जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 964

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 роки тому +36

    *DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

    • @balkukadam9318
      @balkukadam9318 3 роки тому +1

      Show Mobile number

    • @amoldalvi3065
      @amoldalvi3065 3 роки тому +2

      @@balkukadam9318 ..................................................

    • @uttamsinghrajput3974
      @uttamsinghrajput3974 3 роки тому

      ZA

    • @santoshade1694
      @santoshade1694 3 роки тому

      @@balkukadam9318 फफबबठठफठढठभढण

    • @mauricejay7806
      @mauricejay7806 3 роки тому +1

      i guess Im asking the wrong place but does someone know of a tool to get back into an instagram account??
      I stupidly lost my login password. I would appreciate any tricks you can offer me

  • @kokaniboy9407
    @kokaniboy9407 3 роки тому +4

    हे खरं आहे .नारळ उभा राहतो . मी स्वतः अनुभव घेतला आहे.

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 4 роки тому +8

    ११५ मानलं दादा किती खतरनाक खाज......चांगली माहिती.......

  • @balashebshiradkar2326
    @balashebshiradkar2326 5 років тому +3

    Khip khup abhar sir tumhi sangitlya pramane mi coper rod cha prayog kela khup chan result ala shetat pani khup khup lagla... khup khush ahe mi thanks a lot sir...

  • @pravinwadkar8893
    @pravinwadkar8893 5 років тому +5

    भाऊ तुम्ही खूप महत्वाची व प्रामाणिक माहिती सांगितली मी गेल्या १० वर्षापासून १५ वेळा प्रयत्न केले व लवकरच एप्रिल २०१९ मध्ये पुहा १६ वेळा प्रयत्न करणार . धन्यवाद

  • @yogeshnandale1403
    @yogeshnandale1403 5 років тому +21

    भाऊ तुमची बोलण्याची पद्धत मस्त आहे आवडली खरंच आता येथेच थांबू नका लोक काय म्हणतील ह्याच्या कडे लष्य देऊ नका नविन व्हिडीओ बनवा आणि जगाला दाखवून दया की महाराष्ट्रात भरपूर टॉेलेट आहे

    • @mohanmule429
      @mohanmule429 5 років тому

      Yogesh Nandale

    • @unknownguy279
      @unknownguy279 5 років тому

      कसलं टॅलेंट ??? त्या पेक्षा Rain water Harwesting का नाही करत ???

    • @ROYALMINDED100
      @ROYALMINDED100 5 років тому +1

      Talent Nit liha. Toilet zala tyacha

  • @virpanchal3523
    @virpanchal3523 5 років тому +1

    तुमचे प्रयोग पहिलच माहिती होते पण बोलण्याची पद्धत खूप खूप छान वाटली म्हणून संमजल

  • @AmbekarSir
    @AmbekarSir 4 роки тому +4

    आंबेकर सर भुजल संशोधक राहुरी मी आपला अभिप्राय पाठवतो आपली चर्चा वायफळ वाटते कारण मी पण पाणी पाहतो आपल्या कडे ज्ञान कमी वाटते पाणी पाहणे या साठी अनुभव पाहिजे आपण जे प्रयोग करता त्या चे मी अभ्यास केला असता हे ज्ञान फार कमी वाटते आपणाला पाणाडी म्हणता येणार नाही आंबेकर सर

    • @thetimepass1
      @thetimepass1 4 роки тому

      तुमच्या अतल्या गाठी ह्या माणसं UA-cam वर टाकल्या म्हणून पणाडी म्हणता येणार नाही का?

  • @dnyaneshwarnakade2706
    @dnyaneshwarnakade2706 4 роки тому +1

    Saheb tumchi samjavnyachi padhat khub sopi aahe dhanyavad

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 Рік тому +4

    भाऊ पाणी बघण्याची पध्दत बरोबर आहे

  • @arvindchavhan8315
    @arvindchavhan8315 3 роки тому

    खुप छान....
    बोलनं आवडलं भाऊसाहेब रोखठोक

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 5 років тому +3

    thanks brother very essgi teach me thank you dear ..

  • @shankarpatil948
    @shankarpatil948 4 роки тому

    लय भारी माहिती दिली

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 5 років тому +7

    खुप म्हत्वाची माहिती सांगीतली नारळ तार व्हिशेप काडी हेसर्व प्रयाेग सक्सेस आहेत पण ते याेग्य प्रकरे पहाता येण महत्वाच आहे तुम्ही बाेलताबाेलता सांगीतले कि लाल खडक जीथे जमीनीत आेलावा असला तरी हे सर्व प्रयाेग हाेतात ते एकदम 100% खर आहे त्यामळे बघताना पणी व आेलावा यातला फरक आेऴखणे महत्वाचे आहे
    बाकी जाद्या तुम्हि खुप आशावादि व्यक्तीमत्व अहात आणा प्रतेकशेतकरी आसाच पाहीजे नीराशावादि नके! You are grate

    • @ShivveerTV
      @ShivveerTV 5 років тому

      शेतकऱ्यांनी आशावादी असलच पाहिजे यात काही शंका नाही परंतु श्रद्धा असावी पण आंधळी नको

    • @nagardasandbrothers1789
      @nagardasandbrothers1789 5 років тому

      arjun dahifale the only

  • @pralhadmankoji3927
    @pralhadmankoji3927 5 років тому +1

    Tumche vichar changle ahet....
    Asech aplya ann datyala margdarshan karat raha..
    Dhanyawad...

  • @prashantshripadkunte4084
    @prashantshripadkunte4084 5 років тому +18

    खरे तर पाणी साठवून ठेवूया, जिरवणे उत्तम. रेन वॉटर हार्वेस्टिंग

  • @deepakchandrabansi2650
    @deepakchandrabansi2650 5 років тому

    Very nice presentation

  • @ranjitbaad923
    @ranjitbaad923 4 роки тому +7

    चाळन करा जमीनीची ,वाळवंट करा ,वरच्या पातळीतील पानी खाली घालवा एकदम छान.धरनीमातेला गरज आहे तूमच्यासारख्यांची,वाट लावन्यासाठी धरत्रीची.

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar8447 3 роки тому +1

    मस्त सर ..... आभारी सर...

  • @satishpatil-gq3nc
    @satishpatil-gq3nc 5 років тому +6

    आरे बाबा व्हिडीओ नाही बघत पण तुला टाकलेले कमेट मध्ये तुला दिलेलया शिव्या वाचतो

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav6622 5 років тому

    खूप छान माहीती दिली

  • @kavitasawant9355
    @kavitasawant9355 5 років тому +8

    Khup chhan mahiti Dili Saheb tumhi.
    Comments karanaryanna vinanti aahe ki aaplyala fayada Karun ghyayacha asel tar aapan Karun gheu.
    Pan konachi khilli udau Naka.

  • @news.7055
    @news.7055 5 років тому +2

    Layach...... Tarrrrrrrrrraaaaaaat... Marrrrrrrrraaaaaaathi! Bolata rao

  • @ManojPrashad-g1o
    @ManojPrashad-g1o 5 років тому +3

    नारळाचा प्रयोगाने पाणी लागेलच असे नाही ह्या पेक्षा२रा व निश्चीतता असेलेला पर्याय शोधा व तसेही नारळाचा हा नवीन नाही. भाऊ तुम्ही पाणी शोधण्याचा विषय /व्हिडीओ चांगला आहे परंतु सिरीयसली घ्या.आपली जनता त्रस्त आहे ज्यांच्यावर बेतते त्यांनाच कळते. सरकारने लक्ष दयावेसंशोधन करावे.

  • @ganeshkale411
    @ganeshkale411 5 років тому +1

    पाणी लागो या नालागो आपण जे सांगितलं ना खूप छान सांगितलं खूप खूप मस्त वाटलं

  • @maintenanceoffice8858
    @maintenanceoffice8858 4 роки тому +11

    माऊली मुद्यावर या लै भरकटत आहे तुम्ही
    जे सांगायचे आहे ते च थोडक्यात मांडा
    इतका timepass नका,🙏🙏

    • @1961usman
      @1961usman 4 роки тому +1

      Sir jastch boltat

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 5 років тому

    1 ch no.... कॉमेडी करून जनजागृती संदेश....व छान माहिती.....

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 5 років тому +21

    ईंदुरीकर महाराजांसारखा आवाज आहे

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar8956 3 роки тому +1

    खूप छान माहिती.

