सिद्ध कुंजीका स्तोत्र सिद्ध कसे करावे,त्याचे उपयोग कोणते,दीक्षा कशी घ्यावी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 379

  • @hemaoswal8947
    @hemaoswal8947 День тому

    फारचं सुंदर ज्ञान मिळाले धन्यवाद एक जैन भगीनी 🌷🙏🏻🙏🏻🌷

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 10 місяців тому +11

    अशी माहिती मला नाही वाटत कोणाला माहिती असेल, खूप लाखमोलाच मार्गदर्शन केलं सर तुम्ही. जय जगदंब 🙏🙏

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 9 місяців тому +5

    धन्यवाद, पहिल्यांदा प्रामाणिक गुरुमाऊली भेटले 🙏, दुसरा जे आजकाल भगत गीरी लोकांची तुम्ही जी पोल खोल करता त्यांनी लोकांना अक्कल येईल म्हणा धन्यवाद 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +2

      धन्यवाद

    • @sayalivaru1509
      @sayalivaru1509 3 місяці тому

      Bhaou kharo kharch tumi devacha awtar ahat. Tumi changle marg Darshan kartay. Tumi khup Mothya mannache ahet. Tumhal koti koti prannam.

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 10 місяців тому +7

    🙏🙏🙏 जय जगदंब 🙏🙏🙏
    किती तरी जन्माचे पुण्य असावे आमचे... तुम्ही गुरु लाभलात..
    आज असं वाटत की आमच्या इतकं भाग्यवान कुणीच नही...
    धन्य आहात गुरुजी... 🙏🙏🙏
    कोटी कोटी धन्यवाद... 🙏

    • @sumanmunde201
      @sumanmunde201 10 місяців тому

      जय. जगदंबे आंबे माते

    • @sumanmunde201
      @sumanmunde201 10 місяців тому

      .सर.मला.पण.कुजिका सोञम.माहिती
      खूपचछान सांगितले.मी.पण.दररोज.वाचत.आहे.पण.मी.दिवशी.वाचते.मला
      मला.पण.पडली.आहे.आई.तुळजापूरची.गुरू.मंञ.बरोबर.दिला
      नाही..
      मला तुमचाकडू.गुरू.मंञ.घ्यायाचा.आहे...

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 10 місяців тому +5

    जय जगदंब गुरूब्रह्म नमस्कार गुरूजी मी तुमच्या ज्ञानाला आणि माझ्या गुरूर्वय गुरुजींना कोटी कोटी नमस्कार गुरूजी ❤जय जगदंब नमो आदेश गुरुवर्य

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e 10 місяців тому +29

    तुम्ही सांगितले तसें आजपर्यंत कोणी सांगितले नाही सांगणार नाही जय जगदंबे सर

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 місяців тому +5

      खुप आभार
      जय जगदंब

    • @ajitbhai2914
      @ajitbhai2914 10 місяців тому

      ❤❤

    • @2662Atharva
      @2662Atharva 10 місяців тому

      Kharash Guruji Tumhen Khoob Chhan Dhyan det ahat. Tumche khup abhar.tumche khupkhup dhanyvat.

    • @zepledilip
      @zepledilip 10 місяців тому

      खूपच छान जगदंब

    • @bhimraojadhav3525
      @bhimraojadhav3525 7 місяців тому

      N bhoto na bhvishiti guruji charran sparch nice wel done guidance ❤❤❤❤

  • @atuljadhav6521
    @atuljadhav6521 10 місяців тому +9

    गुरुजी भाषेवर तुमचे खूपच प्रभुत्व आहे नॉन स्टॉप इतक्या वेळ बोलणं आणि तेही व्हिडिओ स्किप न करता आणि एका एका मिनिटाला आता काय नवीन माहिती सांगतील असं वाटत खरंच तुमच्या चैनल मुळे सर्वसाधारण लोकांना खूप खूप महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे

  • @Sanatansanskriti395
    @Sanatansanskriti395 9 місяців тому +4

    कोटि कोटि नमन सिद्ध कुंजिका स्तोत्र का इतना विस्तृत ज्ञान आज तक मैं किसी से प्राप्त नहीं किया आपको बहुत बहुत धन्यवाद है

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 10 місяців тому +5

    अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद गुरुजी आजपर्यंत कुणीही अशी माहिती दिली नाही खूप छान🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhakarpatil9282
    @sudhakarpatil9282 9 днів тому

    खुप खुप सुंदर माहिती सांगितली गुरुजी, खुप खुप धन्यवाद गुरुजी

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 10 місяців тому +3

    ❤.. जय जगदंब... नमो आदेश... चरण स्पर्श.... गुरूजी... प्रचंड प्रमाणात ज्ञान दिले आहे गुरूजी... या व्हिडिओ च्या माध्यमातून... आज पर्यंत असी माहिती कुणीही दिली नाही.. व्हिडिओ भरपूर प्रमाणात आहेत... पण तटपुज्या प्रमाणात... पण तुम्ही जी काही माहिती दिली आहे ती भरपूर प्रमाणात दिली आहे.... आमचे भाग्य की आम्हाला तुम्ही गुरू मिळाले... खुप काही प्रमाणात आम्ही पुण्य केले आहे... म्हणून आम्हाला तुम्ही गुरू मिळाले आहेत..... कोटी कोटी धन्यवाद आपले...... प्रणाम गुरूजी....

  • @satishgunjal3151
    @satishgunjal3151 10 місяців тому +4

    गुरुजी तूम्ही अगदी बरोबर खरं बोलात आहे... जय जगदंब🙏

  • @sangitabachal1850
    @sangitabachal1850 5 місяців тому +1

    पहिल्यांदा तुम्हचा विडोव पाहते खूप छान वाटले धन्यवाद गुरूजी

  • @atuljadhav6521
    @atuljadhav6521 10 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी पण ऐकत राहावेसे वाटते अशी माहिती आजपर्यंत कुणीच दिली नाही कोटी कोटी नमस्कार जय जगदंब

  • @seematodankar5650
    @seematodankar5650 9 місяців тому +2

    आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी ❤

  • @user-ve7bt4xz3u
    @user-ve7bt4xz3u 3 місяці тому +1

    जय जगदंब जगदंब 🙏🙏🌺🌺

  • @organicfarminghealthylife2582
    @organicfarminghealthylife2582 10 місяців тому +1

    खूप छान अप्रतिम, एवढ्या डीप मध्ये कुठेही ही माहिती मिळणारच नाही अशी छान सुंदर गोड शब्दामध्ये दिली आहे
    मनाच्या अंतःकरनातून तुम्हाला धन्यवाद सर 👍👌👍
    जय जगदंब ....
    नमो आदेश .....
    काळेश्वरीच्या नावानं चांग भले ....

  • @ankushdagare5921
    @ankushdagare5921 9 місяців тому +1

    🙏🌹 *आपण शास्त्र शुद्ध माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद!*🌹💐

    • @mangaldevkar1737
      @mangaldevkar1737 9 місяців тому

      आपण छान माहिती दिली धन्यवाद

  • @rajshriawasthi3621
    @rajshriawasthi3621 7 місяців тому +1

    Koti koti naman🙏 gurudev 🙏Thank you so much sir for your good information

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 Місяць тому

    जय जगदंबा

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 10 місяців тому +1

    गुरुजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि अशीही आपण ही माहिती सार्वजनिक केली आहे तर आपल्या सर्व भक्तांना दर्शन स्वरूपात द्यावी अशी विनंती करत आहे कारण आपल्या सर्व भक्तांना गरज आहे आणि हे फक्त आपणच करू शकता आपल्या भक्तासाठी जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप आनंद होत आहे आज आपण लाईव्ह सुद्धा येत आहात खूप खूप धन्यवाद नमो आदेश गुरुजी

  • @sureshvalhekar3443
    @sureshvalhekar3443 10 місяців тому

    जय भवानी गुरजी. खरच अशी माहिती कोणी देत नाही .जो तो त्याचीच मोठेपणा सांगत असतो.

