कापूस आणि सोयाबीन अनुदान जमीन दोन हेक्टर ला ₹2000 आलेत हे सरकार शेतकऱ्याला वेड्यात काढत आहे अंमलबजावणी हेक्टरी 5000 अशी केली होती मग 2000 कसे आले मतदानाच्या वेळेला आम्ही पण असेच वेड्यात काढू या सरकारला
@@wasudeodhokpande8754माझ नावच आल नाही KYC करा म्हणून मला नरेंद्र मोदी आणि शिंदे या दोघांचे 2000 रु पण मिळते नेहमी पण मला अजून अनुदान मिळाला नाही आता बोला सर 🙏
Sir नमो शेतकरी योजना 4th हप्ता आला nhi sir payment at pending bank दाखवत aahe sir............ Banket gel tr aadhar upadate kra mnat aadhar upadate zalvr कृषी ऑफिस gelo tr नमो शेतकरी योजना hamch kde ky nhi mnhun as उडवा उत्तरं deta sir🙏😔
दीड वर्ष झाले.ना.प्रधानमंत्री.ना. नमो सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे .या आधी प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ मिळत होता पण आता दीड वर्ष झाले मिळत नाही.सर्व सबंधित कर्मचारी उडवा उडवीचे उत्तर देतात काय करावं सांगा
सर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी काही शेतकऱ्यांना मागचा हप्ता पडलेला काही शेतकऱ्यांना 14 हत्ती पडली आहेत त्यानंतरची हप्ते पडली नाहीत त्यावरची माहिती द्या एक व्हिडिओ बनवा
सर जी मला पि एम चे नऊ हफ्ते ते पडले आहेत पी एम किसान पोर्टल वर चेक केले असता इन ऍक्टिव्ह दाखवत आहे खूप वेळा डॉक्युमेंट देऊन सुद्धा अजून ॲक्टिव झालेल नाही काल परवा दिवशी फेरफार नक्कल सातबारा नमुना नंबर आठ आधार कार्ड राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट कृषी विभागात पी एम किसान अधिकारी यांच्याकडे चार वेळेस देण्यात आले तरी पण अजून काही कारवाई झाली नाही त्यासाठी काय करावे शेतकऱ्यांनी माझ्या गावातील एकूण 95 शेतकरी यापासून वंचित आहेत काय असेल तर उपाय सांगा
Sir maza Registration Jan 2024 la zale pn February mahina madhele 3 4 hafta milala nhi pn 21 August la 5 hfya sange 1 hafta extra ala ahe tr maza ek hafta magil pending milnar ky
भाजपने जेवढा पैसा शेतकरी बांधवांना दिला तेवढा काँग्रेस ने 50 वर्षात पण दिला नाही हि सत्य परिस्थिती आहे..खुप जास्त योजनेतून आर्थिक लाभ होत आहे..धन्यवाद भाजपा सरकार
शेतकऱ्याला वेड्यात काढत आहे सरकार शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायला तयार नाह तीन पैसे देऊन सरकार वेड्यात काढत आहे हे निवडणुकीच्या तोंडावर मूर्ख समजत आहे आम्ही पण निवडणुकीत दणका देऊ
तुम्ही एकदम झकास आणि परफेक्ट बातम्या देता तसे इतर लोक फक्त फसवता तुम्ही असेच माहिती देत चला आभारी आहे
धनंजय दादा भी अकोलाहून बोलतोय तूमची बोलणयाची कला आणि एक्सपीरियंस मला खूब आवडते
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे...
