पाणी आणि जमीन ची quality टिकवण्यासाठी, कृपया शेताच्या कडेने मोठी झाडे लावा 🙏🙏🙏 शेतात गाई बैल शेळ्या प्राणी असले पाहिजे, सेंद्रिय आणि mix शेती हे सर्वात महत्वाचा आहे, जो पर्यंत मोठी झाडे लावत नाही तो पर्यंत पाणी टिकणार नाही
सातारी कॉमेंट्री लै भारी आसतीया....लैगावठी कामेंट्री आसतीया बागा....काय पण बोल बाग सातारी कामेंट्री ली भारी आसतीया बाग......ध्यान्यवाद भाऊ पाणी काढून दावल्या बद्दल....माझं बी पाणी काढून दावशील कारे....पडदा फाडून,पाणी काढून
नाना विदर्भाच्या भागात येतील का भावा लय वणवण आहे राव तिकडे पाण्याची तुमच्या मुळे होऊद्या फायदा लोकांचा , नानांची जी काय फी असेल ती मिळुन जाईल जाण्यायेण्याचा खर्चासहित कारण एवढे परफेक्ट पाणी लागुस्तोवर नाना थांबतात आणी भावा तु पन शुटींग ला आलास तर अति उत्तम .
दुःखात सुद्धा टिकून राहील असा स्वभाव
आणि कितीही नुकसान झालं तरी पुन्हा पुनःहा उभ राहणार तो फक्त शेतकरी, 🤘🤘🤘🤘
Qwrtuuo
@@ahadinatgitte286
ते डे
खरच आहे
पाणी आणि जमीन ची quality टिकवण्यासाठी, कृपया
शेताच्या कडेने मोठी झाडे लावा 🙏🙏🙏
शेतात गाई बैल शेळ्या प्राणी असले पाहिजे,
सेंद्रिय आणि mix शेती
हे सर्वात महत्वाचा आहे,
जो पर्यंत मोठी झाडे लावत नाही तो पर्यंत पाणी टिकणार नाही
फुल कॉमेडी कॉमेन्ट्री 😂
क्रिकेट कॉमेन्ट्री पेक्षा पण भारी 🤘😂
😋
।
न
Barobar
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
❤😅3
@@rahulpokale166
भावा तुझी commentry डोळे झाकून ऐकली तर स्वर्गात गेल्याची feeling येतेय 😀😀
भावा बोर च जाऊदे पण तुझ्या कॉमेट्रि ने मन जिंकले राव
भावा नाना चा प्रचार जोरात केला मस्त cometri🤣🤣🌹👏👏
Ksla kaan khatoy haa yar
😂
औ
@@Akshay_Niwate झौ़
नाना नंबर
भाऊ सर्वात चांगल तुझं म्हंजी तुझी कमेंट्री 😂😀
महाराष्ट्राच्या मूलांबद्दल खरं बोललास भावा .
अरे पोटासाठी केलेला धंदा, हा लाज आणी माज सोडूनचं करावा लागतो .
कष्ट हेच भांडवल 🙏
नाना जमिनीची परफेक्ट सोनोग्राफी करतात👌
नाना तुमच्या या, पाणी ज्ञान बद्दल, 🙏धन्यवाद
नानाला मंगळ ग्रहावर पाठवायला हवं 😂
लय हसलो भावा😂🤣
एक नंबर 😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣maanla bhau la
😂
😀😀🤣😂
मुलाला काय घेणं देणं नाय, की बा आपला आज पन्नास हजार घालवणार हाय..😁😂😂😂
Maatit ghalatoy ki kaay ghoda laavatoy kaay mahit😂😂😂😂😂
भाऊ क्रिकेट जरा कमी बघत जा, कॉमेंट्री लय जोरात होतीय😜
😋
@@gavthivideos6478 Lai bharee comentry avadlee na rao...
खरंच yaar
@@gavthivideos6478 ii
@@gavthivideos6478 j###########j##j##j##################
होलाच काही नाही पण काँमेट्री एैकायला मजा आली एकदम गावरान तडका ..।
पाणी हा नशिबाचा खेळ आहे
इथे नाना भाऊ काका काय घंटा पण करू शकत नाही माझे दोन फेल गेलेत संपूर्ण बागायत येरिया आहे आमचा नशिब आणि फक्त नशिब पाहिजे
Commentry 1ch number 😆😅😅😅😂😂. ....
सैराट मधील नागराज मंजुळे यांची आठवण आली....... 😅😅😂😅😂🤣
नाना चा नं . द्या बरं
आणि तुझी कॉमीट्री 1 नंबर आहे 😂😂😂
Ycc in
बाजुला हिरवा गार ऊस आहे
तर तिथे पाणी भरपूर असणारच
Fact
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
@@SjsushilYT nako bor karu bhau... Faltu video aahet tiche...
