आपल्या कर्माचा आरोग्याशी संबंध - Our Karma determines our health

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 191

  • @suchitrakulkarni7915
    @suchitrakulkarni7915 10 місяців тому +1

    तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यावर मन अतून शांत होत जात🙏🙏

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Рік тому +6

    सर आणि मॅडम किती अवघड विषय किती सहज सोप्या पद्धतीने सांगता त्यामुळे मनाची नकारात्मकता कुठल्या कुठे पळून जाते व खूप छान वाटते मी आपले विचार विडिओ माझ्या नातेवाईकाना मैत्रीणीना शेअरकरत आहे त्यांना पण खुप छान वाटते खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      नकारात्मकता घालवताय खूपच छान .
      मन निरामय सोबत च आपण ध्यान निरामय ,आणि निरामय जीवन या विभागात जाऊन इतर ही सर्व व्हिडीओ क्रमशः पाहू शकता. व इतरांनाही शेअर देखील करू शकता .

  • @gurunathbhagyawant3786
    @gurunathbhagyawant3786 Рік тому +2

    एवढी परिपक्व पद्धत माझ्या आयुष्यात प्रथम ऐकतो....
    डाॅक्टर!...तुम्ही दोघेही ग्रेट आहात.
    साक्षात देवदूत आहात....
    अविस्मरणीय!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      आपण दिलेल्या या प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏.
      प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीने सखोल अभ्यास करून त्यांचे सार हे उत्सवप्रिय मानवाच्या हितासाठी उपलब्ध करून दिलेले आहेच.या भारतीय उत्सवांची शास्त्रीय, पण रंजक अशी माहिती मिळावी यासाठी ‘सण हर्षाचे’ हि मालिका आहे. अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका अवश्य बघत राहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @sanjaysawant6042
    @sanjaysawant6042 4 місяці тому

    आपण उभयता ं धन्य आहांत. अंत:करणपुर्वक असंख्य शुभेच्छा 🌹🌹🌹🌹 व विनयपुर्वक सप्रेम नमस्कार.्

  • @prasadkale6594
    @prasadkale6594 2 роки тому +1

    ज्यांनी साधना केली नाही किंवा ज्यांना थोड्या प्रमाणात जरी शास्त्र माहीत नसेल त्यांना कर्मफळ न्याय किंवा कर्मफल सिद्धांत पटकन लक्षात येणार नाही पण आपण उदाहरण देऊन छान पटवून दिलात.त्याबद्दल धन्यवाद..थोडक्यात मनुष्याने विश्वास ठेवावा पण अपेक्षा ठेवू नये आणि आसक्ती कमी करावी. तरच जीवन आनंदी होईल.. हे सोप नाही..पण प्रयत्न करून साध्य होऊ शकत .ह्याचा अनुभव मी घेतला आहे ..छान संदेश दिला आहे व्हिडिओ मधून..🙏🌸

  • @tejaliware4642
    @tejaliware4642 2 роки тому +1

    Aprtim ....aai bhavani tumhala udand aaushya devo v udand yash devo...hich tichya charni prathrna

  • @chaitalijoshi8771
    @chaitalijoshi8771 Рік тому

    कर्माचा सिद्धांत खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 7 місяців тому

    फारच उत्तम पद्धतीने physical & spiritual , संबंध तुम्ही दोघांनी समजावून सांगितला आहे. सर्व संत हेच तर सांगत असतात पण लोकांची हे सर्व समजून घेण्याची मानसिकता कमी पडते. खुप खुप आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @anantdhekane6598
    @anantdhekane6598 2 роки тому +2

    कर्म योगे सकळ मिळाली।
    एके स्थळी जन्मा आली।
    या समर्थोक्तीचेच जणू आपण विवरण केले .खूप सुंदर.

