Kolhapur : सतेज पाटील यांच्यासह पाचही भावंडांच्या डोळ्यात अश्रू तरळले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2023
  • #Kolhapur #SatejPatil
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    CREDIT - #Political|Apeksha Sakpal/Producer| SHRUTI GOSAVI /Editor- #TV9D
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 442

  • @smartparash
    @smartparash Рік тому +36

    कोल्हापुरी अभिमान म्हणजे हे पाटील कुटूंब..खूप सुसंस्कृत आणि साधी मानस 🚩❤️

  • @Kingofromancee
    @Kingofromancee Рік тому +237

    Nobody is more powerful than mother❤️

  • @ujjawalasalokhe285
    @ujjawalasalokhe285 Рік тому +151

    त्या माऊलीला चे आभार मानावेत तेवढे थोडेच पुन्हा एकदा सलाम

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Рік тому +122

    अध्यात्मिक वारसा असलेले माननीय पद्मश्री डी वाय पाटील साहेब यांचे संस्कार खूपच चांगले आहेत.त्यांनी आपल्या कुटुंबाला एकजुटीने बांधून ठेवले आहे...खरच आजच्या युगात अशी फॅमिल असणे खूपच अभिमानास्पद आहे...

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Рік тому +142

    घरातील एका पिढीने रक्ताचे पाणी केले असते, त्यामुळे आज आपल्याला चांगले जगता येते 💯

  • @nitinwaghamare4118
    @nitinwaghamare4118 Рік тому +347

    जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
    गरिबीच्या आठवणी सांगताना खरचं डोळ्यातून अश्रु आले 👍👍👍

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

    • @sanjayshinde1398
      @sanjayshinde1398 Рік тому +6

      सतेज पाटील खुपच चांगले आहेत.

  • @appukshetriya189
    @appukshetriya189 Рік тому +121

    खुपच काळजाला लागल...काही नाही वो जीवनात ...🙏🏻😞

  • @k_production24
    @k_production24 Рік тому +121

    शेवटी कष्ट केल्याशिवाय काही नाही 👍👍

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 Рік тому +119

    आज संपूर्ण जगात डी वाय पाटील युनिव्हर्सिटी चा नाव लौकीक आहे..

    • @satishkadampatil3211
      @satishkadampatil3211 Рік тому +1

      तिथल्याच एका ईलेकट्रीकल ईजिनिअर ला पंख्याच कॅपिशीटर जोडता आल नाही.....
      काही असतीलही चांगले, पण शिक्षण कुठे फुकटात मिळत होय.

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 Рік тому +2

      @@satishkadampatil3211 ekdam barobar....dhanda ahe...ugich emotional bolu naka

  • @sureshpawar8985
    @sureshpawar8985 Рік тому +135

    So grateful family 💝

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga Рік тому +73

    नक्कीच ही एकी असल्यामुळे हे यश आहे..💐

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Рік тому +57

    Unbelievable, love to mother 💞

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Рік тому +41

    हे अश्रु नक्कीच नाहीत हे जुन्या आठवणींच्या भावनांना आठवुण आनंदश्रुच आहेत जे मन भरुन आलेवरती व्यक्त होतं मनापासुन मा. सतेज मा. संजय पाटील व सर्व भावंडांना शुभेच्छा व आईंना नमस्कार व शुभेच्छा

  • @sachinsuryawanshi804
    @sachinsuryawanshi804 Рік тому +43

    Heart touching..
    Beauityful Family with Golden Heart

  • @c143chetan
    @c143chetan Рік тому +69

    संजय पाटील यांना आम्ही DY patil collage ला असताना पाहिले होते...किती down to earth आहेत ते...

    • @k.c.j.
      @k.c.j. Рік тому +12

      डोनेशन खाऊन मोठे झालेले आणि भ्रष्टाचार करून माजलेले नेहमी आपण किती इमानदार आहोत हे दाखवतात

    • @creation7770
      @creation7770 Рік тому

      @@k.c.j. खरं आहे

  • @vinayakpawar1209
    @vinayakpawar1209 Рік тому +16

    आमचा महाराष्ट्र आणि आमची संस्कृती... आमचा परिवार.... काळया मातीची आपुलकी... बंटी दादा तुम्ही आज अगदी आमच्या घरचे वाटून राहिला... आमचा अभिमान...

  • @charusavant3754
    @charusavant3754 Рік тому +18

    इसे कहते हैं फॅमिली. 🙏

  • @mayurrambade
    @mayurrambade Рік тому +49

    आमच ठरलय. बंटी पाटील साहेब ✌️

  • @sharadpatil6517
    @sharadpatil6517 Рік тому +13

    सतेज पाटील साहेब ही खूपच ग्रेट आहेत

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Рік тому +6

    Great mother and her children!! अभिनंदन. Wishing all of u lots of love and happiness!!

