बंडखोरांना घरातच कोणी विचारत नाही किंमत देत नाही मग मतदारसंघातून कसा पाठिंबा असणार कोणी विचारत सुद्धा नाही तुम्ही बंडखोरी का केली लोकांना सांगण्याची गरज नाही जनता सुज्ञ आहे
माझ्या मते तरी जे सोडुन गेलेत त्यांची मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना काही नाही , गरज नाही, महाराष्ट्राची जनता उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठिमागे उभी आहे, कोणी काही बोलू द्या, धन्यवाद
बंडखोरीच नवीन सरकार येऊन एक महिना झाला पण अजुन मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही दिल्ली भाजप वाले बंडखोरी करणा-या लोकांना झुलवुन ठेवत आहे , मुख्यमंत्री ८ वेळ दिल्ली वारी करुन आले पण हाताला कांहीच लागत नाही , आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान. ळ
ALL party che lokanna shivsena mdhe entry start honar aahe 2014/2019 mdhe 1st & 2 nd number la aslele sarv lok shivsena mdhe uddhav saheb sobat yenar aahet jay maharastra
सत्ता गेली तरी याचा मज उतरला नाही मुंबई महापालिका भाजपने ताब्यात घ्यावी आणि यांचे कम्बरडेच मोडा दुसऱ्यांच्या घरात भांडे लावतो हा शिवसेना चालविण्याच्या लायकीचा नाही केवळ वारसा ने सर्व लाटायला बघत आहे शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला याला चालत नाही याच्या बरोबर रहाणारे बिंडोकच असले पाहिजेत
kay upyog mumbai - maharashtra chi offices tnya Gujrat la shift Karachi aahe , Ifsc mumbai tum Gujrat la nele , bullet train ni marathi manus Gujrat la ka jail , bhaheril deshche pm , rashtrapati ata bharat tat kunthe jatat , Gujrat Lach.agodar mumbai la yayeche te , vichar kara jara
फार काही फरक पडणार नाही कारण आता वेळ निघून गेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या विकासाबद्दल आणि एकूणच देशाच्या विकासाबद्दल दृष्टी आणि ध्येय नाही. त्यांच्याकडे असलेल्या ज्या महानगरपालिका आहे तेथील दुरावस्था पाहिली तर ते फार काही विकास पुरुष वाटत नाही
,अडचणी वाढू शकतात. आणी त्या वाधायलाच पाहिजेत. जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब 🚩🏹🏹🏹👍👌💪💐
नक्कीच बंडखोरांच्या घरच्यांना हे पटलेलं नाही म्हणुन ती मंडळी उद्धव ठाकरेंच्या समर्थनात पुढे येत आहेत, व आणखीन मंडळी येणार
जी लोक घरच्या लोकांची नाही झाली ती पक्षाची काय होणार
बंडखोरांना घरातच कोणी विचारत नाही किंमत देत नाही मग मतदारसंघातून कसा पाठिंबा असणार कोणी विचारत सुद्धा नाही तुम्ही बंडखोरी का केली लोकांना सांगण्याची गरज नाही जनता सुज्ञ आहे
दुश्मनांचे दुश्मन दोस्त करायला सुरुवात केली.
on
अडचणीत वाढ नक्कीच होणार जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
अहो शेवटी ह्या गद्दारांचे पैसे घरात पं पोचणर नाहीत
अभिनंदन सर्वांचे मनापासून जय महाराष्ट्र
कारण् ज्या बन्ड्खोरानी पैसे घेतलेत् ते स्वतालाच् ठेवणार्,,,घरात् लहान् भाऊ किवा बहिनीला देणार् नाहीत् त्यामुळे फुट् पडणारच्
कुटुंबातील व्यक्ती इकडे एक तर तिकडे एक असे ठरवून तर असे होत नसेल ना ? म्हणजे कुठलाही पक्ष/गट सत्तेत राहिला तर कुठुनतरी कुटुंबात फायदा होऊ शकेल.
हे तर काहीच नाही खुद्द उद्धव ठाकरे यांच्या वहिनी सुद्धा शिंदे यांना भेटून गेल्या. बरोबर आहे ना.
एक महिना झाला महाराष्ट्र सुतकात असल्या सारखच वाटतय
सर्व बंडखोरांच डिपॉझीट जप्त करायला पाहीजे खर कोन ते कळेल
उध्दव साहेब अागे बढो हम तुम्हारे साथ है
शिवसेना १ नं पाटी होणार
ही सुरवात आहे... घाण गेली सच्चे शिवसैनिक तयार होतायत
गद्दा्रांच चांगलं नाही होणार
या बंडाखोरांना खोक्याचं उत्तर द्यावे लागेल, जनता खोक्यात काय होत आणि ते जनतेला वाटले कां नाही हे विचारल्या शिवाय राहणार नाही
Mast
गद्दारांचा सुपडासाप होणार 🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🚩
अभिनंदन
मित्रांनो हीच तर आहे बंडखोरांची फजीती 😂🤣😅😁👍👌💯😁
Aple udav saheb thkre apli Shivsena 🚩🚩
All Maharastra full support Shivsena paksh pramukh uddhav saheb balasaheb thakrey
माझ्या मते तरी जे सोडुन गेलेत त्यांची मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना काही नाही , गरज नाही, महाराष्ट्राची जनता उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठिमागे उभी आहे, कोणी काही बोलू द्या, धन्यवाद
बंडखोरीच नवीन सरकार येऊन एक महिना झाला पण अजुन मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही दिल्ली भाजप वाले बंडखोरी करणा-या लोकांना झुलवुन ठेवत आहे , मुख्यमंत्री ८ वेळ दिल्ली वारी करुन आले पण हाताला कांहीच लागत नाही , आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान. ळ
या पुढे बंडाखोर याच्या विरोधात बायका मुले हे सुध्दा विरोधात जातील, आणि एक दिवस हे बंडाखोर विसरले जातील.