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Рік тому +1

    परमेश्वराने आपल्याला खूप मोठ्या कामासाठी निर्माण केले आहे आपत्या यामहान कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @shailajatilay5337
    @shailajatilay5337 Рік тому

    खुप खुप धन्यवाद सर आणि मॅडम , अतिशय सुंदर आणि मार्मिक पद्धतीने समजावले , मनापासून धन्यवाद

  • @SwaraSayss
    @SwaraSayss Рік тому

    खूप खूप धन्यवाद. खूप छान कर्म भोग व आरोग्य यांचा संबंध याची माहिती दिली आहे. याचा अनुभव आला आहे. अगदी अगदी बरोबर आहे. ऐकून खूप आनंद झाला आहे. ....

  • @anjaligharpure5422
    @anjaligharpure5422 4 місяці тому

    खूप धन्यवाद छान माहिती दिलीत आपण .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @deeps1922
    @deeps1922 7 місяців тому

    Sir and ma'am, khup chan prakare samjaun sangitle.
    Lots of Thanks and Gratitude ❤🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @pallavipande8131
    @pallavipande8131 Рік тому

    Khupach chan samjavlay,abhar doghanchehi.easy to understand.khup blessings 🙏🙏

  • @paurnimabhange3132
    @paurnimabhange3132 4 місяці тому

    Kiti chan❤

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 Рік тому

    तुम्हाला धन्यवाद. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सर्व समजावून सांगता.

  • @bhagyashrikulkarni7227
    @bhagyashrikulkarni7227 Рік тому

    Khupach chaan margdarshan

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे आपण दोघांनी..आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @sunandashealthyrecipes506
    @sunandashealthyrecipes506 Рік тому

    खूप छान माहिती, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏😇🙏

  • @laxmanpatil6886
    @laxmanpatil6886 Рік тому

    🙏🙏हरि ओम,कर्म तसे फळ,कर्मयोग याचे अतिशय अप्रतिम विवेचन ! धन्यवाद! हा एक सुंदर सत्संग आहे असे वाटत होते. अनेक अनेक धन्यवाद हरि ओम !🙏🙏

  • @oldsongshindi5501
    @oldsongshindi5501 6 місяців тому

    मला तुम्ही दोघं खूपच आवडता,तुम्हालाच
    बघून + विटी येते.

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 2 роки тому

    अत्यंत सोप्या शब्दात सांगितलं. योग्य क्रियमाण वापराव वसुधा दिवाण

  • @pratibhayermalkar7947
    @pratibhayermalkar7947 2 роки тому

    ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
    भेटीत तृष्टता मोठी देण्याघेण्या ऋण एकमेकांचे
    अव्याहत चाले चक्र निसर्गाचे ।।
    खरच खूपच छान ,सोप्या पद्धतीने कर्मसिध्दांत सांगितलात आपण . आपणा उभयतां हे समाजप्रबोधनाचे काम खूपच उत्तम प्रकारे करताहात .खूप छान वाटतं आणि खरच गरजेचही आहे ते .उभयतांना मनापासून धन्यवाद 🙏

  • @rajanihagawane9803
    @rajanihagawane9803 Рік тому

    खूप छान समजले आहे.

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 роки тому +1

    फार, फार छान माहिती..🙏🙏
    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹🌹

  • @rajendrakulkarni145
    @rajendrakulkarni145 Рік тому

    W!! Yogesh 🙏🌹🌹🌹 Chan!

  • @ashutoshtare6102
    @ashutoshtare6102 Рік тому

    खूपच सोपं केलेत सगळे. खूप धन्यवाद!!!

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 роки тому

    सोप्या पद्धतीने गहन विषय समजून दिला, खुप धन्यवाद!🙏

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 2 роки тому

    Samjun ghene kharch khup garjeche aahe dhanywad Ram krushna hari 🙏🙏🙏

  • @sandipjadhav5922
    @sandipjadhav5922 Рік тому +1

    देवाचे आभार आम्हला हे डॉक्टर मिळालेत. आमचे पुण्य आम्हला हे मिळालेत

  • @vibhawarimatey1322
    @vibhawarimatey1322 Рік тому

    👍अप्रतिम विवेचन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @jyotihirurkar5709
    @jyotihirurkar5709 2 роки тому

