Why do we repeatedly get thoughts of fear, stress and anxiety- Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • तुम्ही केलेल्या कर्माचा आणि नशीबाचा संबंध काय?- Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-1230
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #karma

КОМЕНТАРІ • 278

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 7 місяців тому +31

    आपण ज्याप्रमाणे अँक्शन करणार त्याप्रमाणे आपल्याला रीअँक्शन मिळणार.
    चांगल्या किंवा वाईट विचारांच्या बिया आपण शेतात पेरत असतो. त्याप्रमाणे आपल्याला पीक म्हणजे फळ मिळत असते.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
    "सुंदर विचारांची जोपासना हिच देवाची खरी उपासना."

  • @mangalmanjrekar5150
    @mangalmanjrekar5150 7 місяців тому +10

    निसर्ग नियमांचा अभ्यास केल्यानेच शहाणपण प्राप्त होत.

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 7 місяців тому +14

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 7 місяців тому +5

    भीतीचे विचार, द्वेषाचे विचार, काळजीचे विचार, चिंतेचे विचार आपण सतत करत असतो जे अंतर्मनात जातात आणि आपल्या आयुष्यात सतत वाईट प्रसंग आणतात! त्यामुळे विचार करताना सावध!! जीवनविद्या सांगते “जसा विचार तसा हे जीवनाला आकार.” विचारांचं शास्त्र समजून घ्या आणि “सुंदर विचारांचीच जोपासना करा म्हणजे तिचं ईश्वराची उपासना होईल!“हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया 🙏🙏❤️❤️

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 7 місяців тому +6

    आपण काळजी, चिंतेचे भीतीचे विचार अंतर्मनात "पेरत असतो" हेच आपल्याला ठाऊक नाही, आणि त्याचेच परिणाम जीवनात आज भोगावे लागत आहेत,हे कोणी सांगत नाही, हे मानव जातीचे दुर्दैव आहे. सद्गुरू इथे जागे करतात आणि सुंदर हितकारक विचार देऊन त्यांचे परिपोषण करायला शिकवितात❤❤❤

  • @dipaligovekar191
    @dipaligovekar191 7 місяців тому +5

    अत्यंत सोप्या शब्दांत खूप सुंदर मार्गदर्शन सोप्या सोप्या उदाहरणांतून सांगितले आहे. खरच चांगल्या गोष्टी अट्टाहासाने कराव्या लागतात, चांगले ज्ञान लोकांपर्यंत पोचण्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जावे लागते, आणि वाईट काही शिकवण्यासाठी कुठेच जावे लागत नाही..एकतर संगतीने किंवा उपजतच 😊

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 7 місяців тому +4

    The rule of nature is as per action reaction is there. All rituals are only giving kashta. Without wisdom no one in this world will be happy, we must understand the rules of nature. By which history would have been different. The one who has wisdom will interact between action and reaction. Whatever we habitually think goes in deeper in our subconscious mind and later manifest in our life. Here Mauli wants us to first concentrate on thoughts. The subconscious mind is a farm, the conscious mind is a farmer and thoughts are seeds which the conscious mind sows in the subconscious mind. We have to take care of what kind of seeds of thought, we are depositing. Ignorance of laws of nature is no excuse. From this moment only one resolution not a single thought, not a single word, not a single deed will be negative. Mauli says with effort, chant the name of God, universal prayer. All bad things are obvious and all good things are not obvious but need effort. And that's why there are Universities for all professions except criminals, thieves, drugist drunkers. Thank you so much Mauli 🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 7 місяців тому +12

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाच भलं कर सर्वाची भरभराट होवो 🎉🎉🎉🎉🎉

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 7 місяців тому +7

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 7 місяців тому +4

    *देवा सर्वांचं भल कर*!
    *देवा सर्वांचं कल्याण कर*!
    *देवा सर्वांचा संसार सुखाचा कर*!
    *देवा सर्वांना चांगले आरोग्य दे*!
    *देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर* !
    *देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे*!
    *देवा सर्वांचा नोकरी व्यवसाय *भरभराटीचा होऊ दे*!
    *देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे*!
    *🙏जय सद्गुरू🙏🌹जय जीवनविद्या🌹*

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 7 місяців тому +5

    Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat.... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳

  • @rajanibendale1823
    @rajanibendale1823 7 місяців тому +32

    अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक नमस्कार देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 7 місяців тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली,दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 7 місяців тому +6

    Vitthal Vitthal Satguru Blrss All 🎉🎉🎉🎉🎉

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 7 місяців тому +5

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 7 місяців тому +3

    निसर्गाचे नियम सगळ्यांना लागु असतात आणि ते मोडले का त्याच्या परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून प्रत्येक विचार किंवा कृत्रि आपली चांगली असली पाहिजे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @sangitakale5369
    @sangitakale5369 3 місяці тому +1

    हे ईश्वर सर्वांना चागली बुद्ध दे,आरोग्य दे सर्वाना सुखात आनंद त आश्चर्य ठेव स र्वाना कल्याण कर रक्षण करभल आणि तुझे गोड नाम अखंड मुखात रहू दै🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 7 місяців тому +2

    शाश्वत असणारे निसर्ग नियम जगातील सर्वांना सारखे लागू आहेत, ह्या " निसर्ग नियमांचा अभ्यास करून त्यानुसार जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे".हे जगात सर्वप्रथम जीवनविद्येने सांगितले हे वैशिष्ठय आहे

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 7 місяців тому +2

    Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 4 місяці тому

    Ek Vicharte Ek Mul 4/5 Vayache Astana Anath Hote Aai Vadil Mrat Pavtat
    Tya Mulachi Kay Chukle Aapn Jya Durvichara Badhal Bolta Tya Mulane Kela Hota Ase Aaplyala Mhnayche Aahe Ka
    Pudhe pn Te Mul Aayushyat Khoop
    Tras Kasht Hal apeshta
    Bhogte
    Kadhee Na Kelelya Dusht Vichar Dusht Kraty Ase Asoon
    Khoop Dukhi Kashti Hote
    Tyach Asle jeevan Chalooch Ast
    Hyat Nisrgacha Niyam Ullnghan Kelyacha Prashn Kute Yeto
    Bharpoor Parmarthi Vicharane Jagnari Vykti Tri Pn
    Bhog Sampat Naahe
    Ka ka Ka Utter Dya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому

      यामागे आपले मागच्या जन्माचे कर्म कारणीभूत ठरत असते.
      पण, आधीच्या कर्मानुसार आजचे नशीब आपल्या वाट्याला आले असले तरी आजच्या कर्मानुसार उद्याचे नशीब घडणार आहे.
      त्यामुळे आधी काय झालं याचा विचार न करता इथून पुढे चांगले कर्म करणे आपल्या हातात आहे.

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 7 місяців тому +2

    सुंदर विचारांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना वाईट गोष्टी सहज होतात पण चांगल्या गोष्टी अट्टाहासाने कराव्या लागतात.अप्रतीम मार्गदर्शन
    कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌹

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 7 місяців тому +2

    Viddal viddal kot kot naman sadguru maharaj

  • @sureshwarshe7648
    @sureshwarshe7648 7 місяців тому +1

    शेतकरी बी पेरतो उत्पन्न करतो त्याचा मुलगा उच्चशिक्षित होऊ शकतो यावर आपलं काय म्हणणं

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому

      इथे विषय कोणता चाललाय आणि तुमचं काय चाललंय 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂😂

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 7 місяців тому +1

    Manamadhe satat chinta kalji vayit vichar ka yetat? .... Satguru Shree Wamanrao Pai ..... Az ha khup sundarrr vishay Mauline ghetla ahe.Dhanyavaad Deva.Bless All 🙏🙏🌺🌺

  • @saritachavan707
    @saritachavan707 7 місяців тому +3

    खुप सुंदर मार्गदर्शन थँक्यू JVM 🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 7 місяців тому +2

    Ignorance of Laws of Nature has no excuse. Thank u Satguru Thanks u Thank u 🌹🌹🙏 🙏🌹🙏💐💐❤️❤️🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 7 місяців тому +2

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 7 місяців тому +2

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ishwarnagose4605
    @ishwarnagose4605 7 місяців тому +3

    Koti koti pranam satguru ❤❤❤

  • @vimaljadhav2817
    @vimaljadhav2817 7 місяців тому +1

    निसर्गाच्या नियमांचा अभ्यास करूनच शहानपण येते सद्गुरू चरणी अनंत अनंत जन्मापासून अनंत अनंत जन्मापर्यत अनंत अनंत कोटी वंदन 🙏🌹🙏

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 2 місяці тому +1

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 7 місяців тому +2

    क्रिया तशी प्रतिक्रीया याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @poojakumkar2243
    @poojakumkar2243 6 місяців тому +1

    सद्गुरू राया मी तुमचे मनापासून कृतनता वक्त करते ❤️तुम्ही मला खुप काही दिल आहे मला खुप छान फॅमिली दिली नवरा दिला thank you so much सद्गुरू 🙏🏻🙏🏻देवा सगळ्याच भलं कर देवा सगळ्याच कल्याण कर देवा सगळ्याचा सौंसार सुखाचा कर 🙏🏻देवा सगळ्यांची भरभराट होऊ दे 🙏🏻

  • @saujanya5582
    @saujanya5582 7 місяців тому +2

    देवा सद्गुरू राया सर्वांना सुखात आनंदात ठेवा सर्वांचेच रक्षण करा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे सद्गुरू नाथ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 7 місяців тому +2

    Apratim Margadarshan 🙏🙏 Khup Khup Dhanyawad Satguru Mauli DADA Vahini JVM Tim Mumbai 🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 7 місяців тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 7 місяців тому +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 7 місяців тому +2

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 7 місяців тому +1

    Action केली की त्याची Reaction होणार हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमांचा अभ्यास केला तरच शहाणपण मिळते. माणसाजवळ शहाणपण नसेल तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही...अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 7 місяців тому +2

    320 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 3 місяці тому +1

    सद्गुरू माऊली सांगतात की नेहमी आटाहासाने चांगलेच​ विचार करायचे , चांगलेच​ बोलायचे हे विचार आपण अंतर्मनात पेरत असतो.त्यापमाणे आपले जीवन घडत असते.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 7 місяців тому +1

    निसर्गाचे नियम आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्यांना डावलतो जीवन विद्या येथे आपल्याला ज्ञान देऊन सांगते की आपल्या बहिर मनाच्या शेतकऱ्याच्या सहाय्याने अंतर्मनाच्या शेतात चांगल्या विचारांच्या बिया पेल्यात तर जीवनात चांगलेच घडेल निसर्गाचा अभ्यास केल्याने शहाणपण प्राप्त होते असं सुंदर माऊली आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 7 місяців тому +1

    शेतकरी जे पेरेल जमीन त्या प्रमाणे देणार अगदी त्याप्रमाणे आपण अंतर्मनाच्या शेतात ज्या विचार रुपी बिया पेर नार त्याप्रमाणे फळ (आयुष्य) प्राप्त होणार 🙏🌹

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 7 місяців тому +2

    Ignorance of law is no excuse in same way ignorance of nisarg niyam is no excuse🙏🌹

  • @harshalbhosale3505
    @harshalbhosale3505 7 місяців тому +2

    VITTHAL VITTHAL

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 7 місяців тому +3

    कोटी कोटी प्रणाम सद्गुरू 🙏🙏🙏

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 7 місяців тому +2

    Vitthal vitthal sarvana

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @SantoshGupta12444
    @SantoshGupta12444 День тому

    धन्यवाद गुरुजी मार्ग दाखवल्या बद्दल
    खूप खूप आभार 👏

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 7 місяців тому +3

    जैसी करणी वैसी भरणी

  • @shamikshatambe7172
    @shamikshatambe7172 7 місяців тому +1

    Mi changale vicharach karnar yacha prayatna karin

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 7 місяців тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 7 місяців тому +1

    Harmonious thoughts

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 7 місяців тому +1

    व्वा! "Ignorance about' laws of nature" is no excuse ".. असे निसर्ग सांगतो ,,🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 7 місяців тому +1

    Sunder vicharanchi jhopasana hes Devachi upasana Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 7 місяців тому +2

    Koti koti pranam sadguru dada

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 7 місяців тому +1

    ❤जय जीवन विघा मशिन जय सदगुरू 🙏👌❤

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 7 місяців тому +2

    Vithal vithal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 7 місяців тому +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @jagannathamberkar6969
    @jagannathamberkar6969 7 місяців тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 7 місяців тому +5

    पेराल ते उगवेल! सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना!🙏

  • @harshalbhosale3505
    @harshalbhosale3505 7 місяців тому +2

    GOD BLESS ALL

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 7 місяців тому +1

    जय सद्गुरू सर्वांना सुखात समाधानात ठेव

  • @ashokdesai7763
    @ashokdesai7763 7 місяців тому +1

    कोटी कोटी प्रणाम तुजला श्री गुरुराया

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 7 місяців тому +1

    कोटी कोटी प्रणाम सद्गुरु

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 7 місяців тому

    Very nice satgurua Sheree wamanrao pai
    सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना.

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 7 місяців тому

    Ignorance about laws of nature >>:-
    👆No Excuse!👆
    Nice teaching!🙏🙏🙏🙏

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 7 місяців тому +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 7 місяців тому +1

    Thank you so much Mauli.

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 7 місяців тому +2

    Vitthal Vitthal satguru mouli

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 7 місяців тому +2

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vijaysawarkar1090
    @vijaysawarkar1090 5 місяців тому +1

    खूप छान विचार

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @shailajajog81
    @shailajajog81 7 місяців тому +1

    धन्यवाद 🎉🎉

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 7 місяців тому +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 2 місяці тому

    हे
    ईक्ष्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे
    सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
    सर्वाच भल कर
    कल्याण कर
    रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 7 місяців тому +1

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 7 місяців тому +1

    Changle Vichar Kara Yabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️👍🙏🙏🌹

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 5 місяців тому

    माझ्या मनात वाईट विचार, चिंता वैगेरे काहीच येत नाही -
    मी प्रामाणिकपणे काम करत राहतो व "त्याच्यावर " श्रद्धा ठेऊन आहे....
    माझ "त्याने " भलं केलाय व पुढही तो मला काहीच कमी पाडू देणार नाही!!🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Nice... God bless you...🙏

  • @archanasawant-ff2fh
    @archanasawant-ff2fh 4 місяці тому +1

    श्री गुरुदेव माऊली 🙏🏻🙏🏻💐💐

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 7 місяців тому

    शहापण काय interaction काय...... अप्रतिम मार्गदर्शन 👌👌👌👌धन्यवाद सद्गुरू ❤️🙏🏻

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 7 місяців тому +1

    Good thoughts

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 7 місяців тому

    सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना.🙏🙏

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 7 місяців тому +1

    धन्यवाद सदगुरू

  • @MD-rz9og
    @MD-rz9og 4 місяці тому

    पूर्वजन्मीचे हिशोब नुसार जर कर्म घडणार असेल तर शहाणपण कसे वापरायचे होणारी घटना आपोआप आजच्या कर्म फळांचा होतेच

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому

      आधीच्या कर्मानुसार आजचे नशीब आपल्या वाट्याला आले असले तरी आजच्या कर्मानुसार उद्याचे नशीब घडणार आहे.
      त्यामुळे आधी काय झालं याचा विचार न करता इथून पुढे चांगले कर्म करणे आपल्या हातात आहे.

  • @vanduSheraki
    @vanduSheraki 4 місяці тому

    मी obc आहे पण सर्व धर्म सम मानते पण घरातील लोक भेदभाव करून मला पण इतर जातीबद्दल भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण होत नह परंतु बोलल शेजरी बाईशी तर त्या त्या जाती शी बोलते वगेरे वगेरे मंतात मला हे पटत नाही मग तिथे रहावस पण वाटत नाही compramise करण्याचा प्रयत्न करते तरी पण काय करावे कळत नाही 🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому

      अशा वेळी घरच्यांच्या अशा विचारांकडे दुर्लक्ष करायचं. कारण काही लोकांच्या मनातून जुने विचार जात नाहीत. अशा वेळी त्यांना दुर्लक्ष करणे हा चांगला उपाय असतो. त्यामुळे त्यांच्याशी आपले वादही होत नाहीत.
      तसेच मनातल्या मनात त्यांच्याबद्दल "देवा सर्वांना चांगली बुद्धी दे, देवा सर्वांनी प्रत्येक माणसाशी माणूस म्हणून वागूदे" अशी मनापासून प्रार्थना करा.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 7 місяців тому +1

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @SuvarnaVengurlekar-n2e
    @SuvarnaVengurlekar-n2e 7 місяців тому +1

    Sadguru bless all.

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 7 місяців тому +1

    करावे तसे भरावे.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 7 місяців тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

    • @hemajoshi507
      @hemajoshi507 7 місяців тому

      कोटी कोटी नमस्कार 🙏🙏

  • @dilipzawar7722
    @dilipzawar7722 6 місяців тому +1

    Jay hari

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @liverohan131290
    @liverohan131290 7 місяців тому

    Janmo janmi tumhich aamhaala sadguru Mhanun laabho, hich tumcha kade parathana karte mauli❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sheetaljadhav1030
    @sheetaljadhav1030 7 місяців тому

    सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची Thank you mauli

  • @Dream_girl-p6f
    @Dream_girl-p6f Місяць тому

    धन्यवाद 🙏 देव तुमचं भलं करो 🙏

  • @rajesahebpawar500
    @rajesahebpawar500 4 місяці тому

    🎉🎉🎉🎉

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap8763 7 місяців тому

    वामन राव पै.. आमचे आदर्श आधुनिक संत..
    .... पण निसर्ग नियम ह्या पृथ्वी तलावर सर्व प्रथम "भगवान बुद्धाने "सांगितले.
    त्यांचेच तत्वज्ञान आपण थोडेसे, वेगळे पणाने मांडलेत. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому

      आपल्या उपनिषद,गीता, प्राचीन ग्रंथांपासून आपल्या संतांपर्यत मग ते 'भगवान बुद्ध, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ते सद्गुरू श्री वामनराव पै' यांच्यापर्यंत सर्व संतांनी लोकांमध्ये समाजप्रबोधन करून समाज सुधारणेचे महान कार्य केले आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद सद्गुरू सुंदर मार्ग दर्शन

  • @lilafchaudhari3432
    @lilafchaudhari3432 7 місяців тому

    नाना तारेचे दुःख आपल्या वाट्याला येतं रोग निर्माण होतात आपण एकमेकांचा मत्सर करतो कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹

  • @dineshshelke9503
    @dineshshelke9503 7 місяців тому

    सद्गुरू चरणी वंदन करतो... खुप छान वाटले ऐकून... मनावरचा ताण कमी होतो...

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 7 місяців тому

    चांगले विचार करा चांगले बोला हे अट्टाहासाने करायची सवय करा अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹

  • @NanaKhole
    @NanaKhole Місяць тому

    सदगुरू कोटी कोटी प्रणाम!!!

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 7 місяців тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