  • @ganeshrathod4673
    @ganeshrathod4673 5 років тому +4

    mulgi khupch cute ahe sir .....tumhi khup chagle vakta aahat sir

  • @LAXMANRAUT7768
    @LAXMANRAUT7768 5 років тому +1

    मस्त माहीती दीली साहेब आशी माहीती कुनीच दिली न्हवती

  • @pratikshachavan7225
    @pratikshachavan7225 5 років тому +5

    Kdkk🤘🤘

  • @mahendrnangare1815
    @mahendrnangare1815 5 років тому

    Khup changale vichar ahet

  • @ahmadnoorsheikh5115
    @ahmadnoorsheikh5115 5 років тому +3

    मि अहमदनुर शेख
    मि शेतकरी नाही परंतु तुमचा vedio बघीतला , तुमचे प्रयोग विशवासू असावे असे मला वाटत आहे !

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 років тому

      Pani naseebane milte sir .

    • @ganeshnagre594
      @ganeshnagre594 5 років тому

      मी दोनशे बोर घेतले थेंब भर पाणी सोडा ओलावा सुद्धा लागला नाही माझी 10एकर जमीन karza पायी गेली मी एका जणांचे 1एकर शेत बोर ला फुल्ल 5inchi पाणी शेत विकत घेतले ते शेत माज्या कडे आल्यानंतर तो 5इंची 24तास चालणारा बोर aatla आणि ती एकरभर जमीनही karzapayi गेली आता मी काय करू तुम्हीच सांगा

    • @ganeshnagre594
      @ganeshnagre594 5 років тому

      @@ॲग्रोवन माज्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 років тому

      @@ganeshnagre594 sir pariksha ghabru naka kahi aanle navte kahi ghewoen janar nahi sagle khup chan vohel dheer dhara ha mazha anubhav aahe.

  • @shanayashitole1909
    @shanayashitole1909 5 років тому

    Khup chan video kaka aamhala he begun narala chaya madatine pani lagal.

  • @ziksumsuraj9860
    @ziksumsuraj9860 5 років тому +15

    तुम्ही भगत चे सांगता राव ,दुनिया कुठे नि तुम्ही कुठे , हे करण्या पेक्षा तुम्ही लोकांना जर पाण्याची बचत व पाणी कसे जिरवायचे ,व कसे आडवायचे सांगितले असते तर ते बरे वाटले असते , तुम्ही अंधश्रध्दा पसरावताय

    • @sankethadke8988
      @sankethadke8988 5 років тому

      SURAJ BHAVARI tr

    • @rahulbhosale1865
      @rahulbhosale1865 5 років тому

      आशा माणसांवर गुन्हे का दाखल होत नाहीत
      जे अंधश्रद्धा पसरवतात

  • @MultiRajeshpatil
    @MultiRajeshpatil 5 років тому +1

    मी 27/5/2012 ला भर उन्हाळ्यात 2012 च्या दुष्काळात 130 फूट चंदनाच्या झाडा जवळ बोर मारला आणि मला 21 फुटावर पहिलं पाणी लागल दुसरं 55 तिसरं 80 आणि 5 h p चा पंप आहे आणि आज 2019 च्या दुष्काळात पण फुल्ल 24 तास चालतो , मी समाजसेवा आणि देवाची कृपा म्हणून मी दर वर्षी उन्हाळ्यात लोकवस्ती साठी 10 टँकर पाणी देतो...

    • @varun266
      @varun266 5 років тому

      साहेब गाव कुठलं?

    • @jaikrishnakuthe4673
      @jaikrishnakuthe4673 5 років тому

      @@varun266 talaga kuthe ahe.zilz,taluka sanga.

  • @Jitshri
    @Jitshri 5 років тому +4

    भाऊ, आम्ही कोकणी माणसे, आमच्याकडे नारळाच्या बागा जास्तकरुन आढळतात. आम्ही नारळाला श्रीफळ म्हणतो आणि पूजासुद्धा करतो. आम्ही नारळाला पाय लावत नाही. नारळावर पाय ठेउन बसायचा विचारपद्धतीचे करू शकत नाही. कृपया दुसरा उपाय सुचवावा.

  • @vishnujadhav8306
    @vishnujadhav8306 5 років тому

    खुप महत्वाची माहिती सांगितली . नारळाचा प्रयोग मी स्वतः अनुभवलेला आहे . अगदी १०० % खरा आहे .

  • @navsurinjad7646
    @navsurinjad7646 5 років тому +3

    Best sir

  • @sunilkamble4940
    @sunilkamble4940 5 років тому +2

    Saheb chan mahiti dilat dhanyawad

  • @yogeshrajput5238
    @yogeshrajput5238 5 років тому +7

    श्रीमद् भगवद्गीतेत असं कुठेच नाही म्हटलेलं बरं का.(समय से पहले भाग्य से अधिक)

    • @mohanjadhav397
      @mohanjadhav397 5 років тому

      mg kuthe mhatlel ahe....?

    • @yogeshrajput5238
      @yogeshrajput5238 5 років тому

      शोधून घ्या.
      श्रीमद् भगवद्गीतेत नाही हे नक्की.

    • @ganeshwaghale1939
      @ganeshwaghale1939 5 років тому

      Bhau PN khar ahe n he.gitet nasel tr shasrat kuthatari aselach n.
      Kahun dosh kadhato.changal by n vait ka baghato.

  • @sumitpatil1103
    @sumitpatil1103 5 років тому +1

    Khup chhan samjaun sangitly bdal khup khup dhanyavad......🙏🙏🙏🙏🙏

  • @khojartacademy6339
    @khojartacademy6339 5 років тому +6

    मुद्दा 1-- सगळा नशिबाचा खेळ आहे ....
    मुद्दा 2 -- तुम्ही 114 बोर केले पानी लागल नाही....
    मुद्दा 3 -- तुम्ही नारळ वापरून पानी शोधल , पानी लागल
    मुद्दा 4 -- पानी लागल कारण नशीब चांगल होत 115 व्या खेपेला....नारळमुळे कळल हा भाग खोटा ठरतो..
    मुद्दा 5 -- जर 99 व्या खेपेला पानी लागल अस्त तर तुम्ही नारळ पर्यन्त पोहचलेच नसते...
    मुद्दा 6 -- त्यामुळे जे आता पानी लागल त्याला नारळ निमित्त मात्र ठरला...
    मुद्दा 7 -- पृथ्वीवर पानी सर्व ठिकाणी आहे....फक्त पातळी खोली कमी जास्त असते...आणि ती शोधनार तंत्रज्ञान भारतात अजुन निर्माण झालेल नाही...सबब वैज्ञानिक दृष्टिकोण नाही...पंखा, विज, चश्मा, बूट, टीव्ही, मोबाइल, संगणक, विमान, दुचाकी, सर्व वैज्ञानिक शोध युरोपात लागले...त्याचा उपयोग आपण करतो...त्यांना शिव्या घालतो...दिवसरात्र फालतू चर्चा, नसते उद्योग, कर्मकांड, उपास तापास, जपतप, व्रत , दर महीना येणारे सण, यातून आपल्याला वेळ मिळतो कुठे....कृपया जी गोष्ट सांगाल ती तंत्रशुद्ध असेल तर सांगा, 114 बोर करायला शेतकऱ्यांकड़े पैसें नाहीत

  • @akashubale4877
    @akashubale4877 5 років тому +1

    Khup Chan sir... nice vichar

  • @neelamkurmi6973
    @neelamkurmi6973 5 років тому +4

    जरा लवकर सांगा किती व्यर्थ घ्या गोश्टी करतात भाउ आपन

  • @ashokmohite7461
    @ashokmohite7461 3 роки тому +1

    Khup chan margdashan

  • @gouravdoijad9810
    @gouravdoijad9810 5 років тому +3

    Nice..... Thanks......

  • @sukhadevpowar6143
    @sukhadevpowar6143 4 роки тому +3

    साहेब तुमचे सर्वच व्हीडीऒ फार उपयोगी आहेत. तुमचे संशोधन समजासाठी फार उपयोगी आहे. तुमच्या कार्याला माझा सलाम, मानाचा मुजरा. आणि कोन तुमच्या व्हीडीऒ पालाळीक वा वायफळ म्हनत असेल तर मला त्यांच्या बद्दल काही म्हनायचे नाही पण मला तुमची विषय समजावून देन्याची पध्दत फार भावली आहे. अनेक लोक पाण्याच्या प्रंचड समसेत आहेत. त्याच्यासाठी तुमचे कार्य फार मोलाचे आहे. परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो, आशिर्वाद देवो. ( सुखदेव पोवार, टोप, काेल्हापूर, 9823663030 )

