'धर्मवीर' ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना शब्दचं सुचेना | Dharmaveer | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 232

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 9 місяців тому +40

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤

  • @aarohikumvhar8580
    @aarohikumvhar8580 Рік тому +48

    खरंच छान आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र

  • @swami4066
    @swami4066 2 роки тому +46

    आनंद दिघे साहेब.....2 वाजता येत होते कारण ते ८०% समाजकारण करत होते...आणि राजकारणाला दुय्यम मानत होते म्हणून 2 वाजता येत होते.....अश्या ह्या परमपूज्य व्यक्तीला देवाने ही कधी वेळेचे बंधन दिले नसेल.........बाकी 2 शब्द दिघे साहेब यांचबद्दल खूप छान बोललात उद्धव जी.....साहेब

  • @rohitindulkar8253
    @rohitindulkar8253 2 роки тому +63

    शिवसेनेचा खरा वाघ तर आपले आनंद दिघे साहेब🚩🚩

  • @deva.97
    @deva.97 2 роки тому +32

    धर्मवीर कुठे आणि तुम्ही कुठे.... तुम्ही आत्ता फक्त धर्मवीर आणि हिंदूहृदयसम्राट यांच्या नावाखालीच जगा...

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 4 місяці тому +7

    महाराष्ट्रात खरंच शान म्हणजेच उद्धव ठाकरेच साहेब ठाकरेच परिवार खुपच छान

  • @dineshghule488
    @dineshghule488 2 роки тому +105

    काल च बघितला .खरंच दिघे साहेब समोर आहेत् असे वाटले. मी सोफा सेट असलेली तिकिट बुक केली होती म्हणजे झोपून सुद्धा चित्रपट बघता येतो .पाय हे स्क्रीन कडे असतात पण दिघे साहेब यांचे आगमन होताच् पाय मागे घेऊन बसून चित्रपट बघितला, जेने करून पाय स्क्रीन कडे जाणार नाहीत यांची काळजी घेतली.
    सगळ्यांनी बघावा असा सिनेमा आहे.हिंदू ने नाही पण इतर धर्मा च्या लोक्कानी पण हा चित्रपट बघावा असा आहे.

  • @rameshtantrepatil5636
    @rameshtantrepatil5636 2 роки тому +36

    अमर.रहे.अमर.रहे.दिगे.साहेब.अमर रहे

  • @sureshnaik9147
    @sureshnaik9147 2 роки тому +48

    धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे .
    हा चित्रपट प्रत्येक तमाम हिंदू बांधवांनी बघावा.
    सुरेश नाईक.
    ठाणे

    • @atisha6666
      @atisha6666 2 роки тому +3

      नाईक साहेब आपण खूप नशीबवान कारण आपण ठाण्याचे आहात....साहेबांना तुम्ही अनुभवलं...पाहिलं.. आइकल...
      आम्ही "आनंद दिघे" हे नाव आणि त्यांची ख्याती फक्त कानाने आईकलेली...
      चित्रपट पाहिला ... मांनसातला देव पडद्यावर पाहिला...
      असा देवमाणूस होणे नाही.......!!

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 2 роки тому +16

    घाबारलयं शिवसेना काय होती अन् आज कुठं नेऊन ठेवली याचा थोडा विचार करायला हवा मुख्यमंत्री साहेब
    शिवसेनाप्रमुख व दिघेसाहेंबाचं नातं तुम्ही नका सांगु अन् त्या सल्ल्याची बरोबरी नका करु धर्मविर दिघेसाहेंबाशी
    सत्तेकरता कशाला धर्माशी तडजोड
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩
    धर्मवीर आनंद दिघे साहेब जिंदाबाद
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 2 роки тому +86

    माईक हातात आल्यावर लोकांचा जिभेवर लगाम रहात नाही हेच खरं!

