Underground Water : जमिनीखालचं पाणी शोधायला पाणाडी लोक कुठल्या techniques वापरतात ?
Вставка
- Опубліковано 14 бер 2023
- #BolBhidu #BorewellPoint #panadi
त्यादिवशी यात्रा आहे म्हणून गावाकडं गेलेलो, दुपारचा उन्हाचा चटका सहन होईना म्हणून शेतात जाऊन पडावं म्हणलं तर आमच्याअलीकडच्या शेतात ही माणसांची गर्दी. सगळे जण कुणाची तरी वाट बघत बसलेले, आधी वाटलं कोणतरी नेता येणार असंल किंवा कुणाच्या तरी सोयरिकीचा विषय असल. पण प्रत्यक्षात एक पांढरा शर्ट, पांढरा पायजमा आणि पांढरी टोपी घातलेला माणूस हातात एक नारळ घेऊन आला आणि सगळा गोतावळा त्याच्याभोवती जमला. हा माणूस होता पाणाडी.
जमिनीखाली कुठं पाणी सापडू शकतंय, हे सांगणारा माणूस. कुठं बोअर मारायची असली, विहीर खोदायची असली तर सगळ्यात जास्त डिमांड याच पाणाड्यांना असते. सगळ्या कामांना मशिन आल्यापासून माणसांना कोण विचारणार असले प्रश्न पडायच्या जमान्यातही पाणाडी लोक आपलं महत्त्व टिकवून आहेत. पण हे पाणाडी पाणी कसं शोधतात ? त्यांच्या पद्धती नेमक्या काय आहेत ? ते या व्हिडिओमधून जाणून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
होलसेल मेडिकलमध्ये 50 पैशांना मिळणारी गोळी दवाखान्याच्या मेडिकलमध्ये 8 रुपये किमतीत विकली जाते,यावर एक वीडियो बनवा.दवाखाने आणि मेडिकलवाले दिवसाढवळ्या जनतेला कसे लुटतात याचा एक वीडियो बोलभिडू टीमनं बनवला तर बरं होईल.
👍
होलसेल च घे भाऊ मग
विषय मस्त बोल bhido bga jara
आरे दादा लुटत नाही........सरकार ने एक किंमत दिलेली असते त्या पुढे विकू शकत नाही.......आणि डॉक्टर ला नमुना म्हणून येतात त्या गोळ्या त्यामुळे त्या स्वस्त असतात
डॉक्टर ला गिफ्ट देऊन standrnd गोळी ची किंमत वाटली भाऊ ......
पूर्वीच्या लोकांना सलाम..... ज्यांनी उंच किल्ल्यावर पाणी शोधून काढले.....💪💪💪
इथं लोकं चंद्रावर गेले अन तू इतिहासातच सलाम्या डे 😂
@@daagateja चंद्रा वर पण पाणी आपल्या भरतानीच शोधले आहे .
@@daagateja काय उपटले चंद्रावर जावून😂🤣
@@daagateja मग तू अमेरिका वाल्यांचा तोंडात घे .....आणि त्यांच्या लवड्याला सलाम कर.....😂😂😂
आम्ही ऋषींना आणि आमच्या पूर्वजांना सलाम करू.....कारण आम्हाला गर्व नाही तर माज आहे आमच्या भारतीय संस्कृतीबद्दल
@@daagateja आमचे पूर्वज पहिलेच पोहचेल होते चंद्रावर............
दक्षिणेत मंदिर आहे त्यावर सगळं घटना लिहिली आहे
चिन्म्या विशै कोणताही असो तुझी भाषशैली खूप छान आहे
काय पण 😂
@@ss-zu2gc तुला नाही कळणार . आकलन पलीकडे आहे ते ..
😂😂
ह्यासाठी बोल भिडू ला मानाचा सलाम👏👏💥💥👍👍ग्रामीण भागातील विशेषतः दुष्काळी भागातील ज्वलंत विषय हाताळला👏💥👍खुप खुप कौतुक बोल भिडू
चिन्मय दिसला की मी व्हिडिओ बघतो म्हणजे बघतोच...भावाचा विषयच हटके असतो....❤U Bro
सुरुवातीला बोल भिडू चे दर्शक होते. आता बोल भिडू घ्या प्रत्येक निवेदकाचे वेगळे दर्शक आहेत. लय भारी चिन्मय दादा 👍👍👍
नमस्कार सर🙏 मी चार महिना आधी हा प्रयोग युट्युब वर पाहिला होता Trial म्हणून घरातच करून पाहिले व मला या नारळाच्या Trick ने पाणी शोधन्यात यश आले व आज 2 महिने पूर्ण झाले आजही पाणी भरपुर आहे. हाच प्रयोग मी अजून २० ठिकाणी केला व सर्व यशस्वी झाले👍
चिनू भावू चे विषय खूप हटके 👌
I liked this kind of information and you explains very well 👍
चिन्मय भाऊचा एक वेगळाच fan base आहे 😍😍🤗
चिनू भाऊ तुझ्या diffrent विषयाचा नादच खुळा..... ❤️❤️❤️👍👍👍
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद.
आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.
असच गावाकडे जमिनीमध्ये पूर्वीच्या लोकांनी धन कुठे लपवले आहे हे पण लोक सांगतात , ते कसे सांगतात आणि ते खरच असत का यावर एक विडिओ बनवा 😊बाकी नेहमीच तुमचे व्हिडीओ माहिती देणारे असतात 🎉
Tyasathi tumhala metel detector gyava lagel to jaminit kahi asle ke lagech signal deto
शीर्षकावरून बातमी पाहण्याच्या अगोदरच वाटलं होतं चिन्मयच असेल.भाषा लयभारी.
लोक म्हणतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे, पण नेहमी विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतीय परंपरा, हिंदू संस्कृती, वेद आणि पुरणांसमोर हतबल झालेले जगाने नेहमी पाहिले आहे. स्वामी विवेकानंद म्हणूनच तर बोलायचे गर्व से कहो हम हिंदू हे🔥🚩
माझे मिस्टर नारळ हातात घेऊन जमिनीतील पाणी कुठे आहे हे निःशुल्क सेवा करतात.....आणि अगदी अचूक असते.
नंबर द्या सर
वाह! मॅम!! चांगली लोकसेवा!!!
Number milel ka
नंबर द्या
तुमच्या मिस्टरांचा मोबाईल नंबर द्या आम्हाला मदत होईल.
एक नंबर विषय हाती घेतला ज्या वरती कोणीही बोलत नाही पण गावाकड panadyashivay बोर कोण घेत नाही , मस्त विषय चिन्मय
छान कुतूहल असणारी माहिती मिळाली चिन्मय भाऊ तसेच तत्रिकोणी स्टॅन्ड वर दुर्बीण ठेऊन सर्वे कसा करतात तो विडिओ बनवा
भावाकड ज्ञान भरपूर ...सोबत वकृत्व ...
मस्त माहिती👌👌👌 खात्रीशीर आणि चाचपडतळणी करून तुम्ही आम्हाला माहिती देता त्यामुळे तुमच्या कष्टाचही कौतुक.
Dada nehmipramane tuza vishy ekdm bhannat .. really great ...
तुमच्या सायन्सच काय पण मन्हण असो,पण त्या पांद्या मुळे आमच्या बोर ल खुप पाणी लागल ❤️🙏
bali sapdla
Science sglyaynch ahe bhava, tumchya bor ch Pani kadhnari motor sciencechich den ahe
@@shankar_more Pani laglch nahi tr motor cha kai ypyog dada
@@kanhaiyaphuke6058 ho tevdh matr khar ahe, mg durchya talavawarun kinva Nadi warun aanav lagel, mg tenva motor lavnar ki dokyawr aanar?
@@kanhaiyaphuke6058 chala thik ahe tumchya bhavna pochlya, ani ho comment krtay to mobile pn sciencechach ahe br ka
भिडू ने एक चांगली माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण शेतकरी राजा साठी उपयुक्त वीडियो बनवलाय ..भिडू तू बोलत राहा
भाऊ खूप छान व्हिडिओ बनवलास 👌👌👌
धन्यवाद भावा... याच प्रश्नाचं उत्तर कधीचाच शोधतो आहे मी.
असले हटके विषय फक्त चिनाभाऊ च्या बोल भिडू वरच शक्य आहे, जय महाराष्ट्र
मानल राव तुम्हाला बोल भिडू team... मस्त 🫂👍👍
चिनू भाऊ झकास व्हिडिओ👌 ह्यावर आजून एक सविस्तर व्हिडिओ बनव जमिनीतील पाणी कसे शोधावे ह्यावर प्राचीन बृहतसंहिता मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे एकदा ह्यावर आपलं विश्लेषण होऊन जाऊदे बृहतसंहिता ऑनलाइन उपलब्ध आहे
भारी विषय शोधला राव तू माझा एक मित्र आहे त्याचा पण हातावर अस नारळ उभा राहतो
एक नंबर विषय आहे
Nice information chinmay bhau.....
