Amazon, Flipkart वरच्या Adivasi Hair Oil मध्ये Scam आहे का, याबद्दल Hair Experts चं म्हणणं काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @vishwasjadhav6344
    @vishwasjadhav6344 5 місяців тому +1785

    मी या विषयावर व्हिडिओ बनवण्याची बोल भिडू ला विनंती केली होती ,ती पूर्ण झाली या बद्दल बोल भिडू च खूप खूप आभार 🙏🙏😊😊

    • @rishikasar4530
      @rishikasar4530 5 місяців тому +41

      अशी विनंती केल्याबद्दल तुमचे आभार 🎉

    • @AniketMunde-f6n
      @AniketMunde-f6n 5 місяців тому

      ​@@rishikasar4530Me pan kilte

    • @vishalmore9097
      @vishalmore9097 5 місяців тому +25

      मी केलेली विनंती भावा

    • @vishalw7988
      @vishalw7988 5 місяців тому +17

      मी पण केलेली विनंती

    • @AHMADSHAIKH-wz3zp
      @AHMADSHAIKH-wz3zp 5 місяців тому +5

      धन्यवाद् भाऊ

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 5 місяців тому +2721

    व्हिडीओ बघतांना आदिवासी ऑईल ची add. लागली . 😂😂😂😂

  • @aniketN-9999
    @aniketN-9999 5 місяців тому +808

    पुढचे महायुद्ध
    Original adivasi hair oil V/S Duplicate hair oil
    असे असणार आहे..!! 💯😅

    • @KaraneSakti
      @KaraneSakti 5 місяців тому +11

      Nahi bhau adivasi hair oil vs traya😂😂

    • @kokanbahar1467
      @kokanbahar1467 5 місяців тому +9

      आदिवासी हेयर ऑयल आनी अरमान मलिक ची दोन लग्न दिवस रात नेट वर तोच टॉपिक

    • @nileshpatil3709
      @nileshpatil3709 5 місяців тому

      😂😂😂😂😂

    • @JeevanMarathi
      @JeevanMarathi 5 місяців тому

      😂

    • @Yogashaili
      @Yogashaili 5 місяців тому

      Khup kharay he ... Nemaka original oil konata ha grahan prashna aahe sadhya majya aayushyat

  • @johnydsouza6968
    @johnydsouza6968 5 місяців тому +141

    तुम्ही पण दुसर्‍यांचे व्हिडिओ बघून आणी नेटवरचे तपशील घेऊन सध्याच्या ट्रेंडींग विषयावर व्हिडिओ बनवून टाकला, सलाम तुमच्या पत्रकारितेला 🫡🫡

  • @swapnilghode1009
    @swapnilghode1009 5 місяців тому +10

    खूप छान माहिती सांगितली बरेच दिवसापासून तेल घ्यावा का नाही घेऊ नये त्याच्यावर कन्फ्युजन होतं त्याचं काही प्रमाण सोल्युशन झालं त्याचं काही प्रमाणात सोल्युशन झालं

  • @vijaykharat8087
    @vijaykharat8087 5 місяців тому +375

    शिकेकाई रिठा व जटामांसी यांच्या वापरामुळे केसांची वाढ होते तसेच सोबत आवळा ज्युस रोज घेतल्या ने केसांची वाढ होते.

    • @Usernz9
      @Usernz9 5 місяців тому +5

      हे खर आहे शिकाकाई ने केस वाढतात

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 5 місяців тому +8

      टक्कलावर केस येतात का

    • @Dear_914
      @Dear_914 5 місяців тому

      @@rhitptil5237 नाही

    • @subodhbhelke991
      @subodhbhelke991 5 місяців тому +1

      Sikhakai cha tel yeto kaa

    • @Usernz9
      @Usernz9 5 місяців тому

      @@subodhbhelke991 I think no ,, pan shikakai chi powder form madhye pudi milte 2rs la 1 pudi ,, त्यामध्ये shikakai chi पावडर असते कोणत्याची किराणा स्टोअर वर मिळते ,, ती powder thodi thodi karun eka bath mug bharun अंघोळीच्या पाण्यात टाकायची एक एक mug डोक्यावर takun केसाच्या मुळापर्यंत ते powder ch Pani पोहोचलं पाहिजे ,, मग 5 min ne kes धुवायचे,, मी 5 month zale follow karey khup khup chan result aalet kes गळती 0% झाली आहे माझी आणि केस पण लांब झालेत बाकी मी chemical ch sagle product वापरणं बंद केलं केसांसाठी

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 2 місяці тому +4

    केसवाढीसाठी योग्य आहारच उपयोगी पण केस वाढणे हे पुर्णतः आपल्या माणसाच्या शरीरातील घटकांवर अवलंबून असते.
    शरिरातून काहीतरी कमी असते म्हणूनच टक्कल पडते. पण लोक पोटात रोग आणि उगाचंच बाहेर मलम चोळत असतात.

  • @prasadchavan1983
    @prasadchavan1983 5 місяців тому +67

    कोकण रेल्वे च तिकीट का मिळत नाही यावर पण विडिओ बनवा, खूप मोठा स्कॅम आहे.

    • @darshansodaye
      @darshansodaye 5 місяців тому +2

      बरोबर आहे एक व्हिडिओ होऊन जाऊदेत

    • @mayurmuknak7998
      @mayurmuknak7998 5 місяців тому

      हो.. बरोबर आहे ... 👍

    • @sagarc3752
      @sagarc3752 4 місяці тому

      Saglikde nh bhetast ticket re bhau

  • @prabhakarjagdhane6120
    @prabhakarjagdhane6120 5 місяців тому +11

    मी या विषयावर व्हिडिओ बनायचे रिक्वेस्ट केली होती धन्यवाद तुमचे तुम्ही व्हिडिओ बघितल्या बद्दल

  • @RajendraPrabhu-o2r
    @RajendraPrabhu-o2r 5 місяців тому +17

    माझ्या ऑफिस मेट ने मागवलं आहे तो बोलत आहे कि फरक आहे गळायचं बंद झाले आणि dandruff पूर्णपणे गेला. 15 दिवसांचा अनुभव होता त्याचा.

  • @bhaubhau3076
    @bhaubhau3076 5 місяців тому +523

    यशश्री शिंदे (उरण) यांच्यावर पण व्हिडिओ बनवा,खूप दुर्दैवी घटना घडली आहे

    • @ajitgawade2025
      @ajitgawade2025 5 місяців тому +13

      नाही बनवणार ते. ते फक्त संभाजी नगर सारख्या घटनांवर विडिवो बनवतात.

    • @12292LK
      @12292LK 5 місяців тому

      Agadi barobar...bol bhidu jihadi supported funded channel ​@@ajitgawade2025

    • @cricky7835
      @cricky7835 5 місяців тому +8

      @@ajitgawade2025correct

    • @smitaholkar8132
      @smitaholkar8132 5 місяців тому +3

      Brobr ahe, hi News saglikde mahit houla have

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 5 місяців тому +2

      Agreed

  • @maheshmhatre7009
    @maheshmhatre7009 2 місяці тому +3

    मी घेतलेला अनुभव किमान 6-7 महिने द्या 20 ते 30% गेलेले केस परत नक्की मिळतील 👍
    योग्य आहार आणि झोप
    दिवसातून दोन वेळा Minoxidil 5 %
    सोबत हफ्ता तून दोन ते 3 वेळा darmalolar किंवा स्टॅम्प चा वापर
    आणि शीर्षासन...

  • @Janhitnewsno1
    @Janhitnewsno1 5 місяців тому +93

    🙏❤️💯 आरे मी आदिवासी आहे भाऊ खोटं नाही बोलत आयुर्वेदिक वापरणारयांचं कधीच नुकसान होत नाही..💯❤️🙏 ते आदिवासी असते तर एवढी मोठी कंपनी त्यांना कशिकाय टाकता आली अस्ती त्यांच्या माघे दुसरा कोण्ही असेल...💯❤️

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 5 місяців тому +8

      नॉर्मल ऑईल म्हणून वापरू शकतो....पण खोटे दावे करू नये

    • @MayurJadhav-s5b
      @MayurJadhav-s5b 5 місяців тому

      फायदा होईल असे ही नाही

    • @Janhitnewsno1
      @Janhitnewsno1 5 місяців тому +3

      फायदेशीर आहे आयुर्वेदिक त्याचा वापर आणि कोणती वनस्पती टाखून औषधी बनवली ते ही महत्वाचं आहे.❤️💯

    • @Janhitnewsno1
      @Janhitnewsno1 5 місяців тому +5

      टकल्याला केस येतील अस नाही पण कमजोर होणारे केस नक्कीच चांगले होतील..💯❤️

    • @amolraut165
      @amolraut165 5 місяців тому +3

      Bhau kahi नाही होत .... मी 3 month use kel ahe.... Ajun kes गळत आहेत 😂😢😢😢 ते पण origenel घेतल होत 😢😢😢

  • @happydudefriend
    @happydudefriend 5 місяців тому +160

    शाळा नाही, नोकरी नाही, कुठल्याही जास्तीच्या जबाबदाऱ्या नाही, म्हणजेच कुठलही टेंशन नाही, हेच खरं कारण आहे.😂

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 5 місяців тому +3

      अगदी बरोबर

    • @Captain_xdn
      @Captain_xdn 5 місяців тому +1

      😂 खर सत्य

    • @sd6795
      @sd6795 5 місяців тому +1

      Hhaaaaa 😂😅
      Very very true

  • @MarathiEmpire_1
    @MarathiEmpire_1 5 місяців тому +80

    ज्या वस्तू ची जास्त जाहिरात झाली की समजून जायचं की ते आतून खूप पोकळ असणार...!

  • @amitpatil5229
    @amitpatil5229 2 місяці тому +2

    2 काम एक सोबत झाले व्हिडिओ पण बनवला गेला आणि सोबत सोबत आदिवासी हेअर ऑइल चि मार्केटिंग पण झालि👍

  • @sjagtap5011
    @sjagtap5011 5 місяців тому +12

    मी माझ्या बायकोचे केस गळत होते तिने तीन महिन्याच्या कोर्स 500ml ची बोल्ट वापरली त्यामुळे केस गळणे थांबले आणि वाढ ही झाली फक्त आपल्या योग्य आदिवासी माणसाशी भेट झाली पाहिजे मी विनय कडून घेतले होते

    • @vaishnavikantule9879
      @vaishnavikantule9879 5 місяців тому

      आदिवासी तेल वापरल मनून वाडले का

    • @sjagtap5011
      @sjagtap5011 5 місяців тому

      @@vaishnavikantule9879 हो

    • @Raviraje89
      @Raviraje89 3 місяці тому +1

      सर number सेंड करा ना ते तेल वाले च tr

    • @rahul_jadhav7352
      @rahul_jadhav7352 3 місяці тому

      Number dya na sir

    • @mahalingmehtre6664
      @mahalingmehtre6664 Місяць тому

      Number plz

  • @PradipPatil-sg7zq
    @PradipPatil-sg7zq 5 місяців тому +2

    1 नंबर मस्त मुद्याला हात घातला आज बोल भिडू चे भरपूर अभिनंदन. असे बरेच आहे मुद्दे.

