Bhaskar Jadhav News | Vidhansabha | भास्कर जाधव यांचा सरकरावर हल्लाबोल | SAAM TV
Вставка
- Опубліковано 2 сер 2023
- #bhaskarjadhav #vijaywadettiwar #saamtvnews
विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला.
Location : Mumbai
Video Produced By : Soni Magar Sonipmagar
Video Edited By : PRAKASH DHUPE
Reporter : Saam Team Input
Keywords : Bhaskar Jadhav, Vidhansabha, vijay wadettiwar,vijay wadettiwar latest news,vijay wadettiwar live,vijay wadettiwar speech,vijay wadettiwar daughter,vijay wadettiwar today news,vijay wadettiwar latest speech,vijay wadettiwar house,vijay wadettiwar latst news,vijay wadettiwar vidhan sabha speech,vijay wadettiwar family,vijay wadettiwar news today,vijay wadettiwar sunil kedar,vijay wadettiwar vidhan bhavan,vijay wadettiwar news,vijay wadettiwar bhashan,vijay wadettiwar congress
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
भास्कर जाधव साहेब तुम्ही विधानसभा गाजवणारे नेते आहेत जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
शालुतून जोडा, शिंदे, अजित, यांना लय भारी भास्कर जाधव रिक्षा सरकार चा चालक खराखुरा रिक्षा वाला
अभ्यास करून बोलतात साहेब एक नंबर भास्कर साहेब
Mast साहेब आवडले आम्हाला.
ओरीजनल शिवसैनिक बाळासाहेबांचा
जबरदस्त भास्करराव ❤
खूप खूप छान जाधव साहेब जय महाराष्ट्र
भास्कर जाधव एक नंबर
भास्कर भाऊ तुम्ही उत्तम वक्ता आहात.2024 आमचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार.
जय महाराष्ट्र जाधव साहेब
फक्त आणि फक्त उद्धवसाहेब ठाकरे झिंदाबाद गुजरात धार्जिणे सरकार मुर्दाबाद
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला आर्थिक व मानसिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो मुख्यमंत्री निधीला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हटवा आणि महाराष्ट्र वाचवा.
शिवसेना चे वाघं आहे 👍
जाधव साहेब अभिनंदन नंबर वन आहे
साहेब खर आहे हे जय महाराष्ट्र 🎉🎉
Very nice speech B.Jadhav saheb👌👌👍🙏🙏
1 no Bhaskar rao
अत्यंत सुंदर भाषण जाधव साहेब.
एकच वाघ 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
खूप खूप छान जाधव साहेब
रोखठोक
भारतीय ध्वजाचे वर्णन
सनातनसाठी भगवा (सनातन म्हणजे शुद्ध न्याय)
मध्यभागी पांढरा रंग शांततेसाठी आहे
खालील हिरवा रंग सुंदर वातावरणासाठी आहे
मध्यभागी असलेले निळे चाक हे लोकशाहीसाठी आपले भारतीय संविधान आहे
भास्कर जाधव साहेब तुम्ही एकदम बरोबर तासली.
कडक भास्कर जाधव साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
Parat yakda Jay Maharashtra saheb jabardast
Awesome Presentation- Shri Bhaskarrao Jadhav Sir.
.
बरोबर साहेब
1नंबर भाषण
1no saheb
१ नंबर साहेब
I LOVE BHASKAR JADHAV SAHIB GREAT THANKS JAI MAHARASHTRA ❤❤❤❤❤❤❤ SAHIB SHAMBHU RAJ GAPP BASS RHU GHADDAR
सर्वगुणसंपन्न असं व्यक्तीमत्व.
अगदी बरोबर बोलत आहेत भास्कर जाधव साहेब आणि खरोखर पण बोलत आहेत भास्कर जाधव साहेब सलाम तुमच्या कर्तुत्वाला आणि तुमच्या वकृत्व ला निर्भीड आणि स्पष्ट वक्ते म्हणून तुमची खरोखर या महाराष्ट्रात ओळख झाली आहे भास्कर जाधव साहेब एक सच्चा शिवसैनिक तुम्हाला खरोखर मनापासून जय महाराष्ट्र करतो साहेब
🙏🙏🌸🌸🙏🙏
सही भास्करराव साहेब
अतिशय उत्कृष्ट लोकशाहीला धरुन
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हटवा आणि महाराष्ट्र वाचवा.