खुप छान माहिती
👌👌👌👌👌👌
धन्यवाद दादा 🎉
हप़ते वेळेवर येत आहेत धऩयवाद
सोयाबीन कापूस चे अनुदान अजूनही आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही
आले चेक करा
Nahi ale
@@nivaskurdane7318 pm kisan पैसे भेटत असेल येऊन जाईल आज नाहीतर kyc करा लागेल सोया कापूस अनुदानासाठी kyc केली असेल तर दुसऱ्या टप्यात येईल मग
@@nivaskurdane7318 मला आज 8 pm ला आले सोयाबीन चे
Ratri 10 wajtat aale bhau
Thank-you sir
1 nambar mahiti dada 👍
धन्यवाद साहेब
संपूर्ण कर्ज माफ़ी झालीच पाहिजे 🙏💯
शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात बदल आभारी आहे
जय श्रीराम मोदी जी ❤❤❤
Thanks sir
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
✔️✔️💯💯
भरून टाक भाऊ काय काय पाहिजे तुला फुकट कितिक पुरतं..?
.....
@@SandipGade-o4eकर्जमाफी नाही तर भाव तरी मिळाला पाहिजे न भाऊ
@@SandipGade-o4eबर झाल तुझ्या घरून नाही देत आहेस तू...
@@SandipGade-o4eभाऊ काय 1 नंबर बोलला तू😂😂😂😂😂😂तरीपण कर्जमाफी झालीच पाहिजे😅😅😅
श्री सानप साहेब राम राम धन्यवाद
कापूस आणि सोयाबीन अनुदान जमीन दोन हेक्टर ला ₹2000 आलेत हे सरकार शेतकऱ्याला वेड्यात काढत आहे अंमलबजावणी हेक्टरी 5000 अशी केली होती मग 2000 कसे आले मतदानाच्या वेळेला आम्ही पण असेच वेड्यात काढू या सरकारला
4 hector la 4 hajar
Tumhi pik pahani jevadhya kshetrachi keli tevdhech ale
Namaskar sir kharokhar mahiti detat dhanewad
काही खरं नाही नाही सर सरकार पैसे टाकिन झालंय सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे दोन दिवस झाले तरी पडले नाही
संपूर्ण कर्ज माफ झालीच पाहिजे
चांगली योजना
💯
🎉❤❤❤❤
भाऊ फक्त पीएम चा हप्ता आलेला आहे सीएम चा नमो चा हप्ता अजून पर्यंत आला नाही
सोयाबीन कापूस अनुदान आले नाही
Kyc करावी लागते कापूस सोयाबीन अनुदान 2023 पोर्टल वर ऑनलाईन
@@wasudeodhokpande8754माझ नावच आल नाही KYC करा म्हणून मला नरेंद्र मोदी आणि शिंदे या दोघांचे 2000 रु पण मिळते नेहमी पण मला अजून अनुदान मिळाला नाही आता बोला सर 🙏
खुप कमी पैसे आले
मला आले
साहेब,मला,अडीच,वरषा,पासुन,एकही,हप्ता,आलेला,नाही
Tumcha pan swagat, from parbhani district village nandapur, maharashtra
धनजय भाऊ नविन खातेदार शेतकऱ्यांचा पण विचार प्रशासनाने करावा हि मागणी तुम्हीच लावून धरा.
🚩🚩
रेगुलर कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये कधि भेटनार
😊
Soyabean कापूस अनुदान आज जमा झाले 10 000 हजार हिंगोली जय शिवराय सर 🙏🙏
नमो
Pm किसानचे सहाच हपते आले आहेत नमोचे एकही हपता आले नाही
पिक कर्ज माफ करा
जय श्री राम मोदी जी❤❤❤🙏🙏👌👌
अजुनही कोणालच अनुदान जमा झालेले नाही वाशिम जिल्हा
वाशीम जिल्ह्यात वासणार आहे 😂😂😂😂
@@GajananShejul-qb4kn सोयाबीन अनुदान
😢mla aala kal 10000 dbt ac made
Bhau Amala ale paise
Wradha
कर्ज माफी केली तर या सरकार च काही तरी खरं आहे नाही तर टांगा पलटी honar😂😂😂
Sir नमो शेतकरी योजना 4th हप्ता आला nhi sir payment at pending bank दाखवत aahe sir............ Banket gel tr aadhar upadate kra mnat aadhar upadate zalvr कृषी ऑफिस gelo tr नमो शेतकरी योजना hamch kde ky nhi mnhun as उडवा उत्तरं deta sir🙏😔
सोयाबीन अनुदान pn aal nhi sir😔🙏
Kyc krun ghya bhau @@hanumanmutale2306
दीड वर्ष झाले.ना.प्रधानमंत्री.ना. नमो सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे .या आधी प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ मिळत होता पण आता दीड वर्ष झाले मिळत नाही.सर्व सबंधित कर्मचारी उडवा उडवीचे उत्तर देतात काय करावं सांगा
Rti टाका जागे हो तील सगळे
शेतकरी हिताचे रक्षण करणारे भाजप सरकार जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
सोयाबीनचे पैसे पडले नाही आजून काय करावे ते सांगा
2023 पीक विमा बाबत माहीती द्या . जळगांव सह सहा जिल्हे बाकी आहेत . आवाज उठवा .