  • @jyotichaudhari347
    @jyotichaudhari347 10 місяців тому +1

    खूप च उपयुक्त माहिती दिलीत सर

  • @surakhapatil60
    @surakhapatil60 10 місяців тому

    खूप छान सर मी तुमचे आज दाेन video पाहीले माहिती एकुन खूप छान वाटल सर येवढ ज्ञान काेनीच देनार नाही 🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 10 місяців тому

    जय जगदंब गुरूजी मी तुमच्या ज्ञानाला आणि माझ्या गुरूजींना कोटी कोटी नमस्कार करते

  • @ushajagtap3693
    @ushajagtap3693 4 місяці тому

    जय जगदंब जगदंब जगदंब 🙏🙏🙏

  • @prakashmore-hy1xy
    @prakashmore-hy1xy 10 місяців тому

    जय जगदंब गुरुजी नमस्कार खूप छान माहिती दिली तुम्ही जो मंत्र सांगितला ऐकायला खूप छान गुरुजी नवरात्र विषयी तुम्हाला येथूनच साष्टांग

  • @pushpachavan4842
    @pushpachavan4842 10 місяців тому

    खुपच छान माहिती दिली सर. जय जगदंबामाता आई भगवती.

  • @yashrawaye5425
    @yashrawaye5425 10 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏
    कधी आणि कसे काय हे ज्ञान प्राप्त केले ? आपले मुखातून सरस्वतीच बोलतेय असे वाटते. व्हिडिओ संपूच नये असे वाटते. खूप नवीन माहिती मिळते आपल्याकडून. खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 9 місяців тому +1

    Thank you Guruni for detail info about the secret knowledge. I believe that it is the wish of Adishakti to spread her secret and potent knowledge by your means.

  • @swatipatil2450
    @swatipatil2450 10 місяців тому +2

    👏👏🙏खूप खूप छान गुरूजी तुमच्या सारखे गुरूजी मिळायला भाग्य लाभले

  • @nandaraut3829
    @nandaraut3829 3 місяці тому

    Dhanyawad 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 9 місяців тому

    जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप सुंदर माहिती दिली आहे . चरण स्पर्श 🙏🙏

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 10 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 आपण खूपच दुर्मिळ अशी माहिती दिली आहे....

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 8 місяців тому

    खूप छान वाटला अनुभव छान सागीतले आहे दादा नमस्कार

  • @anitamalve859
    @anitamalve859 5 місяців тому

    अतिशय उत्कृष्ठ माहिती दिली गुरुजी खुप खुप धन्यवाद

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 10 місяців тому +1

    धन्यवाद गुरूजी ,खुप छान माहिती दिलीत आपण,

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 10 місяців тому +1

    Khup Chan savistar gyan dile dhanywad 🙏 Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏

  • @saachin4779
    @saachin4779 4 місяці тому

    खुप खुप धन्यवाद! 🙏🙏

  • @swatisurve1347
    @swatisurve1347 9 місяців тому

    Khupch chhan & विस्तृत mahiti milali

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 10 місяців тому +1

    जय जगदंब जय मातादी नमो आदेश🙏🙏🙏

  • @latanarayanpure4621
    @latanarayanpure4621 9 місяців тому

    गुरुजी आपण खूपच छान माहिती सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹

  • @pratibhaborase1991
    @pratibhaborase1991 9 місяців тому

    तुम्ही सांगितली तशी माहिती कोणी दिली नाही धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @swativadar1781
    @swativadar1781 10 місяців тому

    खूप छान माहिती दिला गुरुजी ग्रहण विषय व्हिडिओ

  • @vaishalibagal5868
    @vaishalibagal5868 10 місяців тому +3

    नक्की च सरस्वती मातेचा तूमच्या वर वरदहस्त आहे सर

  • @SurekhaGadkari-zs3cy
    @SurekhaGadkari-zs3cy 5 місяців тому

    Sir great. Nobody has told such important information up to today.

  • @jyotisatkar4777
    @jyotisatkar4777 9 місяців тому +1

    खुप छान...
    देव आपण कुठे ठेवले हे महत्वाचे नाही...
    या उलट देवांनी त्यांच्याच ऐवढ्या मोठ्या घरात तुम्हाला जागा दिली..
    या पेक्षा भाग्य ते काय....

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +1

      किती सुंदर विश्लेषण केलेत ताई
      जय जगदंब

  • @SavitaPawar-qg6yl
    @SavitaPawar-qg6yl 3 місяці тому

    Jay jagdamba sr

  • @swatizore8694
    @swatizore8694 10 місяців тому

    Khup chan mahiti dilit....bryach goshti nvyane smjli

  • @vandanalahane1505
    @vandanalahane1505 9 місяців тому +1

    Jai Jagdamb 🙏🌹jai mata di 🌹 🙏

  • @vimalkokane6503
    @vimalkokane6503 8 місяців тому

    माहिती सांगितल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद गुरुजी

  • @Vidyabobade27
    @Vidyabobade27 10 місяців тому

    जय जगदंब गुरुजी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खुप छान माहिती दिली, खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला

  • @MeenakshiChaugule
    @MeenakshiChaugule 10 місяців тому

    खुप सुंदर माहिती सांगितली सर जय जगदंब नमो आदेश

  • @alkaphatarpekar6951
    @alkaphatarpekar6951 9 місяців тому

    Guruji kharch khoop chhan mahiti sangitali
    Dhanyavad Guruji

  • @rajkumargaikwad9285
    @rajkumargaikwad9285 8 місяців тому

    गुरु.. महाराज सादर प्रणाम...

  • @Durgapawar-fy9bx
    @Durgapawar-fy9bx 7 місяців тому

    जय जगदंब

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 10 місяців тому

    🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश सर 🙏धन्यवाद सर हा व्हिडिओ बनवल्या बद्दल🙏खूप खूप सखोल माहिती दिलीत सर

  • @user-jf6wr4yk8f
    @user-jf6wr4yk8f 10 місяців тому

    namo adhesh jay jagdamb guruji kup guptt mahiti delet dhanywad guruji amhi durga sapttshati path vachala ki kunjikadotr vachto pan yachi yewdi mahiti navti pan aaj tumcha video pahilayvr samjl ki yewda guptt mante ahe

  • @rajendrachhatre2965
    @rajendrachhatre2965 10 місяців тому +1

    गुरूजी आपण खूप सुंदर माहिती दिली जय जगदंब मी तुम्हांला तुळजापूर येथून नमस्कार करते आम्ही पुजारी आहोत तुळजाभवानी देवीचे खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद ताई
      जय जगदंब

  • @archanaagalawe4465
    @archanaagalawe4465 9 місяців тому

    हो बरोबर आहे. खूप छान माहिती दिली

  • @parvatipansare927
    @parvatipansare927 10 місяців тому

    Guruji तूम्ही खूप छान माहिती दिली आहे ऐकून खूप आनंद झाला

  • @nishavartak1525
    @nishavartak1525 9 місяців тому

    अतिशय उपयुक्त व सुंदर माहिती 🙏🏻🙏🏻💐💐

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 7 місяців тому

    Jai Jagdamba Maa.khup chaan mahiti Guruji.Thanks.

  • @meenahire4655
    @meenahire4655 10 місяців тому +1

    सर ते मी पण करते आज ती माहिती दिली ती खुपच अलौकिक आहे नियम पाळते पण मी गुरू केला नाही सकाळी करते

  • @sunitasuryawanshi8328
    @sunitasuryawanshi8328 10 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली....
    कोटी कोटी कृतज्ञता..