Great speech
एक नंबर साहेब
भारी बोलता भास्करराव 🔥🔥❣️
नार्वेकर यांना घाई का आहे.
भास्करराव 1 नबर नमस्कार
टाइगर भास्कर जाधव झिंदाबाद
Great speech bhaskarao
1 no.
Vaicharik drustya Bhaskar jadhav sahebancha nad karayacha nay as Lok bolatat
भास्कर. जाधव साहेब जय महाराष्ट्र............🚩
1 NO BHSHAN BHASKAR JADHAV SAHIB SHIV SENA UDHAVJE SAHIB ZINDABAD JAI MAHARASHTRA
जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत आहेत
Jadhav sir ekadam barober ahe hech lok 3chakche sarkar yana kay upama dhayachi
जय महाराष्ट्र साहेब
Original Shivseneche khamke nete mhanje Bhaskarrao Jadhav Saheb . Salam Saheb vadettiraonvar kay jababdari aahe he hattina sangitle.
खरा शिवसेनेचा वाघ
❤❤❤❤❤❤
1 NO BHASKAR JADHAV SAHIB VERRY GREAT SAHIB THANKS JAI MAHARASHTRA ARA KON ALEA REA KON ALA AREA SHIV SENA CHA VAG ALA ABHANDEN SAHIB
Jay Maharashtra uddhav Bala saheb Thackeray 🚩💪 Bhaskar shet nice 👍
Khup chan 🙏
Excellent bhashkar reo
शिवसेनेचे वाघ
Kankhar vyakti mahatva Bhaskar jadhav Jay Maharashtra Mujra
भास्कर साहेब जिदांबाद
Jai Maharashtra 🚩
Rao kasla aiknath ahe to trabujcha
अगदी बरोबर.तेव्हा बोलायची तीन चाकी रिक्षा.आता रिक्षा ड्रायव्हर ला घेवून सरकार बनवले.आता त्याचं रिक्षाला आता हे लोक इंजिन बोलत आहेत.किती जनतेला चुट्या बनवायचा.
कोकणचा राजा
नियती कोणाला सोडत नसते हे खरे आहे फक्त वेळ यावी लागते !😅
नावेकर शिवसेनेचे ऐकनाथ शिंदे शिवसेनेचे विजय वडेट्टीवार शिवसेनेचे नियत हिच आहे
फक्त भास्करराव
नेता असावा तर असा असावा भास्कर जाधव साहेब🙏🙏
भास्कर जाधव साहेब तुमची कोकणातील भात शेती क शी आहे ते सांगता का लोकांना❤
जाधव साहेब चांगलेच धुतले
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा.
भास्करराव एक नंबर.
🚩जय महाराष्ट्र 🚩
फायर ब्रांड नेता जाधव साहेब
हो बरोबर आहे जाधव साहेब हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओरडून ओरडून सांगायचे हे तीन चाकी सरकार आहे हे पडणार रिक्षा पलटी होणार आणि आता हे ओढणारे नेते तीन चाकी सरकार स्थापन करून चालवत आहे हे आता चालते का हे सर्व जणतेच्या लक्षात आले आहे
जाळ 🔥🔥
चिपळूण मधील ओंबळी गावातील एका मुलीचे अपहरण करुन. अत्याचार करून तिला नदीत फेकून दिले. या वर एक पण बातमी का येत नाही.
Tin tera vajanar ya sarkarcha
या भाषणाला अभिनंदनाचे भाषण म्हणायचे काय ?
Kaaran Rikshaw chi maagchi chaake Soniya aani Sharad pawar majboot pudhach chaak Uddhav, nehmi puncture .... .... Mhanun rikshaw basli jaagyawar
मोतीलाल शर्मा. भास्कर राव येवडी मारू नका शर्मे ने हि लोक आत्महत्या करतील. तसे पण हि निर्लज आहे
Aho saheb baki Kai bolaya peksha mumbai maha margavar ghusgya parent khaddhe padalet te bola tya nashik thane var bole lagech bharle mag tumi ka nahi bolat ha kokanat tumala mahit aahenkai paristhi aahe 1 rugnala mumbai gheun Yacha zala tar marun jahil pan te nahi bolnar tumi koni jara te bolatar na bare hohil
फडणवीस तत्व वागत नाहीत😂🎉
मोदी भाजप पक्षाला आत्मनिर्भर केंव्हा करणार?
अजून किती वर्षे दुसऱ्या पक्षातील माणसे घेऊन निवडणूक लढवणार?
एक नंबर साहेब