    खुप छान व्हिडिओ.. नमस्कार

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 роки тому

    अतिशय सुंदर समजावून सांगितला
    कर्माचा सिध्दांत सरानी . सोप्या
    भाषेत व सुंदर उदा. ने म्हंणजे
    आपले मनातील विचार किती
    सकारात्मक पाहिजे हे मनापासून
    पटले . तसे वागण्याचा नक्की
    प्रयत्न करणार . धन्यवाद🙏

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 5 місяців тому

    खूप छान 👌👌

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ कर्म सिद्धांत

  • @manjushakulkarni44
    @manjushakulkarni44 2 роки тому

    Khup chhan bhramak gosti door zalaya. .vichar zasechya tasech samajle... thanks🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप खूप आभार 🙏.
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @manda5783
    @manda5783 2 роки тому

    Khupch sunder explanation Dil. Ani sakaratmak vichar kiti mahatvache ahet he dekhil patavun dilat...khup khup dhanyvad 🙏🙏

  • @siddhikadam14
    @siddhikadam14 Рік тому

    Khup khup chan mahiti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      निरोगी आरोग्यासाठी मन निरामय…..आपले मित्र, नातेवाईक व परिचितांना अवश्य पाठवा.
      ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0ycd7ZVfpxcWxJ38Zt8YxAEm.html

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 2 роки тому

    Kharch apratim khup chan vivaran Dhnyvad tai and bhau.

  • @mohinipagare2152
    @mohinipagare2152 2 роки тому

    Khupch Chan 🙏🙏 Jay Gajanan mauli 🙏🙏🌹

  • @mangaldalvi7555
    @mangaldalvi7555 Рік тому

    Khup sundar

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 2 роки тому

    खूप छान संबंध जोडलाय कर्माचा व भोगाचा.मी वाचलय पूस्तक कर्माचा सिद्धांत हे अगदि खर आहे.आम्ही हे विसरतो . पण आपण ते परत आठवणीत आणून दिलय.विचार करायला लावणारा व्हिडिओ धन्यवाद.

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 2 роки тому

    Sunder margdarshan,👍

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 2 роки тому

    🙏🌹श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pramilamadyalkar7063
    @pramilamadyalkar7063 2 роки тому

    Continue positive thoughts ka hoth nahi.past ,future , present ya madhye manath vichar yethath. video khupch chan aahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      जसे रोज शरीराची स्वच्छता गरजेची असते, तशी मनाचीही गरजेची असते, संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे.आपण मनातल्या कपाटाची स्वच्छता हे ध्यान करू शकता .
      ua-cam.com/video/VbZBKacCK5A/v-deo.html
      धन्यवाद 🙏

    • @yoginiprabhudesai4358
      @yoginiprabhudesai4358 2 роки тому

      छान सांगितलं

  • @pramodnagrale1097
    @pramodnagrale1097 2 роки тому

    Sir khupch chan mahiti
    Mna pasun dhanyawaad
    Khup khup dhanyawaad

  • @meenabhosale9933
    @meenabhosale9933 2 роки тому

    खूप छान माहिती दिली सर आणि ताई
    Thank you

  • @pramilachaudhari915
    @pramilachaudhari915 2 роки тому

    Khupch chan Dr.

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 2 роки тому

    Khupa chhan samjavle.🙏🙏👍

  • @anuradhamodak4093
    @anuradhamodak4093 Рік тому

    धन्यवाद

  • @bharati__3069
    @bharati__3069 Рік тому

    God bles you

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 роки тому

    खूप छान मनापासून धन्यवाद 🙏

  • @priyaamberkar8905
    @priyaamberkar8905 2 роки тому

    Dr छान माहिती सांगितली खूप खूप आभार

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому

    अगदी खरंय मॅडम,🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @matsyapagdhare9005
    @matsyapagdhare9005 2 роки тому

    Khup chan mahiti dili madam🙏🙏🙏

  • @shewalepratik
    @shewalepratik Рік тому

    छान माहिती सर 👌👌👌🙏🙏

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 2 роки тому

    khup chan mam🙏🙏

  • @smitamahabal8925
    @smitamahabal8925 2 роки тому

    खूप सुंदर माहिती. !

  • @meenapatil8025
    @meenapatil8025 Рік тому

    Thanku mam

  • @panchshilalandge9008
    @panchshilalandge9008 2 роки тому

    Madam khup Chan

  • @kalpanakulkarni8694
    @kalpanakulkarni8694 2 роки тому +1

    खुप गहण विषयावर चर्चा केली सर मॅडम. खुप खुप धन्यवाद
    कुठे तरी आमचा थोडासा कर्मयोग चांगला असेल म्हणून आम्ही तुमच्या संपर्कात आलो. आणखी बोलण्यास शब्द नाहीत धन्यवाद

  • @snehalpatil5118
    @snehalpatil5118 2 роки тому

    Very nice 👍 keep it 👍 up

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 2 роки тому

    छान माहिती

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 2 роки тому

    धन्यवाद🙏🙏

  • @pramodshende4660
    @pramodshende4660 8 місяців тому

    100% AGREE

  • @shivarajprachande3238
    @shivarajprachande3238 7 місяців тому

    🙏🙏🙏

  • @bebimehetre4989
    @bebimehetre4989 2 роки тому

    Very nice

  • @Marathihruday
    @Marathihruday Рік тому

    Mala sudha aplya niramay team sathi kam krychi khup ichha ahe.. Thank you... Please reply me he ks karu shkte.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      People who have the willingness to serve the society and are interested to work in the healthcare sector then please click below mentioned link.
      niraamay.com/career/

  • @kishorshinde4022
    @kishorshinde4022 2 роки тому +1

    Namaskar madam mla fungal infection zal ahe 3 months continue treatment chalu ahe tari pn te bre hot nahi . Mg mi kuthli mudra krayla havi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @diwakarwashikar3177
    @diwakarwashikar3177 Рік тому

    आपल्या दोघांनाही खूप धन्यवाद हार्दिक शुभेच्छा. आपले हे संवाद सत्र अनेकांच्या उपयोगि पडत असेलच. मला आपल्याशी कसा संपर्क साधता येईल कृपया नंबर मिळेल का मी हैदराबाद मध्ये राहतो. कृपा करावी मी आपले बरेच संवाद पाहिले आहेत खूप छान आहेत.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏.
      आपण आमच्याशी संपर्क करू शकता त्यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता .
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 2 роки тому

    Nice 😊👍

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 2 роки тому +2

    🙏🙏🙏💐💐💐🤗🤗🤗

  • @theprimesupplies2491
    @theprimesupplies2491 Рік тому

    ताई माझी तब्येत बरी राहत नाही मी कुठे जायचे असेल तर मला पोटाचा तास चालू होतो त्या मुळे मी कूठे चे जात नाही मला उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      आपणास उपचार सांगावे त्यासाठी आपण दिलेली माहिती अपुरी आहे. तुम्हाला पोटाचा नक्की काय त्रास होत आहे याचा उल्लेख केला नाही किंबहुना याची माहिती नसल्यामुळे योग्य मार्गदर्शन इथे करणे शक्य नाही.
      मात्र आपण निरामयच्या तज्ञांशी बोलून योग्य तो सल्ला घेऊन उपचार घेऊ शकता. तरी आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेण्यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏.

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 2 роки тому

    Thanks

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 8 місяців тому

    Karm bhog mag sampanar nahit ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      कर्म मार्गावर शाश्वत सुख मिळविण्यात मनाची भूमिका समजून घेण्यासाठी पुढील Video आपण पाहू शकता. आपल्या प्रश्नाचे उत्तर या भागात आपल्याला मिळू शकते अशी अशा आहे.
      जे मागाल तेच मिळेल - ua-cam.com/video/-AwNOcoKT90/v-deo.html