  • @amits6081
    @amits6081 5 місяців тому +104

    टक्कल पडू नये एवढीच पुरुषांची अपेक्षा आहे केस चांगले दाट आणि काळेभोर राहावे एवढी जरी अपेक्षा पूर्ण झाली तर मिळवलं

  • @kalambenitin24
    @kalambenitin24 5 місяців тому +125

    मी आईसाठी मागवले आहे, मेजर गौरव आर्याच्या व्हिडिओ वरून ज्यांचे प्रमोशन केले त्यांच्याकडून.. दोन आठवडे झाले आहेत , पाच सहा वेळेस लावलं असेल तेल, केस गळायचे बंद झाले आहेत आणि जरा काळसर पण झाले आहेत. अजून एक दोन महिने वापरल्यानंतर खरे काय ते कळेल...

    • @prasaddeshmukh0073
      @prasaddeshmukh0073 5 місяців тому +1

      Yes but you shall buy the original

    • @adsm-1512
      @adsm-1512 5 місяців тому +11

      Bhai 5-6 velet kasa kay result yeil bhava, ani kes kale hone itkya lavkar tr shakyach nahi

    • @veer431
      @veer431 5 місяців тому +5

      Khipan, kesa sathi konatehi product lagech react kart nahi..

    • @MNSSk-q9g
      @MNSSk-q9g 5 місяців тому +1

      ​@@adsm-1512 bhau khar result uetoy 5-6 veles lawlyane hi

    • @seemaparadhi6433
      @seemaparadhi6433 5 місяців тому +11

      मी सुद्धा मेजर गौरव आर्या यांच्या चॅनलच्या मार्फत आदिवासी हेअर ऑईल वेबसाईट वर जाऊन १५०० रु ला हे तेल विकत घेतलं. ३-४ वेळा मी ते वापरल आहे माझे पण केस गळण्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. माझे केस काळे नाही झाले पण डोक्याच्या समोरच्या बाजूला नवीन बेबी हेअर आलेत

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 5 місяців тому +66

    आदिवासी कधीच खोटी आणि स्वार्थी नसतात...इतिहास याची सक्षा देत असतो...जे असत ते फक्त आणि फक्त खर आणि वास्तव ..जय आदिवासी

    • @rvgshorts3227
      @rvgshorts3227 5 місяців тому +5

      Mhnje scientist Ani doctor vede

    • @thecurious6904
      @thecurious6904 5 місяців тому +2

      जय धनगर आदिवासी

    • @RohitSharma19112
      @RohitSharma19112 5 місяців тому

      ते चोर असतात ​@@rvgshorts3227

    • @sumitdhote4860
      @sumitdhote4860 5 місяців тому

      ​@@rvgshorts3227अरे बाबा रिसर्च मध्ये पेटेन्ट मिळवण्यासाठी डॉक्टर आणि सायंटिस्ट काही पण करतात

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 5 місяців тому

      @@thecurious6904 धनगर कधी पासून आदिवासी झाले,दहा याचिका तोंडावर फाडून फेकून दिल्या ना मुंबई हाय कोर्ट ने...फक्त आरक्षण आदिवासी मध्ये पाहिजे ..विशेष एकच वाटत ..तिकड मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको म्हणून बोंबा मारायच्या ,आणि स्वतः मात्र nt च,, ओबीसी ..आणि आता आदिवासी मध्ये पण पाहिजे यासाठी अकडतांडव करायचा ..भारी ये ब्वा...

  • @Dad9999v
    @Dad9999v 5 місяців тому +66

    या पेक्षा खरे तेल कुठे मिळेल त्याचा पत्ता दिला असता तर व्हिडिओ सार्थकी लागला असता.

    • @manojgawande5548
      @manojgawande5548 5 місяців тому +5

      भाऊ घेऊनको तेल फेल आहे मि वापरले

    • @malkppamelkeri3611
      @malkppamelkeri3611 5 місяців тому +2

      Bhava tu youtun var mr.indian hacker manun screh marun bag Ani tyacha channel var Adivasi hire oil cha video bag tuachaya madhe full details dile Aahe

    • @nwarkari.8012
      @nwarkari.8012 5 місяців тому

      Kharch ka​@@manojgawande5548

    • @manojkumarraut9254
      @manojkumarraut9254 5 місяців тому

      खोबरं तेल

  • @ArunGalatage
    @ArunGalatage 5 місяців тому +10

    Shardhul ani चिन्मय मस्त information

  • @bipinpatil508
    @bipinpatil508 5 місяців тому +80

    मी 1500 rs चे ओरिजनल तेल मागवलं आहे... माझा dandruff खूप कमी झाला आहे... परिणामकारी आहे फक्त continue लावावे लागते..

