Bharat Gogavale Family Reaction : लेकाचा शपथविधी, गोगावलेंच्या90 वर्षीय आई राजभवनात दाखल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @sandeshkarale3143
    @sandeshkarale3143 9 днів тому +6

    भरतशेठ गोगावले यांना मनापासून शुभेच्छा पुढील काळात देखील पुढे जा साहेब अभिमान वाटतो रायगड जिल्ह्यातील शिवाजी महाराज यांचा मावळा मंत्री झाला हर हर महादेव

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 10 днів тому +5

    कोट 🧥🧥🧥 नवीन

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 10 днів тому +3

    गोगवाले फक्त तुझा स्वार्थ

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 9 днів тому +5

    एक आई जिन छत्रपती शिवाजी महाराजाना राजा होता ना पाहीला आणि आशिर्वाद दिला आज महाड माणगाव पोलादपु चे लाडके आमदार आज मंत्री झाले तोच भाव आज आई चा त्याच भावने नी आई चा आशिर्वाद घेतला भरत शेट खुप खुप शुभेच्छा आज बर्याच वर्षा नंतर महाड पोलादपुर माणगाव ला हा बहुमान मीळाला❤🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