Shivaji Satam यांनी महेश मांजरेकरांना केली होती पैशांची मदत, मेधा मांजरेकरांनी केला खुलासा
Вставка
- Опубліковано 6 сер 2022
- मनोरंजनाचा डबल डोस घेऊन 'दे धक्का २' (De Dhakka 2) चित्रपट आज शुक्रवारी (५ ऑगस्ट) पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने 'दे धक्का २' चित्रपटाच्या टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी सर्व कलाकारांनी अभिनेते शिवाजी साटम यांच्याबद्दल काही आठवणी सांगितल्या. यावेळी महेश मांजरेकर यांच्या पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी शिवाजी साटम यांनी कशाप्रकारे त्यांना अडचणीच्या काळात मदत केली याबद्दल सांगितले.
#dedhakka2 #shivajisatam #MedhaManjrekar #incedence
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/ - Розваги
बघारे लोकांनो मराठी माणसाची शिवाजी साटम यांची मदत करण्याची दानत आणि सर्व लोकांसमोर किती साफ मनाने आभार व्यक्त करण्याची मेधा मांजरेकर यांची क्रुतज्ञता 👌💗लाख लाख सलाम आहे सकल मराठी जनांचा 🙏💗💗💗💗💗❤❤❤❤❤👌👍
शिवाजी साटम मराठीच आहे
Jeva bhandan hotat na teva "kay kele hote re tu mazya sathi? Fakta paise dile hote" aase boltat.
Anubhav varun sangto
पण चांगल्या लोकांना मदत केली पाहिजे, मांजरेकर सारख्या लोकांना मदत नाही केली तर समाजावर उपकार झाले असते
कृतज्ञता*
वा 🙏🏻🙏🏻
साटम सर,,, त्यावेळी किती दिले त्यापेक्षा मदत झाली हे लाख मोलाचं होत,,, ते पण न मागता,,, कोटी कोटी प्रणाम
शिवाजी साटम साहेब हे खूप humble आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहेत... खूप मोठ्या मनाचा माणूस म्हणून इंडस्ट्रीत ख्याती आहे त्यांची
शिवाजी सर खुप चांगले माणूस आहे.🙏🙏....GBU sir
जसे नाव तसेच काम जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
Me Pan Same Comment Kela Aahe Jai Hind 🇮🇳 Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji 🙏.
Me Pan Same Comment Kela Aahe Jai Hind 🇮🇳 Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji 🙏.
I am his fan from 100 serial...since my childhood... 25 years back around... :)
35, not 25 ! ;-)
Humbled by Shivaji Sir.. Great Gesture
Beautifully grounded, good humans, talented artists... god bless them all
आपण लोकवर्गणीतून लोकसत्ता साठी 2-3 चांगल्या दर्जाचे माईक द्यायचे का??
Apan Punyache ka??? 🤣
@@cookdokoo7310 अर्थात... 😂😂
@@cookdokoo7310 मी पण हेच विचारणार होतो.😄😄😄
bhadwa girish che books khapat nastil
Suraj = Sun, Jagtap = world temperature
Madat karnaryala,shat shat dandavat🙏🙏Ani athavan athavanine sangria medhala 👏👏👏👌💐
So much respect to everyone here… shivaji sir 🙏🏻
शिवाजी साटम हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा स्वभाव दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो
खुप मोठ्या मनाने मदत केली शिवाजी सरांनी
आमच्या मंडळात दोन शिल्लक माईक आहेत ते कृपया तुम्ही घेऊन जावे 🙏आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर आम्हाला परत करावे, कारण काय गणेश उत्सव जवळ आलेत 😀
कसे लोक असतात!!! खरच ग्रेट शिवाजी सर
जैसे नाव तसेच काम 🚩🚩🚩🚩🙏
अशा माणसांमुळेच जग चालतंय 🥰🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ 🥰🥰🥰🥰❤❤❤🌹🌹🌹
Great and Humble Hearted Manjrekar who openly greeted Shivaji help Shivaji is really indeed Great but honestly expressing in public forum is also requires courage
मराठी कलाकार म्हणून शिवाजी साटम् महान् आहेत
Both are great indeed
CID, one my fav shows ever. Childhood days are alwz best☺️🤩
Attitude of Gratitude Medha mam👍💐
All Indian Knows CID matlab Shivaji Satham 🇮🇳
EK NO SAHEB YALA SANGTAT JASA NAAV TASA KAAM JAI BHAVANI JAI SHIVAJI JAI HIND 🇮🇳 JAI MAHARASHTRA 🙏.