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 роки тому +21

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ashajoshi1410
    @ashajoshi1410 2 роки тому +60

    एकच राजा,,,स्व, ठाकरे साहेब,,, आणि आता,,,,, संकट मोचन हनुमान,,,, सलमान कसला दबंग,,, स्व,दिघे सर होते,,,,जय महाराष्ट्र

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 роки тому +4

      सलमान तुझ्या सार्वजनिक मराठी हिंदु जननायकाचा लंग गोटा यार आहे,,
      तोच तो केमिकल लोचा मुन्नाभाई,😊😊😊😊😊😊😊

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba 2 роки тому +1

      Asha ..vedzhavi ahes ka g tu ?? Kay comment tuzhi ....nit vaach ..

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 роки тому +1

      जोशी म्हटलं की त्याना उद्धव ठाकरेंचं वावड् असणारच. Fasanvis समर्थक असणार 100%

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 роки тому +3

      @@Raysons2232भट टरबुजाची चाट,,
      भटांनी कधी देशावर प्रेम केलं नाही,तर देशप्रेमीवर कसे प्रेम करणार??

    • @madhavipawar5901
      @madhavipawar5901 2 роки тому +1

      धर्मानुसार सलमानला नाकारणारे शिवसैनिक नाही

  • @MachindraPawar-l5x
    @MachindraPawar-l5x 8 місяців тому +4

    Ubt saheb ❤❤❤❤ दिघे साहेब

  • @pravinshirodikar7362
    @pravinshirodikar7362 2 роки тому +72

    सलमान खान आणि दिघे साहेब यांची कधीही बरोबरी होऊ शकत नाही... दिघे साहेब हे माणसातले देव होते आणि त्यांचं हे स्थान सदैव राहावं...

  • @arjunkumbhar1698
    @arjunkumbhar1698 2 роки тому +9

    किती नाटक चालू आहे ...........सगळ्यांना माहीत झालेय आता की दिघे साहेबांसोबत काय झालं ते

  • @sameerpadole7699
    @sameerpadole7699 2 роки тому +60

    Hopleless CM in MH history

  • @sameer838
    @sameer838 2 роки тому +117

    आनंद दीघेचा घात तुम्हीच केलेय हे जगजाहीर आहे

  • @laxmanwaghmare2949
    @laxmanwaghmare2949 2 роки тому +20

    यांना जनतेशी काही घेण देण नाही.आतापर्यंत काय कामे केली .माहीत नाही काय करणार त्याचा पत्ताच नाही भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राचे सर्वात वाईट दिवस.

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 9 місяців тому +1

    पूज्यनीय..आनंद दिघे साहेब !!

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 роки тому +27

    धर्मवीर जिंदाबाद

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du 4 місяці тому

    जिभेवर झालेली जखम भरून निघते;-- परंतु जिभेने दिलेली जखम हि मनातून भरून निघत नसते!!! धर्माचे रक्षण स्वतः साठी न करता केवळ दुसर्यांना सुखी ठेवण्यासाठी मिळालेली पदवी प्राप्त होणे म्हणजे धर्मवीर 🚩🙏

  • @amitkale9501
    @amitkale9501 2 роки тому +9

    साहेब एवढं सांगा दिघे साहेब कसे वारले 🙏🙏

  • @Siddharth_joshi_Abhivachan
    @Siddharth_joshi_Abhivachan 2 роки тому +37

    अरे अरे अरे ... अहो मुख्यमंत्री महोदय काय बोलताय हो दिघे साहेबांची तुलना कोणाशी सलमान शी ? किती अपमान करणार अजून ? कोण आहे तो सलमान तुम्हाला का प्रेम त्याचं एवढं

    • @rohitindulkar8253
      @rohitindulkar8253 2 роки тому +5

      त्याच्या वर उड़तो म्हणून आवडतो सुलेमान खान त्याला

    • @yashnathwani2746
      @yashnathwani2746 Рік тому

      Salman Is Bad

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 роки тому +34

    जमलेल्या माझ्या तमाम बांधवानो व् भगिनीनो
    ही अशी सुरुवात आता सेना प्रमुख करतात !
    बघा किती बदल झालाय!

