इंडेक्स फंड म्हणजे काय ? | What is Index Fund? | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 403

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Рік тому +11

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

  • @imayurwagh
    @imayurwagh 2 роки тому +73

    मॅडम तुमच्या संदीप महेश्वरी सर सोबत सेशन मधून खूप काही शिकायला मिळालं.. तुम्हाला एकच विनंती आहे,लवकरात लवकर मराठी मध्ये ऑफिलाईन क्लास सुरू करा.🙏 जय हिंद जय महाराष्ट्र.🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @ashokshinde3011
      @ashokshinde3011 2 роки тому +9

      ऑनलाइन सुद्धा मराठी मध्ये कोर्स आणा plz

    • @onedayonestory5008
      @onedayonestory5008 2 роки тому +1

      Yes madam online pn suru kara

  • @vivek0109
    @vivek0109 2 роки тому +17

    Calculation for Last questions
    प्रत्येक महिन्याला जर 5000 invest kele , तर एका वर्षात आपण 60000 invest करू आणि 10 वर्षा मध्ये आपली गुंतवणूक ही 6 लाख होणार आणि रचना ताई ने सांगितल्या प्रमाणे 12% जरी रिटर्न मिळालं तर total growth 11.62 लाख होणार.

  • @bhagwatkolhe7394
    @bhagwatkolhe7394 2 роки тому +11

    आर्थिक विषयाबाबत एवढे छान क्वालिटी content मराठी मध्ये येत आहे पाहून आनंद होतंय...keep it up and thank you for this video ma'am

  • @lakhanbirje8577
    @lakhanbirje8577 2 роки тому +4

    खरोखर मॅडम तुम्ही सरळ आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट म्हणजे काय ते सर्वांना समजाऊन देता.👍👍👍👍🙏

  • @gopalmathankar1169
    @gopalmathankar1169 2 роки тому +5

    नमस्कार मॅडम शेअर मार्केट बदल तुम्ही A to Z सिरीज बनवा मॅडम ते पण मराठी मध्ये तुमचे खूप आभार होतील 🙏

  • @santoshrajadhyaksha5013
    @santoshrajadhyaksha5013 2 роки тому +3

    इंडेक्स फंड बाबतीत विस्तृत माहिती दिल्यास आम्ही आपले खूप आभारी राहू. आम्ही तर शनिवारची आतुरतेने वाट पहात असतो. धन्यवाद!

  • @pavankumarmohite1543
    @pavankumarmohite1543 4 місяці тому +1

    आर्थिक साक्षरता हा प्रचंड दुर्लक्षित विषय आपण निवडल्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद...

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 2 роки тому +2

    सहज सोपे विश्लेषण 👍
    लाखो लोकांना लाख मोलाचे सल्ले ते लाखात एक असलेल्या रचना मॅडम कडून.
    पुढील सर्व प्रगतीला शुभेच्छा
    अजून एक विनंती किंवा सूचना : हे सगळे मराठीतून सर्व माहिती पूर्ण व्हायला बराच वेळ लागेल, तोवर रचना तुझे स्टॉक मार्केट चे इंग्लिश चे कोर्सेस आहेत ते मराठी मध्ये अनुवादित केलेस तर बऱ्याच मराठी लोकांना लवकर सगळे शिकता येतील आणि स्टॉक मार्केट मध्ये लवकर गुंतवणूक करता येईल.

  • @sarojligam5753
    @sarojligam5753 2 роки тому +3

    Hi Rachana Madam .Mala tumche sagle videos avdale. Tumhi kiti simple padhatine shikvat ahat. Index fund baddal ankhi mahiti dya.Ganpati Bappa Bless You.

    • @watsap752
      @watsap752 2 роки тому

      💬💬💬👆👆..

  • @vidyalondhe5198
    @vidyalondhe5198 2 роки тому +10

    My Nifty fifty concept got cleared.
    Thank you ☺️

  • @Sikho_With_Samir
    @Sikho_With_Samir Рік тому

    आर्थिक ज्ञानात आणि गुंतवणूक करण्यात जर कुणी प्रामाणिकपणे भर घालत असेल, मदत करत असेल तर ते फक्त तुम्ही आहात मॅडम. तुमच्या व्हिडिओज मधून तुमची सचोटी, तुमचा प्रामाणिकपणा हा सतत झळकत असतो. खूप मोठे व्हाल भविष्यात तुम्ही! Mark My Word. 😊

  • @skp1793
    @skp1793 2 роки тому +9

    हडा चे शिक्षक अहात तुम्ही..इतकं छान शिकवता . शिक्षकांना प्रशिक्षण द्या तुम्ही कसं शिकवत अहात ते दाखवा त्यांना

  • @rd4755
    @rd4755 9 місяців тому

    आपण खूप छान माहिती देत आहात. व मराठीत असल्यामुळे त्याचा मराठी माणसाला फायदा होत आहे. धन्यवाद!

  • @supriyapurohit6881
    @supriyapurohit6881 2 роки тому +1

    रचना, तुम्ही सोप्या भाषेत हा कठीण विषय उलगडून सांगता, त्याबद्दल आभारी आहे. SMART goal ठरवण्यासाठी भविष्यात किती रकमेची गरज लागेल हे कसे ठरवायचे? मला चार गोष्टींसाठी गुंतवणूक करायची आहे, साधारण कालावधी माहिती आहे पण अजून 15-20 वर्षांनी या प्रत्येक गोष्टीसाठी नक्की खर्च किती येईल याचा ठोकताळा कसा काढणार?
    1. अपत्य शिक्षण- शालेय आणि महाविद्यालयीन- 15 वर्षे किमान
    2. लग्न- 17-18 वर्षानंतर
    3. निवृत्ती नंतर नियमित पैसे मिळावेत यासाठी तरतूद - 20 ते 25 वर्षे
    4. जीवन विमा, आरोग्य विमा, emergency fund

  • @shreeraj9211
    @shreeraj9211 2 роки тому +1

    खुप छान मराठी मध्ये सांगितले
    धन्यवाद

  • @nikhilkadam5950
    @nikhilkadam5950 2 роки тому +2

    संदीप माहेरश्वरी सरा सोबतचा तुमचा व्हिडिओ भारी होता 👌 त्यानी पण index fund बदल त्या व्हिडिओ त सांगेल ये..

  • @kawadepushpa6200
    @kawadepushpa6200 Рік тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रचना खुप छान माहिती मिळाली

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 2 роки тому

    छान समजावून सांगता 👍
    तुमचे व्हिडिओ बघुन मी खूप छोटी SIP सुरू केली आहे

  • @user-vr7np1bz9p
    @user-vr7np1bz9p 10 місяців тому

    मॅडम तुमच्या कडून सर्व सामान्य लोकांना गुंतवणूकविषयक माहिती मिळते.त्या बद्दल धन्यवाद

  • @highonlife6389
    @highonlife6389 2 роки тому +2

    नमस्ते मॅडम.... आम्हाला Ratio's म्हणजे PE Ratio, PB Ratio, ROE & EPS यांच्या वरती माहिती दिली तर चांगलं होईल.

  • @user-pz8sj2bd3j
    @user-pz8sj2bd3j 8 місяців тому

    Mam you are the best teacher I have ever experienced ❤ i have done your both the courses of FA and TA..course mule mi aata parant loss nahi kela 😊 thank you so much .mala bhetaych aahe tumhala ekda tari .

  • @savitavadalkar6053
    @savitavadalkar6053 2 роки тому

    अगदी अचानक surfing करताना आपला 1 व्हिडिओ पहिला....आणि एकाच बैठकीत सगळे 10 व्हिडीओ क्रमाने पाहिले... त्या नंतर 3 वर्षापूर्वीचे इंग्लिश भाषे मधील व्हिडिओस पाहिले...आणि 4 दिवस continuous सुट्टी आल्यामुळे तुमचे चॅनेल subscribe करून सगळे म्हणजे अगदी सगळे व्हिडिओस पाहिले...मी स्वतः 40 वर्ष जुनी बँकर आहे...बँकिंग मधील सारी स्थित्यंतरे अनुभवली आहेत...अगदी हाताने 20-25 बेरीज वजाबाकी करायचो ते अगदी आज पर्यंत sales centric बँकिंग पर्यंत....अजूनही india's no 1 pvt सेक्टर बँकेत कार्यरत आहे...तुमचे कठीण विषय सोप्पा करून सांगण्याचे कौशल्य अतिशय कौतुकास्पद आहे... एक मराठी माणूस नि ती सुद्धा स्त्री फायनान्स विषय घेऊन इतक्या आत्मविश्वासाने जगाला आर्थिक साक्षर करते आहे ह्याचा विलक्षण अभिमान वाटतो...आपले नाव आणि व्हिडिओस ची लिंक लगेच family मध्ये सगळ्यांना पाठवली आणि आवर्जून पाहण्यास सांगितले...आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा...💐

  • @rohitkumawat1065
    @rohitkumawat1065 2 роки тому +1

    मॅडम तुम्ही खूप छान समजून सांगता
    माझा विषय असा होता की तुम्ही मार्केट मधे कोणते शेरस भविषा साठी फायदेशीर टरतील

    • @watsap752
      @watsap752 2 роки тому

      💬💬💬👆👆..

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 2 роки тому

    Click ऐवजी हाणा हा शब्द आवडला. अभिनंदन!

  • @veenamahadik7773
    @veenamahadik7773 2 роки тому

    खुप सुंदर, धन्यवाद चॅनेल सुरु केल्या बदल पैसे आपण कमवतो व वेळे नुसार शक्य असल्यास गरजा पुर्ण करतो पण मोठे स्वप्न क़धी तरी अपुरे राहतात पण आपल्या चॅनेल नुसार अर्थ साक्षरता झाल्यास कोणतीच गोष्ट अश्यक नाही 🙏

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 2 роки тому

    आपण सर्वांना समजेल अशा रितीने सांगतात. खुप छान आहे.

  • @ajaypanse4489
    @ajaypanse4489 2 роки тому

    नमस्कार रचना,
    तुमचे सगळे वीडियो खुप माहितीपूर्ण आहेत. तुम्ही इंडेक्स फंड बद्दल अजुन माहिती द्यावी तसेच ग्लोबल इंडेक्स फंड कसा वर्क करतो व त्याची गुंतवणूक कशी करावी या वर मार्गदर्शन करावे.

  • @onlinementorgroup284
    @onlinementorgroup284 2 роки тому +2

    Hello mam , aap bhot accha kam kr rhi hai.I really wanted to thank you, Bcuz I was just blindly following the fuzz about investing. Your videos have really helped me to bring clarity and connected me with the foundation !! Aaap aise h prakash failate rahiye . Even my family members love watching your videos !!!

  • @SUSHanTM01
    @SUSHanTM01 2 роки тому +1

    Tai tumche videos khup chan aahet....Tai Students sathi he kahi informative video banawa please...jaymule student tynchya daily life madhe te kase paise bachat karu shaktat aani keleli bacht kashi invest karu shakta ya wr hi video banwa please 🙏

  • @pradutmapednekar1060
    @pradutmapednekar1060 2 роки тому +6

    In Goa also people speak, write and understand marathi. I am from Goa and I watch your both marathi and english videos. So consider Goans also for marathi videos......😊

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 2 роки тому +1

      आपण मराठीत देखील लिहू शकता

  • @vishwambharborde3611
    @vishwambharborde3611 2 роки тому +5

    Mam, appreciate your efforts to increase financial literacy, please tell us about REITs investment, thank you!

  • @jantaawajvanchitancha
    @jantaawajvanchitancha 2 роки тому +3

    नमस्ते मॅडम, Equity shares आणि prefernce share काय असतात आणि ते कसे ओळखायचे हे कृपया सांगाल का ?

  • @maheshjadhav2143
    @maheshjadhav2143 2 роки тому

    मी खूप विडिओ पाहत असतो ,आथिर्क साक्षरतेचे पण तुम्ही ज्या सरळ आणि साध्या भाषेत सांगता ना ते खूपच भारी आहे आणि तुम्ही संदीप सरांच्या कार्यक्रमात उदाहरण दिल होत की long turm मध्ये स्टॉक असो की माणूस जायचं वरच आहे 👌💥😂

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 7 днів тому

    छानच

  • @yogeshluchare8550
    @yogeshluchare8550 2 роки тому +9

    Hello Rachna ma'am, please upload at least two or three videos in a week, your technique of teaching is very good.. you are the best teacher of stock market..🙏
    ( One of your students from a rural village in Maharashtra )

  • @Punehacker
    @Punehacker 2 роки тому +1

    Index fund vs ETF.. tumhi Kay suggests karal..

  • @abhinandanlakhan6530
    @abhinandanlakhan6530 2 роки тому

    Thank you so much Madam
    संदीप सर चा make money from money मधील तुमचा एक व्हिडिओ बघितलं आणि त्या मधल्या एक डायलॉग फुल्ल आवडला तो म्हणजे "इंसान हो या स्टॉक मार्केट जाना तो है उपर" हा डायलॉग बगून तुमचं नाव सर्च केलं तर तुमचं व्हिडिओ आले मी आजचं तुमचं १/१० सर्व व्हिडिओ पोहाईले ,बगून मस्त वाटल . माज आता grow account आहे तर त्या मध्ये मी मुचेलफंड मध्ये SIP चालु केली आहे... जस तुम्ही सांगितले तसे paestion ठेवणं महत्त्वाचं आहे मॅडम, जवा जवा तुमच व्हिडिओ येलं तवा मी बेगन मॅडम . Thank you मॅडम 🙏🏻🙏🏻
    मी कोल्हापूरचा आहे जरा आमची भाषा रांगडी आहे आणि ती तुम्ही समजुन घेयला मॅडम आशी अपेक्षा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️😊❤️

  • @aniketgirkar5498
    @aniketgirkar5498 2 роки тому

    तुमच्या खूप सुंदर व्हिडिओ असतात आणि खूप सारे ज्ञान मिळते फॉरेस्ट ट्रेडिंग साठी कोणता ॲप वापरणे योग्य राहील याचे मार्गदर्शन करावे कुठला एप्लीकेशन लीगल आहे व इल्लीगल आहे कसे ओळखावे

  • @shrinivaskulkarni1565
    @shrinivaskulkarni1565 7 місяців тому

    Thanks for your support and valuable advice about index fund.

  • @madhurinanotkar4642
    @madhurinanotkar4642 Рік тому

    धन्यवाद मॅडम खूप सोप्या पद्धतीने आणि छान समजून सांगितले

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому

    उत्तम मार्गदर्शन केलेत याबद्दल आपल्याला धन्यवाद.

  • @sachinsherkar5241
    @sachinsherkar5241 2 роки тому +1

    नमस्कार रचना ताई मि सचिन मि सध्या FY. B.Com ला आहे मला शेर मार्केटचि खूप आवड आहे परंतु माझ्याकडे पैशेच नाही. ताई आपण विडिओ मध्ये पैशे कसे इन्व्हेस्ट करावे याच्याबद्दल खूप चांगले ज्ञान देत आहात परंतु पैशे कसे कमवावे ह्याच्या बद्दल जर विडिओ बनवला तर खूप चांगलं होईल. (ज्यास्त करून ग्रामीण भागातील मुला मुलींनी)
    धन्यवाद.

  • @niharikajoshi2000
    @niharikajoshi2000 2 роки тому

    Hello Ma'am, तुमचे videos खूप knowledgeable असतात, खूप काही शिकायला मिळतं, त्यासाठी खूप धन्यवाद 🙏🏻
    माझा असा प्रश्न आहे की मी सध्या २२ वर्षांची आहे आणि मला वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत पुण्‍यात स्वतःचा 3 BHK Flat होणं अपेक्षित आहे तर मी कशी गुंतवणूक चालू करू शकते?

  • @inlineabcd
    @inlineabcd 2 роки тому +1

    Demat account aani trade account वेगवेगळ आहे काय❓ trading kas karaych? Mi trading che whatsApp group bagto tyachyat Buy BANKNIFTY 38100 CE
    ABOVE 315 target 350 400 sl paid aas kahitari aastay tyacha arth kay?

  • @pkmotivation2612
    @pkmotivation2612 2 роки тому +1

    नमस्कार मॅडम🙏. माझा प्रश्न हा आहे की मी सध्या २५ वर्षाचा आहे आणि माझी risk capacity ही जास्तच आहे वयस्क व्यक्तींच्या तुलनेत. आणि मी २०-२५ वर्ष SIP करायला तयार आहे. तर माझ्यासाठी इंडेक्स फंड आणि म्युचुअल फंड यांपैकी कोणता फंड चांगलं असेल. (आणि सध्यातरी मला शेअर मार्केट च संपूर्ण ज्ञान नाही आहे.)🙏. Plz सांगा 🙏🙏🙏

  • @ashwini-----rajput
    @ashwini-----rajput 2 роки тому +1

    Thank you ma'am tumhi khupch chhan shikvtat, i also want to learn share market so watch your video

  • @RAVIPATIL-lp4dw
    @RAVIPATIL-lp4dw 8 місяців тому

    मॅडम नमस्कार माझा एक असा प्रश्न आहे की, mutual Fund मध्ये 4 वर्षांनी जर का withdrawal करावे लागले तर त्याचा त्याचा compounding वाढीवर काही परिणाम होणार का???
    जर येस असेल तर त्यावर उपाययोजना काय??? AFTERall तुम्ही C A आहात😅😊😊 सहज गमतीने म्हणालो हं...

  • @chandusheth
    @chandusheth Рік тому +1

    SIP calculation is Confusing. Investing 10000 per month for 8 years menas 96 minthss will make my own investment of 960000. Getting 40000 interest after 8 years look less.

  • @shivam_sg6779
    @shivam_sg6779 Рік тому

    Long Term साठी कोनत्या Index fund मध्ये Invest करायला पाहिजे? "Nifty-50 का Sensex-30"

  • @snehal765
    @snehal765 2 роки тому +1

    Ho ajun mahiti havi aahe

  • @vijaysinghshinde7649
    @vijaysinghshinde7649 Рік тому

    नमस्कार रचना मॅडम🙏
    Ppf आणि fd यामध्ये कोणती गुंतवणूक ठीक राहील... आणि mf मधील Equity hybrid fund काय आहे त्यातून रिटर्न चांगले आहेत का थोडं प्लिज सांगा प्लिज प्लिज प्लिज मॅडम .....
    आणखी तुमचे विडिओ खूप छान असतात तुम्ही सरळ आणि एकदम साध्या भाषेत समजून सांगता. त्यामुळे खूप लोकांना समजत की आपले पैसे कुठे गुंतवावे, खर्च कसा करावा , बचत कशी करावी आजून भरपूर अशा गोष्टी आहेत जे तुम्ही खूप छान सांगता ....
    एवढी माहिती बँकेत सुद्धा वेळ नसतो सांगायला लोकांना त्यामुळे तुम्ही आमच्या सारख्या लोकापर्यंत हि माहिती पोहचवता खरच खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏

  • @pradiprupwate1137
    @pradiprupwate1137 Рік тому

    ETF Vs INDEX FUND Vs MUTUAL FUND समजावून सांगा कृपया!
    कुठे Invest करावी?

  • @shrikantgarje5928
    @shrikantgarje5928 10 місяців тому

    Mam I am Army Soldier..and I am always inspring your vedios....

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 Рік тому

    Madam u are great!!
    सखोल ज्ञान तुमच्या कडून च शिकावे,तुमचे सांगणे!?

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 2 роки тому

    प्रचंड नॅालेजला सलाम 🌹👌

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 2 роки тому

    नमस्कार रचना मॅडम...तुमचे इंग्रजी व्हिडीओ आणि मराठी व्हिडीओ अप्रतिमच आहेत...
    एक व्हिडीओ बोनस शेअर, मर्जर अॅलोकेशन रेशो वर होऊ शकेल का?

  • @sunilnikam259
    @sunilnikam259 9 місяців тому

    खूप छान माहिती, धन्यवाद!!

  • @shrutidesai7062
    @shrutidesai7062 2 роки тому +1

    Hii ... Thanks for explaining all these terms. I want to invest in Index fund. Can you plz explain in detail about index fund ?

  • @rameshwarbeldar3534
    @rameshwarbeldar3534 2 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती 🌷🌹🙏🙏

  • @samarjitgharge1088
    @samarjitgharge1088 2 роки тому

    नमस्ते रचना मी खूप सारे फंड चेक केले पण त्यामध्ये एकच फंड आहे पण दोन-तीन टाईप मध्ये दाखवतो आहे उदाहरणार्थ Growth, IDCW Payout & Etc हे काय काय आहे त्याबद्दल थोडी माहिती द्यावी.

  • @shivsarwade
    @shivsarwade 2 роки тому +1

    मॅम मी 17 वर्षांचा आहे आणि माझ्याकडे उत्पन्न मार्ग तर नाही पण काय मला फक्त virtual trading करून स्टॉक ट्रॅक करता येईल असे कोणते ॲप आहे का म्हणजे उतार चढाव यांचा अभ्यास होईल आणि गुंतवणूक न करता फक्त कॉन्फिडन्स आणि अनुभवासाठी.

  • @pankajwankhede46
    @pankajwankhede46 8 місяців тому

    मॅडम, माझी नौकरी चे माझ्याकडे 12 वर्ष शिल्लक आहे व मी किमान दहा हजार रुपये गुंतवणूक MF मध्ये करू शकतो, भविष्यात मला मुलीच्या शिक्षणासाठी म्हंजे तिला आज महत्वाचा टप्पा म्हंजे बारावीला इथून नऊ वर्ष लागणार आहे,आता त्यावेळी सर्व सामान्य शैक्षणिक खर्च किती असणार या अंदाजाने मी कोणत्या फंड मध्ये गुंतवणूक करावी . की लोण घेऊन property मध्ये गुंतवणूक योग्य राहील,कृपया मार्गदर्शन करा .🙏🌹🙏.

  • @vaibhavv475
    @vaibhavv475 2 роки тому +5

    Mutual fund द्वारे invest करावे की small case द्वारे आणि
    १.Mutual funds मधे कशी गुंतवणूक करायची?
    २.mutual fund /small case योग्य कसा निवडायचा?
    ३.mutual fund नेमकी कोणत्या विश्वास मधल्या कडे चालू करायचा?

    • @tmg1219
      @tmg1219 2 роки тому +1

      For long term, go with mutual fund.
      1. Kuvera, Groww app
      2. Simplest option is index fund - Nifty 50, Nifty Next 50, Midcap 150

    • @vaibhavv475
      @vaibhavv475 2 роки тому +1

      @@tmg1219 mere pass zerodha ka account hai agar mujhe mutual fund main invest karna hai to groww
      Main account kholna padega?

    • @tmg1219
      @tmg1219 2 роки тому

      @@vaibhavv475 yes, personally I'm using kuvera

    • @vaibhavv475
      @vaibhavv475 2 роки тому +1

      @@tmg1219 zerodha ke through mutual fund main invest kar sakte hai kya?

    • @tmg1219
      @tmg1219 2 роки тому +1

      @@vaibhavv475करू शकतो, पण SEBI rule changes मुळे सध्या काही issues आहेत असं ऐकलंय

  • @gopalpednekar9295
    @gopalpednekar9295 Рік тому

    कोणत्याही शेअर चा फंडमेंटल आयलासिस कस करायच त्यावर्ती काही सविस्तर माहिती शेअर करा मॅडम कारण तुमची समजवण्याची स्ट्राचेडी खूप छान आहे 🍭🍭

  • @rishirishi6478
    @rishirishi6478 2 роки тому

    माझी पुतणी 18 व्या वर्षी च सरकारी बँकेत कामाला लागली आहे। तिच्या साठी फक्त a प्लस कंपनी चे शेअर्स घेऊन 5 ते 10 वर्ष गुंतवणूक करायची आहे। असं करणं कितपत योग्य आहे?

  • @archanabhosale6016
    @archanabhosale6016 Рік тому

    नमस्कार मॅडम,तुमच्याकडून खूप छान माहिती मिळते.धन्यवाद.🙏🙏.पण इंडेक्स mutual फंड बद्दल अजून माहिती मिळाली तर बर होईल..त्यामध्ये कसे इन्व्हेस्ट करायचं वगैरे.....🙏🙏

  • @dhirajsawle4306
    @dhirajsawle4306 Рік тому

    NFO & IPO वर एक विडियो बनवा please mam

  • @paddydabhade2621
    @paddydabhade2621 2 роки тому +1

    Madam ek suggestion daych hot...
    Audio quality tumi ajun improve kra 🙏

  • @bagwanbrand6155
    @bagwanbrand6155 2 місяці тому +1

    Madam smja mi index fund nippon madhe investment kelo ahe ani te company out of nifty 50 zali tr amche paise index fund madhe kuthlye company che fund made janar mhnje te Nippon madhun kuthle janar plz hya war video banwa

  • @jeetugoswami6135
    @jeetugoswami6135 2 місяці тому

    🙏 namakar madamji thai.
    i know the market but now i want to invest in index fund pls guide me engliesh wich fund is better

  • @rajkumarrode4231
    @rajkumarrode4231 2 роки тому +3

    मॅडम निफ्टी बीज म्हणजे काय ? याविषयी माहिती द्या

  • @vijaykashid5491
    @vijaykashid5491 Рік тому

    नमस्कार मला तुमच्या चैनल बद्दल मला खूप उशिरा माहित पडलं मी तुमचे सगळे भाग पहिल्यापासून पाहतोय जसा वेळ मिळेल तसा कृपया तुमचा भाग ज्यावेळेस येत असेल तर तो भाग कोणता आहे कृपया कमेंट्स करा किंवा लिहा तिथे या भागात कितवा भाग आहे मला नाही कळाल धन्यवाद

  • @bharatis7983
    @bharatis7983 2 роки тому +1

    Request you to educate us on silver & Gold ETFs.

  • @user-ze6gt5fr2y
    @user-ze6gt5fr2y 9 місяців тому

    नमस्कार रचना मॅडम माझ नाव काजल आहे आणि मी सध्या २४ वर्षाची आहे तर माझी salary 10,000 इतकीच आहे तर मला माझ स्वतःच घर घ्याच आहे तर मी काय आणि कशी saving Karu ज्यामुळे मी स्वतःच घर घेवू शकेन.

  • @ashokbankar915
    @ashokbankar915 7 місяців тому

    मॅडम जरा groww ॲप मधून swp plan कसा करावा हे सांगा आणि sip फायद्याचे का swp plan, आणि swp कोणते चांगले

  • @diptikurnurkar7683
    @diptikurnurkar7683 2 роки тому

    Hello Tai Option आणि Future Trading kartana ks tharvaych ki Ata PE option choose kriych ki CE option Choose Kariycha . Ani Ajun Ek prashna mhnje Konte Shares Ghyache he ks Choose Kriych. Hope ur answering my Both questions. Baki u grow fantastic ✨️ Asach Chan Chan sangat raha

  • @shekhardakhole2870
    @shekhardakhole2870 9 місяців тому

    ताई मी प्राइवेट जॉब करतो मला 15000,पगार आहे आनी मी अजुन काही जीवनात प्रगती केली नाही ना करू शकनार कारन तेवढ्या पगारात होत नाही पन मला शेयर मार्केट शीकायला खुब आवड आहे आनी शीकुन थोडे थोडे पैसे ईनव्हएस्ट करुन काहीतरी फॅमीली साठी करायचे आहे ताई आपला लाहान भाऊ म्हणुन मला साथ द्या पिल्ज

  • @ashokmore5613
    @ashokmore5613 7 місяців тому

    तुम्ही इंडेक्स आणि इंडेक्स म्युच्युअल फंडातील फरक स्पष्ट केला. पण मला कोणत्या ओळीत पैसे जमा करायचे आहेत किंवा मला ॲक्सिस किंवा HDFC म्युच्युअल फंड ॲप वापरायचे आहे. किंवा इतर कोणतीही सार्वजनिक लिंक.

  • @MaheshJnikam
    @MaheshJnikam 2 роки тому

    Madam khup chan mahiti

  • @Bcomeperfect8999
    @Bcomeperfect8999 Рік тому

    छान माहिती दिली आपण.

  • @bhavi3190
    @bhavi3190 Рік тому

    Hello ma'am
    Ek video hyavar pan banava..ek women la baby zaal ki career thambte
    Mg ase astana financial independancy Kashi aanaychi??
    Gharche boltat mg baalala kon sambhalnar? Job la gel tar..pls hyavar pan ek video banava na

  • @deepakhatte1857
    @deepakhatte1857 Рік тому

    मँडम मी सर्वप्रथम तुमच्या चँनलला सबस्क्रायबर केले आहे मी शेअरमार्केट मध्ये नविन आहे मला योग्य मार्गदर्शन करावे आणि मी युटिआय चे स्माँल कँप फंड आणि मीड कँप फंड हे दोन म्युच्युअल फंड घेतलेली आहेत आणि मी दरमहा 2000 रूपये ईन्वेस्ट करतोय मग ते योग्य आहे का मार्गदर्शन करावे

  • @reikimadam6429
    @reikimadam6429 2 роки тому

    Nicely explained. Thanks ताई.
    Financial terms नीट लक्षात येण्यासाठी,
    समजण्यासाठी फक्त financial terms वर एक vlog कराल का.

  • @harshalghate1037
    @harshalghate1037 2 роки тому +1

    Hi Rachna Ma'am Please make detailed video on Top Mutual Fund Companies which Common people can Trust blindly for Investment by looking at their Past performance and Rankings and Returns please declare Top 5 Mutual Fund Companies names

  • @santoshsanap7005
    @santoshsanap7005 2 роки тому +1

    मॕडम जर मला एकाच वेळी जसे एक लाख ,दोन लाख रुपये गुंतवणूक करावयाची असेल तर ती कुठे व कशी करावी याची माहीती दयावी जिथे मला जोखीम कमी असेल

  • @keshavhire5725
    @keshavhire5725 2 роки тому

    Very nice information, Thanks Madam.

  • @sagargaikwad4307
    @sagargaikwad4307 2 роки тому

    मॅडम नमस्कार... 🙏🏻
    Index fund वरती सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ बनवावा....🙏🏻

  • @sunilgavhale7107
    @sunilgavhale7107 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली Mam! पण index mutual fund tr khup aahet Mg konta index fund निवडावा?

    • @mrudulashahane9592
      @mrudulashahane9592 2 роки тому

      नमस्कार रचना मॅम. तुम्ही खूप चांगल्या टीचर आहात. मला तुमची लेक्चर खूप आवडतात. Mi काही mutual fund घेतलेत. Pan te चांगले आहेत का हे कसे समजेल.

  • @JAYSH333
    @JAYSH333 2 роки тому +1

    ताई तुमचे prortfolio मधील stocks ची नावे सांगा .....

  • @anadiakshay
    @anadiakshay 2 роки тому +1

    Thank you mam, please let us know which are your best index funds and please let us know which index funds do you invest n why if possible. Thank you mam

    • @tmg1219
      @tmg1219 2 роки тому

      UTI Nifty 50 Index Fund Direct Growth is best - low expense ratio and low tracking error

  • @atishchavhan4909
    @atishchavhan4909 Рік тому +1

    Nice 👍

  • @shantanujayprakashdarwatka4114

    Thank You madam.

  • @sureshmore55
    @sureshmore55 7 місяців тому

    मॅडम
    शेर मार्केटमधे कोणते शेर घ्यावेत व मुच्टल फंड मधे कोणते फंड घ्यावेत या विषयी माहिती मिळावी ही विनंती.
    आपण या विषयी मार्गदर्शन कराल हि अपेक्षा

  • @supriyaninave4752
    @supriyaninave4752 2 роки тому +2

    hi mam,
    want to know abt the dividend on share, spite share. is it profitable to invest in such stock and how?

  • @user-fe2em1zw3x
    @user-fe2em1zw3x 2 роки тому

    मॅडम, निफ्टी 150 midcap की निफ्टी 150 quality 50 midcap या फंड पैकी कोणती निवड करावी हे सांगणारा विडिओ करा.हे mutual fund superstar आहेत असं एकल आहे.

  • @mailtoabk
    @mailtoabk 9 місяців тому

    ETF VS INDEX FUND वर कोणता select करावा? Please guide

  • @nitishmotkar5645
    @nitishmotkar5645 2 роки тому

    म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करताना किंवा (SIP) एस आय पी मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या एप्लीकेशन द्वारे गुंतवणूक करावी? (म्हणजेच कोणते एप्लीकेशन भरवशाचे आहे?) किंवा बँकेतून गुंतवणूक करावी प्लीज मला मार्गदर्शन करा.
    धन्यवाद

  • @shaileshnanal9787
    @shaileshnanal9787 Рік тому

    You are awesome hit all ticks smart adviser

  • @rajkumarsirsat9925
    @rajkumarsirsat9925 Рік тому

    ¤नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मँडम@
    मँडम, मला SBI mutual fund घेयचा आहे तरी मी कोणता घेऊ
    SIP 3000/-month
    *Year's 25*
    लवकर सांगावे हि,नम्र विनंती