माहिती उत्तम होती..🎉
छान विषय ❤️✨💕
भाषा शेली ला सलाम भावा 🙏🙏🙏🙏
खुप छान व्हिडिओ 👍👍
एक आणा , पाच पैसे, वीस पैस,चार आणे, आठ आणे . रुपया या नाण्यांचा इतिहास व आठवणींवर व्हिडीओ करावा कृपया !
नाद खुळा information
भावा तुझा विषयच भारी
चिन्मय खुप छान बोलतोस
विषय खुप छान
मित्रं मशिनचा सुद्धां आंदाज फेल आहे.✋
Informative video 👍
त्या कोकणात शिमगा ऊत्सवातील संकासुर हा नेमका काय प्रकार आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा.
त्या कोकणात काय बोलतोस तू कोकणातला दिसत नाय
शेतकर्यांच्या जिवाळांचा विषय
मस्त व्हिडिओ बोल भिडू
He khar watat tas pahayala gel tar majhya lahanpani gharachya paathimaage paani aahe as sangitl gelyamule eka asa Manus aala hota jo naral gheun kharach tya naralatun khalkhalnarya paanyadarkha aawaj yet hota ofcourse ata thoda patat nahi tevha lahan hoto mhnun tr patal hot khar. ☺️
Pn aajahi mala padlela prashn hota ki hee padhat paramparik kinva natural mhnun shakto tr official Ashi konti paddhat aahe ka jaminikhaali paani shodhynyachi tr tyach uttar Aaj tumchya video maarfat milala thank you so much and keep making video like this topic...
विषय चांगला घेतलास भावा
माझ्या गावच्या घरी विहिर बांधताना असेच पाणाडी आले होते. हातावर नारळ घेऊन फिरले. एका जागी आल्यावर तो नारळ आपोआप उभा राहिला. त्याच ठिकाणी विहिर खोदली आणि गोड पाणी लागले 🙏
चिन्मय दादा तुझा आवाज खूप खूप ऐकायला आवडतो 😊
Thanks Bol bhidu
पाण्याचे बी कसं शेवटी नशीब असतं ❤🎉
किती वेळा चाह पियाला बोलवायचं राव तुम्हाला चिंचवड ला मजा येईल राव मला तुमच्या सोबत चहा घेयाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा अगोदर जिगरी मित्रांना अन् गल्लीतील शेजार्यांना चहाला बोलवा 😅😅
Khup chan video chnmany dada ❤
Sir,Super voice
खूप छान माहिती दिली
छान माहिती ❤️
खूप छान
भाऊ भेंडवळ खूप फेमस आहे..
आत्ताची खरी गरज रेन water हार्वेस्टिंग ची आहे आपण त्या वर VIDEO बनवा .
वैदिक culture is great 🚩🙏
यात कोणत आल वैदिक...?
हे सगळी बहुजन समाजाचे लोक...
@@A--zv3ex हीच अक्कल तुम्हाला नाही
आणि बहुजन समाज वैदीक पध्दती ला विरोध करतो हे तुला कण बोललं
@@Rakesh-cf7bz वैदिक म्हणजे ३% लोक...
द्रविड संस्कृती काय आहे माहिती घे करून...
नागवंशीय लोक कोणते होते....? हे पण घे माहिती करून
@@A--zv3ex आला bhimta......
काही झालं की लगेच बुध्द.......
मला पण पाणी कळते....आणी हे मलाच नाही खुप लोकांना जावत असता परंतु हे कशामुळं होत .हे लोकांना माहित नसत.उदा.चालत असताना आचानक खडय्यत पाय पडल्यागत वाटणे,गाडी चालवत असताना कधी खेचल्यागत होने यामुळे अपघात पण होतात..आणी आपण म्हणतो जगा खराब आहे तिथे पाण्याचा साठा असल्यामुळे अपघात होतात. एखाद्या व्यक्तीला खुप स्वप्न पडतात त्यानी डोक्याची जगा बदलून झोपणे.हा त्रास शक्कतो ओ+लोकांना जास्त होतो.....
मी आत्ता पर्यंत खुप बोर व विहिरीला पाणी दाखवला 90-95% पाणी लागते .परंतु बोर ला जर रखाडी माती लागली तर जास्त करून बोरा मोकळी जातात अशा मातीचा ठिकाणी कोणता जरी पानाडी आणला तरी तो फसतोच...
पानाडी हे वास्तविक शास्त्र नसून अंधश्रध्दाच जास्त आहे,आणि आम्ही आपसूकच विश्वास ठेऊन फसतो. 100% बरोबर पाहिजे ना?
Paise kamavnyasathi kahipan kartat..naral ,copper wire, jhadachi fandi,machine sagle bakwas ahe. Khup vela baghitla ahe, maalakache paise vaya jatat fakt bore marun.Panadi parat tond pan dakhvat nahi saale.
Tumcha number dya
@@Surajborate1 kashasathi
@@sourabhmore2197 अगदी बरोबर! सगळी फालतूगीरी!! बकवास आहे सारे!!! कोणाला काही नाही कळत. सगळा प्रयत्न व नशिबाचा खेळ असतो.
Chinmya bhava dost ahes tu apla❤️🔥❤
Nice info...
पानाड्या कडून पाणी लागल तर ठीक नाहीतर पानाड्याला 2 शिव्या देऊन मन मोकळा होता येत म्हणून पानाड्याची लय गरज आहे नाहीतर स्वतः मनाने बोर मारला आणी पाणी नाही लागल तर मनाला हूर हूर लागते ...पानाड्यामुळे बोर मारायला डेरिंग येते...😂😂
😂😅
😂😂😂👌👌💯💯👍👍
nice subject
छान माहिती दिली भाऊ
तुमचे बोलणे खूप प्रभावी आहे.
मी विधर्भातील दुष्काळी भागात राहतो पण पणाड्यानीं मझ्या शेतातील दोन विहरी अन घरातील बोर ला अचुक पाणी सांगितले आणि ते सर्व successful aahe माझे शेत हे दुसऱ्या गावाला आहे आणि मी राहतो दुसऱ्या गावाला माझे शेत असलेल्या गावात जे माझे घर आहे तिथला माझा बोर हा unsucess झाला म्हणजे मी चार वेळा पाणी पहिले त्यातील ३ successful aahet
मी पण पाणी पाहतो..😎नारळ,पेरु ची काठी,एल शेप राॅड इ..पाहतो.
नाहीतर बिना चप्पल, बूट न घालता चालून सांगतो..
पिंपळाच्या आणि बाभळीच्या झाडाजवळ पाणी लागते का
@@akankshawalde4805 सदापर्णी झाडाशेजारी उदा. वड,उंबर,पिंपळ इ. पाणी मिळू शकते, नशीबावर भरोसा ठेऊन प्रयत्न करा! प्रयत्नांती परमेश्वर!!
Paramparik padati ek jugar ahe pani check karnyachya , Junya velela ground water level maintain hoti ani pani sagli kade available hota, manje sucess rate 90% hota, naral phiru na phiru pani available hota mhanun hya panadyancha dhanda chalat hota..... Kavala basaila ani phandi tutaila asa wakya yogya tharel...
Aplyala aplya paishya cha jugar khelaila bhiti vati mhanun panadya chya nava war takun mokla hota
Jaipur gas refinery disaster var video banava
Bol bhidi vr chinamy ani maithili tai khup bhari vishay gheun yetat
Operation blue star..... Varti video banva please
जमिनीत पाणी कुणालाच कळत नाही. बोअर विहीर घ्यायची असल्यास शेजारच्या विहिरीला धार कुण्या बाजूला आहे ते बघून घ्याच. नंतर त्या सुमारे बोअर घ्याच. आम्ही असाच केल तर आज बोअर ला 24 तास पाणी आहे
Voice over सोबत पणाडी चा व्हिडिओ दाखवला तर overall व्हिडिओ चांगला वाटेल
Nice chinmay dada
मागील आठवड्यात आम्ही बोर मारली.
पाणाड्याने १४० फूट वर पाणी लागेल असा सांगितले होते , पण २०० फूट खाली बोर मारली तरी नुसताच धुरळा निघत होता. शेवटी २५० फुटाला पाणी लागले.
पाणाड्याने Rs.4500/- घेतले...
Chinmay😍😍❤
Chinmay bhau aaple kesa vadle aahe mala pan ya sunday la kapayche aahet tumipan kapun ghya😘😘
सहज जलबोध अभियान हे अभियान भूगर्भ शास्त्रज्ञ श्री उपेंद्र दादा धोंडे महाराष्ट्रात राबवतात.
अवघाचि महाराष्ट्र जल साक्षर करू हे या अभियानाचे ब्रीद वाक्य आहे.
श्री उपेंद्र दादा धोंडे हे केंद्रीय भूजल विभागात भूवैज्ञानिक या पदावर कार्यरत आहेत
खास...
Electrical resistivity meter cha koni olkhicha asel tr please suggest 60 ft vihir kadhli pn Pani nhi lagle
हा प्रयोग खरा आहे माच्या गावाला आहे माणूस तसा
Same to same naral piravtat hich paddat aahe khandesh madhe pn
ग्रेट...