Na vicharta madat karnare mitra ani na visarta krutagyata balagnare mitra. Both are rare. 👍🙏
Shivaji satamshi Yuva really great man.
Hats off to you.
Both of you great all the best for future
एकदम गोड माणुस, अगदी आमच्या जवळचे, संदीप चे ( माझे मीस्टर) , अत्यंत जवळचे,
कुठेही मी पणा नाही, कधीही टेन्शन आल नाही मला त्यांच्याशी गप्पा मारताना, खुप प्रेमाने बोलणारे, अशी माणस आहेत 🥰🥰
Shivaji Satam ani Medha dOghehi great
Ek number saheb
Great human being
लोकसत्तावाल्यांनो, crowdfunding करा आणि चांगले माईक घ्या, भिकाऱ्यांनो. आम्ही १०-१० रुपये दिले तरी १००० रुपयांत चांगला कॉलर माईक येईल. जास्त लागत असतील तर तसं सांगा. Funding वाढवू.
Ya kalat hi shivaji siran sarkhi lok ahe he aaikun kharch khup chanan vatale dev tyana udand aayush devo. hi prarthana karte... vait kal kay asto he mi gele 7month anubhavat ahe mhanun mla janiv ahe 🙏
Good friend
So gold hearted man Really I salute you
acp sir is acp sir
no match ever
My favourite Acp 💖,,,,gbu sir
खूप चांगली व्यक्ती.
शिवाजी साटम साहेबांकडून हात उसने पैसे घेऊन लोकसत्ता वाल्यानो पहिले तुम्ही चांगले माईक विकत घ्या....
🤣🤣
Ganpati Bappa chi vargani chalu ahe....sobat yancha sati pan kaduya 🤣🤣
Arey pan kaay upayog purn episode kuthe aahe
ग्रेट
Nice
Ya siddhaarth jadhav ka koni hero kela te aadhi sanga😂😂😂
🙏🙏🌹🕉️❣️
पैश्याच्या बदल्यात पैसे दिल्यावर कर्ज फिरत नसतो .
Navatach sarv ala n mag gun tar asamarch😘
Manje?
Samanya jantela pan madat kara .
खूप छान व्हिडीओ
अडचणी च्या काळात मनाने आपले असलेले चे कामी येतात
Inspired ❣️
बाकी सगळं ठीक पण शेवटी ते माकड नव्हतं पाहिजे होत नको तिथे माकडचाळे करतच असतंय
मेहनत करून
गरीबी तून वर येवून
नेतर ...
यशाच्या सिहासनावर बसुन
अनेक लोक शेण खातात
😂😂😂😂😂
बरोबर...!! हे बेन जरा बधीर झालं आहे..!!
@@Punisher_DON हे तर काहीच नाही कितीतरी गुणी सालस मुली खुप शिकुन
मोठ पद मिळवतात नेतर काही वर्षा नी बघाव तर फार भयानक स्त्री मध्ये रुपांतरीत होतात त्या 😂😂 भ्रष्ट कीवा चालबाज आणी कैरेक्टर लैस पण जाम डेंजर वस्तुस्थिती आहे रियल वर्ल्ड मध्ये 😂😂
पण चांगल्या लोकांना मदत केली पाहिजे, मांजरेकर सारख्या लोकांना मदत नाही केली तर समाजावर उपकार झाले असते.
प्रिय Sir
माझ्या मुलांना मदत करता का please...
कर्जातून काढून द्या कृपा करून...
Mle bhi dya
जगात अशी माणसे खूप कमी आहे
Mi khup janana madat keliy..... Sale parat retuns nay karat.......ekala tyachya mulichya admission sathi 20000 dilet on this spot kaslahi vichar n karta.....magatana bhik magtlyasarkh vatat.........
हजार हजार रुपयांना माईक मिळतात अमेझॉन वर
अशी माणस खुप कमी आहेत सँलुट तुम्हा साटम सर
Kai navai aahe ka mg...
Bade bade logo ki.....choti choti bate...
Acp praduman
नावाला जागले...!! कौतुकास्पद गोष्ट
He pn sangnyasarkh aahe ka... Wa re midia
माईक आणता येतील हो ,
पण विचारवंतांचे काय,,,,,,?ते पण कदाचित भाड्याने मिळत असतील ,,,,,
चोर बाजारात,,,,,,
या बाईन काय अवतार केलाय हा
Jungli rummy chi add karata , 😡😡😡 he apeksha navati
nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn