महेश मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच नेमकं काय घडलं? मेधा मांजरेकर म्हणतात...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 сер 2022
  • मनोरंजनाचा डबल डोस घेऊन 'दे धक्का २' चित्रपट ५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने 'दे धक्का २' चित्रपटाच्या टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी मेधा मांजरेकर यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का कोणता?याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी महेश मांजरेकर यांच्या कर्करोगाबाबत स्पष्टपणे सांगितलं.
    #DeDhakka2 #MedhaManjrekar #MaheshManjrekar
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 9

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Рік тому +2

    कॅन्सर बरा होण्यासाठी भरपूर पैसा किंवा चांगला medical insurance लागतो... वैद्यकीय ज्ञान खूप प्रगत झाले आहे....त्यामुळे आता उपचार पद्धती खूप सुधारली आहे

  • @tanmaypatil9321
    @tanmaypatil9321 Рік тому +6

    महेश सर एकच नंबर..... 🔥

  • @ravindrakanade9580
    @ravindrakanade9580 Рік тому +8

    Loksatta walaho tumhi tumchi voice quality sudhara

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 Рік тому +1

    Your kaksparsh is too good

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 Рік тому

    Khar aahe....
    Mind and matter
    Mind works 80% , matter works 20%🙏

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 Рік тому

    You are best actress . Madam. Myself dr Bhanushali . Kadhitari tumhala bhatav hi khup dream aahe

  • @omkargaikwad9507
    @omkargaikwad9507 Рік тому +4

    Champa cha photo ka ahe.. marketing ka??

    • @akhandbharat6327
      @akhandbharat6327 Рік тому +4

      टोमणाबाईचा आणि वाकड्याचा चांगला दिसणार नाही म्हणून

  • @mh-50
    @mh-50 Рік тому +2

    अरे भोकसत्ता आवाज कमी हाय की🤣🤣🤣