Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : Dasara Melava मध्ये ठाकरेंनी शिंदेंच्या कुटुंबावर काय टीका केली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 253

  • @AA-xz5ql
    @AA-xz5ql 2 роки тому +33

    बरोबर बोलले उध्दव साहेब मुलाची dr ची exam होती तरी त्याला खासदार करायचा माज होता कोणी ओळखत पण नाही तरी दुसऱ्या मतदार संघातून निवडून दिलं

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu 2 роки тому +86

    तुम्ही त्यांच्या संपूर्ण घरावर टीका करतात मग ते पण करतीलच ना.. पातळी आधी शिंदे गटाने सोडलीये..
    भाषण चालू असताना पैसे देऊन आणलेले लोक उठून निघून गेले कंटाळून.. स्टेज वरती पण नेते झोपा काढत होते....

    • @gajananpatil8170
      @gajananpatil8170 2 роки тому +5

      Correct

    • @rohitdaki736
      @rohitdaki736 2 роки тому +2

      Shinde ch kas jhalay duseyane Kel ki lagech majhya kutumba var bolale mi 2 mul gamavali and lagech yanch Radgan suru hot 🤣😂 and he kiti hi bolude tevha chalat Tyanni agadi Paksh fodun and saglya paksha var dava thokla taripn tyanchya var kuni bolaych nahiye 😐
      Te nashib Swabhav shant ahe mhanun otherwise kal Shivtirtha var ch Bhashan samplya nantar ghari yetana shivsainik Kay ahe Ani Kay Karu shakto yachi prachiti Ali Dolyanni baghitalay mhanun Sangtoy 😄🤞 kalcha Shivtirtha varcha melava mhanje ek suvarna kshan hota Ani tya suvarn kshanache sakshidar honyach bhagy mla labhal 😍🤞🤞🤞🤞⛳⛳

  • @manojmuley1669
    @manojmuley1669 2 роки тому +108

    ठाकरेंवर घराणेशाहीचा नेहमी आरोप करणाऱ्या शिंदे यांना घराणेशाही वरची टीका फारच झोंबली दिसतेय.

    • @vijaybhosale9105
      @vijaybhosale9105 2 роки тому

      7

    • @rohitdaki736
      @rohitdaki736 2 роки тому +3

      @Ramesh shinde farak ahe shinde Dusrya ne dileli script vachun dakhavat hote he sarv Maharashtra ne baghital ahe 🤣😂🙏 Ani sarvat mothha murkhpana mhanje Donhi bhashan eka ch veli hote prati Dasra melava mhanun ghetla Ani tyat Udhhav thakre Yanchya Bhashanala Counter attack kartayet mhanje mage kunitari asel jo Udhhav thakre Yanchya Bhashan Agadi Kaljipurvak aikat hote 😂🤣
      Udya vaigere press conference gheun counter attacking Kel asat tar kadachit lokanna patal hi asat pn tyach divashi 🙂😂🙏 are Swatache kahi vichar ahet ki nahi 😂🙏 ugachach Swatach hasu karun ghyaychi 😂🤣🙏

    • @rohitdaki736
      @rohitdaki736 2 роки тому

      @Ramesh shinde sagle nahi ha sir adhi mahiti kadha Vyavasthit nantar bolu shakta as 🙂😄
      Matoshree ne Thakre kutumba ne Maharashtra la Kay dilay Mumbai la Kay dilay he Sampurna Maharashtra la mahitiye baki he Mindhe ata alele ahet Fakt Ed chya bhiti ne Ani paishyanchya mohane swatachi olakh gaddar mhanun ch nirman keliye 56 varsh talahata chya foda pramane japlela paksh pattya chya ghara pramane kosalavat ahet 🙏

    • @rohitdaki736
      @rohitdaki736 2 роки тому

      @Ramesh shinde maf Kara pn Tumchya adnavache barech Jan mhanat ahet ki
      "Eknatha tujhya mule amhala adnav change karun ghyaychi bari aliye evdhya khalchya patalila Gela ahes tu gaddara "
      It's not my wordings don't take it personally

    • @rohitdaki736
      @rohitdaki736 2 роки тому

      @Ramesh shinde Donhi Bhashan nka mhanu karan shinde Yanni fakt Vachan kelay je dusrya ne lihun dilel ahe te ek shabd hi var tond var karun bolat nahiye nusat bembichya dethha pasun ordun ordun vachun dakhavat ahe samor basavleli bhadyane anleli Manas tyancha hi vichar kela nahiye shevati kantalun lok Vachan chalu Astana ch Khurchya sodun jat ahet 🙏

  • @nehavichare347
    @nehavichare347 2 роки тому +19

    स्वतःच्या मुलाला खासदार करताना शिंदे ना शिवसैनिक नाही आठवले, आणि ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप करतात ?

  • @mayurdabholkar4664
    @mayurdabholkar4664 2 роки тому +22

    मिंदे गट भावपुर्ण श्रध्दांजली

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 2 роки тому +11

    होय गद्दारांना हया च. भाषेत सांगायलाच पाहिजे.
    मिंध्दे तुम्ही आहे ह्या च लायकीचे आ हात.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद.

