आमदार पी.एन.पाटील यांच्या मृत्यूची बातमी येताच कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला
Вставка
- Опубліковано 22 тра 2024
- #pnpatil #kolhapurnews #pnpatilfuneral #TarunBharat #marathiNews
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Ads :
सत्तेच्या बाजारात एक निष्ठावान पाहिला.
जनता सर्वोच्च मानणारा सच्चा राजकारणी पाहिला.
गरिबांचा असा एक हक्काचा साहेब पाहिला.
सामान्य शेतकर्यांचा पाठीराखा पाहिला.
शांत, संयमी, स्वभावाचा पांडुरंग पाहिला.
करवीर चा बुलंद आवाज अवेळी परतताना पाहिला😢
-एक मतदार (करवीर)
🙏🙏🙏
💯
Bhavpurna shradhanjali 💐🙏
स्व.आर.आर. आबा , स्व.धोनोरकर यांच्या नंतर आज आक्रोश पाहिला...
पी.एन. साहेबाना भावपूर्ण श्रध्दांजली
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा नेता होणे नाही. कोणाच्या पाच पैशात निंदा नाही आणि कुठल्याही पक्षात निंदा नाही आणि कधीही गद्दारी केलेली नाही प्रामाणिकपणे गोरगरिबांची कामे करणारा म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याचा एकनिष्ठ पी एन पाटील साहेब सलाम सलाम सलाम पीएन साहेब यांना
एवढी जनता आक्रोश करतेय, म्हणजे खरच हा राजा म्हणून माणूस होता.
😂😢😂😂
The real hero
शांत संयमी नेतृत्व हरपले...भावपूर्ण शद्धांजली
हि शेवटची पिढी की . आमदार साठी रडून रडून जीव कासावीस होतो. असे आमदार पून्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली
नेता कसा असावा याचं उदा.
भावपूर्ण श्रद्धांजली अशा थोर महात्म्यास..💐🙏🏻
मूले रडली नसतील पण कार्यकर्त्याला साहेब घरातील वाटतात
फक्त एक कॉल केला की आपली अडचण कितीही मोठी असली तरी साहेब त्या प्रत्येक अडचणीत सर्वसामान्यांना मदत करणारे साहेबांचं वक्तीमत्व आज हरपल आहे...🥹🙏💐
असे वाटते लातूर साठी जसे विलासराव देशमुख होते तसे पाटील कोल्हापूर karasati...असे नेते होणे नाही
पी एन साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
👏🏾👏🏾👏🏾
पक्षाशी कसे एकनिष्ठ रहावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पी एन साहेब.
हा आक्रोश कार्यकर्ते वरच प्रेम बोलत. हा नेता प्रामाणिक होते. हा जनतेचा आक्रोश बोलतो. पि. एन. साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भावपुर्ण श्रद्धांजली साहेब
काँग्रेस वरती निष्ठा काय होती,
पण तुम्हाला निरोप द्यायला एक ही काँग्रेस चा नेता आला नाही, कारण काही पण असुदे पण 4 दिवसात दवाखाण्यात कोणता नेता आला नाही की अंत्ययात्रेला आला नाही,
कोल्हापूर मध्ये PN साहेब होते म्हणून काँग्रेस होती हे सत्य आहे
लबाड व्यवसायीक राजकारण्यासाठी रांगा लावतील पण प्रामाणिक नेत्यासाठी नाही. तरीसुध्दा पाटील साहेब सदैव प्रमाणिक जनतेच्या सदैव स्मरणात राहतील.ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो हि प्रार्थना. बारामती.
या निष्ठावंत कार्यकर्त्याला आमच्या करवीर तालुक्यातून कोटी कोटी प्रणाम
कोल्हापुराचा बाॅस गेला
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
*एक पक्ष,एक झेंडा,एक नेता असा नेता परत करवीर नगरीत होणे शक्य नाही*🙏🏻
आमदार पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏💐💐💐
आसा नेता पुन्हा होने नाही
पी एन पाटील साहेब यांना भावपुर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
भावपुर्ण श्रद्धांजली साहेब...