  • @Saurabhhh_2210
    @Saurabhhh_2210 10 місяців тому +1

    गुरुजी खूप छान माहिती sangitali

  • @latapatil9500
    @latapatil9500 8 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे दादा तूम्ही

  • @ChendakePooja
    @ChendakePooja 9 місяців тому

    Khup khup khup chan mahiti sangitali guruji 🙏

  • @patilbharati444
    @patilbharati444 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @vaishaliborhude4656
    @vaishaliborhude4656 9 місяців тому

    Khup chan mahiti sagely badal danywad

  • @seemashinde3613
    @seemashinde3613 4 місяці тому

    खरच खूप छान सांगितले

  • @ashanaikwadi6441
    @ashanaikwadi6441 9 місяців тому

    Jy jy aai saptshrungi Mata ki jy🙏

  • @nitinnikam9180
    @nitinnikam9180 6 місяців тому

    Khup sundar samjvta sir jay Bhavani mata

  • @smitabane4831
    @smitabane4831 9 місяців тому

    दादा खुप छान सांगत आहात असे कोणी सांगत नाही

  • @mrs.pritambhosale1010
    @mrs.pritambhosale1010 5 місяців тому +1

    Bapre jevha mi tumchi hi vdo baghat hote . Kharach jagdambe shapath mahakali shapath tumche hath tumcha chehra MLA purn kala Nila mhnje mahakali chya rangacha disla❤

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 9 місяців тому

    ऐखदम छान माहिती आपण जे सांगितले ते खरे आहे

  • @meenapayake9444
    @meenapayake9444 9 місяців тому +1

    खुप छान

  • @sheetalthakur2981
    @sheetalthakur2981 9 місяців тому

    🙏🙏🙏 tumhi mauli aahe sir maza sathi khup sundar

  • @nikitakokambe9816
    @nikitakokambe9816 10 місяців тому

    Khup chaan mahiti sageta l thanks 🙏🙏

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb 10 місяців тому +1

    जय जगदंब 💐🙏

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 10 місяців тому

    जीय माताआदीई गुरुजीई खुप सुनदर मायतीय 😊

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 9 місяців тому

    जय जगदंबे जय गुरुदेव

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 10 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही गुरुजी. मनःपूर्वक आभार!

  • @supriyanaik8969
    @supriyanaik8969 9 місяців тому

    Khup chhan mahiti dili ahe

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @tonideshmukh530
    @tonideshmukh530 9 місяців тому

    Jai jagdamba . Mahurwasini

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 10 місяців тому

    जय जगदंब गुरुजी ओम नमो आदेश

  • @snehadandavate9294
    @snehadandavate9294 10 місяців тому

    khuac Chan sangitle गुरुजी

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 10 місяців тому +1

    Namskar guruji
    Jay jagdamba

  • @sushamadeshmukh3699
    @sushamadeshmukh3699 8 місяців тому

    जय जगदब माता नम:

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 10 місяців тому

    Sir khup sunder sangata🙏🙏🙏👍👌

  • @gaurisathe1313
    @gaurisathe1313 10 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती नमस्ते गुरुजी🙏

  • @dadasoraut1637
    @dadasoraut1637 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏Gurudev.🌹 anmol ashi mahiti dili.thanks

  • @jyotijadhav4348
    @jyotijadhav4348 10 місяців тому

    Sir without skip very good info

  • @rupalipoyekar6893
    @rupalipoyekar6893 9 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती देताय

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 10 місяців тому

    जय जगदंब 🙏🙏खूप छान माहिती आहे

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 10 місяців тому

    Sir tumhi sakshat parmatama ahat kharokhar🙏🙏🙏👌

  • @mohanwagh5701
    @mohanwagh5701 6 місяців тому

    खुपच.सुंदर.ज्ञान. दिले.जय.जयदंब.नमो.आदेश.

  • @rameshmulik4345
    @rameshmulik4345 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली, जय जगदंब नमो आदेश

  • @anitapatil4596
    @anitapatil4596 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली ❤