    • @vaibhavshelar8778
      @vaibhavshelar8778 2 роки тому

      Karan te visarle astil kadachit mi balasahebancha putra ahe 😆 pan tyanna atta athvll bhava cha rubab baghun 😆

  • @pradipshigavan8661
    @pradipshigavan8661 2 роки тому +30

    राज साहेब आणि दिघे साहेब

  • @abhijeetkindre7142
    @abhijeetkindre7142 2 роки тому +26

    हिच अपेक्षा सामान्य नागरिकांची आज तुमच्याकडून देखील आहे, काॅंग्रेस बरोबर जाऊन एक चुकीचं पाऊल तर घेतलच आहे आता फक्तं काही स्वार्थी कार्यकर्त्यांच्या भडकवण्या प्रव्रुती कडे दुर्लक्ष करा आणि साहेबांचा आदर्श समोर ठेवून हिंदुत्वासाठी काही तरी करा अन्यथा शिवसेना संपेल 🙏

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 роки тому +1

      काय करायला पाहिजे हिंदुन साठी,,????????????????????आणि शिवसेने शिवाय कोण करतंय हिंदूंसाठी,,????

    • @abhijeetkindre7142
      @abhijeetkindre7142 2 роки тому

      @@जयमहाराष्ट्र-भ2ध सर्वात अगोदर तुमच्या सारख्या गद्दार माणसांना ओळखुन बाहेर फेकले पाहिजे. कुठला आहेस रे तू नाव गाव काय तुझं.

    • @abhijeetkindre7142
      @abhijeetkindre7142 2 роки тому

      @@जयमहाराष्ट्र-भ2ध तुला जर हेच माहित नाही कि हिंदून साठी काय केलं पाहिजे तर तु ह्या पक्षात काय करत आहेस, तु फक्त आणि फक्त तुझ्या स्वार्थासाठी साठी आहेस. तुमच्या सारख्याच हरामखोर कार्यकर्त्यांमुळे ह्या पक्षाचे हे हाल झाले आहेत

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 роки тому +1

      सेना संपत नाहीं सेना संपवणारे संपले अण्णा काळजी नको 2024. 100 mla पार होणार

    • @sureshpatil1322
      @sureshpatil1322 2 роки тому

      💯💯💯💯👍👍👍👍👌👌👌

  • @SubhashBombatkar-d9f
    @SubhashBombatkar-d9f 5 місяців тому +1

    Best

  • @tusharpal4169
    @tusharpal4169 9 місяців тому +1

    ❤❤

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j 2 місяці тому

    Jai Hind Jai Bharat

  • @akashlondhe6923
    @akashlondhe6923 2 роки тому +31

    दिघे साहेब गेले ..तेव्हापासून मनातली शिवसेना संपली

  • @dinarthavi3681
    @dinarthavi3681 2 роки тому +40

    लोक बोलत नाहित पण ठाण्यात फक्त दिघे साहेब. भाई त्यांनी तुमच्या पिताश्री ना गुरू चा मन दिला. ते एकमेवाद्वितीय च होते. अरे बंगल्यावर बसून वेळ पाळता येते.ते संपूर्ण ठाण्यात फिरायचे.

  • @jksolo0111
    @jksolo0111 2 роки тому +4

    Anand dighe saheb bolacha

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 2 роки тому +107

    धर्मवीर कुठे आणि हा लाचार मुख्यमंत्री कुठे

  • @andhalerajendra719
    @andhalerajendra719 2 роки тому +26

    सर्व प्रथम उध्दव साहेब यांनी च चप्पल काढले..
    व शिवरायनां अभिवादन केले.. 🚩🚩🚩

    • @alpeshpatil2019
      @alpeshpatil2019 2 роки тому +1

      सर्वच ठाकरे मध्ये हे गुण आहेत..... राज साहेब देखील चप्पल काढूनच आभिवादन करतात.

    • @agriculturelover2073
      @agriculturelover2073 2 роки тому +2

      अगदी बरोबर मित्रा...
      फक्त एकच दुर्गुण आहे तुमच्या साहेबामध्ये ते म्हणजे दुसऱ्यांची कॉपी करतो...

  • @sawantsuresh37
    @sawantsuresh37 2 роки тому +5

    Jay Maharashtra

  • @prasadkadam3012
    @prasadkadam3012 2 роки тому +1

    साहेब काही सुचत नसताना तुम्ही खूप छान शब्दात व्यक्त झालात...

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 2 роки тому +13

    ओन्ली राजसाहेब व दिघेसाहेब.

  • @santoshmistry4588
    @santoshmistry4588 2 роки тому +57

    This person is a perfect liar...all know who killed Anand dighae..foolish comparing Anand ji with salman.....what will people felociate uddavji..

  • @jitendraadak7672
    @jitendraadak7672 2 роки тому +23

    तसे ही त्यांना काही सुचत नाही, उगीच पवार साहेब कृपा, म्हणून मुख्यमंत्री, बाकी सत्तेसाठी काय पण

  • @krushnamore1789
    @krushnamore1789 2 місяці тому

    दिघे साहेब 🙏👏👏

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 2 роки тому +30

    निवडणुकीनंतर सत्तेत सहभागी होत असताना कुठ गेली निष्ठा....

  • @surajkamble737
    @surajkamble737 2 роки тому +2

    True ek picture madhala ek जीवनातला

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 роки тому +6

    Mukhymanti udhav thakare khu sunder bole Anand dighe. Khu sunder Anand dighe.

    • @shrutibendale7232
      @shrutibendale7232 2 роки тому +1

      Tyala kai lagtay sunder bolayla, fkt bolta yet karayla kahinhi... Dighe sahebanch nav ghenyachihi layki nhiye

  • @ravindrabhamre4335
    @ravindrabhamre4335 2 роки тому +3

    Jai bhavani Jai Shivaji jai maharashtra

  • @vinodtidme149
    @vinodtidme149 2 роки тому

    Jay Bhawani Jay Shivaji

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 роки тому +45

    उद्धव ठाकरे चा एकतरी फोटो आहे का दिघे साहेबासोबत 😂😂😂🚩🚩किती खोटं बोलतात

  • @manojkumarjadhav7886
    @manojkumarjadhav7886 2 роки тому +3

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @GamerSammy05
    @GamerSammy05 2 роки тому +7

    महाराष्ट्राचे लाडके cm उद्धव साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 4 місяці тому +1

    Please share the video of uddhav Thakareyji..

  • @vikramhirwe7982
    @vikramhirwe7982 2 роки тому +5

    Aapale CM sahebach Salman khan la bhai mhantat waah re waah

  • @HarshalKadlag-es4xz
    @HarshalKadlag-es4xz 2 місяці тому +1

    आनंद दिघे साहेबांचा दसवाहि झाला नव्हता तरीही आनंद दिघेंची संपत्ती किती आहे हे विचारनारेहि उद्धव ठाकरेच होते आता जगापुढे स्तुती सुमने उधळत आहे. अभिनयासाठी ऑस्कर द्यावा की काय? 😡

  • @mayor3202
    @mayor3202 2 роки тому +12

    Udhhav :shivsaini kanche dhore olavtat ,,,olavtat ki nhi sattar bhai
    Abdul Sattar : nhi saheb mi tevha congress madhey hoto🤣🤣🤣🙏🙏🙏

  • @virenchavan778
    @virenchavan778 Рік тому +3

    Real Tiger 🐅 uddhavji balasaheb Thakre

  • @MiyyakaLadla
    @MiyyakaLadla 2 роки тому +2

    1 no gharbasya cm

  • @shankarbajbalkar3938
    @shankarbajbalkar3938 2 роки тому +8

    Uddhaw thakrench ek sentence awadal upadhi hi janata dete jashi tumhala jantene lachar hi upadhi dili ahe 😂😂

  • @shivajimule1501
    @shivajimule1501 2 роки тому

  • @ajitaloni5342
    @ajitaloni5342 2 роки тому +3

    कसे शब्द सुचतील.. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची शिवसेना संपवली उद्धव नी..

  • @jaimaharashtr839
    @jaimaharashtr839 4 місяці тому +2

    Eknath shinde saheb ❤

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 роки тому

    🚩

  • @vk4529
    @vk4529 2 дні тому

    Ex mukhya mantri

  • @prashantpidadi3230
    @prashantpidadi3230 2 роки тому

    फारच कठीण आहे 🤔

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 2 роки тому +2

    संजय राऊत ला झाटा कोणी विचारेना 😛😬

  • @swatikapkar47
    @swatikapkar47 2 роки тому +6

    सेना संपवायची नाहीं कारण मुंबई येथील अनेक लोकांना मराठी माणसांना वाईट लोकांचा त्रास होईल याचा विचार करायला हवा

  • @bhushanpatil4104
    @bhushanpatil4104 2 роки тому +9

    KATTAR SHIVSAINIK PICTURE BHAGUN AATA VOTE KATTAR HINDU PAKSHALA DENAR NA KI SHIVSENA LA.....KARAN DIGHE SAHEB YANCHYA VICHARACHI SENA NAHI AATA 😡😡😡😡😡

  • @rajeshpatil3043
    @rajeshpatil3043 2 роки тому +4

    धर्मवीर दिघे साहेब

  • @radhashinde1000
    @radhashinde1000 2 роки тому +5

    धर्मविर

  • @sunilin4449
    @sunilin4449 2 роки тому +31

    पत्रकार महोदय! स्तुती चांगली नाही! दुर्घटना नव्हती? पूर्व नियोजित षडयंत्र.......पण बहुतेक तेच प्रेम जिवांवर बेतले!

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 роки тому +3

      तुला कोणी सांगितले??आई हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन खायला गेली होती का???

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 роки тому +5

      मुंडे साहेब पण कसे गेले ते पण कळू दे लोकाना. तो पण अपघात नव्हता मग

  • @vlogvisionaries294
    @vlogvisionaries294 2 роки тому +1

    Jo jita woh PORUS 🚩🚩🚩

  • @sominathmisal2361
    @sominathmisal2361 2 роки тому +16

    Dighe la tumhich marale

  • @pradhyumnawaje5074
    @pradhyumnawaje5074 2 роки тому +7

    एकदम गलत, धर्मविरचा शेवटचा क्षण बघा ऊदधवजी

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 2 роки тому +2

    बाळासाहेब ठाकरे व दाऊद मध्ये तडजोड झाली होती ती म्हणजे शिवसेने ने दाऊदच्या मध्ये पडणार नाही आणि दाऊदने सुध्दा शिवसेने च्या मध्ये पडायचे नाही तरीहि आनंद दिघे दाऊदच्या वाटेला गेले

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 роки тому

      💯

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 роки тому

      यांच्या मुळेच दिघे साहेबचा घात झाला... 💯

  • @Aryanmankar5835
    @Aryanmankar5835 2 роки тому +1

    काय बोलायचं ते पण कळत नाही कसला cm

  • @amitchoudhari8807
    @amitchoudhari8807 2 роки тому +2

    Camera cleaner

  • @ngdcs5796
    @ngdcs5796 4 місяці тому +1

    Matoshiree bhavan shivsena cha wagh gaddaracha baap janta sowabhimaani devmanus uddhavbalasaheb thackeray Jay hind jay maharashtra mi ambarnath kar mi shivsainik matoshiree bhavan

  • @bhaveshpardeshi2246
    @bhaveshpardeshi2246 2 роки тому +11

    Sahebana marnyat ala nahitar tyani aplya thanya sati bharpur kahi kel asta saale gaddar fakt god bolun pathit khanjar khoptat

  • @dss2906
    @dss2906 Рік тому +1

    Sarv dhad dhadit khote boltat ho 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @proarts877
    @proarts877 2 роки тому +1

    Omsai

  • @parashuramtanpure6374
    @parashuramtanpure6374 2 роки тому +1

    Uddhav saheb 1 number cm

  • @bhushanpatil4104
    @bhushanpatil4104 2 роки тому +7

    MAHARASHTRA MADHE AANAD DIGHE SAHEB AANK GOPINATH MUNDE SAHEB......YANCHA ACCIDENT MANALA CHATKA LAUN JATO KHAR KAY SAMOR AANU DIL NAHI DOGHAN BADDL TICH MOTHI SHOKANTIKA AHE 😡😡😡😡😡😡

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 2 роки тому

    Vaine ak namber

  • @gunduraopatil3584
    @gunduraopatil3584 2 роки тому +9

    Wrong way of launching the film...

