हे लातूर आहे पिल्लू : अभय साळुंके दादा सोबत गप्पा गोष्टी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @prashantdeshmukh6833
    @prashantdeshmukh6833 11 днів тому +7

    मी तुमच्या मतदार संघातील नाही पण तुमची काम करण्याची पद्धत मला खुप आवडते....... Best of luck sir......

  • @SanjayKharad-nk4cm
    @SanjayKharad-nk4cm Місяць тому +18

    काॅगेस पार्टी चे युवा अभ्यासु निंलगाचे उमेदवार अभिनंदन अभय भैय्या 🎉🎉

  • @RiteshLatur-Rp
    @RiteshLatur-Rp 28 днів тому +18

    ही लातूर हाय पिल्लु ❤ फिक्स आमदार अभय दादा साळुंके ❤

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m Місяць тому +30

    काँग्रेस पक्षाकडून निलंगा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी जाहीर, अभिनंदन अभयदादा 🥳💯#विजयीभव💯

  • @praffulsonvane147
    @praffulsonvane147 Місяць тому +42

    भावी आमदार निलंगा तालुक्यातील

  • @dattadhumal7643
    @dattadhumal7643 Місяць тому +15

    अभिनंदन दादासाहेब 100 टक्के आमदार होनार लय दिवसापासून ईछा होती तुम्हाला तिकीट मिळाले म्हनुन

  • @ShubhamJadhav-x6t
    @ShubhamJadhav-x6t Місяць тому +6

    लय भारी दादासाहेब वयनीसाहेब

  • @rahulpatil-nc6wr
    @rahulpatil-nc6wr 28 днів тому +5

    दादा खूप भारी 😂❤megha tujya Question 😂

  • @arjunkadam7807
    @arjunkadam7807 Місяць тому +23

    मेघा ताई आज खऱ्या ने तुज्या you ट्यूब चैनल ला खऱ्या ने डिमांड आल बग

  • @arjunkadam7807
    @arjunkadam7807 Місяць тому +7

    हि दादा हाई पिल्लू

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 21 день тому +3

    अभय दादा 👍👍👌👌👌💯💯

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 23 дні тому +1

    लोहार परीवाराकडुन भावी आमदार अभय साळुंके यांना शुभेच्छा छत्रपती संभाजी नगर

  • @samadhanbagav4087
    @samadhanbagav4087 22 дні тому

    Ek no kamacha manus ahe
    mi khup fan ahe tyancha

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 23 дні тому +1

    सही आदमी है...MLA

  • @navnathbajgire2091
    @navnathbajgire2091 28 днів тому +1

    Daru pya matdan kara yojna rabvle ki ho wine shop

  • @farukh111
    @farukh111 27 днів тому +2

    एकच वादा अभय दादा

  • @ganeshsalonke
    @ganeshsalonke 4 дні тому

    अभय दादा salonkhe विजय उमेदवार आहेत दीदी 🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉😊

  • @shyamatole9220
    @shyamatole9220 Місяць тому

    Khup husar आणि हसरे व्यक्ती

  • @Rajmudr
    @Rajmudr Місяць тому +1

    मेघा खूप छान...इकडे पण ये बाई.... मुलाखतीला

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 Місяць тому +2

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @Gopps123Vlogs
    @Gopps123Vlogs Місяць тому +11

    Nilanga fix MLA

  • @rajukale3903
    @rajukale3903 Місяць тому +1

    👌👌

  • @prashantchoudhari5663
    @prashantchoudhari5663 Місяць тому

    छान 👌👌

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 29 днів тому +1

    King अभय दादा

  • @AGiri-x9n
    @AGiri-x9n 29 днів тому +2

    Only and only Saheb v. D love you I Congress party win the race city Garmin

  • @avinashbaspure5262
    @avinashbaspure5262 29 днів тому

    ❤❤nice

  • @KishanMane-s7t
    @KishanMane-s7t Місяць тому

    छान

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu 29 днів тому

    दादा खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 29 днів тому +1

    दादा आमदार होवेत अशी इच्छा खूप जनाची आहे

  • @vishalpatil1281
    @vishalpatil1281 Місяць тому +9

    ओन्ली आशोक भैया पाटील निलंगेकर

  • @Maulibansode-o6n
    @Maulibansode-o6n Місяць тому

    ❤nabar 1 dada aabhinadan

  • @juhisingh7124
    @juhisingh7124 9 днів тому

    Mai aapse milna chati hoon latur me hoon mera bhi youtube channel h

  • @dnyanobamortale2876
    @dnyanobamortale2876 Місяць тому

    1 no

  • @TripalSuryavanshi
    @TripalSuryavanshi Місяць тому +2

    Amche udgir che amdar Sanjay Bansode yancha pn interview ghya ❤

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 29 днів тому

    फिक्स आमदार दादा ❤

  • @Mr_Jagannathh
    @Mr_Jagannathh 27 днів тому +1

    हिच्या पेक्षा आमच्या संभाजीनगर ची मुलगी भारी vlog बनवते. Nehu's empire आहे channel चे नाव 😊

  • @vinodkardure2588
    @vinodkardure2588 14 днів тому

    अभय दादा🎉🎉🎉

  • @NikhilShelke-ho6re
    @NikhilShelke-ho6re Місяць тому +2

    मी लातूर ला अलोय साई नाक्या ला ये फोटो काढायचे आहेत सोबत 26-10-24 कधी येते सांग आज आहे लातूर मधे सुबक्रिबर ची इच्छा पूर्ण कर

  • @yogeshsurvase8007
    @yogeshsurvase8007 Місяць тому

    Arya babbo chakkk dada sobat😅

  • @Stdmm0
    @Stdmm0 Місяць тому +7

    निलंग्यात सांगली पॅटर्न✌️✌️✌️अशोक पाटील✌️✌️✌️

    • @A.S.9633
      @A.S.9633 Місяць тому +2

      काँग्रेस चे तिकीट आहे म्हणून हे चालत नाही "

    • @vishwajitwadkar9246
      @vishwajitwadkar9246 26 днів тому

      😂😂

    • @vishwajitwadkar9246
      @vishwajitwadkar9246 26 днів тому

      😂😂

  • @anwarcontinue
    @anwarcontinue 4 дні тому

    महाराष्ट्र बँकेत आलतीस तू, आईला घेऊन.... पैशे काढायला..... त्या दिवशीचा vlog कुठं आहे ?? 😁..... तुझ्या बाजूला होतो मी थांबलेला

  • @abdulattar7409
    @abdulattar7409 24 дні тому

    Abhay dada nivdun yenarach gharaneshahi nilangyatun haddpar honar

  • @Prashant_jagatap
    @Prashant_jagatap Місяць тому

    ❤️

  • @capone_stetus4790
    @capone_stetus4790 Місяць тому +1

    बबरो सत्तेमध्ये येऊन काळा पैसे, पंधरा करायचा आसल,
    निलंग्याला मध्ये शिक्षणाची वेवस्था तितच करायची आहे मन,
    थोडं तरी लाजा

  • @ujjwalkamble7468
    @ujjwalkamble7468 26 днів тому

    आमदार अभय साळुंके🎉🎉

  • @GovindSaravade-ou4fp
    @GovindSaravade-ou4fp 29 днів тому

    ❤दादा आमदार ❤

  • @GovindRaoBiradar-cg4hd
    @GovindRaoBiradar-cg4hd 12 днів тому +1

    प्रश्न विचारण हे संस्कृतीला धरुण वाटला नाही हो🙏🏿अस म्हणुन जमेणा गावंडळ' / लातुर ची भाषा वगेरे हो खालत / वरत / आतातरी जन सामान्यात मिसळणे योग्य वाटते हो .

