Bhaskar Jadhav Full Speech : भास्कर जाधव तुटून पडले, कधीही न ऐकलेलं आक्रमक भाषण Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #Maharashtrafloortest #MaharashtraVidhanSabha #CMEknathShinde #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews
    ABP Majha LIVE| Maharashtra Government Floor Test Live | Eknath Shinde |Maharashtra Political Crisis
    Maharashtra Vidhan Sabha Speaker Election LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadanvis LIVE | Uddhav Thackeray LIVE |
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @harmony-vinodkolapkar2376
    @harmony-vinodkolapkar2376 2 роки тому +132

    भास्कर जाधव साहेब आपलं भाषण सच्चा शिवसैकाची भावना आहे. आम्ही तिकडे येऊन बोलू शकत नाही पण आज आपण हे काम करताय.... आपलं खूप खूप धन्यवाद व अभिनंदन....

    • @devendrapatil4830
      @devendrapatil4830 2 роки тому

      ते पूर्वी राष्ट्रवादी चे प्रदेशअध्यक्ष होते राज्यमंत्री पण होते राष्ट्रवादी मध्ये होते तेव्हा 😝😝😢😢😢😢😢

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 2 роки тому

      @@devendrapatil4830 त्याआधी शिवसेनेचे आमदार राहिले आहेत राष्ट्रवादीत जाण्याआगोदर ..

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 2 роки тому +1

      @@devendrapatil4830 मग एकनाथ शिवसेनेचा असून गद्दारी केली त्याच काय 🤔

    • @deepaksinghnegiuke5385
      @deepaksinghnegiuke5385 2 роки тому

      aQ we 😊

  • @haribhaugarad8692
    @haribhaugarad8692 2 роки тому +123

    हया महाराष्ट्रासाठी धनाजी जाधवासरखे आपण लढलात अभिनंदन भास्करराव जाधव साहेब.

  • @saakshishivalkar4014
    @saakshishivalkar4014 2 роки тому +251

    आम्ही कायम माननीय उद्धव साहेबा सोबत राहु 🏹🚩🚩

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 2 роки тому +82

    "एकीकडे ते 40 बंडखोर आणि".....
    "दुसरीकडे "शिवसेना" वाचवण्यासाठी छातीचा कोट करून उभे असलेले "शिवसैनिक"....अभिमान व मन भरून आले आज एक निस्वार्थ शिवसैनिक असल्याचा.....आम्ही शेवटपर्यंत लढू.....जय महाराष्ट्र

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 роки тому +55

    मा.जाधव साहेब आपल्याला पर्याय नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहात आपण खरेच धन्यवाद

  • @satishhatkhambkar5385
    @satishhatkhambkar5385 2 роки тому +308

    शाब्बास भास्करराव शाब्बास. तूमचा अभिमान वाटतो. सर्व मराठी माणसांच्या भावना व्यक्त केल्यात. धन्यवाद.

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 роки тому +2

      BJP wants to finish Shivsena. That's all.

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 2 роки тому +1

      केळ खा
      मराठी माणूस म्हणे

    • @dattatraytidke5427
      @dattatraytidke5427 2 роки тому +1

      Very good bhaskarrao jadhav tumcha abhimaan aahe sadetod bollaat nice very nice

    • @amitr4385
      @amitr4385 2 роки тому +3

      Ghanta. Rashtravadicha adkyaksh hota to...hahaha ..ghantyacha shivsainik

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +1

      @@HINDUTVASAWARKAR gu khnar ka tu mg

  • @rahulwankhede4706
    @rahulwankhede4706 2 роки тому +86

    खणखर भाषण केले साहेब तूम्ही असेच बोलत रहा आणि आपली शिवसेना पुढे घेऊन चला आम्ही शिवसेना सोबत आहोत उद्धव ठाकरे सहेबसोबत आहे आपल्या सोबत आहोत जय महाराष्ट्र साहेब

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 роки тому +138

    भास्कर जाधव... 🔥
    काय तो जोश.. काय ती चिरफाड.. काय ते पडलेले चेहेरे..
    एकदम ओक्के कार्यक्रम