  • @praj..caring..sharing..enj4685
    @praj..caring..sharing..enj4685 2 роки тому +6

    कधीतरी आपलेच् चुकीचं वागतात....त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो...मग एकाला सूत्र हाती घ्यावी लागतात

  • @shribaji536
    @shribaji536 2 роки тому +4

    आम्हाला येरवी काय बोलावं आणि कस मुद्देसुद बोलावं हे सुचत नाही आणि आशा भावनिक प्रसंगाना काय सुचणार..... बावळट आणि मट्ठ CM....

  • @proarts877
    @proarts877 2 роки тому

    Omsairam

  • @A143K
    @A143K 2 роки тому

    UT wasn't aware about what was coming to shake his CM throne

  • @sujataborkar6095
    @sujataborkar6095 2 роки тому

    Where is prasad oak

  • @unitehindu9766
    @unitehindu9766 2 роки тому +11

    00:45 mukhyamantri pudhe gele tr magchyani pudhe yaych pn amcha बैल स्वतः मागे जातो आहे 😂

  • @rajendrbalmiki8813
    @rajendrbalmiki8813 2 роки тому +2

    🙏🙏🙏👍👍👍💐💐💐⛳⛳⛳.

  • @patolesaheb8381
    @patolesaheb8381 2 роки тому +3

    changalya lokana dev jast divas jgu det nahi

  • @sunnyk3765
    @sunnyk3765 2 роки тому +4

    Uddhav Thakre Tumala Dhanveer Chi Layki nahi

  • @vilasshinde1928
    @vilasshinde1928 2 роки тому +1

    तुम्ही राहणार यांची खात्री नाही

  • @rocker143
    @rocker143 2 роки тому +2

    Udhav saheb tumhi ani sanjay raut shiv sena matit ghatli..

  • @prashantdaware5653
    @prashantdaware5653 2 роки тому +2

    Dighe sahed he devapeksha Kami navhte

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 2 роки тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikrishnapathrikar2097
    @shrikrishnapathrikar2097 2 роки тому +15

    ज्यांच्या खांद्दावर मान ठेवली तेच कधी गळा कापतील याचा कधी पत्ताच लागणार नाही।
    या

    • @sunilin4449
      @sunilin4449 2 роки тому

      सत्य......

    • @saurabhsalunke2404
      @saurabhsalunke2404 2 роки тому

      Barobar mc yanchi layki nahi dighe saheban smor chattee ahet he saheba nantr yekch saheb eknath shinde saheb

    • @sagarmhatre3291
      @sagarmhatre3291 2 роки тому

      बरोबर

  • @kdfighter1040
    @kdfighter1040 2 роки тому +5

    see his ( UT )face n his body language reflecfing utmost hate salman chi tulana dighe sahebanchi karnara chamatkri CM

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 роки тому

      आरे तुल्या सलमानची तुलना नाही केली,,जरा कानात घालून साफ कर आणि आईक,या,ते असे बोलले दबंग ते चित्रपटात आणि हे आयुष्यात,,बस टीका करायची म्हणून करायची,,

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba 2 роки тому +2

      @@जयमहाराष्ट्र-भ2ध ho ki ..tula kay evdhi mirchi lagtiye

  • @heroranger2677
    @heroranger2677 2 роки тому +1

    Salman khan aur Dharmaveer Anand Dighe Saheb ka koi comparison hi nhi... Salman ne shaadi nhi ki pr usne kai kaand kiye he... Anand Dighe saheb se uski tulna karna ye galat he ...

  • @sujataborkar6095
    @sujataborkar6095 2 роки тому

    Tumhi सामान्य जनतेला एवढा वेळ दिला असता तर आज हि वेळ आली नसती