Amach mangalwedha mal Rana madhe 500 foot nantr Pani lagte😂
नाना आमच्या कडे 6 बोअर फेल गेलेत द्या एकदाच पाणी काढून आणि येताना हा कॉमेंट्री वाला पणघेऊन या 😁
🤣
मि तुम्हांला पाणी सांगतो
😅
@@sundarmehatre7806 😆😆😆
@@sundarmehatre7806 👍
ना ना ना ना ऐकून डोकं कंटाळून गेले माझ्या हिशोबाने तर तुम्ही आयसीसी वर्ल्ड कप ला कॉमेंट्री ला जायला पाहिजे💪💪💐👍
Nana la krushi mantri karayla pahije shard pawar laksh dya..
Commentary lai bhari🔥🔥🔥
तो क्रिकेट खेळत आहे
Hii
बोअर मारणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला... पावसाचे पाणी जमिनीत कसे मुरवावे याबद्दल नक्की माहीती द्यावी दादा.... म्हणजे बोअर ला भरपूर पाणी नेहमीच राहिल.
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
नाना ची चांगली जाहिरात केलीस भावा
भावा तु मशिनच्या येवढ्या जवळ आहे तरी मशीन पेक्षा तुझा आवाज कसा काय स्पष्ट येतोय?🤔
Budhi bohot tej hai😎
Video edit karte weli voice over dila aahe... Even 75 foot pn hyach script cha part aahe
Barobar
कॉमेट्री वाला एक नंबर माणूस आहे
वा वा वा एकच नंबर 😂😂😂
भावा तुझ्या बोलण्याला हसून हसून मेलो 😂😂😂😂😂
प
Please sent your.mo namber also addres
Kharach bhava 😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लई भारी भावा, या ठिकाणी. लई भारी व्हिडिओ की रे भावा, या ठिकाणी 🤣👌👍💐💐💐👏👏👏
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
नानाला पाणी काढण्याचा खूप अनुभव आहे वाटतं😊
😂😂
😂😂
सुदरा
😋😋😋
😂😂😂
Mutthal Nana 🤣🤣😂😂🤣🤣🤣
नानाजी कि जय हो,,,काही अवाच्च शब्द वगळता,, फारच उत्तम समालोचन केले,भावा,, नाना म्हणजे नाना,, विषय हार्ड नाना 🤗🤗👌👍
Mo no.phathava nana
Commentary full bhari
सातारी कॉमेंट्री लै भारी आसतीया....लैगावठी कामेंट्री आसतीया बागा....काय पण बोल बाग सातारी कामेंट्री ली भारी आसतीया बाग......ध्यान्यवाद भाऊ पाणी काढून दावल्या बद्दल....माझं बी पाणी काढून दावशील कारे....पडदा फाडून,पाणी काढून
गावरान रिपोर्टर ❤️😂
खूप छान व्हिडिओ बघितला आहे 🙏🙏🌹🌹🇮🇳👍
सर आमच्या शेतमध्य पण खूप बोर घेतले पण काहीही फरक नाही पडले आम्हला या नाना चा मो नो मिळेल का
9665575676
Ha number video end dila ahe video nit bagat java
नाना आपल एक्सप्रिन्स खूप आहे एक्सप्रेस खूप 👍🏻👍🏻🙏
भावा मानल तुझ्या कमेंट्री ला🙏
☺️
Non stop comentary, नाना भोर तालुका येथे येणार का नानाचा श्री संजय कोळी यांचा मोबाइल फोन शेअर करा
Bhava panyach jaude tuzi comentry 1No. Aahe re😂😂😂😂😂
Bhari boltos bhava( chala hava yevu dya )
पानाडे मामा चा नंबर तरी द्या राव..
येतील का आमच्या हिंगोलीला
फिस देउत कि जी आहे ती.
Only mh 38 bhau
Mo no pathva
नानाच्या लवड्यात बोर घेतल्यावर पाणी तर लागणारच🤣🤣😂😂😅
@@newinverter6990 😁😁😁
निवेदन फारच सुंदर आहे
Elon Musk संजय कोळी उर्फ नानाला घेऊन मंगळ वर जाणार आहे.
समालोचक फार छान केले अभिनंदन
😂 कमेंट्री जोरात आहे
Nice
@@arvinbarde5708 q
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
भावा पाण्यापेक्षा तुझी कॉमेंट्री पण तेवढीच पाणीदार आहे पुढे असेच विडिओ कर आणि रिपोर्टर हो
भाऊ पानी येणार ना कारण बाजूला तर रान आहे सगळ हिरव गार रान शेती आहे तर पानी येणार ना भाऊ
असं काही नाय
ओ बच्चा हे.... डायलॉग लय भारी मारला राव.... लय हसलो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
रात्री ९ नंतर नानाला दुसरीकडे पाणी काढायचं असतय.......
😂😂😂😂😂
सुदरा जरा
😋😋😋
😂😂😂🤣🤣🤣
@@gavthivideos6478 😂😂😂😁😁
😂😂😂😂😂🙏
Bhannat comentri bhava .1 no...
हा पाण्याचा प्रेशर नाही तो ड्रिल मशीन चा प्रेशर आहे म्हणून पाणी वर येते आहे
😂 लई भारी समालोचन
Kadak commentary.....🤣🤣🤣🤣🤣lay haslo rao
व्वा नाना.... कॉमेंट्री सुद्धा मस्त
कॉमेंट्री एक नंबर आहे🤣🤣😂😂
Uyq hv i
Vihiricha point nana sangtat ka khatripurvak. Shivajirao Ingle Kallam Dist Osmanabad .Nanachi Fees kiti aahe.
Contact no de maja jamin made jar pani lagli tar je mhantl te dein
Cometry lay bhari !! Very nice !! . 😃🙏🙏
🙏🙏🙏👏👏👏👏
पोराला काय माहित बा आज 50000 ला घोडा लावणार हाय😂😂
1 नंबर कॉमेंट्री केलीस भावा 🤣🤣😂😂
नाना च 100 व होल आहे... 😹😹
😄😄😄
कंमेंटरी एक नंबर जरा गावठी शिव्या पण ऍड करा अजून मज्जा येईल
Very nice commentary
Nana Latur district madhe kadhi yenar aahat aamhala bor ghayacha aahe pani dakhva please
शेत मालकाला म्हणावं बोर वर पाटी लावा नानांची कृपा😂
Ghoda lavychi bhasha baddal bhava..🙏
नाना विदर्भाच्या भागात येतील का भावा लय वणवण आहे राव तिकडे पाण्याची तुमच्या मुळे होऊद्या फायदा लोकांचा , नानांची जी काय फी असेल ती मिळुन जाईल जाण्यायेण्याचा खर्चासहित कारण एवढे परफेक्ट पाणी लागुस्तोवर नाना थांबतात आणी भावा तु पन शुटींग ला आलास तर अति उत्तम .
लोकडोवन नंतर प्रयत्न करू
बोअर झाली 10
पण व्हिडिओ किती केलेत
नाना धुळे जिल्ह्यात पण येतील का साक्री तालुका
अरे दादा पण नानाचा नंबर मिळाला तर बर होईल 😀
Nice comentry bhai☺️👌
भावा जबरदस्त कॉमेडी 😂😂😂😂
Pani Nahi Lagl tar paishe Kay Nana denar Ka
2:12 ghoda lavato, jabardast voice over
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
घोडा नाही ना लावनार मस्त कोमेडी ,,,
अरे भावा महाराष्ट्रातील शेतकरी मुलं भी काही कमी नाही
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
खुप भारी कोमेडी
नाना ची फीस कीतीय
मुंगळ्या पेक्षा जास्त पाणीं पाहीचे असेल तर, ह्या काॅमेटरला बोलवा. नानांचा नंबर द्या मला. मी बारामतीकर
Boarwell karun - karun panyachi ji patli 30-40 footanvar hoti ti aata 300-400 footanvar ghalun dili.. mihi shetkari aahe.. vichar kara Boar-well kholvar Khdkache thar bhedun khali gelyavr varchya tharanmadhe kuthun pani Shillak rahnar...
तुझं बोलणं ऐकून माझं टेन्शन वाढत आहे
🤣🤣
Nana you are the great
नाना समुद्रात पाणी शोधायचा... तुमची मदत पाहिजे... 😂😂😂
लय भारी भाऊ 1नंबर पाणी हे जिवन आहे अन त्याशिवाय शेती नाही .
भावा तुला क्रिकेट मध्ये commentry द्यायला पाहिजे सगळे मॅच बघतील न बघणारे सुद्धा
Nana satar la yetil ka
नाना रात्री दुसरी कामे असतात😂
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
नाना रत्रीच्याला आपले पाणी कडतात
नाना ची फी किती आहे
कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील बाचणीत येईल काय
व्हिडिओच्या शेवटी नंबर दिला आहे
bhau nanavha nambar sand kar tuje khup upkar hotil plz bhava jay.. Maharashtra..🙏👍🙌
No send kr nanacha
Nanachi fees Kallam ya gavi kiti padel
कामगार लांबून लांबून हालवाय लागलेत😂😂😂
Budhvant sir chya sheta made bore ghetal ahe vatat?
Jordar comedy 😂😂
मोबाईल नंबर पाठवा व फी किती
Nananche khup khup upkar
!! श्री नानाई प्रसन्न !! 😁😂😂
😂😂😂😂
Nana he kithe rahtat
Nana 100℅ pani kadhnar...
Baramati la Kay garaj ahe bor padyachi
वीडियो चांगला पण लेका तू बड बड लई करतो. डोकं उठवलं तुझ्या बडबड
😜😣😣
Nana kuthale ahe sanga na amchakde kadun sgade firun gele pn pani lagat ny manun sang na
9665575676
नाना ला सवय आहे पाणी काढायची
नानाला हलवून पाणी काढायची सवय आहे
Nana mala hi margadarsan hoil ka 14 bor jhalet pani nahi