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому +1

    👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 2 роки тому +1

    धन्यवाद. आपल्या दोघांना. खूप सहज सोप्या रीतीने
    अवघड व गहन विषय समजावून सांगितला.
    ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोणाच्या आयुष्यात येत नाही.
    कर्म सिद्धांत.आयुष्यात सकारात्मक विचारांची जबरदस्त ताकत आहे.
    धन्यवाद दोघांनाही. 🙏🙏

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 роки тому +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 роки тому

    किती छान, सुंदर तर्हेने समजावलंय आपण 👌🙏
    खूप खूप छान, सुंदर मार्गदर्शन आणि व्हिडिओ 👌👌
    मीही माझ्या मिस्टरांसाठी आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहे.
    मिस्टर ICU मधे होते. डॉक्टरांनी आम्हाला त्यांची स्थिती critical आहे असं सांगितलं होतं.
    पण मी त्यांच्यासाठी आपली ट्रीटमेंट घेत होते. माझा आपल्या सर्वांवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे ते दोनच दिवसांत ICU मधून बाहेर आले. Ward मधे पुढे सहा दिवस राहिले. नंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला.
    आता ते पूर्ण बरे आहेत. परत कामाला जात आहेत.
    ही सगळी देवाची आणि आपली कृपाच आहे.
    मी आपल्या निरामय परिवाराशी जोडलेली आहे याचा खूप आनंद आणि अभिमान, समाधान आहे.
    धन्योस्मि 🙏🙏🌺🌼
    May God Bless You All Ever 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 2 роки тому

    👍👍

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 2 роки тому

    🙏💐🙏

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 роки тому +2

    काही गोष्टी घेण्यासारख्या आहे

  • @shailagunjal7377
    @shailagunjal7377 6 місяців тому

    Jhope yenyasathi vidio

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      शांत व गाढ झोप कशी मिळवाल? याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सोबतची चित्रफित पहा शांत व गाढ झोप - ua-cam.com/video/auCmkMDKffY/v-deo.html
      यासोबतच आपणास ध्यान मुद्रा ही देखील उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html

  • @sadhanavyas1339
    @sadhanavyas1339 3 місяці тому

    आपले केंद्र कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @SumatiVartak
    @SumatiVartak 5 місяців тому

    माझ्याडाव्या हाताचा खांदा दुखतो.
    हात मागे जात नाही.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @aditianddurgabhosale4270
    @aditianddurgabhosale4270 7 місяців тому

    Tai dada Tumi goad aahat attachya kalala tumchi graj aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      'निरामय'च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि निरामय मालिकेचे इतरही विषयावरील माहितीपर व्हिडिओ पाहा.

  • @sushilsawant604
    @sushilsawant604 2 роки тому

    सर् कर्करोग् बरा होऊ शकतो का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कर्करोगावर यशस्वी मात करून बरे झालेल्या पेशन्टचा अनुभव पुढील व्हिडीओ मध्ये पहावयास मिळेल.
      व्हिडीओ लिंक पुढीलप्रमाणे - ua-cam.com/video/74_dPiuLkS4/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @shubhangisonaikar-wv2ly
    @shubhangisonaikar-wv2ly Рік тому

    मला जेवण झाल्यावर काही वेळा नी जीव खूप तळमळतो.डाक्टरांन च म्हणनं आहे की माझ्या रिपोर्ट सगळ्या निर्मल आहे.मग मी काय करावं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @yogitashinde2101
    @yogitashinde2101 2 роки тому

    मला मुलाच्या बाळंतपणामध्ये मांडीच्या नसांमध्ये गाठ झाली वर्षभर नंतर पायाचा प्रॉब्लेम सुरू झाला वजन वाढले तर त्यासाठी निरामय ची ट्रीटमेंट योग्य ठरेल का मुद्रा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      आपणांस होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @panchshilalandge9008
    @panchshilalandge9008 2 роки тому

    Madam माझ्या मैत्रिणीच्या चेऱ्यावर खूप वांग आला आहे Madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . वांग मुळातच हर्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому +1

    🙏🌹

  • @shreeshpatil1697
    @shreeshpatil1697 2 роки тому

    🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +2

    🙏🌹