    • @kishorkanhekar2461
      @kishorkanhekar2461 5 місяців тому +3

      Original konta aahe
      Number sanga

    • @yogeshmokashe2804
      @yogeshmokashe2804 5 місяців тому +9

      Are bhau original valyancha no pathav lagn hot nahi aahe maaz

    • @suryakantzomate2797
      @suryakantzomate2797 5 місяців тому +2

      Bhau no.dya

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 5 місяців тому

      नाव काय original वाल्याच

    • @sachiningle5230
      @sachiningle5230 5 місяців тому +7

      Fake comment आहे ती लागले सगळे त्याच्या मागे 😂😂😂

  • @setbackful
    @setbackful 5 місяців тому +14

    95% hair growth depends on internal body factors

  • @Kalepatil1234
    @Kalepatil1234 5 місяців тому

    मी या विषयावर व्हिडिओ बनवण्याची बोल भिडू ला विनंती केली होती, ती पूर्ण झाली या बद्दल बोल भिडू च खूप खूप आभार 🙏🙏😀😀

  • @nehaha23
    @nehaha23 5 місяців тому +98

    आपला खोबऱ्याचा तेल सर्वात उत्तम 😊

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 5 місяців тому +2

    मी स्वतः आदिवासी आहे आणि हे बनावट आहे भेटू शकत मात्र त्यासाठी तुम्हाला वाडा मोखाडा किंवा पेट सुरगाणा या भागात मिळू शकते पण तिथं जाऊन तुम्हाला शोध घ्यावा लागेल 🙏🙏🙏जय आदिवासी

  • @rajshrikamble2989
    @rajshrikamble2989 5 місяців тому +63

    मी ट्रक ड्रायवर आहे या गावातून मी बऱ्याच वेळा गेलो आहे. हे तेल 1 नंबर आहे केस गळती थांबते नवीन केस पण येतात .परंतु याचात डब्लिकेत तेलाची भरपूर दुकाने मी बागितली आहेत. ओरिजनल तेलाची बाटली एकदम सादी असते तिला पिवळे झाकण असते

  • @Randeep-m
    @Randeep-m 5 місяців тому +2

    सर, पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणा विषयी माहिती व त्याचे रखडलेले पुनर्वसन याविषयी एक व्हिडिओ बनवा.तुमचा हा व्हिडिओ शासनापर्यंत नक्कीच पोहोचेल..

  • @iloveBharatmata
    @iloveBharatmata 5 місяців тому +9

    यासंदर्भातला तुमचा हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा अगोदर आदिवासीच हेअर ऑइल चीच जाहिरात आली

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 5 місяців тому +63

    Ha video play karnya आगोदर पण हेच जाहिरात आली होती भाऊ😂😂😂😂 आपको ये फॉर्म्युला मिला कैसे ये मेरे पिताजी है इंहोने दादाजी जी से सिखा ......😂

    • @Missshilpa12
      @Missshilpa12 5 місяців тому

      @@shreyashbhau7074 bcz tyani adivasi hair oil add kely mhnun

  • @Itz.Andy.
    @Itz.Andy. 5 місяців тому +20

    Dhanyawad, मित्रा....ह्याच व्हिडीओ ची वाट बघत होतो.....एकदा अनुपम खेर वर ट्राय करा 😊😂

  • @a.k.-0786
    @a.k.-0786 5 місяців тому +103

    आदिवासी तेलाचे नाव वापरून कमाई चालू आहे 😂😂😂

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn 5 місяців тому +44

    नुसत तेल वापरुन काहीच फायदा होत नसतो तर केसांना आतुन पोशन ही मिळाल पाहिजे त्या साठी चांगला आहार घेण ही तितकच महत्वाच आहे आपण जास्त तेलकट जास्त मैदायुक्त पदार्थ खाने ही टाळावे लागते काही काही वेळेला ऑलोपॅथी डाॅक्टरची ट्रैटमेंट घेतलेली चांगली असते

    • @adsm-1512
      @adsm-1512 5 місяців тому +1

      Atun multivitamins ani baherun ayurvedic tel

    • @rudhfdisidurudi
      @rudhfdisidurudi 5 місяців тому +3

      सगळ्यात बेस्ट मंजे. डोक्याला ताण नाही पाहिजे. मग काही लावा अँड काही खा. केस जबर वाढतात.👍

  • @Raghav40125
    @Raghav40125 2 місяці тому +1

    मी सुध्दा ओरिजनल आदिवासी हेअर ऑईल ऑर्डर केलं आहे जवळपास एक महिना होत आलाय छान रिझल्ट आहे..

    • @abhaytalwar3802
      @abhaytalwar3802 14 днів тому

      Mala link share kara na dada order kela ahe ti

  • @sharwari312
    @sharwari312 5 місяців тому +5

    मोठे youtubers and celebrity यांचे UA-cam वरचे video पाहिले त्यांनी त्यांच्या video च्या description box मध्ये तेल order करण्यासाठी जो number दिला त्या नंबर वरून तेल order केले १५ दिवसाने येईल असे सांगितले . आजून आले नाही एक नाही 3 video पाहून 3 वेगवेगळ्या नंबर वर तेल order केले . तेल तर आलेच नाही पण फोन केल्यावर ते लोक फार उद्धटपणे बोलतात . मला वाटते scam पण हेच लोक करतात .

  • @shrivansamsher1252
    @shrivansamsher1252 5 місяців тому +2

    अप्रतिम माहिती टीम बोल भिडू...ह्या व्हिडिओ ची खरोखर गरज होती धन्यवाद..👍👍👍

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 5 місяців тому +3

    शारीरिक व्याधी जसे की चर्मरोग,सायनस आणि कीलाॅइड वर पण व्हिडिओ बनवा
    🙏🇮🇳

  • @Anoop04b
    @Anoop04b 5 місяців тому +6

    मी वापरला आहे... खरंच चमत्कारी प्रकारे वाढतात

    • @Turukmakto6162
      @Turukmakto6162 5 місяців тому

      खरच छान रिजल्ट आहे का दादा?pls सांगा

    • @namratawaghmare9318
      @namratawaghmare9318 5 місяців тому

      Tachi link deu shkta ka please orignal chi please send

    • @Turukmakto6162
      @Turukmakto6162 5 місяців тому

      @@Anoop04b कुठून आणि कसे मागविले hote?

    • @GrishmaDhadwad
      @GrishmaDhadwad 5 місяців тому

      Please number dy n kutun mgitl te

    • @Anoop04b
      @Anoop04b 5 місяців тому +1

      Kaveri ayurvedic herbal oil

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 5 місяців тому +13

    Original product घ्या त्यांच्या कडूनच प्रथेक्षात आणि वापरून बघा आज कल fake product मार्केट मध्ये खूप आले आहेत. पैसे लुबडण्याच्या हेतूने.

  • @krishnathakre1251
    @krishnathakre1251 5 місяців тому

    उरण येथील घटने वर व्हिडिओ बनवायला पाहिजे ... लोकांना या बद्दल पुरेसीच माहिती आहे ...

  • @ShailendraNaikwadi
    @ShailendraNaikwadi 5 місяців тому +18

    इथे केस cutting परवडत नाही
    कशाला लावू

  • @marutiargade308
    @marutiargade308 5 місяців тому

    Bol bhidi vr manat je challay tyavr videos yetat..me khup divas ya tela baddal bghtoy..kiti mothe ani genuine lok advertise kartat yala tr manat khup divas hech challel khar ky ni khot ky..thanks to Bol Bhidu team ❤

  • @thetrigon
    @thetrigon 5 місяців тому +13

    असं तेल लावल्याने केस येत नसतात, तेल लावल्याने relaxing feel होत पण केस येत नाही, बऱ्याच देशांमध्ये जस South Korea, japan मधे केसांना तेल लावण्याची पद्धत नाही तरी त्यांचे केस शाबुत असतात, ज्याचे केस जाणार असतील त्याचे केस जाण्यापासून देव सुध्दा वाचवु शकत नाही, male pattern baldness मधे फक्त हेअर transplant हा एकच उपाय आहे, ते पण काही जनांनमध्ये successful ठरत नाही, केस जाने हा aging factor आहे, त्याला accept करणे हाच एक उपाय आहे 😅

    • @krushnajoshi6428
      @krushnajoshi6428 5 місяців тому +1

      Bhavu Mala navin kes yet aahet ya oil ne nahi pan aayurvedic ne

    • @sanketkasale8714
      @sanketkasale8714 5 місяців тому

      ​@@krushnajoshi6428kont oil ahe

    • @vaibhavk8503
      @vaibhavk8503 5 місяців тому

      काय करतोयस? ​@@krushnajoshi6428

    • @PratikJadhav-ig4wm
      @PratikJadhav-ig4wm 5 місяців тому

      Mi आता. 18 वर्षाचा आहे माझे daily केस गळतायेत😢😢

    • @krushnajoshi6428
      @krushnajoshi6428 5 місяців тому

      @@PratikJadhav-ig4wm daily oil lav
      Ratri zoptana shampo nako lavu baherch sagal band kar

  • @Swag_of_Creativeness
    @Swag_of_Creativeness 4 місяці тому

    Mla tumch channel khup aavdte.... Tumchya mule sty goshti baher yetat❤

  • @Raja-v5p7n
    @Raja-v5p7n 5 місяців тому +122

    यू ट्यूब ल येते add ही तो स्वतःच सांगतो
    त्याचा भाषेत बनावट आहे 😂😂

  • @poonamghodekar5764
    @poonamghodekar5764 Місяць тому

    शेवटचे २मिनिट आईका फक्त...आधीच्या व्हिडिओ मधे आपल्याला माहित असेलच सांगितलं आहे..dhanywad

  • @Peace_loverboy
    @Peace_loverboy 5 місяців тому +17

    Sarvat bhari apla khobrya cha tail 😊

  • @omkargaikwad1258
    @omkargaikwad1258 5 місяців тому

    Thank you sir tumhi purn mahiti dilyabaddal nahitar bakichya youtuberakadun avadhi detail madhe mahiti mala baghayala milali nahi.Thanks lot 🙏🏻

  • @neetakadam6299
    @neetakadam6299 5 місяців тому +5

    Should be lab tested to identify ingredients, won't be surprised if it has added chemicals like minoxidil etc

  • @dnyaneshbhoyar8396
    @dnyaneshbhoyar8396 5 місяців тому +1

    एकदा ऑर्डर केलेलं.... चार दिवसात केस गळणे वाढले.... केस गळणे वाढतच गेल्याने शेवटी 15 दिवसांनी तेल वापरणे बंद केले... 100% स्कॅम

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil 5 місяців тому +64

    दोन मित्राचा दारू वाला viral video वर सविस्तर आणि सखोल माहितीचा व्हिडिओ बनवा....🥲😢 त्या व्हिडिओ मुळे मित्र पार्टी ला पण येत नाहीत आणि पार्टी देत पण नाहीत..😢😢 लवकरात लवकर त्या व्हिडिओ चा खुलासा करा ही विनंती...🙏🙏😂

    • @ssdesign5723
      @ssdesign5723 5 місяців тому +2

      😂😂😂😂

    • @priteshpatil1517
      @priteshpatil1517 5 місяців тому +2

      तूला ती वीडियो खूप आवडली वाटत भावा..

    • @priteshpatil1517
      @priteshpatil1517 5 місяців тому

      @Namit20 m kon gajvnar na?

    • @ramm.9308
      @ramm.9308 5 місяців тому +2

      चिन्मय भाऊ लक्ष घाला😂

    • @apekshit2612
      @apekshit2612 5 місяців тому +1

      दारू घ्या झवा 😂

  • @songsdhamaka9186
    @songsdhamaka9186 5 місяців тому

    आज काल जास्त कोणी जंगलात फिरायची मेहनत घेत नाही सर्वांना लवकर पैसे कमवायचे आहेत, सर्वच तेल भेसळ युक्त आहे.. कोणतं ही घ्या

  • @ExploreWithSudarshan
    @ExploreWithSudarshan 5 місяців тому +43

    He jara mage theva ani yashashree shinde (Uran ) yavar video banava

    • @gurukumbhar5022
      @gurukumbhar5022 5 місяців тому +3

      Khar bola , atta bolun kahi honar nahi ek vela yana chopav lagel

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 5 місяців тому +3

    जाहिरातीत असलेला एका स्त्री चा फोटो आणी तेलाच्या बाटलीवर असलेला फोटो यात बराच फरक आहे. त्यामुळे मागवलेले तेल डुप्लिकेट आहे असे वाटते.

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 5 місяців тому +5

    मुळातच तेलच लावू नये ह्या मताचा मी आहे. तसं पाहिलं तर मग सगळ्याच तेल कंपन्या फ्राऊड ठरतील.

  • @luckyindian6253
    @luckyindian6253 5 місяців тому +5

    आमच्या इथला वडा पाव वाला भैैया आणी त्याचे साथी सगळे वडा पाव तळून झालेले तेल केसांना लावतात ...आणी त्यांचे केस खूपच मजबूत झाले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे

  • @atulpatil8481
    @atulpatil8481 5 місяців тому +20

    पैसे बक्कळ कमवा म्हणजे टक्कल असेल तरी काही फरक पडत नाही😂,
    उलट ती तुमची Style होऊन जाते.
    आणि तुम्ही कोणाचे तरी Icon होतात तेही नकळत.

    • @indian62353
      @indian62353 5 місяців тому +3

      उदाहरणार्थ -
      सत्या नादेला (मायक्रोसॉफ्टचे CEO),
      जेफ बेझोस ( ॲमेझॉन चे founder & CEO)

    • @tushpadviallinonecreation.8263
      @tushpadviallinonecreation.8263 5 місяців тому

      उदा : जॉनी सिन्स 😂😂😂

    • @pramodpatil2640
      @pramodpatil2640 5 місяців тому

      मस्त कमेंट भावा

    • @atulpatil8481
      @atulpatil8481 5 місяців тому

      विषय जरा जास्तच खोलात गेला 😂​@@tushpadviallinonecreation.8263

    • @Devayadav-e2e
      @Devayadav-e2e 5 місяців тому

      ​@@tushpadviallinonecreation.8263आय घाल्या 😂😂😂

  • @ssawant246
    @ssawant246 5 місяців тому

    Changli improvement ahe Tuja journalism madhe carry on

  • @jyotiraju-rt8ro
    @jyotiraju-rt8ro 5 місяців тому +4

    Kharach mast vdo mala ya telachi mahiti pahije hoti thank you so much vdo sathi

  • @shalinipawar1799
    @shalinipawar1799 5 місяців тому

    Khup yogya mahiti dilit tumhi,ya oil mule khup confusion Zale hote,aata ikadam clear Zale.Khup khup thank you, ha video kelya baddal.

  • @bahubali9799
    @bahubali9799 5 місяців тому +6

    ज्या गोष्टीसाठी vdo बघत त्याचीच advertisement सुरुवातीला चालू झाली 😂😅😅😂😅😂😅😂😅😂😅

  • @drbhaskarwaghmare563
    @drbhaskarwaghmare563 3 місяці тому

    अगदी बरोबर
    नुसते तेल लावून केश कधीच येणार नाहीत...
    Dr चे अधिकृत मार्गदर्शन घेतलेच पाहिजेत

  • @Dear_914
    @Dear_914 5 місяців тому +54

    महाभ्रूणगराज तेल पण same होत पण त्यांनी कधीच इतका मोठा दावा केला नाही

    • @एकभारतीय-ह5छ
      @एकभारतीय-ह5छ 5 місяців тому +13

      मी लहानपणापासून mahabhrungraj वापरते. आता 40 वय आहे व एकही केस पांढरा नाही. बेस्ट आहे

    • @tejaswinikeluskar9417
      @tejaswinikeluskar9417 5 місяців тому +6

      Mahabhringraj telane ne kharach farak padto.. fkt niyamit lavayla hav te.