Pik aanudan ky zal te sanga
दूध अनुदान वाटप विषय सांगा
*सोयाबीन, कापुस अनुदान व रबी पीकांपैकी गहु, हरबरा आदी पीकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही*
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार कापूस अनुदान
आज सकाळी 9:30 ला पैसे जमा झाले
Kiti ale
सर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी काही शेतकऱ्यांना मागचा हप्ता पडलेला काही शेतकऱ्यांना 14 हत्ती पडली आहेत त्यानंतरची हप्ते पडली नाहीत त्यावरची माहिती द्या एक व्हिडिओ बनवा
हिंगोली तालुक्यात आज 7.30 ला कापूस सोयबीन अनुदान जमा झाले..❤
समूहीक khatedharkance ka ny aale yachi mahiti dyavi sir plz
सर माझ district level लां approwl pendig आहे तर पुढच्या प्रोसेस साठी काय करावं
रब्बी हरबरा 2023 पोस्ट हार्वेस्टिंग च विमा कधी मिळणार याची माहिती दया
4000 जमा. झाले 🎉🎉
String wasn't recognized datetime माहिती द्यावी
आता पण शेतकरी विधानसभेला या सरकारला मोठा दणका देतील
दोनी हफ्ते संग आले तर बरच होईल राव सोयाबीन काडनी चे तरी पैसे देता येइल नुक्सान भरपाई आले हो 2000/रुपये धन्यवाद 3/9/2024/ला
Dada aamche kapus soyabin anudan ajun aale nahi Karan kyc t bank chi link problem yet aahe
माझे सहा हप्ते भेटले नाही मी पंधरा दिवसांपूर्वी kyc केली माझे थकलेले पैसे मिळणार का please मार्गदर्शन करावे . धन्यवाद . राम कृष्ण हरी .
Anudan kay Swiss banket jama jalay kay
नमो चा हप्ता येण्यासाठी kyc अलग करा लागेल का
अजुन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही कधी येणार सांगा
भाऊ आमचा चौथा हप्ता पडलेला नाही 🎉❤🎉🎉
सर जी मला पि एम चे नऊ हफ्ते ते पडले आहेत पी एम किसान पोर्टल वर चेक केले असता इन ऍक्टिव्ह दाखवत आहे खूप वेळा डॉक्युमेंट देऊन सुद्धा अजून ॲक्टिव झालेल नाही काल परवा दिवशी फेरफार नक्कल सातबारा नमुना नंबर आठ आधार कार्ड राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट कृषी विभागात पी एम किसान अधिकारी यांच्याकडे चार वेळेस देण्यात आले तरी पण अजून काही कारवाई झाली नाही त्यासाठी काय करावे शेतकऱ्यांनी माझ्या गावातील एकूण 95 शेतकरी यापासून वंचित आहेत काय असेल तर उपाय सांगा
2019 natr cha registration kele la 1 hi shetkaryala khi ch milal ni
PM किसान योजना नवीन नाव नोंदनी चालू आहे का
तुम्ही कितीहि पैसे टाका पण
तुम्हाला
सत्तेततुन बाहेर केल्याशिवाय मराठा आता थांबणार नाही...
एक मराठा लाख मराठा..
सर माझं pmkisan य पेडिंग फॉर स्टेट लेवल सांगतय मला ह्यावेळेस हफ्ता मिळेल का
Rabi bhij biyane anudan kaise kare si video taka pleas
सोयाबीन कापूस अनुदान आणि जमा झालं नाही सर😂😂
Navin nondini zalele shetkaryasathi kadhi yetil sir
किती वेळ लागू शकणार आहे
Sir mazi sheti 32 R... Mala 1400/- Rs soyabin anudan milale... Yat kahi tafawat ahe ka.. Ki brobar ahe . Please kalawa..
200 rs kami ale bhau...2 R la 100rs ahet...10R la 500 Rs..tyapramane tumche 1600 hotat
सोयाबीन कापूस अनुदान कवा देते सांगा
Kapus aanudan able nahi kay karate te sanga
Kyc karun anudan zama zale nahi Nanded
कर्ज माफी झालीच पाहिजे सहेब
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील 2023 चा पिक विमा कधी भेटेल अजून काहीच भेटले नाही त
Magche namo che paise medtil ka
साहेब आम्हाला आजच कापूस अनुदान मिळाले
जिल्हा कोणता आहे तुमचं...
@@DhananjayPatil1084 गाव हींगोणी. तालुका नेवासा जी अहमदनगर
नमो शेतकरी योजना च्या माझ्या पाहिला हफ्ता आला नाही तर तो येणार का
Sir namo ani pm donhi milnar ka
Sir maza Registration Jan 2024 la zale pn February mahina madhele 3 4 hafta milala nhi pn 21 August la 5 hfya sange 1 hafta extra ala ahe tr maza ek hafta magil pending milnar ky
भाजपने जेवढा पैसा शेतकरी बांधवांना दिला तेवढा काँग्रेस ने 50 वर्षात पण दिला नाही हि सत्य परिस्थिती आहे..खुप जास्त योजनेतून आर्थिक लाभ होत आहे..धन्यवाद भाजपा सरकार
हो ना भाऊ एक नंबर आहे BJP सरकार
शेतकऱ्याला वेड्यात काढत आहे सरकार शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायला तयार नाह तीन पैसे देऊन सरकार वेड्यात काढत आहे हे निवडणुकीच्या तोंडावर मूर्ख समजत आहे आम्ही पण निवडणुकीत दणका देऊ
Lutla kiti hishob kaad mag sang
P m cha 1 he hafta medalanahe
Sir mla pm kisan cha 17va ani namo cha 4milala ahe mla majhi navin naondani hoti mla 1 2 3 namo cha hafta milel ka sir please sanga
जो पर्यंत खात्यात जमा होत नाही तोपर्यंत खरं नाही
रेगुलर करज भरणारे शेतकय़ाना 50हजार मिळालेले नाहीत
नवीन पीएम किसान शेतकरी कधी चालू होणार आहे
नमो सन्मान निधीचा पहिला व चौथा हाप्ता मिळाला पण दुसरा आणि तिसरा हाप्ता मिळालाच नाही दादा... 🙏
Kapus soyabean anudan ka aale nahi sir
आपण सांगितल्याप्रमाणे मला नमोचे तीनच हप्ते आले. पहिले दोन आणि चौथा आला आहे. व तिसरा आला नाही
दादा पीएम किसान चे या आधीचे पण हप्ते मिळणार का
हो manto
Kapus Kanda vima kadhi yenar
नमो शेतकरी एकच हप्ता मिळाला आहेस तर चार हप्ते मिळतील काय
ठिबक सिंचनाच अनुदान कधी भेटनार
सोयाबीन अनुदान आले नाही सर पिएम किसान लाभार्थी आसुन पैसे आले नाही
कापूस सोयाबीन चे पैसे आले नाही त लोणार बुलढाणा
Poharadevi banjara Kashi nav ghyave sir
सोयाबीन कापूस अनुदान आले आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे संभाजीनगर जिल्हा
दुधाच्या अनुदानाच बगा साहेब