  • @sanjaykakde678
    @sanjaykakde678 Рік тому +4

    नारळ सोलायचे का बिगर सोडल्याचे

  • @damodharkarale4609
    @damodharkarale4609 5 років тому +1

    वा... सर,, खुप छान सांगितले

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 5 років тому +17

    प्रत्येक ठिकाणी स्वच्छ पाणी वापरायचे बंद करा, खाणी सुधारा नि पावसाचे पाणी अडवा
    राजकीय सभांना गर्दी करण्या ऐवजी पाणी व शेती वर लक्ष द्या

  • @balutandale2774
    @balutandale2774 5 років тому

    Khup Chan dada

  • @cmahi08
    @cmahi08 5 років тому +6

    Saheb naka sangu nusti badbad

  • @उदयनराजेभोसले-प6झ

    खूप छान माहीती सर

  • @prashikclasess2926
    @prashikclasess2926 4 роки тому +4

    नशिबात असल्या वर तर कुठे पण लागेल की

  • @TusharBagul-hh3gp
    @TusharBagul-hh3gp 7 місяців тому

    Khup chhan

  • @संतोषमिडगुले
    @संतोषमिडगुले 5 років тому +5

    Mast bolne aahe tnmche marathi boli

  • @vilaspathare1752
    @vilaspathare1752 3 роки тому +1

    सगळे अगदी बरोबर आहे ह्या मुद्दा वरती बोअर चालू आहे पाणी पण मिळाले

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 3 роки тому +7

    पाणी जमिनीत असत वो शेठ नशिबात नसत

  • @vijaylokhande5181
    @vijaylokhande5181 5 років тому

    बरोबर भावा

  • @atharavjadhav7130
    @atharavjadhav7130 3 роки тому +3

    जय भीम सर

  • @vishalkolte6692
    @vishalkolte6692 4 роки тому +1

    Khup video aahet UA-cam var pan tumhi sarv khar khar bolle tyasathi dhanyawad

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 5 років тому +9

    प्रत्यक्षीक करून दाखवले पाहिजे .... पुढचा विडिओ तसा बनवा पाटील

  • @anantdahyalkar7669
    @anantdahyalkar7669 5 років тому +1

    लय भारी सर सांगितले सर

  • @vishnukangane1450
    @vishnukangane1450 4 роки тому +3

    Prayog satya hai pan nashibaacha kay ghen

  • @krushnabhise257
    @krushnabhise257 5 років тому +1

    एकच नंबर

  • @d.j..2149
    @d.j..2149 3 роки тому +4

    या मागे विज्ञान काय आहे ..

  • @tarachandbindwal3299
    @tarachandbindwal3299 5 років тому

    1 नंबर दादा

  • @varhaditales
    @varhaditales 5 років тому +3

    हा प्रयोग आम्ही सुद्धा तीन चार वेळा करून पाहिलेला आहे, आणि प्रत्येक वेळी पाणी लागलं

  • @kiranpandhare5496
    @kiranpandhare5496 4 роки тому

    एकाच नंबर सर.......धन्यवाद

  • @pahilwanugale9157
    @pahilwanugale9157 5 років тому +9

    तुमचे गाव कोणते बीरोबा तर आमच्या साकूरला पण आहे आम्ही तर हमेशा जातोय

  • @thetimepass1
    @thetimepass1 4 роки тому +1

    जय मल्हार बिरोबा च्या नावानं चांगभलं!!!

  • @nilamkatalkar3022
    @nilamkatalkar3022 4 роки тому +4

    देवाला मध्यस्ती

  • @विकासधांडे
    @विकासधांडे 5 років тому +1

    Khup chaan samjun saangitle sir tumchyakade kiti pani aahe sir

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 5 років тому +9

    खरी माहिती सांगितली नशीबा शिवाय काहिच नाहि

  • @santoshsolankiofficial9005
    @santoshsolankiofficial9005 4 роки тому +1

    Sir mala 2boar feal gele ahe jamnit kala पत्थर आहे सर तुम्हीं kay सांगु शक्ता

    • @banndunana7179
      @banndunana7179 4 роки тому

      पानाड्याचा फोन नंबर विडिओ मध्ये
      100% पाण्याची हमी
      ua-cam.com/video/6LqkKOkOI9Y/v-deo.html

  • @आजचासंघर्षआजचासंघर्ष

    दादा मि प्रयोग न बगता 10 बोरवेल मारलो पाणी 2.5इंच आहे

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 років тому

      Very nice khupach Chan.

    • @divil_pr
      @divil_pr 5 років тому +6

      Mag 10 बोर का મારલ્યા... आनी पानी लगल्यावार, हा विडियो का पहिला?...