    • @kokanbahar1467
      @kokanbahar1467 5 місяців тому +4

      पुणेच विद्युत फार्मा महा भृगराज वपरा केस येतील माहित नाही पन झोप छान येते

    • @Deshpande2008
      @Deshpande2008 5 місяців тому +1

      Khar aahe

    • @indian62353
      @indian62353 5 місяців тому

      "इंदुलेखा तेल" सुद्धा

  • @OgvuiyiaGWrcZYV6
    @OgvuiyiaGWrcZYV6 5 місяців тому

    नेहमी मुद्देसुद अनी योग महिती मिलते धन्यवाद बोल भिडू ......सामाजिक जाण आसनारा लोकयुक्त चॅनेल

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 5 місяців тому +31

    देशातील आदिवासी प्रगती करत असतील तर त्यात गैर काय इतर तेल बनवणाऱ्या कंपन्या याची नकारात्मक बातमी पसरवण्याचा प्रयत्न करतीलच

  • @pm5578
    @pm5578 5 місяців тому

    I used this oil for last three weeks in USA, i have not growth of my hair but i find rapid difference in hair fall and dry and freezy hair after postpartum. I tried several things before but this hair oil i just found awesome.

  • @vanitbaviskar9098
    @vanitbaviskar9098 5 місяців тому +9

    Hi mi kopargaon dist- ahemadnagar yethun aahe kal aamchya ithe manjur ya gawat eka mahilene swata chaya jiwawar khelun pura chaya panyatun aapli swatachi sadi fedun don jananche jiv vacha wachawle yawar video banwa.

  • @hemanshuborkar244
    @hemanshuborkar244 5 місяців тому

    त्यांनी जर आपला Secret Ingredient उगडकीस आणलं तर मोठया कंपनीला फायदा होईल.

  • @Google_Administration
    @Google_Administration 5 місяців тому +34

    अनुपम खरे ह्यांना केस आले की घेईल मी हे तेल.

    • @deshmukhvk
      @deshmukhvk 5 місяців тому +1

      😂😂😂😂

    • @rameshwarbhokare265
      @rameshwarbhokare265 5 місяців тому +1

      😂😂😂

    • @viralcasthub
      @viralcasthub 5 місяців тому

      खरे नाही खेर

    • @Google_Administration
      @Google_Administration 5 місяців тому

      @@viralcasthub तुमचे म्हणणे खरे आहे पण खेर काही बोलू नये म्हणून खरे लिहिले.

    • @Google_Administration
      @Google_Administration 5 місяців тому

      ​@@viralcasthub
      आपण म्हणाले ते अगदी बरोबर आहे, पण खरे ऐवजी खेर लिहिले आणि त्यांनी objection घेतले की माझी काही खैर नाही

  • @kingkhan-ef6ux
    @kingkhan-ef6ux 5 місяців тому +1

    तीसरा विशयुद्ध असली आदिवासी ऑइल VS नकली आदिवासी ऑइल के बीच होगा,,

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 5 місяців тому +130

    यशश्री शिंदे उरण येथे लव्ह जिहाद प्रकरणावर व्हिडिओ बनवा

    • @Itsme001-ep9rn
      @Itsme001-ep9rn 5 місяців тому +1

      Vishaych bhari already banvla banu nka karan purn kon nahi baght...

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 5 місяців тому

      @Mout_pakki_hai te kay asta

  • @mahendrasingrajput4972
    @mahendrasingrajput4972 5 місяців тому

    चाळीसगाव चे केके मुस खूप छान स्टोरी आहे त्याची दखल बोलून घ्यावी विलक्षण प्रेम कहानी जागतिक लेव्हलचे चित्रकार केके मुष

  • @vaibhavbunde6119
    @vaibhavbunde6119 5 місяців тому +10

    ५०० रु वाचले माझे 😌 धन्यवाद 👏😅

    • @rohitkundekar9501
      @rohitkundekar9501 5 місяців тому +3

      खरे तेल 1500 ला आहे आदिवासी.. तुम्ही 500 ला म्हणत असाल तर ते खोटे आहे

    • @ajey4441
      @ajey4441 5 місяців тому

      ​@@rohitkundekar9501Link pathav na bhau

  • @surajmangalekar4370
    @surajmangalekar4370 5 місяців тому +2

    बरेच स्टार लोक या तेलाची Advertise करत आहेत, खरोखर त्यांनी याचा वापर केला असेल का हा प्रश्नच आहे.

  • @shashanklawand
    @shashanklawand 5 місяців тому +3

    This is l,But how to identify Original is not explained..Conclusion is missing…

  • @kunalagresocial
    @kunalagresocial 5 місяців тому

    Official website varun buy kara... Effective aahe..price 1K... 250ml sample pack

  • @bannykivines9538
    @bannykivines9538 5 місяців тому +45

    हो खरं आहे मी मागवला होता ऑइल fake निघाला 😡😡

    • @Sandiip-p8d
      @Sandiip-p8d 5 місяців тому +2

      Price kiti hoti

    • @rakeshkathepuri4224
      @rakeshkathepuri4224 5 місяців тому

      1500 /500mi​@@Sandiip-p8d

    • @rj6169
      @rj6169 5 місяців тому

      Fake original kas olakhayach

    • @ayushbhosale6637
      @ayushbhosale6637 5 місяців тому +1

      Tu duplicate oil magvile asashil tyachi original price 1500 rupaye itaki aahe.
      Tu kiti rupaye che magvile hote

    • @kalpeshdeherkar1817
      @kalpeshdeherkar1817 5 місяців тому

      Fekun de m

  • @Wheelsofthoughts
    @Wheelsofthoughts 5 місяців тому

    *जी गोष्ट जेवढ्या पटकन उदयाला येते ती तेवढ्याच पटकन कोसळते*
    *उदाहरण - पतंजली*
    *तसेच या तेलाचे पण होणार*

