Kolhapur Congress PN Patil Passed Away | काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटलांचे ७१व्या वर्षी निधन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • #congress #kolhapur #pnpatilpassedawat #pnpatil
    Kolhapur Congress PN Patil Passed Away | काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटलांचे ७१व्या वर्षी निधन
    काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झालंय. वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. पी. एन. पाटील यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता.. गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून आमदार पीएन पाटील यांची ओळख होती.. करवीर विधानसभा मतदारसंघातून 2004 आणि 2019 असे 2 टर्म ते आमदार झाले होते.
    पी.एन.पाटलांचा अल्पपरिचय पाहुयात...
    पी. एन. पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 रोजी
    कोल्हापुरातील करवीरच्या सडोली खालसा गावचे रहिवासी
    गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय
    करवीर मतदारसंघातून 2004 आणि 2019 असे 2 टर्म आमदार
    कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी ओळख
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 58

  • @Pianist-hf5sn
    @Pianist-hf5sn 26 днів тому +38

    पक्ष निष्ठा काय असते याचे दुर्मिळ उदाहरण.. अतिशय वाईट बातमी.. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    • @DaNiyaHodge
      @DaNiyaHodge 25 днів тому

      Rip PN Sadolikar Patil, you will be missed

  • @roshanmulik7778
    @roshanmulik7778 26 днів тому +18

    निष्ठा काय असते ते साहेबांकडून शिकावं भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 🙏🏻💐

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 26 днів тому +6

    एक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ते सदैव लक्षात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 26 днів тому +9

    अत्यंत दुःखदायक व मनाला वेदना देणारी घटना.
    ईश्वर मॄत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
    ओम शांती शांती शांती.

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 26 днів тому +5

    मी नाशिकचा पण यांनी मतदार संघात खूप चांगले काम केले आहे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 26 днів тому +6

    निष्ठावंत व जातिवंत नेता..असा नेता होणे नाहि...आताच्या राजकाणात फक्त स्वार्थी व मतलबी नेतेच बघायला मिळतात...😢😢

  • @ayushkamble8903
    @ayushkamble8903 26 днів тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap7 26 днів тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 26 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब

  • @rajbhosale1710
    @rajbhosale1710 26 днів тому +2

    माझा वाघ गेला...💔😭

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 26 днів тому

    साहेव एक निष्ठावंत नेते... शांत स्वभाव आणि संयमी नेतृत्व आज हरवलं 🙏भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @sadashivpatil86
    @sadashivpatil86 26 днів тому +2

    साहेब आम्हाला पोरख करून गेलात 😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 26 днів тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 26 днів тому

    निष्ठावंत लोकनेते. 🙏🙏

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 26 днів тому +1

    साहेबांचे काम म्हणजे एक call problem solve असे म्हणतात. माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना दिवसा 13000 खर्च सांगितला होता, योजनेत पण बसवत नव्हते पण साहेबांना फक्त call केला आणि साहेबांनी स्वतः call वर बोलले आणि हॉस्पिटलमध्ये call करून योजनेत बसवायला सांगून परत मला call केला की सांगितले आहे हॉस्पिटलमध्ये. इतके साहेब ground level ला काम करायचे...

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 26 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐

  • @shivshambho1212
    @shivshambho1212 26 днів тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली.. 💐💐

  • @farukshaikh951
    @farukshaikh951 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @satishpatil8254
    @satishpatil8254 26 днів тому +2

    Saheb

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 26 днів тому

    Jay Shri Ram bhavpurn shradhanjali

  • @pankajmore5612
    @pankajmore5612 19 днів тому

    Asa neta parat honar nahi... Miss u saheb

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @anandpatil9801
    @anandpatil9801 26 днів тому

    भावपूर्ण निरोप

  • @farukshaikh951
    @farukshaikh951 26 днів тому

    एकनिष्ठ नेते हारपल 😂💐💐💐

  • @amarpatil2988
    @amarpatil2988 26 днів тому

    पक्ष निष्ठा miss u saheb असा नेता होणार नाही

  • @vinayworld8297
    @vinayworld8297 26 днів тому

    So sad news ..RIP ..💐

  • @ajitbhagate967
    @ajitbhagate967 26 днів тому

    पक्ष निष्ठा काय असत हे साहेबाच्याकडून शिकावं भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 26 днів тому

    Rip😢😢😢

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 26 днів тому +2

    सु संस्कृत अजात शञु निष्टावंत P .N साहेब यांना shardangali.

  • @shankarkoparde2027
    @shankarkoparde2027 26 днів тому

    Bhavpurn shardanjali saheb

  • @vinayakkamble7063
    @vinayakkamble7063 26 днів тому

    कोल्हापूर जिल्ह्याचा वाघ हरपला😢😢😢

  • @prajmolkg2097
    @prajmolkg2097 26 днів тому

    RIP😢

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 26 днів тому +1

    निष्ठावंत वाघ

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 26 днів тому

    Rip 🙏 ⚰ 🕊

  • @ravichougale8684
    @ravichougale8684 26 днів тому

    Rip saheb

  • @tahirali3982
    @tahirali3982 26 днів тому

    Rip

  • @MRSHEKHARPATIL
    @MRSHEKHARPATIL 26 днів тому

    RIP SAHEB

  • @SantanDsouza-mh8vn
    @SantanDsouza-mh8vn 26 днів тому

    RIP

  • @hanmantpatil8507
    @hanmantpatil8507 26 днів тому

    Rip MLA Patil Saheb

  • @shakil949
    @shakil949 26 днів тому

    Bhavpurn shardanjli

  • @user-bf3ic6pd1f
    @user-bf3ic6pd1f 26 днів тому

    Bhavpurn sradhanjali 😂😂😂😂😂

    • @07j.
      @07j. 26 днів тому

      Aare murkha aai baap hay ka nahi tula .....aare tyancha itihas vach ekda chatrapati shivaji maharaj yancha athavan yeil aas kam tyanche.....Salam tuzya sanskarala aani tuzya aaibapala ....tuzyavar aasale sanskar kele.

  • @DikshaJadhav-sv4qq
    @DikshaJadhav-sv4qq 26 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब

  • @rohanbhogale1051
    @rohanbhogale1051 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @patil1897
    @patil1897 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐

  • @omsairam4984
    @omsairam4984 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @AshokRane-ge8or
    @AshokRane-ge8or 26 днів тому

    Rip saheb

  • @buntygavali420
    @buntygavali420 26 днів тому

    Rip

  • @abdulajijbagwan7913
    @abdulajijbagwan7913 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

  • @user-jt1wg3eu7e
    @user-jt1wg3eu7e 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 26 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nileshmahapure492
    @nileshmahapure492 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 26 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली