गोव्यातला एक खास दिवस | गोवन मेजवानी आणि Conservation Trail

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2023
  • Download KukuFM
    Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJj...
    Coupon code:- MUKTA50
    (Coupon code valid for first 250 users)
    गोव्यात उन्हाळ्याची सुट्टी घालवायची असेल, जंगल भटकंती, पक्षीनिरीक्षणाची आवड असेल तर हा stay तुम्हाला recommend करत आहे. तुम्ही आवर्जून इथली Conservation Trail करा. खूप शिकायला मिळेल.
    🌿 Nature's Nest Details:
    www.naturesnestgoa.com
    Reservations: +918668418479 / +919923754664
    Email: resv@planetlife.in
    Address: Surla,Sacordem,
    Darbandora - Goa,India
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicsound.com/referra...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Tekpro Bag Details:
    Order Now from below links.
    Seute (Official Website)👉 bit.ly/3WIpYbO (MUKTA200)
    Amazon Link 👉 amzn.to/40TeRQB
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

КОМЕНТАРІ • 136

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Рік тому +7

    तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या पर्यटनाचा आनंद घेता येतो धन्यवाद मुक्ता 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavtambe9196
    @vaibhavtambe9196 Рік тому +2

    तुम्ही कोकणचं, निसर्गाचं सौंदर्य आम्हाला नेहमीच दाखवता आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे..... परंतु हेच निसर्ग सौंदर्य अबाधित राहाव यासाठी लोकं रिफायनरी विरोधात protest करत आहेत..... त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे🙂

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 Рік тому +2

    निसर्गाला न दुखवता प्राण्यांसाठी केलेली पाण्याची सोय छान आहे..!

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 Рік тому +2

    ३ - ४दिवसापूर्वी योगायोगाने मला तुझे प्रवास चित्रण बघायला मिळाले. खूप प्रसन्न वाटले. तुझे जेव्हडे व्हिडओ plalist ला आहेत ते सर्व मी downloadकरून दिवसातून जमेल तसे बघते. माझे वय७६आहे..

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +4

    मानवी जीवनाचा खरा आनंद तुम्हीं दोघं उपभोगता असं मला वाटतं. आणि एवढी भन्नाट ठिकाणं अगदी निसर्गाशी निगडित तुम्हीं शोधून काढता आणि त्याचा पुरेपूर आनंद तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून viewers पर्यंत पोहचवता त्याबद्दल मनःपूर्वक 🙏 👌👍

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Рік тому +4

    निसर्गाची श्रीमंती अनुभवायला मिळाली, जंगलाची काळजी घेणारी माणसं बघून आनंद झाला.

  • @anujadeshmukh9030
    @anujadeshmukh9030 Рік тому +4

    Awesome 😍😍

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Рік тому +1

    एपिसोड खूपच छान आहे. मुक्ता, तुझ्याबरोबर आम्हाला पण निसर्ग अनुभवता येतो. धन्य वाद.

  • @akshaygurav94
    @akshaygurav94 Рік тому +1

    Love From Goa....

  • @snehalkarad3567
    @snehalkarad3567 Рік тому

    गझाली ची मझाली कशी ऊतरावयाची , सदरिल व्हिडीओ हे त्याच उत्तम उदहारन 😂😂😅😅🙏🏻🙏🏻

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Рік тому

    nature नेस्ट very बेस्ट ..प्राण्यानविषयी सहानुभूती त्यांना पाण्याची सोय,मस्त तेथील जेवण पद्धत छान वाटते बघून पाणी सुटले. बाकी प्रवास बघायला छान वाटलं

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Рік тому +1

    मुक्ता मस्तच नेचर्स नेस्ट वाल्यांनी एक प्रकारे पर्यावरणाविषयी आपली सहानुभूती जपली आहे त्याबद्दल त्यांचे आभार स्थानिक खाद्यसंस्कृती बघणे आणि चाखणे ही तर आपली प्राथमिक गरज आणि आवड मस्त एपिसोड झाला धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @rahulmatters
    @rahulmatters Рік тому +20

    एकच जिद्द रिफायनरी रद्द.

  • @railtravelfanatic5578
    @railtravelfanatic5578 Рік тому +7

    At

  • @anjalirane4432
    @anjalirane4432 Рік тому

    मुक्ता तुझा साधेपणा खुप भावतो. वर्णन करण्याची साधी सोपी भाषा एकण्या सारखी आहे. मोजक्या शब्दात बरचस सांगतेस. आणि मुख्य म्हणजे तु आम्हाला निसर्गाची सफर घडवतेस.

  • @kaushiki1678
    @kaushiki1678 Рік тому +5

    Woww😍...Love different looks of Goa❤Thanks to you that you made my day beautiful by your videos❤

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Рік тому +4

    Wow, what a beautiful video. We Indians, are very lucky to have Sahyadri/Western Ghats, Konkan Coast right down to Kerala and Malabar. Loved it, keep up the great work

  • @smitabhurke5966
    @smitabhurke5966 Рік тому

    Mukata tuze video khup chan असतात nisargachi माहिती बघायhanhला मिळते asech c

  • @sulbhasawant4
    @sulbhasawant4 Рік тому

    Barsu refinary baddal tumche opinion sanga .. Aapla kokan vachavnyasathi aapanch prayatn kele pahije..ek video tyavarhi banva

  • @sandhyasavaratkar889
    @sandhyasavaratkar889 Рік тому

    Hi mukta tuze video khupch mst ahet ani marathi bhasha great 🎉