Dairy Business : डेअरी व्यवसाय फायदेशीर कसा कराल? | Agrowon | ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #Agrowon #dairyfarm #milkproduction
    दूध उत्पादनात भारत पहिल्या स्थानी असला तरी दुधाच्या उत्पादन क्षमतेत आपण जगाच्या खूपच मागे आहोत. त्यामुळे आपल लक्ष हे दुधाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर असण गरजेचे आहे. फायदेशिर दुग्ध व्यवसायासाठी डेअरी व्यवसायाच अर्थकारण समजून घेण गरजेच आहे. त्यासाठी काय कराव लागेल? याविषयी पशुपोषण तज्ज्ञ आणि ए. बी व्हिस्टा चे सेल्स डिरेक्टर डॉ. दिनेश भोसले यांनी दिलेली माहिती पाहुया.
    Although India ranks first in milk production, we are far behind the rest of the world in terms of milk production capacity. Therefore, our focus should be on increasing milk production capacity. Understanding the economics of dairy business is essential for a profitable dairy business. What will it take? Let's see the information provided by Animal nutrition expert and A. B. Vista Sales Director Dr. Dinesh Bhosale.
    Agrowon ला WhatsApp वर फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : whatsapp.com/c...
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 5

  • @dhirajgirme1829
    @dhirajgirme1829 11 місяців тому +3

    भाव सरकारने 28 रुपयांवर आणला व 28 रुपये खर्च येतो 😂😂😂😂

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 11 місяців тому +1

    अहो हे तत्वज्ञान बंद करा आता
    बाजार आ लाय ३०₹ लागत ३०
    ५५₹ बाजार पाहिजे तरच दुध धंदा करा.

  • @sadhguru9405
    @sadhguru9405 11 місяців тому

    Nice

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io 11 місяців тому

    धन्यवाद