खुप छान मार्गदर्शनपर माहिती. असेच नवनवीन प्रयोग कल्पना यावर व्हिडिओ बनवत जा.... ........ तसेच तुमचे कुट्टी मशीन कुठल्या कंपनीचे आहे व सेवा कशी आहे त्यावर पन माहिती द्या.
दादा सगळी माहिती बरोबर आहे पण एक गाईसाठी 3 फूट अंतर कमी आहे ,कारण म्होटीमापाची गाय किंवा गाभण गाय बसलेवर् पोटाखाली पाय नाही ठेवत ती पाय लांब करते त्यामुळे बाजूची गाय बसत नाय 3 फुट अंतर मुक्त गोट्यासाठी योग्य आहे ,बंदिस्त गोट्याला 4.5 ते 5 फुट अंतर पायजे
मी काय म्हणतो शेड दोन फाकी आहे मग मधला फेस दिल्यामुळे एकीकडे जास्त आणि एकीकडे कमी अंतर असेल गाईला एकीकडे 10 फूट आणि एकीकडे 7 फूट बरोबर का सविस्तर सांगा मला गोठा बांधायचा आहे आणि गाईला दवणीमधे पाणी सोडताना एकीकडे उतार किती इंच चा दिला ❤🙏
@@AtulShitole अतुल भाऊ आदर्श मुक्त गोठा कसा असावा ,10 गाईं + वासरे यासाठी मुक्त गोठा कसा असावा लांबी रुंदी किती फूट असावी त्यात शेड किती फूट असावे सावलीसाठी किंवा पावसाळ्यात बांधायला याबाबत सविस्तर माहिती द्या ,,,,त्यात लहान वासरे व दुध देणाऱ्या गाई ,गाभण गाई यासाठी वेगवेगळे कप्पे किती फुटाचे असावेत ,,,,,,प्लिज सविस्तर माहिती द्या
आगदी सोप्या भाषेत,खुप छान माहीती.👌👌
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अतुल भाऊ नमस्कार तुमचे व्हिडिओ खूप छान आहे
खुप छान मार्गदर्शनपर माहिती.
असेच नवनवीन प्रयोग कल्पना यावर व्हिडिओ बनवत जा.... ........
तसेच तुमचे कुट्टी मशीन कुठल्या कंपनीचे आहे व सेवा कशी आहे त्यावर पन माहिती द्या.
🙏🙏🙏 अतिशय सुंदर माहिती दिली दादा
Khup chan mahiti dili Bhava👍
दादा रोज हत्ती गवत वापरलतर चालेल का
1 no Mahiti Dilis Bhau
छान वीडियो
👌👌👌👌👌👌
Very informative video.
Very nice sir
फारच छान माहिती दिली धन्यवाद
Very nice sir. Keep it up👍
गोठ्याला खर्च किती आला आहे हे सांगितले तर बरं होईल
दादा गोठा चारही बाजूने ओपन आहे तर पावसाल्यामदे वारा पाऊस थंबन्या साठी काय नियोजन आहे
Khup sundr mahiti
सर मला माहिती खूप अवडली मला पण करायचा आहे असा पण आमचा गोठा जो आहे त्याची लांबी रुंदी कमी आहे पण करणार 1 ना 1दीवस
छान माहिती दिली दादा
Chara manegment cha vdo taka please
खरच
दादा सगळी माहिती बरोबर आहे पण एक गाईसाठी 3 फूट अंतर कमी आहे ,कारण म्होटीमापाची गाय किंवा गाभण गाय बसलेवर् पोटाखाली पाय नाही ठेवत ती पाय लांब करते त्यामुळे बाजूची गाय बसत नाय 3 फुट अंतर मुक्त गोट्यासाठी योग्य आहे ,बंदिस्त गोट्याला 4.5 ते 5 फुट अंतर पायजे
Prolapse varati pan yek special video banava please🙏🙏
दोन खांबतील अंतर किती ? दोन पाकड्यांतिल अंतर किती ? लोखंड कोणत्या साईजच वापरलं हे पण सांगितले पाहिजे.