    • @மாரியம்மன்2106
      @மாரியம்மன்2106 5 днів тому +1

      डेंगन्या तुझी भाषा कुठली आहे आमच्या लातूर भाषेला नाव ठेवतो लौड्या.😂😂😂😂😂

  • @rohankale8363
    @rohankale8363 29 днів тому

    निलंगा आमदार दादा ❤

  • @राजाभाऊबॅंडलातूर

    नरेंद्र दादा जिंदाबाद

  • @arjunkadam7807
    @arjunkadam7807 Місяць тому +1

    दादा मीन्स दादा

  • @prashantchoudhari5663
    @prashantchoudhari5663 Місяць тому +3

    सगळ्या फेक कॉमेंट वाल्यांचा स्वागत 😂😂

  • @ashokarjune-t3w
    @ashokarjune-t3w 8 днів тому

    भावि आमदार अभय भैया100 सोनार

  • @rahulgiri732
    @rahulgiri732 13 днів тому

    parabhut lokanchi mulakhat ghet nasttat

  • @ShubhamBhosale-x7i
    @ShubhamBhosale-x7i Місяць тому +4

    भाऊ ला घरचे भाव नाही देत, पोरी काय भाव देणार आहेत 😂

  • @PravinKadam-dx1uv
    @PravinKadam-dx1uv 23 дні тому

    पहिली महिला शेतकरी भाषेत बोलत आहे

  • @FunnymaxR
    @FunnymaxR Місяць тому

    Ubhay dada Latur madhun pahije hote tumhi Deshmukh cha virodhat

  • @anilsarge5942
    @anilsarge5942 27 днів тому +1

    आमदार 🎉🎉😢

  • @SambhajiSalghante
    @SambhajiSalghante Місяць тому +1

    निलंगा भारत गावचा जमाना भारत काजू भारत मोदी ची जागा घेऊन

  • @niteendeshmukh5023
    @niteendeshmukh5023 23 дні тому +1

    यांचे interview घेण्या इतके तुम्हाला मोठे वाटले का हे..

  • @rsk12340
    @rsk12340 29 днів тому +3

    संभाजी पाटील निलंगेकर १००% निवडून येणार

  • @sangambomnale7146
    @sangambomnale7146 Місяць тому

    Abhay dada la manikchand gutkha far avdty mi dila anun barychda..😅

    • @abc251-j
      @abc251-j Місяць тому

      😂😂😂😂😂

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld 25 днів тому

    पटलोन फाटले बघ😮😮

  • @__vidhan__358
    @__vidhan__358 Місяць тому

    😂

  • @pawanzarkar5891
    @pawanzarkar5891 Місяць тому

    तिकीट फिक्स झालं का नाही आणखी विचार

    • @santoshborsure4684
      @santoshborsure4684 Місяць тому

      हो झाले की फिक्स तू का जळतोय पण

    • @SanjayMule-o5i
      @SanjayMule-o5i Місяць тому

      @@pawanzarkar5891 zhalay

  • @SunilKale220-fc
    @SunilKale220-fc Місяць тому +2

    वा सगळे सटकल्याले एकाच ठिकाणी 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @SanjayMule-o5i
      @SanjayMule-o5i Місяць тому +1

      फेक अकाउंट नं 8 संभाजीराव

    • @SanjayMule-o5i
      @SanjayMule-o5i Місяць тому

      याच fb वर फेक अकाऊंट आहे

    • @santoshborsure4684
      @santoshborsure4684 Місяць тому

      संभाजीराव चा फेक अकाऊंट आहे वाटतं😂😂😂😂

  • @राजाभाऊबॅंडलातूर

    नरेंद्र मोदी जिंदाबाद

  • @sureshkadam6793
    @sureshkadam6793 Місяць тому

    कॉंग्रेस

  • @GovindaShrivastav-ew6tv
    @GovindaShrivastav-ew6tv 24 дні тому

    संभाजी.भैया.निलंगेकर.साहेब.विक्रमी.मतांनी.निवडून.येणार....शुभ.दीपावली...जय.श्री.राम

  • @rushikeshdeshmukh2351
    @rushikeshdeshmukh2351 Місяць тому

    जरा कामाचं राजकारणी क्वेशन केली असतीस तर बरं वाटलं असतं कारण दादा चे उत्तर म्हणजे खतरनाक विषय असतो पण तुझ वेगळाच तुझी पाणचट सवय सोड आता मोठी झालीस की तस् मोठ्या सारखं बोलत जा आणि मोठी हो ❤❤❤❤❤❤❤

  • @dnyanobamortale2876
    @dnyanobamortale2876 Місяць тому

  • @vishnukantdoijode3819
    @vishnukantdoijode3819 Місяць тому +1

    ❤❤

  • @maheshmadje6251
    @maheshmadje6251 20 днів тому +1