  • @anantmudchawade3425
    @anantmudchawade3425 2 роки тому +42

    ग्रेट भाषण साहेब,💐💐💐🙏
    अभिमान आहे आम्हाला तुमचा,
    तुम्ही सदैव असेच शिवसैनिक रहा आणि अशीच बाजू मांडत रहा, जनता सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही नक्कीच सेनेची मुलुख मैदान तोफ आहात, ती धडाडत ठेवा. जय महाराष्ट्र.🙏

  • @uk2960
    @uk2960 2 роки тому +58

    भास्करराव जाधव साहेब.... शिवसेनेची बुलंद तोफ... भविष्यातील खूप मोठं नेतृत्व

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 2 роки тому +223

    व्वा! काय विरोधकांची चिरफाड करून टाकली
    साहेब तुमचा अभिमान आहे.
    जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🏹🏹

  • @arunpujari8000
    @arunpujari8000 2 роки тому +22

    यांना म्हणतेत खरे शिवसैनिक..या ढाण्या वाघाला माझ्याकडुन मानाचा मुजरा 💐💐🙏🙏
    भास्करराव जाधव खरंच तुम्ही आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसैनिक आहात🙏🙏

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 роки тому +379

    कणखर भाषणा बद्दल जाधवांचे हार्दिक अभिनन्दन 💐

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 роки тому +103

    भाजपने जाहीर कराव की आम्ही मुंबई महाराष्ट्र पासून तोडत आहो आणि त्यात अमित शाह मोदी आणि सोमेय्या सुद्धा मदत करत आहे..
    आता खरी शिवसेनने आपला जुना आक्रमकता दाखवून ह्या गुजरात्यांना ठोकायचे कार्यक्रम चालू केला पाहिजे..
    जय महाराष्ट्र

  • @sagargolatkar2496
    @sagargolatkar2496 2 роки тому +65

    जय महाराष्ट्र 🙏 वाघांचे भाषण. Respect sir . मराठी अस्मिता. खुप महत्वाचे आहे.

  • @satishkotalgi2613
    @satishkotalgi2613 2 роки тому +69

    ज्या वेळी शिवसेनेची सत्ता येईल गृहमंत्री भास्कर जाधव च असले पाहिजे

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 2 роки тому +33

    गेली १२ दिवस गोंधळ चालला होता तो मराठी माणूस संपवायचा,दुर्देवाने ४० आमदार लालसेपोटी विकले गेले,पण भास्कररावांनी या ४० जणांची 2024 मध्ये काय दशा होईल याची चुणूक दाखवली well done भास्करराव👍💐

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 роки тому +65

    एकदम बरोबर बोललात, भास्कर जाधव साहेब तुम्ही खरोखरच एकदम खर आणि योग्य बोललात. ग्रेट सर.धन्यवाद सर. संपुर्ण मराठी माणसांनी ऐकण्या सारखे भाषण आहे.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 роки тому +23

    भास्कर जाधव साहेब, आपण विधान सभा गाजवलीत, आपले परखड भाषण ऐकून आपल्यातला शिवसैनीक दिसला आम्हा सर्वांना दिसला, भर सभाग्रहा मध्ये समोरासमोर टिका आणि समोरच्याचे नाव घेण्याची ताकत फक्त शिवसैनीकातच आहे, साहेब आज दिघे साहेबांचे नाव याच्या अगोदर फारसे कुठे ऐकायला येत न्हवते, कोणीच बोलताना दिसले नाहीत, पण आज दिघे साहेबांची सगळ्याना फार आठवण यायला लागली आहे, चांगले आहे शिवसेनेचे मोठे नेते होते, मी ऐकले होते ते त्यांच्या भाषेत सांगायचे झाले, तर ते म्हणायचे गद्दाराना माफी नाही, त्याच प्रमाणे त्यांच्यावर बनवलेल्या सिनेमात, एका नगरसेवकांनी पलील्या टर्म मध्ये एक गाडी घेतली, तेव्हा येवढा पैसा आला कुठून म्हणून त्या नगर सेवकाला हाणला होता, जर ते आज आसते तर आज काय झाले असते, ते सांगायचेच गरज नाही वाटते...🤣🤣🤣

  • @FFGaming-zb1kg
    @FFGaming-zb1kg 2 роки тому +327

    भास्कर सेट एकदम कडक सडेतोड भाषण .याला म्हणतात शिवसैनिक.💪✌🍉👎🚩🚩🚩🚩🚩

    • @varsha552
      @varsha552 2 роки тому +4

      अगदी बरोबर आहे शिंदे ना मुख्यमंत्री करून त्यांच्या सोबत च्या आमदारांची आता मज्जाच आहे कारण इथे ह्यांच आपापसात deal होतंय पैसे निधी वाटप आता कागतपत्र ची गरज नाही बिनधास्त काम होतील असे बोलून हे आपापसात deal करतायत लोकांच काहीच पडलं नाहीये ह्याना पुढे निवडून देऊ नये

    • @शिवा-त8ज
      @शिवा-त8ज 2 роки тому

      @@varsha552 बरोबर

    • @iampatil2254
      @iampatil2254 2 роки тому

      @@varsha552 👍🙏

  • @vijayhiwarkhede2268
    @vijayhiwarkhede2268 2 роки тому +111

    एकदम बरोबर भास्कर जी 100%%%खर आहे तुमचं

  • @RaigadMH06
    @RaigadMH06 2 роки тому +60

    एकदम कडक भाषण 💪🏻🚩🚩🚩
    फक्त मातोश्री सोबत रहा इतकंच 🙏

  • @omom4247
    @omom4247 2 роки тому +128

    सगळे ED ला घाबरून पळाले....
    हे कसले सैनिक
    Nice speech by Bhaskar jadhav

    • @maheshrakhewar8537
      @maheshrakhewar8537 2 роки тому +2

      चोर पोलिसाला घाबरतो.. चोरी केली नाही तर कशाला भीती..

    • @vedantwaghulde7240
      @vedantwaghulde7240 2 роки тому

      @@maheshrakhewar8537 ED

  • @iampatil2254
    @iampatil2254 2 роки тому +75

    ऐक नंबर ,उधव साहेबांचा खरा पाठीराखा जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @tarachandbokade7853
    @tarachandbokade7853 2 роки тому +118

    भास्करराव जाधव साहेब तुम्ही बहुत खरं बोलले असेच लढत रहा जनता तुमच्या पाठीशी आहे कौतुकास्पद भाषण केलं तुम्ही ह्या बीजेपीला आपली औकात दाखवा तिच्या महाराष्ट्रात

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 роки тому

      फडवीनीसालकायकमवयचहेकळतनाहीयाआडीच्वर्षातकितीकुटनेकेलेहेलीहनेसुदाकठिनकाळतसूषातकगनाचासूदाकेवारघेतानापहीलफकतपुनायेन्यासाठिकायकायकरनारहेत्यलाचकवटत

  • @shakiljawalekar7717
    @shakiljawalekar7717 2 роки тому +143

    शाबास जाधवसाहेब आपण बोलले ते 100% खरं आहे। कोरोनात सूध्दा विरोधी पक्षातील लोक सरकार वर आरोप करत होते पण खांद्दाला खांदा लाऊन सहकार्य करत नव्हते।

  • @krushnatpatil3055
    @krushnatpatil3055 2 роки тому +184

    दिघे साहेब आणि ठाकरे साहेब यांनी कधी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही

    • @krushnatpatil3055
      @krushnatpatil3055 2 роки тому +1

      आभारी आहे

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 2 роки тому

      😂🤣

    • @madhavimahamuni8263
      @madhavimahamuni8263 2 роки тому +6

      Excellent 👍🏻👍🏻👍🏻 एकदम १०० नंबरी सत्य वाक्य 😘😘😘😘........ भास्कर जाधव सर हे आमचे विचार विरोधकांना नक्की ऐकवा

    • @Istoriess
      @Istoriess 2 роки тому +1

      हो उद्धट ने खंजीर खुपसला नाही कारण त्यांना आयत्या बिळात बसायची सवय आहे. बिळ आयते मिळाले पण तेही टिकवता आले नाही
      दिघे साहेब असताना बाळासाहेब होते त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली नाही. लवकर गेले बाळासाहेब नाहीतर आज उद्धट ला दोन कानाखाली वाजवल्या असत्या

  • @shahajijagatap8467
    @shahajijagatap8467 2 роки тому +49

    जाधव साहेब तुमची आज
    शिव सेना साठी फार गरज आहे.
    आपल्या सारखे आभ्यासु नेते आज
    कमी आहेत.

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 2 роки тому +172

    शिव सैनिकांनो तुम्ही आहात म्हणून संयुक्त महाराष्ट्र टिकून आहे आज पर्यंत, भाजप कळून महाराष्ट्र तोडण्याचे डाव सुरू आहेत, उद्धव ठाकरे सोबत ताकदीने उभे राहिलात तरच संयुक्त महाराष्ट्र टिकून राहील । जय शिवराय ।

    • @pm6127
      @pm6127 2 роки тому +6

      दुसरा काही सुचलं नाही का हा मुद्दा मांडायचा😂😂 महाराष्ट्राची जनता नरेंद्र मोदी & फडणवीसच्या मागे उभी आहे...

    • @thermodynamics10
      @thermodynamics10 2 роки тому +5

      @@pm6127 कर्नाटका च्या भाजप आमदारा च वक्तव्य आहे हे, आमचं नाही ।

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 роки тому +2

      संयुक्त महाराष्ट्र कसा झाला माहीत आहे का ?
      माहीत असतं तर असे विनोद सुचले नसते.

    • @dighepatilsagar9917
      @dighepatilsagar9917 2 роки тому +1

      💯

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 роки тому

      🙏👌🚩

  • @santoshkhopkar1155
    @santoshkhopkar1155 2 роки тому +52

    जबरदस्त भास्काराव , कोकण चा बुलंद आवाज

  • @vijayjadhav9426
    @vijayjadhav9426 2 роки тому +170

    भास्कर जाधव साहेब एकदम क्ररेट कार्यक्रम करतात एक नंबर

  • @rajubhalerao3674
    @rajubhalerao3674 2 роки тому +69

    आशा परिस्थितीत साथ देणारा हाच खरा शिवसैनिक 🔥🔥🔥

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा 2 роки тому +182

    आम्ही कायम ठाकरे परिवार सोबत राहू

    • @balajimadavi6979
      @balajimadavi6979 2 роки тому +9

      भाजपला देशात ऐकच हिंदुत्ववादी पक्ष पाहिजे आणि ठाकरे घराण्याचा नायनाट करून मुंबई ताब्यात घ्यायची आहे म्हणून तमाम शिवसैनिकांनी हे कुठरघात हाणुन पाडा यातच महाराष्ट्राचं भल आहे. 🙏🙏

    • @prasad2457
      @prasad2457 2 роки тому

      Kashla hindutav tadjod karayla
      Hunuman chalisa mahnalyavar jail madhi takyla
      Ka vaje vapar karun vasuli karayla

    • @mahadevgiri5766
      @mahadevgiri5766 2 роки тому +1

      @@balajimadavi6979 फक्त एकच भाजप

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 2 роки тому +241

    भास्कर जाधव बरोबर बोलत आहे.

    • @tanujamahadik7567
      @tanujamahadik7567 2 роки тому +3

      Modhijinchi acting keli hoti yani Modijinche nav Ghenyachi layki nahi yachi ni yachya sahebachi

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 роки тому +39

    भाष्कर भाऊ जाधव एक अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले नेते।

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 2 роки тому +10

    40 गेले असतील पण 1 वाघ अजून शिवसेने मद्धे बाकी आहे. ते म्हणजे भास्कर जाधव साहेब.
    खूप खूप धन्यवाद साहेब तुम्हाला.