दादा मला पण तुमच्या गोठ्या सारखाच गोठा बांधायचा आहे
वरच सेंटर कसं बनवलंय ते जरा जवळून दाखवा
👌
Gavani concret pasun banavali ka Vita cement ne
khunta kiti unchivar basla jato
मध्ये भागी उंची ही पंधरा फूट नसणारे 100℅
Tumi gotha kiti by kiti cha badhlela aahe
३० बाय ५०
माझी पण ईछा आहे गोटा बाधायची खरच कीती आला कूटी मशीन सगट भया मला सांगा
कोणत्या जातीच्या गायी वापरणे सोयीचे होईल
गोठा छान आहे पण खर्च किती आला आणि च्यानल किती इंची वापरल्याचा ऐक व्हिडिओ तयार करा म्हंजे साधारण खर्च किती झाला हे समजेल नवीन गोठा मालका साठी
खरंच किती आला आहे
Pune mde kuthe ahe ha gotha pahayla milel ka
Ashtapur Wagholi Pune
Hii
चारा ठेवण्याचे नियोजन कसे केले?
समोर गव्हाणी केल्या आहेत.
Kharch kiti alay sir
मी काय म्हणतो शेड दोन फाकी आहे मग मधला फेस दिल्यामुळे एकीकडे जास्त आणि एकीकडे कमी अंतर असेल गाईला एकीकडे 10 फूट आणि एकीकडे 7 फूट बरोबर का सविस्तर सांगा मला गोठा बांधायचा आहे आणि गाईला दवणीमधे पाणी सोडताना एकीकडे उतार किती इंच चा दिला ❤🙏
बरोबर आहे मध्ये दोन पोल वापरा म्हणजे सेम अतंर येइल दोन्हीकडे
😊
गोठा पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असावा का कोणता असावा
गोठा शक्यतो दक्षिण उत्तर असावा कारण सुर्यप्रकाश व्यवस्थितपणे येतो.
म्हणजे कसा@@AtulShitole बांधलेल्या गाईचे तोंड कोणत्या दिशेला असेल
Kiti kharch ala total
3.5 lakh
कोबा कशाचा आहेत
ही गाय किती लिटर देतो
पाऊस आलाय की पाऊस आत येत असेल की
गोठा पूर्व-पश्चिम असावा की उत्तर-दक्षिण
उत्तर - दक्षिण असावा सुर्यप्रकाश चांगला येतो.
Uttar dakshin uan aat yete gotha korea rahto
Apla address dila tar bare hoil. gotha pahata yeil
Ashtapur,Tal-Haveli,Dist-Pune
Dada dudha sathi aplyashi contact kelela kahi reply nhi ala nit
pls send your contact no.
Utsah nirman zala bhava 😅
Hf गाय मिळेल का??
हो मिळेल तुमचा नंबर द्या.
Gm
हिंदी भाषा में वीडियो अपलोड करें
किती आला खरचा
३.५ लाख रू.
Punyat kuthe ahe Gotha .Ani tumcha contact no dya
Kiti machin kitila आणली
40 hajar
@@AtulShitole kut भेटेल
वादळ आल्या नंतर पत्रा उडतो
nahi
😊😊
Village name &📞contacts no plz visit denar aahe 🙏🙏dada
गोट्याची दिशा नाही सागितली
ह्यो गोटा कुणाचा आहे तुझा तर दिसत नाहीत कारण गाय तुला मारतेय कळले तर बर सांग
सेट की चौड़ाई कितनी है भाषा समझ में नहीं आई
मुक्त गोठा का नाही केला
Ho ahe.
@@AtulShitole अतुल भाऊ आदर्श मुक्त गोठा कसा असावा ,10 गाईं + वासरे यासाठी मुक्त गोठा कसा असावा लांबी रुंदी किती फूट असावी त्यात शेड किती फूट असावे सावलीसाठी किंवा पावसाळ्यात बांधायला याबाबत सविस्तर माहिती द्या ,,,,त्यात लहान वासरे व दुध देणाऱ्या गाई ,गाभण गाई यासाठी वेगवेगळे कप्पे किती फुटाचे असावेत ,,,,,,प्लिज सविस्तर माहिती द्या
Kam kar
मी पृथ्वीराज शितोळे आपला नबरं द्या
Number dya sir tumcha
7507909608
हिवाळ्यात गायाना थंडी वाजत नाही का
HF गाय मिळेल का ?
2 पाहिजे होत्या मला