हो नक्कीच
Very nice 👍
ज्या पक्षाने सर्व काही देउन सुद्धा बेइमानी करतात त्यांना जनतेने जागा दाखवावी
barobar
बेळगाव कारवार निपाणी बिदर मालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
Gadar haa gadarch asto .navin chera nivdun aalch pahije
आता कुटुंबालाच बंडखोरी चालेना तवा जनता कस काय स्वीकारणार स्वीकार स्वीकारलं त्यांनी ती बंडखोराचा आहे
Shivsena Jindabad One Man Aramy Udhav Thakare Saheb.
Sahihai
Only udhav saheb
फक्त ठाकरे आनी ठाकरे शिव सेना हिंदुस्थानी ओरीजनल
Original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad ✌️🚩 mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🚩🚩
जय भवानी
🏹🚩🚩🏹
बरोबर
मित्रांनो मी एकच सांगेन सच्चाई नाव नाव हलगी डुले गेली लेकिन टू बेगी नाही जय महाराष्ट्र
Pratap Jadhav akaryksham Khasdar ahe
2.5 varshey zopi gelala share jagga
Zalla 😎😎😎😎
2.5 varsh corona made tu ani tuza bap pn ghari zopla hota teva amchya sahebani kai kam kel aahe duniyen pahil ahe murkha
ठाकरे सरकार
🚩🚩🚩
Jay mahrastra
अडचणी नक्की होणार
Ho
Nakich
पत्रकार बंधु हा व्हिडिओ 50 वर्ष आधीच आहे
Family nistavant aahet UBT la supporting seva sena zindabad
Ek no. Uddhavsaheb,aamhi aaplya pathishi aahot
अडचणी वाढणारच
होय
अडचणी वाढु शकतील
Only Tutari, panja, mashal 🚩 only India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🚩🚩
Ho
Gaddarana dhada shikva
Jaudyaaa
Roj teCh tech
Kahi honar nahi
Chaludya.kunich dhutalya tandulasarhe svacha nahi.sagale eka maletale mani.Hecj ordat hote sena fodali.Aata he tyanche ghar phodat aahet. Sagale attal Rajkiy Darodekhor Aahet.
Ky fark pdt nhi shinde la
Kahi nahi hot.
He lok fail ahel
Jansamarthan nahi yanchya kade
Rajkarn Etke. Ghaderde Zhaley.... Na bolle le.bate.
Ha prataprao 3 Vela Mp zale ! Gaddari ! Paishache ved , bhiti ed chi
ALL party che lokanna shivsena mdhe entry start honar aahe
2014/2019 mdhe 1st & 2 nd number la aslele sarv lok shivsena mdhe uddhav saheb sobat yenar aahet
jay maharastra
all gaddar khali padnar aahet ...gaddar eknath suddha nivdun nhi yenar bgha
शिंदेनी.तर.ऊदॣवचे.घरच.फोडले.आहे.
आता.जे.करेल.तेच.भोगाव.लागते
सत्ता गेली तरी याचा मज उतरला नाही मुंबई महापालिका भाजपने ताब्यात घ्यावी आणि यांचे कम्बरडेच मोडा दुसऱ्यांच्या घरात भांडे लावतो हा शिवसेना चालविण्याच्या लायकीचा नाही केवळ वारसा ने सर्व लाटायला बघत आहे शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला याला चालत नाही याच्या बरोबर रहाणारे बिंडोकच असले पाहिजेत
kay upyog mumbai - maharashtra chi offices tnya Gujrat la shift Karachi aahe , Ifsc mumbai tum Gujrat la nele , bullet train ni marathi manus Gujrat la ka jail , bhaheril deshche pm , rashtrapati ata bharat tat kunthe jatat , Gujrat Lach.agodar mumbai la yayeche te , vichar kara jara
फार काही फरक पडणार नाही कारण आता वेळ निघून गेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या विकासाबद्दल आणि एकूणच देशाच्या विकासाबद्दल दृष्टी आणि ध्येय नाही. त्यांच्याकडे असलेल्या ज्या महानगरपालिका आहे तेथील दुरावस्था पाहिली तर ते फार काही विकास पुरुष वाटत नाही
हो नक्कीच खर आहे का गद्दार आहेत हे लक्षात ठेवा यांचा पराभव अटळ आहे ती काळाची गरज आहे का पुन्हा असे कुणी केले नाहीं पाहिजे
जय महाराष्ट्र