  • @vilastambe4961
    @vilastambe4961 5 місяців тому +3

    1 no. Vidio banvala yachi garaj hoti

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 5 місяців тому

    या तेल लावल्यामुळे थोडे होते ते ही संपूर्ण टक्कल झालं,😊😊

  • @गोलूतात्या
    @गोलूतात्या 5 місяців тому +5

    माझ पूर्ण टक्कल पडल तेल लावल्या बरोबर पूर्ण केस आले😅😅😅😅

  • @socialcommunity8766
    @socialcommunity8766 5 місяців тому +2

    Sir shampoo varti ek video banva..khup brands ahet pan dandruff लोकांना होतोच

  • @Dharmik459
    @Dharmik459 5 місяців тому +15

    मी या व्हिडिओ वर क्लिक केल्यावर पण याच तेलाची ऍड आली. किती योगायोग म्हणावा. 😂😂😂

  • @rajeshbuva6926
    @rajeshbuva6926 5 місяців тому

    छान माहिती... पण लवकर द्यायला पाहिजेत.

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 5 місяців тому +15

    कुणाला काय फायदा झाला माहीत नाही...पण बातमी बघून रामदेव बाबाचा दुसरा डोळा नीट उघडायला लागलाय... असं म्हणत्यात...😂😂😂

  • @sumitjambhulkar8875
    @sumitjambhulkar8875 5 місяців тому +2

    यशश्री शिंदे यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवा.उरन मधील घटनेवर.

  • @liveyounglivefree4214
    @liveyounglivefree4214 5 місяців тому +31

    अरुणराज साठी मागवा एक 😅

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 5 місяців тому +1

    Raat mein hi dekha tha video UA-cam per 😊

  • @Google_Administration
    @Google_Administration 5 місяців тому +8

    ह्या देशात कोण काय व्यवसाय सुरू करेल आणि लोकं कुणाच्या मागे लागतील ह्याचा काही नेम नाही
    विस वर्षा पूर्वी एक योग गुरु आला आणि अख्ख्या देशाला एक मोठी FMCG कंपनी देऊन गेला, उद्या आदिवासी तेल पबलिक कंपनी होऊन लिस्ट झाली तर नवल नाही.
    अशे तेल लाऊन केस येणे म्हणजे पेढा खाऊन मूलबाळ होण्यासारखे आहे.

  • @AJ-9740
    @AJ-9740 5 місяців тому +1

    ओरिजनल १५०० रू अर्धा ली. आहे..... मी मागवली आहे पण फरक नाही वाटत.... लयच उघडे पडले तर वस्तरा मारायचा डायरेक 😂

  • @adsm-1512
    @adsm-1512 5 місяців тому +3

    ayurved var FDA kay nishkas denar? FDA America madhe vitarit honarya aushadhan sathi ahe

  • @MahadaKamble-ic1bl
    @MahadaKamble-ic1bl 5 місяців тому

    Bol bhidu ❤❤ khup Chan mahiti dete 👍👍👍

  • @sagarahire2896
    @sagarahire2896 5 місяців тому +5

    आदिवासी तेलाच्या नावावर भरपूर लोक हात दुनिया चा प्रयत्न त्यामुळे माझं म्हणणं जे खरोखर आदिवासी तेल आहे त्यांनी काहीतरी वेगळी पॅकिंग केली पाहिजे आदिवासी च्या नावाने लोकांनी भरपूर ब्रँड तयार केले लोकांना हेच समजत नाही नेमकं ओरिजनल ऑइल कोणता आहे त्यासाठी ओरिजनल ऑइल ओळखण्यासाठी उपक्रम राबवला पाहिजे

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng 5 місяців тому +2

    सगळ बोगस हाय यांच्यातील कोनाव विश्वास ठेवाव हेच कळत नाही .....😅😅😅

  • @bilal__writes7
    @bilal__writes7 5 місяців тому +4

    मुर्लिकांत पेडकर (इस्लामपूर) यांच्यावर पण व्हिडिओ बनवा❤

    • @asmitakulkarni5166
      @asmitakulkarni5166 5 місяців тому +1

      मुरलीधर पेठकर

    • @bilal__writes7
      @bilal__writes7 5 місяців тому

      @@asmitakulkarni5166 मुरलिकांत पेठकर

  • @pravinchikane1235
    @pravinchikane1235 5 місяців тому +2

    यापेक्षा traya एक नंबर आहे.त्याचा रिजल्ट पण आहे

    • @aamchasindhudurgaparivar7914
      @aamchasindhudurgaparivar7914 5 місяців тому

      Traya कितीला आहें?

    • @Dear_914
      @Dear_914 5 місяців тому

      ​@@aamchasindhudurgaparivar7914mahag आहे त्यांची ट्रीटमेंट

    • @pravinchikane1235
      @pravinchikane1235 5 місяців тому

      @@aamchasindhudurgaparivar7914 traych किट आहे महिन्याला 2500 जातात . 6 महिन्यात फुल रिझल्ट भेटतो

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 5 місяців тому +16

    जय आदिवासी इतर कंपनी खोटी जाहिरात दाखवतात त्याविषयी व्हिडीओ बनवा

  • @moivesprime8311
    @moivesprime8311 5 місяців тому

    आदिवासी हेयर oil वर इतक्या लोकांनी ऍड केली आहे ते पाहून मला ते oil वरचा विश्वास च उडाला आहे