किल्ल्यावरील विहिरीत पाणी कायम कसेकाय राहते या वर व्हिडिओ बनवा
Chinmai tuza shrat chan ahe
एकच भाऊ चिन्मय भाऊ
Nice
बोल भिडु चे कौतुक करावे तेवढे थोडेच अप्रतिम विषय त्यांच योग्य प्रकारे विश्लेषण करतात
धन्यवाद, सुचवलेल्या विषयावर व्हिडिओ बनविल्याबद्दल 🙏
Mast
Money lending linecen information please
Tuzy video chi vaat baghat asato bhava
जे लोकं पायाळू असतात त्यांना पाणी कळतं पण त्यासाठी जन्मल्यावर काहीतरी करतात
आपण सध्याची सर्वात आधुनिक थर्मल इमेजर पध्दत सांगितली नाही. त्यातुन सरळ सरळ भूगर्भातील पाण्याच्या साठ्याचा खोली सहीत ग्राफ मिळतो
सनातन संस्कृती 🧡
कोण सांगितला??? याचा संदर्भ द्या.
@@sameerkamble7825 Hydrologic Cycle Surface Water Ground Water Hydro-meteorology Water Purification
Natural entities and forces, such as Sun, Earth, Rivers, Ocean, Wind, Water, etc. have been worshipped in India as Gods since time immemorial. Perhaps it is not a sheer coincidence that the King of these Gods is Indra, the God of Rain. Clearly, ancient Indians were aware of the importance of rain and other hydrologic variables for the society. The ancient Indian literature contains numerous references to hydrology and a reading of it suggests that those people knew the basic concepts of hydrological processes and measurements. Important concepts of modern hydrology are scattered in various verses of Vedas, Puranas, Meghmala, Mahabharat, Mayurchitraka, Vrhat Sanhita and other ancient Indian works.
Hydrologic Cycle
The Vedic texts which are more than 3,000 years old contain valuable references on hydrologic cycle. The most important concepts, on which the modern science of hydrology is founded, are scattered in Vedas in various verses which are in the form of hymns and prayers addressed to various deities. Likewise, other Sanskrit literature has valuable discourses regarding hydrology.
Atisthanteenam viveshnanam kashthanam madhyaey nihitam shareeram,
Bratrasya nidyam vi varantyapo deerghatam aashaydindrashatruha.
Verse I, 32, 10 says that the water is never stationary, but it continuously gets evaporated and due to smallness of particles we cannot see the upgoing water particles. In the Varahamihira’s Vraht Sanhita (550 A.D.), three Chapters are devoted to hydrometeorology comprising Pregnancy of clouds (Chapter 21), Pregnancy of air (Chapter 22) and quantity of rainfall (Chapter 23). Slokas 1 and 2 of Dakargelam (Chapter 54 of Vraht Samhita) state the importance of science of ground water exploration which helps man to ascertain the existence of water. These are as follows:
Dharmyam yashashyam va vadabhaytoham dakargalam yen jaloplabdhiha
Punsam yathagdeshu shirastathaiva chhitavapi pronnatnimnasanstha.
Ekayna vardayna rasayna chambhyashchyutam namasto vasudha vishayshanta
Nana rastvam bahuvarnatam cha gatam pareekshyam chhititulyamayva.
@@sameerkamble7825 The water veins beneath the earth are like vein’s in the human body, some higher and some lower. The water falling from sky assumes various colours and tastes from differences in the nature of the earth. In Linga Purana a full fledged chapter (I, 36) has been devoted to the science of hydrology. It scientifically explains evaporation, condensation, rainfall with suitable examples and says that the water cannot be destroyed, only its state is changed:
Dandhaymanayshu charachayshu godhoombhootastvabha nishkramantee
Ya ya oordhva mastraynayrita vai tastastvabhamyagnivayucha.
Ato dhoomagnivatanam sanyogstavamuchyatay
Vareeni varshteetyabhrambhrasyeshah sahastradrik.
i.e. “after being heated by sun, water contained in most of the materials on earth gets converted to smoke (vapour) and ascends to sky with the air and subsequently gets converted to cloud. Thus the combination of smoke, fire and air is the cause of cloud formation. These clouds cause rainfall under the guidance of Lord Indra, having thousand eyes.
Panadi is Great 🚩🙏🙏🚩
Not great!
भाऊ आमच्या कडे बोर आहे ,तो पण पाण्याडी नि दिलेल्या पॉईंट असून ,अजून पण बोर चालू आहे , नारळा वर दिलेल्या पॉईंट अजून पण शाबूत आहे, बोर मोटर 80 फूट वर आहे
Word economic forum baddal ek video
आपण फकीरा साठे यांच्या वर एक व्हिडिओ बनवा...
waah