तुमच्या सारखा एकनिष्ठ, प्रामाणिक , खरा नेता होणे नाही साहेब
आदरणीय साहेबाना कधी पाहिलं नाही. पक्ष राजकारण वेगळं असो पण एवढी जनता रडत आहे ते पण ओरडून ओरडून याला फक्त फक्त स्वभाव, निस्वार्थी पाना आणि गोर गरिबांचा कैवारी आहे हे यांच्या वरून समजते. आदरणीय PN पाटील साहेबाना अतिशय जड अंतःकरण करून आपणास सर्व प्रथम सलामी ठोकतो. अशी माणसं खूप कमी भेटतात. साहेबाना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
महाराष्ट्र राज्यात अश्या माणसाची खूप गरज आहे करण देश हुकूमशाही च्या दिशेने जात आहे. 👏😢
भावपूर्ण श्रध्दांजली, एक निष्ठावंत, काळाच्या पडद्याआड
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
ही गर्दी एक आमदार म्हणून नाही तर सर्वसामान्य माणसांचे pn पाटील साहेब म्हणून आहे साहेबांनी कार्यकर्ता मोठा केला आहे मी जनतेचा आणि जनता माझी म्हणारा नेता म्हणजे pn साहेब साहेबांचं एक तत्व होत ते म्हणजे कोणतही काम असेल तर कुठे ही न थांबता सरळ pn जवळ या। हा अनुभव घेतलेला आहे मी खरच साहेब तुमच्यासारखा निष्ठावंत राजकारणाचा काँग्रेसचा शिलेदार म्हणून तुमची ओळख कायम राहील यात शंका नाही साहेब साहेब तुम्हाला सहृद्य आंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
लाख मोलाचा नेता..
कोल्हापूर जिल्ह्याला काँग्रेसला असा एकनिष्ठ नेता आयुष्यात कधी मिळणार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली आमदार साहेब एक निष्ठावंत आमदार 🌹🌹
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब!💐🙏
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब..
असे एकनिष्ठ नेते आता होणे शक्य नाही
आपल्यासाठी कोणी रडतय म्हणजे माणूस खूप श्रीमंत होता, पैशाने नाही तर मनाने.
अस जीवन जगले पाहिजे माणसाने,खरंच मी नाही कधी नाव ऐकले आणि यांना पाहिले पण राजा माणूस होता हा.
असा माणूस पुन्हा होणे नाही, देव आपल्या आत्म्यास मुक्ती देवो.
भावपूर्ण श्रध्दांजली साहेब
आता पी एन साहेबांच्या आशीर्वादाने देशात आणि राज्यात काँग्रेस चे सरकार येईल हे निश्चित
भावपूर्ण श्रद्धांजली
पश्चिम महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षाचे अजीवन एकनिष्ट शिलेदार करवीरचे लोकप्रिय आमदार स्व पी. एन पाटील साहेब यांना भावपुर्ण श्रध्दांजली,,साहेबांच्या निधनाने कोल्हापूर जिल्हा एका निष्टावंत लोकनेत्याला आज मुकला,कोल्हापूर व महाराष्ट्र काॅग्रेस पक्षाची आज फार मोठी हानी झालीय,,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
एकही काँग्रेस चा नेता अंत्यसंस्कार ला आला यावरून काँग्रेस किती आत्मीत्येने काम करतंय ते दिसतंय
ईश्वर सदैव यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
असा नेता होणे नाही
या प्रकरणावरून तरी लोकांनी बाथरूममध्ये साधी दगडी फरशी वापरावी साबणाच्या पाण्यामुळे टाइल्स गुळगुळीत होतात व गडबडीमध्ये माणूस जोरात पडून हे असे प्रकरण होते अमचे नातेवाईक असेच गेलेत
पाय घसरून पडले नाहीत भाव जरा माहिती घेऊन बोलत जा . त्याना मेंदू मध्ये गाट होती तेन बेशुद्ध आल्यामुळे बाथरूम मध्ये पडले
अरे मादरचोत !!.....कुठे राहतोस तु....??देव सर्व ठिकाणी एकच असतो रे!!