  • @firojshah1151
    @firojshah1151 Рік тому +21

    Shunya thun jug nirman karnari family ... Nari shakthi Chu adbhuth udahrun ...proud this family....all the best...jai hind jai Maharashtra...

  • @vishwassugvekar5452
    @vishwassugvekar5452 Рік тому +10

    Very great mother. I salute her. I remember my back days and my mother due to this. God bless all of them.

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 Рік тому +97

    आदर्श कुटुंब असे असावे.

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 Рік тому +75

    REAL STRUGGLING❣️But,Now BRAND Of Pune,Kolhapur D.Y.PATIL🔥

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

    • @mehulwakadkar4202
      @mehulwakadkar4202 Рік тому +1

      World Brand

    • @NitinPatil-nl7me
      @NitinPatil-nl7me Рік тому

      Mumbai also

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 Рік тому +36

    गुजराती पेक्षा मराठी माणुस महाराष्ट्र तून पुढे जातो आनंद वाटतो

  • @megharasale8758
    @megharasale8758 Рік тому +3

    Great... just great
    त्या खूप down to earth आहेत.

  • @sureshpawar8985
    @sureshpawar8985 Рік тому +36

    Tv 9 अस प्रेरणादायी नेहमीच दाखवा यार

  • @rpgroup6759
    @rpgroup6759 Рік тому +9

    आम्हाला खरोखर अभिमान आहे की तुमच्या सारख कुटुंब कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला.. डी. वाय पाटील कुटुंब कोल्हापूर साठी खूप योगदान देत आहे आदरणीय बंटी साहेब व ऋतुराज दादा तुम्हाला कोल्हापूरातील सर्व सामान्य माणूस तुम्हाला कधीच विसरणार नाही.. खरोखर संजय साहेब, बंटी साहेब, ऋतुराज दादा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सलाम..
    @satej patil साहेब
    @ruturaj patil दादा

  • @sandipdhere3955
    @sandipdhere3955 Рік тому +35

    Banti Saheb❣️❣️❣️

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @avinashjadhav7176
    @avinashjadhav7176 Рік тому +9

    ताई ने सत्य कथन केले आहे. जे मनाला भावणार ! प्रत्येक यशस्वी कुटुंबामागे त्यांच्या कुटुंबाचे फार मोठे कष्ट व बलिदान असते हे या मनोगटातुन व्यक्त होते . मला अभिमान आहे पाटील कुटुंबियांचा !

  • @omkarmore171
    @omkarmore171 Рік тому +9

    खरंच या तुमच्या dyp नावाच्या श्रीमंतीमागे काय कष्ट आहेत आज समजलं 🙏✌️

  • @shivrajpatil2635
    @shivrajpatil2635 Рік тому +63

    कोल्हापूरचं सुसंस्कृत घर

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Рік тому

      Corruption chya land mahiti nahi vata

  • @surajpatil8881
    @surajpatil8881 Рік тому +56

    कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात योगदान आसणारे कुंटुब ..

    • @atharvakadam9177
      @atharvakadam9177 Рік тому +4

      एकनिष्ठ घराणे

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      @@atharvakadam9177 शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @shubhamkhatal1368
    @shubhamkhatal1368 Рік тому +76

    काही काळात काँग्रेस चा खूप मोठा चेहरा आहे 🙏🙏💯💯💯

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

    • @vinayakmagdum402
      @vinayakmagdum402 Рік тому +1

      Nkkich

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Рік тому +2

      CM

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Рік тому +1

      १०० टक्के

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Рік тому +1

      माझ्या मनापासून खुप खुप आभार भावी मुख्यमंत्री एकच बंटी

  • @varunpareek6149
    @varunpareek6149 Рік тому +8

    Salute to all moms ❤

  • @milinddiwate5264
    @milinddiwate5264 Рік тому +24

    Great family. Decades of contribution to education of many people around the whole region is tremendous. God bless this family.

  • @setpalpropertiespvtltdsetp6190
    @setpalpropertiespvtltdsetp6190 Рік тому +11

    Sirji Congratulations 🌸🌸

  • @seemathorat2356
    @seemathorat2356 Рік тому +19

    Great family 👍👍🙏🙏

  • @amarkamble4773
    @amarkamble4773 Рік тому +14

    King of the kolhapur & maharashtra politics 👏

  • @sandipgadhave8233
    @sandipgadhave8233 Рік тому +20

    God bless you abundantly ✝️🙏💐💯🕊️👍🔥🛐👏🪴🌟💎✔️🎆🍯💥⭐⭐⭐💕

  • @sanjaypatil1724
    @sanjaypatil1724 Рік тому +3

    🙏🙏 फक्त आईला

  • @anilkamble4267
    @anilkamble4267 Рік тому +10

    So Great family

  • @bhagawanpatil8656
    @bhagawanpatil8656 Рік тому +3

    सिंहावलोकन, जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिलात ताई मज पामराचे मन भरून आले ,मा तुझे सलाम!!!