    • @nikhilbendre5162
      @nikhilbendre5162 5 років тому

      @@divil_pr 😂😂😒💯

    • @santoshthakur6739
      @santoshthakur6739 5 років тому

      VAIBHAV GHATE जजँ

  • @ajitkandekar683
    @ajitkandekar683 5 років тому

    असल गावरान बापु

  • @vijaydeshmukh2043
    @vijaydeshmukh2043 5 років тому +5

    माहिती खरी पण ....

  • @yogirajvibhutimah4449
    @yogirajvibhutimah4449 5 років тому +2

    Very good information & congratulation Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pani_ka_khoj
    @pani_ka_khoj 5 років тому +4

    भूमिगत जल का स्रोत खोज करना

  • @sahadevghadigaonkar7677
    @sahadevghadigaonkar7677 5 років тому

    Mast sir sundar positive enrji

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 5 років тому +9

    महत्वाच बोला राव, लय बोर करताय?

  • @maheshshishupal9366
    @maheshshishupal9366 5 років тому

    छान आहे

    • @maheshshishupal9366
      @maheshshishupal9366 5 років тому

      तुम्हाला खूप शुभेच्छा छान काम करता तूमचे हे काम असेच पुढे चालू ठेवा 👆👌☺

  • @ankitjoshi4053
    @ankitjoshi4053 3 роки тому +4

    कधी दगड हातावर उभारलेला बघितला आहे का

  • @anushkaadaware
    @anushkaadaware 4 роки тому +1

    chaan sagilat appla anubhav

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 9 місяців тому +3

    कमी शब्दात सांगा.

  • @knowledgeguru19117
    @knowledgeguru19117 5 років тому

    Kama brobar mahiti pn chan dili
    Tqs..bhau

  • @premmundhe3522
    @premmundhe3522 5 років тому +7

    कोणत्या जमान्यात जगता भाऊ पहिला तुम्ही प्रयोग करून दाखवायचा ना बघितले असते नारळ फिरत का नाही

  • @swapnilsonawane3s
    @swapnilsonawane3s 5 років тому +1

    जबरदस्त भावा

  • @dhirajpatil1521
    @dhirajpatil1521 4 роки тому +4

    मुद्द्यावरून भरकटलेले व्यक्तिमत्त्व 😂

  • @prashantshripadkunte4084
    @prashantshripadkunte4084 5 років тому +1

    Ya उपाय फार उपयोग आहे असे वाटत नाही.

  • @ratnakarnachankar123
    @ratnakarnachankar123 3 роки тому +3

    सर, प्रात्यक्षिक करून दाखविले असते तर खुप बरे झाले असत☹️

  • @kishormarne5483
    @kishormarne5483 4 роки тому

    खुप छान माहिती दिली

  • @sujitkumarrasal
    @sujitkumarrasal 5 років тому +13

    कामाचं बोला काका, टाईमपास अति करताय

  • @gangadharmirase9124
    @gangadharmirase9124 5 років тому

    Sir mi amchya sheta madhe 270 fit bore marla ahe jya weles bore marla tyaweles pani war aala nahi manje fail gela hota pn aata tya bore la 1500 ltr dararoj pani yet
    Tar maj manna evdch ahe ki bore la ajun khali ghalaw ka? Nahi

  • @only4you295
    @only4you295 5 років тому +3

    1 bor sathi kiti kharch yeto ?

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 років тому

      Kiman 15000 rupai.

    • @only4you295
      @only4you295 5 років тому

      @@ॲग्रोवन ok thank uh sir

    • @sourabhmore7596
      @sourabhmore7596 5 років тому

      Only4 You 60000

    • @amitpatil3237
      @amitpatil3237 5 років тому

      Jast fhut khodle tr jast khrch hi yeto aamchya kde mi 2011la kelay 40 fhutavar pani lagal aani 100 fhutparyant pipe taklet 25000 kharch aala hota tevha pn kahi boarwella kharab pani pn nighat te fail jat m

  • @shridharrodage5587
    @shridharrodage5587 5 років тому

    Khoop.chan

  • @babanmeshram2886
    @babanmeshram2886 3 роки тому +4

    मी o रक्त गटाचा आहे,कोणत्याही o रक्त गटाच्या व्यक्तीला सुके ,हलणारे नारळ वापरून पाण्याचा प्रवाह शोधता येतो.