तु प्लंबर असशिल लवढ्या
किंवा फरशी फिटींग वाला
तुला घर,गल्ली,गांव,तालुका,जिल्हा,राज्य, राष्ट्र इ. शी काहीच देणं घेणं नाही रे....तुला!!...कंमेंट करताना नशेत असलास तरी इथुन पुढं लाख वेळा ..बुद्भी असेल तर विचार करुन कर मुर्खा..
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली पी एन पाटील साहेब
भावपुर्ण श्रध्दांजली
सामान्य माणसांची... असामान्य ताकत म्हंजे माझे साहेब❤
स्वताचे आई वडील गेल्यानंतर तेव्हा एवढा हंबरडा फोडला नसेल
Brobr
Jya sahebne vadilna vachvny sathi mdat keli tya cha sathi kahi pan bhava
तू बघाय गेलता काय.. ?
😂
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली
पी एन पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
असे राज्यात नेते पाहिजेत
साहेब 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
साहेब परत या😢
Shocking news 😢
भावपूर्ण श्रध्दांजली
निशब्द 😭
पी.एन.पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
निष्ठावंत साहेब पी एन पाटील साहेब भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रध्दांजली😢😢😢😢
बाजार फुलांचा भरला मज तुळस दिसेना
या फंदफितुरी पक्ष बदलू राजकीय क्षेत्रातील एक निष्कलंक व्यक्तीला अवघा महाराष्ट्र आज मुकला आहे
खंरच आहे भावा भावपूर्ण आदरांजली, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जळोली,ता पंढरपूर
साहेब भावपूर्ण श्रद्धांजली
निष्ठेचा महामेरू हरपला,😭😭🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब करवीर पोरक झालंय आज
नेता असा असावा निष्ठावंत निष्कलंक
मुख्यमंत्रीपद मिळण्याची योग्यता होती.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼🌹
🙏
😢😢😢
🙏🙏🙏
😢😢
Bhavpurna shradhanjali
🙏🏻
RIP SIR 💐💐💐
😭😭😭😭
भावपुर्ण श्रद्धांजली साहेब
भावपूर्ण श्रध्दांजली.
यांचा बाप मेला असेल तर एवढे लढले नसतील एवढे नेत्यासाठी लढून राहिले हे किंवा यांचा बाप मेला तर एवढे रडतील नाही एवढे नेत्यासाठी लढून राहिले
Miss you saheb 😭💐💔
😢😢😢😢
😭
😢😢😢😢😢
भावपूर्ण श्रदांजली साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🪔🙏🏽
Bhavpurn Shraddhanjali.
BHAVPURNA SHRADHANJALI.
OM SHANTY.
😭😭😭😭 God bless you SIR 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sad Rip
भावपूर्ण श्रद्धांजलि😢
Bhavpurna Shradhanjali
Bhavpurna shradhanjali saheb
Bhavpurn Shradhanjali
Bhavpurn shraddanjali 😢
Bhavpurn shradhanjali
Bhavpurna shraddhanjali
😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭
आदर्शवादी एकनिष्ठ नेत्रृत्व हारपले भावपूर्ण श्रध्दांजली
रॉयल माणूस पी.एन.पाटिल साहेब
Great leader mai inko nahi jaanta par itne log rone se pata lagta hai Sacha aur kitna lok priye neta tha.salute ho aise neta ko.
आमदार साहेबांना काय झालं होतं कशामुळे यांचा मृत्यू झाला
Bhavpurn shraddhanjali
😂😂😂😂😂😂 0:58
RIP😢
6
bhavpurn srdhanjli p n patishebana aaevdhe bladya vyaktimhtv congratulations