  • @funfiesta602
    @funfiesta602 Рік тому +19

    Even I also cried..very emotional 🙂

  • @ajitgaikwad2277
    @ajitgaikwad2277 Рік тому +1

    Really emotional..

  • @udaymudhale2940
    @udaymudhale2940 Рік тому +3

    Great Mother & Great Family

  • @vandanaghonge5505
    @vandanaghonge5505 Рік тому +24

    Yalach mhanatat sansnkar👍👍🙏🙏🌹

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @abrarshaikh4892
    @abrarshaikh4892 Рік тому +2

    अप्रतिम असे प्रेम भाव 👌

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Рік тому +13

    Great explanation !

  • @vidyasalokhe2816
    @vidyasalokhe2816 Рік тому +2

    खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत, आईंची भेट अनेकदा झाली. नेहमीच नतमस्तक होते या माऊलींपुढे.ग्रेट फॅमिली. समाजातील असंख्यांचा आधारवड आहेत, आईसाहेब आणि सर्वच भावंडे. तोच वारसा पुढची पिढी नेत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

  • @asiffaras5150
    @asiffaras5150 Рік тому +17

    Such a great mother नमस्कार

  • @ruturajlugarepatil139
    @ruturajlugarepatil139 Рік тому +1

    जय महाराष्ट्र

  • @sachinbarbade-patil6370
    @sachinbarbade-patil6370 Рік тому

    आपल्या वडिलांचे कष्ट काय होते, हे मी मोहोळ तालुक्यातील एका व्यक्ती च्या कुटुंबाकडून ऐकले आहे, आपले आई वडील ग्रेट आहेत, salute to your hardwork

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 Рік тому +4

    माँ तुझे सलाम।

  • @tanajipatil6685
    @tanajipatil6685 Рік тому +2

    Great family and great mother

  • @outfit_4756
    @outfit_4756 Рік тому +27

    🥺🥺🥺🥺🥺🥺DY patil 🔥🔥🔥🔥

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @shalinidesai1924
    @shalinidesai1924 Рік тому +15

    Aaisaheb salam aaplya kashtala aani jiddila dhairyala ...Wish u happy bi,rthday and long healthy life..🌹💐🙏🏿🙏🏿🙏🏿

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 Рік тому +19

    Yes definate struggle

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 Рік тому +4

    Mother is a heart of every home ❤️

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 Рік тому +23

    Very good d y patil family 👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshbele6876
    @maheshbele6876 Рік тому

    Khup respected family🙌🙌

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Рік тому +26

    D.Y.Patil saheb & His family proud of MAHARASHTRA!@@ congratulations & Welcome to real culture, in Kolhapur & Maharashtra!@@@

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Рік тому +21

    God bless you 🙏 ❤️

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 Рік тому +3

    सलाम आई आणि आपल्या मेहनतीला!

  • @arvinddupte4389
    @arvinddupte4389 Рік тому +1

    Great family sir and mother god bless your family ❤️❤️❤️❤️❤️

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Рік тому +1

    परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर दिवस बदलतात. याचंच हे उदाहरण. संस्कृती आणि संस्कार खुप महत्वाचे आहेत. त्या माऊलीच्या जिद्दी ला आणि त्यागाला, कष्टाला सलाम.. आज डी वाय पाटील यांच्या संस्थेत लाखो विद्यार्थी घडत आहेत. धन्यवाद

  • @sumitragawande8084
    @sumitragawande8084 Рік тому +15

    पाटलांना तुमचा अभिमान.

  • @bois9843
    @bois9843 Рік тому +49

    Marathi manus pudhe gela pahje❤

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्राह्मण पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार

  • @user-bu8em1jw5x
    @user-bu8em1jw5x 2 місяці тому +1

    Patil family abhiman ahe maa saheb tumacha❤❤❤🙏🙏🙏👌👌👍

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 3 місяці тому

    अतिशय भावनिक क्षण ही बाजू आज आम्हाला ही भावनिक करुन गेल म्हणून आम्हाला आदरणीय बंटी साहेबांचा आदर आहे

  • @kishork8207
    @kishork8207 Рік тому +3

    खरंच....गरिबाला आपली गरीबी स्वतःच्या कष्टा नेच दूर करायची असते....फक्त त्याला मार्गदर्शन योग्य मिळाले पाहिजे....

