Goshti Ganyanchya | आरती अंकलीकर - टिकेकर | श्रीधर फडके | HD | Part 02 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • (Part 01) • Goshti Ganyanchya | आर...
    सहभाग - आरती अंकलीकर - टिकेकर / श्रीधर फडके
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 22 March 2024
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : आरती अंकलीकर - टिकेकर / श्रीधर फडके
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 22

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 Місяць тому +3

    दोन्हीही दिग्गजांनी आपले अनुभव, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि एकाग्रता यांची शिकवण तरुण गायकांना शिकण्यासाठी उत्तम आहे. मन भरुन आले.धन्यवद.🙏

  • @rajanpatkar5317
    @rajanpatkar5317 Місяць тому

    केवळ अप्रतिम....छान मैफिल...

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 22 дні тому

    Khupchhan Khupchhan Khupchhan Khupchhan Khupchhan

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 22 дні тому

    गोष्टी गाण्याचया छान आहे

  • @vasudhaapte350
    @vasudhaapte350 Місяць тому

    खूब मस्त ❤😊

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Місяць тому +3

    ॥ अभंग ॥
    मनमंदिरात ౹ ज्ञानाचा प्रकाश ౹
    गुरु सावकाश ౹ प्रसरवी ॥ १ ॥
    गुरु अनुपम ౹ नष्टवितो तम ౹
    पावतो विश्राम ౹ जीव अंती ॥ २ ॥
    सत्संगाविना ना ౹ घडे आपोआप ౹
    स्मरणचि पाप ౹ जाळी सदा ॥ ३ ॥
    साईपदरज म्हणे ౹ केवळ सत्संग ౹
    काढी सर्व व्यंग ౹ अंगातूनि ॥ ४ ॥
    ॥ शुभं भवतु ॥

  • @user-nk8hu9pl4w
    @user-nk8hu9pl4w Місяць тому +1

    अत्यंत सुंदर कार्यक्रम , दोन्ही गायक तर कमालच आहेत आणि उत्तरा ताई तुमचं खूप कौतुक.मी हा कार्यक्रम नेहमी बघते ,फार आवडतो.

  • @sn-wf8me
    @sn-wf8me Місяць тому +2

    शब्दातीत अनुभव ❤

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 Місяць тому +1

    Khupach chan🙏 apratim

  • @bipinpatil6519
    @bipinpatil6519 Місяць тому +3

    Please invite Ashok Patki and Devaki Pandit. 🙏

  • @alakasawant730
    @alakasawant730 Місяць тому +1

    खूप छान कार्यक्रम!!!!

  • @aditijoshi9535
    @aditijoshi9535 Місяць тому +1

    सर्व तरुण गायकांनी ऐकावेच.👍

  • @aditijoshi9535
    @aditijoshi9535 Місяць тому +1

    अप्रतिम

  • @jayashreenene3995
    @jayashreenene3995 Місяць тому

    अप्रतिम कार्यक्रम. धन्यवाद.

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 Місяць тому

    खुप चांगला कार्यक्रम . 🙏👌😀👍

  • @ankitakadam3186
    @ankitakadam3186 Місяць тому

    खुप सुंदर❤ सांगता तर अतिशय सुंदर झाली. ताईंचं गाणं थेट मनाला भिडले. ❤❤❤

  • @sushmakawale5333
    @sushmakawale5333 Місяць тому +1

    मन भरलं नाही, खूप धन्यवाद 🎉❤🎉

  • @dattatraydeshpande9516
    @dattatraydeshpande9516 Місяць тому

    अप्रतिम कार्यक्रम

  • @sitaRam-qs4rx
    @sitaRam-qs4rx Місяць тому

    49:45 ❤❤❤❤❤

  • @sitaRam-qs4rx
    @sitaRam-qs4rx Місяць тому

    45:30 🙏

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 22 дні тому

    उततरा मोनेच निवेदन मसत वाटते

  • @sitaRam-qs4rx
    @sitaRam-qs4rx Місяць тому

    समर्थ आणि संगीत अभ्यास कुठेही उल्लेख नाही. खरं बोलताय श्रीधर फडके. फाटक यांच्यावर विश्वास ठेवावा का नाही प्रश्नच आहे.त्यांचं पुस्तकं आहे समर्थाचे संगीतावरील चिंतन.