खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻😇 सर एक विनंती आहे पुढील माहिती ही द्यावी, पुढील व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत आहे 🙏🏻 धन्यवाद पडीक जमीन आणावी वाहिवाटी पूर्ण शेती ची माहीती आपले सादरीकरण खूप छान आहे पुढील माहिती वाट पाहत आहे सर
सर, याच्या मध्ये खरंच science आहे का??का उगा अफ़वा किंवा काहीतरी पैसे खायचा किंवा अंध श्रद्धा चा प्रकार तर नाही न हा...... नारळ आणि भूगर्भातील पाणी याचा काय संबंध Geology मध्ये दिला आहे...नक्की काय विषय आहे
अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितले आहे. धन्यवाद.।।
Thanks
नारळावर मी पण पाहतो❤
छान
Useful presentation arranged stepwise & water searching by coconut method.
Thanks
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Thanks
Interesting information 👍
Thanks
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻😇
सर एक विनंती आहे पुढील माहिती ही द्यावी, पुढील व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत आहे 🙏🏻 धन्यवाद
पडीक जमीन आणावी वाहिवाटी
पूर्ण शेती ची माहीती आपले सादरीकरण खूप छान आहे पुढील माहिती वाट पाहत आहे सर
I will do it same very shortly
छान, नासिक जिल्ह्यातील, चांदवड
Thanks
सर,
याच्या मध्ये खरंच science आहे का??का उगा अफ़वा किंवा काहीतरी पैसे खायचा किंवा अंध श्रद्धा चा प्रकार तर नाही न हा......
नारळ आणि भूगर्भातील पाणी याचा काय संबंध Geology मध्ये दिला आहे...नक्की काय विषय आहे
देवाची करणी आणि नारळात पाणी या उक्तीप्रमाणे असे पाणी बघण्याची परंपरा फार आहे
असा विश्वास ठेवणं चुकीचा आहे नारळावर माझी बोरी फेल गेलेली आहे शंभरात 40% पाणी नारळावर
@Houswife mano ya na mano it’s ur choice
फी जरा जास्तच हाय
Pani 💦