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Рік тому +1

    🕉🌹🌹🕉परमेश्वर आपणाकडून संस्काराचे लेणं येणाऱ्या पीढीला आदर्श ठरू दे🕉🌹🌹🕉

  • @rahulpowardadaraomh0968
    @rahulpowardadaraomh0968 Рік тому

    Heart touching ❤️💔😑

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 місяці тому

    भावनिक क्षण..
    कष्ट ते यश...
    एक अधोरेखित सत्य..

  • @dilippthakkar1950
    @dilippthakkar1950 Рік тому +1

    साष्टांग प्रणाम माउली.

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Рік тому +5

    🙏🏻😥

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Рік тому +1

    आदर्शवत सर्व भावंडाना शुभेच्छा अभिमान वाटतो

  • @pushpalatamangal7138
    @pushpalatamangal7138 Рік тому +1

    Great aai and great family 👌👌👌

  • @sagaryoutube7298
    @sagaryoutube7298 Рік тому

    Sweet Family.. God Bless You

  • @subhashkamble8185
    @subhashkamble8185 Рік тому

    Heart touching

  • @SunilJadhav-iu1br
    @SunilJadhav-iu1br Рік тому +1

    जगात सर्वात श्रेष्ठ आई

  • @jagdishjadhav8953
    @jagdishjadhav8953 Рік тому +2

    खुप खुप सुंदर परिवार आहे संर्वाचे अभिनंदन

  • @kishormane5704
    @kishormane5704 Рік тому +1

    ग्रेट फॅमिली आम्हाला अभिमान आहे आणि पाटील साहेबांची पुण्याई तुमच्या पाठीमागे कायमस्वरूपी राहणार आई साहेबांना नमस्कार त्यांना उदंड आयुष्य देवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
    पाटील बंधू विजयी भव:

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Рік тому

      सतरंजी उचला रे बापासारख्याच पिढ्यानपिढ्या,,,,

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Рік тому

    समाधान हेच सर्वश्रेष्ठ दागिना व ऐश्वर्य आहे हे आपल्या आठवणीच्या उजळयातून दिसून येत ताई

  • @sourabhmali7222
    @sourabhmali7222 Рік тому +2

    Great family ❤

  • @ulhaskamble9184
    @ulhaskamble9184 Рік тому +1

    त्या आदर्श मातेच्या प्रेरणे मुळेच बंटी पाटील साहेब यांना गरीबी काय आहे, सर्व सामान्य लोकांच्या समस्या या समजतात, पहिल्यांदा आमदार की साठी पिवळा झेंडा व विमान चिन्ह ,तेव्हा पासून ओळखतो, सलाम तुमच्या कार्याला, आतातर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, म्हणून पाहतो,

  • @nayneshsanghvi
    @nayneshsanghvi Рік тому +2

    खूप च छान..

  • @nitinjadhav5317
    @nitinjadhav5317 Рік тому +1

    ग्रेट फॅमिली ❤️

  • @akashboralkar
    @akashboralkar Рік тому +2

    DY patil Family done lot for maharashtra.. Evdhe colleges medicals etc khup kahi maharashtra mdhe kelay family phar 0 pasun mothe zale le ahe really deserved respect

  • @madanchougale7296
    @madanchougale7296 Рік тому +1

    खरचं काही महणो पैसा बंगला गाडी संपती किती ही असूदे पक्त आई या दोन ताक्त किती आहे सुखी कुटूंब असे कुटूंब पाहणे आईचं भाग्य आणि मुलांचे कर्ततृव

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Рік тому

    भावंडांमध्ये असणार बोडिंग खूप आवडलं आई तुला सलाम

  • @babasokamble1118
    @babasokamble1118 Рік тому +2

    खरंच आई साहेब आपण अतिशय गरिबीतून आणि कष्टातून आपण आपल्या मुलांना घडवलं तुमच्या पुढे नतमस्तक

  • @nivruttibhande965
    @nivruttibhande965 Рік тому +4

    Proud of satej Sir

  • @aratipatil4610
    @aratipatil4610 Рік тому

    लोकांना पैसा दिसतो पण मागचे कष्ट दिसत नाही ताई आपन बोलल्या मुळे लोकांना कडेल तरी शिखरावर जातांना किती कष्ट करावे लागतात ते 🌹🌳💧🌴🙏

  • @abhijit2254
    @abhijit2254 Рік тому

    It made me Emotional

  • @hanumantpujari1542
    @hanumantpujari1542 Рік тому

    Great family with mother bless

  • @narayankoyande42
    @narayankoyande42 Рік тому

    त्या माऊलीला सादर प्रणाम 🙏🙏

  • @organicfarming935
    @organicfarming935 Рік тому +4

    So nice

  • @arjunpatil2023
    @arjunpatil2023 Рік тому +1

    Great. Family

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 Місяць тому

    पाटील घराणं ग्रेट 👌👍🙏🙏🙏🙏🙏