  • @VijayJadhav-ij8ul
    @VijayJadhav-ij8ul 2 роки тому +26

    भास्कर जाधव साहेब आपण विधानसभेत खुप छान भाषण केले, त्या भाजप वाल्यांना दाखवून दिल की आजुन शिवसेनेत ढाण्या वाघ आहेत,
    शिवसेना कधीच संपनार नाही,

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 2 роки тому +109

    महाराष्ट्राने या भाषणाची खरंच नोंद घेतली पाहिजे . कारण जाधवांनी सांगितलेला मुद्दा म्हणजे केंद्रिय संस्थांच्या कारवाया ह्या फक्त मराठी माणसांविरोधातल्या (फक्त मराठा नाही मुळचे महाराष्ट्रीयन) आहेत. अन आता शिंदेजी आयती मान घेऊन गेलेत छाटा म्हणून ...शिंदे साहेब निवड चुकतेय मागं फिरा..🚩🚩🚩

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 2 роки тому

      हरामखोरांना कधीच वाटत नाही की,आपण अधमपणा करीत आहोत.एकनाथ शिंदे यांचे वर्तन तसेच आहे.

    • @sanjaypatharwat1134
      @sanjaypatharwat1134 2 роки тому

      साहेब मी आपला आभारी आहे

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 роки тому

      Mala ajunahi kalat nahi ka Lokk BJP la vote kartat

  • @rahulpawar3420
    @rahulpawar3420 2 роки тому +38

    जाधव साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहे

  • @ravipatil4917
    @ravipatil4917 2 роки тому +58

    Proud of you sir

  • @prashantwaghmare8743
    @prashantwaghmare8743 2 роки тому +53

    शाब्बास भास्करराव मराठी माणसांच्या भावना व्यक्त केल्यात

  • @rajeshwarvibhute500
    @rajeshwarvibhute500 2 роки тому +42

    फक्त तुमचं भाषण ऐकल भास्करराव !
    गेली दहा बारा दिवसात या राजकारण्यांची थोबाड सुद्धा पहायची इच्छा होत नाही .

    • @rupraopatil8148
      @rupraopatil8148 2 роки тому

      जस कि भास्कर राव खूप एकनिष्ठ आहेत.आता राष्ट्रवादी मधून सेने मध्ये आले आहेत ते.
      कोणावरही विश्वास ठेऊ शकत नाही जनता कोण कोणा सोबत जाईल सांगता येत नाही

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 2 роки тому +80

    शाबास,मन भरून आले,असेच एक निष्ट रहा .चांगले दिवस येणार आहेत

    • @deepamate8059
      @deepamate8059 2 роки тому

      भास्कर जाधव कधीकाळी राष्ट्रवादी काँगेस चे एकनिष्ठ प्रदेशाध्यक्ष होते

    • @The_Great_Maratha_King
      @The_Great_Maratha_King 2 роки тому

      @@deepamate8059 Yacha asa jhala ahe dusryana naav thevat ahe pan visarla ki apn swata pan tech ahot.

    • @kalyanpatil5291
      @kalyanpatil5291 2 роки тому

      😄😄😁😆

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 роки тому

      @@deepamate8059 te futle nahi.. kadhi padavar astana palun nahi gele.. Rajinama deun gelet.. farak asto

  • @dyaneshwardhavane2302
    @dyaneshwardhavane2302 2 роки тому +12

    खारच भास्कर जाधव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक हे महाराष्ट्राला दाखवून दिले

  • @shivajidevkar4660
    @shivajidevkar4660 2 роки тому +47

    एकनाथराव तुम्ही खरे शिवसैनिक म्हणून तरी आता बोलू नये
    अहो खरे शिवसैनिक तर ज्यांनी तुम्हाला निवडुन दिलं ते खरे शिवसैनिक तुम्ही तर गद्यार आहेत 🚩🚩

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 2 роки тому +127

    मा भास्करराव जाधव साहेब यांनी करेक्ट भाषन केलं, एका दगडात दहा पक्षी मारले साहेब तुम्ही.जय महाराष्ट्र

    • @SachinPatil-lw6sc
      @SachinPatil-lw6sc 2 роки тому

      तुम्ही एकच सांगा कोरोना काळात तुमचा मुख्य मंत्री कुठा होता जबाबदारी घरात असतो तुम्ही कुठे होता. मोठा मोठा बाता मारु नका. खर ते खरं असतो. शेवटी.ते शेवटी

  • @saakshishivalkar4014
    @saakshishivalkar4014 2 роки тому +73

    भास्कर जाधव 1 न भाषण काय बी जे पी घाण काढली

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 роки тому +14

    आमच्या मरठी माणसाचे रक्त सळसळत आहे कधी निवडणूका होतात आणि पुन्हा शिव सेना उभी करतो जय महाराष्ट्र

  • @ak-sg9fp
    @ak-sg9fp 2 роки тому +27

    आदरणीय भास्कर जाधव साहेब... आपण सर्व महाराष्ट्र पिंजून काढा. गद्दारांना जनता योग्य वेळ आल्यावर त्यांची जागा निश्चितच दाखवेल. आपण वाडी,तांडा, गाव खेडी, संपूर्ण तालुके आणी जिल्हे पिंजून काढा. अत्यंत कठीण काळात आपण जें भाषण केल आणी भाजपाचा बुरखा फाडला आपलं अभिनंदन. जोपर्यन्त आपल्या सारखे लढवाय्ये आहेत तोपर्यन्त शिवसेना संपवन भाजपाला जमणार नाही.

  • @newtechno1496
    @newtechno1496 2 роки тому +20

    100% सत्य परिस्थिती well done sir जी

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 2 роки тому +37

    कोकणातल्या सेनेचा वाघ भास्कर जाधव⛳

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 роки тому +92

    शिंदे गटाला भविष्यात ह्या बंडाचा खुप मोठा पश्चाताप होणार आहे हे नक्की

  • @maheshsalunkhe4534
    @maheshsalunkhe4534 2 роки тому +55

    मराठी माणसाच्या मनातील भावना तुम्ही सभागृहात मांडली

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 2 роки тому +118

    अशी निवडणूक आयुष्यात प्रथम च बघतो.

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 2 роки тому +7

    सध्याचा मुख्यमंत्री कोणी पण असुद्या ..
    पण आमच्या मनातील मुख्यमंत्री आज पण . श्री उध्दव ठाकरे साहेबचं राहणार .. ✌🙏💪🚩

  • @nileshkhajindar
    @nileshkhajindar 2 роки тому +34

    बरोबर बोललात साहेब...🔥🙏🏻

  • @nileshjagadale627
    @nileshjagadale627 2 роки тому +21

    अतिशय यथास्थिती मांडणार भाषण शिवसेनेच्या लोकांना आपसात लढवून शिवसेना संपवण्यासाठी चाललेला प्रयत्न उघडा पाडला👍

  • @prafullajadhav470
    @prafullajadhav470 2 роки тому +34

    एकच नंबर भाषण भास्कर जाधव किरकिरे चं सगळं काढल

  • @rathodlahu830
    @rathodlahu830 2 роки тому +25

    शिवसेनेसाठी असा माणूस मिळणे नाही जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब

  • @komaljadhav3488
    @komaljadhav3488 2 роки тому +28

    1 नंबर भास्कर जाधव साहेब 👌👌👌👌

  • @ravigange4673
    @ravigange4673 2 роки тому +4

    शिवसेचा खरा वाघ भास्करजी जाधव साहेब आपणास सप्रेम जय महाराष्ट्र आपल्या सारखे शिवसैनिक जो पर्यंत शिवसेनेत आहे तो पर्यंत शिवसेना जिवंत आहे आजचे भाषण सत्य होते सगळे

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 роки тому +57

    भास्कर जाधव 👌👌

  • @kumar-do3uk
    @kumar-do3uk 2 роки тому +43

    Ek number

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 2 роки тому +20

    सच्चा शिवसैनिक आहे

  • @rajutikone1921
    @rajutikone1921 2 роки тому +34

    ग्रेट भास्कर जाधव साहेब

  • @vikasshitkal6528
    @vikasshitkal6528 2 роки тому +39

    Right speech very good👍👍

  • @bhaskarshinde3469
    @bhaskarshinde3469 2 роки тому +7

    भास्कर जाधव साहेब तुमच्या बोलण्यामध्ये आवाज शिवसेनेचा आहे खरोखरच तूम्ही बाळासाहेब ठाकरें यांचे नेतृत्व आहात तुमचा एकनाथ शिंदेंना टोला बरोबर मारलात हे आता शिंदेंना कलुद्या. ऐक नंबर भाषण.

  • @ravindratalekar4444
    @ravindratalekar4444 2 роки тому +48

    भास्कर जाधव साहेब भावी मुख्यमंत्री शिवसेना

  • @shivajigulve2272
    @shivajigulve2272 2 роки тому +23

    अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण.

  • @sagarpawar8444
    @sagarpawar8444 2 роки тому +95

    Bjp ची पार काढली जाधव साहेबांनी

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 роки тому +14

    आरे भास्कर जाधवा सारखा एकच वाघ तुमच्या सारख्या 167 का 170 काय असेल त्यांना भारी पडला हे 100 टक्के सत्य आहे

  • @udaydamushte327
    @udaydamushte327 2 роки тому +8

    अतिशय सुंदर स्पीच आम्हाला अभिमान आहे रत्नागिरी चा सुपुत्र भास्कर शेठ आणि बाळासाहेबांची शिवसेना

  • @jayeshacharekar6534
    @jayeshacharekar6534 2 роки тому +29

    एकच नंबर..लय भारी..

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 роки тому +27

    ग्रेट भास्कर जाधव

  • @ravindratalekar4444
    @ravindratalekar4444 2 роки тому +20

    जीजा मां साहेब जाधव यांची लेख होती भास्कर जाधव साहेब शिवसेनेचे लेक आहेत

  • @akshaypatil8849
    @akshaypatil8849 2 роки тому +28

    शिवसेना 🚩

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 роки тому +22

    Great भास्कर जाधव 👍

  • @sitaramsawant7911
    @sitaramsawant7911 2 роки тому +5

    श्रीमान भास्कर जाधव साहेब. सलाम आहे. अतिशय सुंदर साहेब.जय महाराष्ट्र जय शिवसेना.

  • @shahajidhas1330
    @shahajidhas1330 2 роки тому +4

    भास्करराव जाधव साहेब तुम आगे बडो हाम तम्हारे साथ साथ है जाधव साहेब सर्व कमेट तुम्हाला साथ देण्या साठी सर्व उध्दव साहेबाचे शिवसैनिक तुमच्या बरोबर आहेत
    शिवसेना झिंदाबाद.

  • @jayshreek4982
    @jayshreek4982 2 роки тому +4

    सत्य परिस्थिती रोकठोक मांडणार आमदार 🙏🙏🙏🙏
    मराठी माणसाने आता तरी सावध झाला पाहिजे,एकत्र आला पाहिजे 🙏🙏🙏BJP Shakuni mama सारखी भूमिका करतात.... महाराष्ट्र वाचला पाहिजे त्यासाठी मराठी माणसाने एकत्र येऊन लढला पाहिजे🙏🚩

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 2 роки тому +19

    धन्यवाद साहेब, जय महाराष्ट्र

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 2 роки тому +21

    Ek number.. Shivsena Thackeray

  • @santoshnikam9409
    @santoshnikam9409 2 роки тому +9

    भास्कर जाधव यांना विरोधीपक्ष नेता बनवले पाहिजे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना बोलू देणार नाही

  • @Appa1996
    @Appa1996 2 роки тому +20

    Great bhaskrav jadhav speech...... 👍👍

  • @pramodkulaye8829
    @pramodkulaye8829 2 роки тому +26

    अगदी बरोबर बोलले भास्कर जाधव साहेब👍👍 बीजेपी वाले शिवसेना संपवायला निघालेत .

  • @rekhasonarkar2238
    @rekhasonarkar2238 2 роки тому +189

    Very True and Excellent speech by Bhaskar Jadhav Saheb. 👏👏He is real Shivsainik. 🏹

    • @vaibavsarvade250
      @vaibavsarvade250 2 роки тому +2

      Barobr Aahe jadhv saheb 🙏🙏🙏🙏

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 роки тому

      🙏👌🚩

    • @surajthakur4724
      @surajthakur4724 2 роки тому +1

      Rastravadi madhun anla ya khare sainik la

    • @The_Great_Maratha_King
      @The_Great_Maratha_King 2 роки тому +1

      @@surajthakur4724 Mi hech bolnar hoto. NCP madhun alela swatala ShivSainik bolat ahe ani khare shivsainik lamb kele yaa lokani. Dighe saheb sobat Shinde hote Thane madhe SS vadhvayla na ki Uddhav. SS Raj ne wadhavali. Uddhav fakt aaita khayla ala ahe.

    • @ashishnachankar3985
      @ashishnachankar3985 2 роки тому

      रत्नागिरीकर 🇮🇳

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 2 роки тому +7

    भास्कर जाधव यांनी जे मनोगत व्यक्त केले आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो

  • @maheshnigade2749
    @maheshnigade2749 2 роки тому +35

    🤣🤣🤣🤣 दिल खुश हो गया

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 2 роки тому +8

    भास्करराव, तुमच्या तला बाजीप्रभू, तानासजी मालुसरे, गरजलात्रिवार अभिनंदन 🚩🏹🙏सलाम 🙏🚩🇨🇮

  • @digambarpatil1279
    @digambarpatil1279 2 роки тому +33

    Kadak... Pratap sarnaik chor ahe hota Ani rahnar😂😂😂😂😂

  • @shridhargajbhiye6470
    @shridhargajbhiye6470 2 роки тому +21

    अतुलनीय भाषण

  • @cricketmentor5628
    @cricketmentor5628 2 роки тому +9

    नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्कर जाधव.......

  • @amarpatil2727
    @amarpatil2727 2 роки тому +9

    भास्कर जाधव साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @madhusudhanbobhate977
    @madhusudhanbobhate977 2 роки тому +14

    Good speechBhaskarJadhav sir
    We proud you

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 2 роки тому +7

    खरा शिवसैनिक जय महाराष्ट्र शिवसेना

  • @vaibhavwandhekar9887
    @vaibhavwandhekar9887 2 роки тому +21

    भास्कर जाधव साहेब आपलं भाषणं ऐकताना रडलो राव मला जेव्हा पासून मतदानाचा अधिकार आला तेव्हा पासून मी शिवसेना सोडून मतदान केले नाही आणि करणार देखील नाही

  • @samadhanpatil5729
    @samadhanpatil5729 2 роки тому +41

    ग्रेट भास्करराव जाधव साहेब ग्रेट तुम्ही खरंच ग्रेट आहात काय धुतले बीजेपी वाल्यांना

  • @dighepatilsagar9917
    @dighepatilsagar9917 2 роки тому +14

    Only shivsena Bhaskarsheth kdk 💯🙏⛳

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 2 роки тому +35

    भास्कर जाधव यांच आजपर्यंतच सर्वोत्कृष्ट भाषण होत...पण आता खुप उशीर झालाय धनुष्यातुन सुटलेले बाण परत येतील याची शक्यता नाही...😕

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 роки тому +3

      ASHI GHAN GELI BAR ZALI.
      HAZARO KOTI KAMAVALE
      AANI UDDHAV HYA SAJJAN
      MANASALA PAY UTAR KELE.

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 2 роки тому +11

    Aaj chi Man of the Match Aamdar Shri Bhaskhar Jadhav.