  • @sanjaysawant880
    @sanjaysawant880 2 роки тому +32

    Uddhav at his best

  • @viralpakharu
    @viralpakharu 2 роки тому +23

    ठाकरे साहेब खरं बोलले

  • @shilky4039
    @shilky4039 2 роки тому +44

    होय शिंदे सारखं सारखं नातवाला लॉन्च करतात प्रत्येक कार्यक्रमा एकदा तरी गरीब मुलाला वर उचलून घ्या सतत ना असं वाला वर उचलून घेतात ते पण घरी घ्या ना तुमच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमात कशाला घेता म्हणजे आतापासून लॉन्चिंग करताय त्याला

    • @tusharpawar38
      @tusharpawar38 2 роки тому +1

      yes true

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 2 роки тому +3

      अरे मग तुम्ही पण कोणत्या तरी गरीब मुलांना घेऊ शकता

    • @paragsamant108
      @paragsamant108 2 роки тому +1

      शिंदे किती शिकला आहे

    • @yam668
      @yam668 2 роки тому

      ठाकरे साहेब काहीही चुकीचे बोलले नाही तू आता पासून तुझ्या नातवालालॉन्च करतोस मंत्रालयात काय नेतो. कार्यक्रमाला काय नेतो त्यामुळे तुमच्या नाकाला मिरच्या झोंबायची गरज नाही.

    • @yam668
      @yam668 2 роки тому

      @@paragsamant108 ९वी नापास

  • @anandk.5590
    @anandk.5590 2 роки тому +14

    वाचनाचे 5.5 मार्क देऊ CM साहेबांना, अजून सुधारणा करायची गरज आहे, जमलं तर थोडं डोकं वापरून स्वतःही लिहीत जा म्हणावं😅😂😁😆

  • @rameshshipurkar890
    @rameshshipurkar890 2 роки тому +23

    हिंदूरहदय बाळासहेबांच्या नावावर चालणारी दुकाने बंद करा साहेब ...कुणाचीही पात्रता नाही... जो जनतेत उतरुन काम करेल तोच पुढे जाईल. ..आदेश फक्त बाळासहेबांचा ...आता स्वतच्या हिम्तिवर लढा...

  • @sulabhamohatkar3936
    @sulabhamohatkar3936 2 роки тому +23

    शिंदे गट भावपूर्ण श्रद्धांजली

  • @UniqueXYZ1212
    @UniqueXYZ1212 2 роки тому +33

    मला तर कोणत्याच न्यात्या मध्ये मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार दिसत नाही; सगळे फक्त आपापली पोट भरत आहेत🙄🤪🤪

    • @visionbird5719
      @visionbird5719 2 роки тому

      Balasahebache vichar pn kay upyogache nhavte.
      Balasahebani suddha identity politics ch kelel ahe.
      Netyan madhe khare vichar tar Shivrayanche pahijet

    • @prashsnde8425
      @prashsnde8425 2 роки тому +1

      "अतिउत्तम" टिप दिली,👍

  • @Sam-kt2qj
    @Sam-kt2qj 2 роки тому +14

    बरोबर आहे. जो ठाकरे घराणं संपवायला चाललाय, हातातलं हिसकून घेवून चाललाय मग काय बोलणार.

  • @savitapandey1718
    @savitapandey1718 2 роки тому +16

    Shivsena manje
    Waga che panje
    Only Thackeray Shivsena
    Jai Maharashtra

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 роки тому +4

    दुसऱ्यावर घराणेशाही बोलण्यापेक्षा शिंदेनी स्वताच्या बुडाखालचा अंधार पहावा 🤣🤣😂😂😡😡💪💪🚩🏹🏹🏹🏹🏹

  • @sayedmaqsoodahmed4645
    @sayedmaqsoodahmed4645 2 роки тому +3

    शिवसेना बंडखोर शिंदे गटाच्या सर्व 40 आमदारांची अनामत रक्कम जमा होणार आहे

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 2 роки тому +40

    लायकी काढायला दसरा मेळावा? उणीदुणी काढायला दसऱ्याचे सीमोल्लंघन...

    • @anandk.5590
      @anandk.5590 2 роки тому +3

      गरजेचं होतं ते, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी😁😂🤣

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 2 роки тому

      @@anandk.5590 समर्पक काॅमेंट

    • @arun.3443
      @arun.3443 2 роки тому +1

      एक अर्थे भागवतांना हा टोला समजावा का...त्यांचा सुद्धा होता दसरा मेळावा...माफीविर कुठले

  • @premanandbhedurkar3088
    @premanandbhedurkar3088 2 роки тому +10

    तुम्हाला पण राग येतो हे आजच कडल महाराष्ट्राला,
    2.5 वर्षात राग नाहि आला, Ed च नाव ऐकल् आणि येवडा राग आला जाऊन त्यांचा मांडिवरच बसले कमालच आहे,
    तुम्ही फक्त नावाचे CM आहात सत्ता तर bjp चालवून राहिली, लयकी नुसर तर कमिच् बोलले, लावा न स्वताचा बापाच् नाव, त्यांचा बापाच् नाव लावून भीख मांगता , मग ते बोलले तर राग कसा येतो हो तुम्हाला

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 роки тому +1

    हा शिंदे उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यावर बोलत होता. म्हणजे.तो शिवतीर्थावर चाललेला दसरा मेळावा ऐकत होता तर.तिकडून टरबूज ने लिहून पाठवलेले वाचत होता.

  • @pitambargholpe333
    @pitambargholpe333 2 роки тому +3

    एक याचा मुलगा खासदार नसता तर कुणी दुसरा शिवसैनिक खासदार असता..

  • @princearyan80
    @princearyan80 2 роки тому +43

    शिंदे साहेबांना सत्य झोंबल वाटत

    • @shubhambankhele6820
      @shubhambankhele6820 2 роки тому

      आदित्य साहेब कसे आमदार मग ?

    • @rohitdaki736
      @rohitdaki736 2 роки тому +1

      @@shubhambankhele6820 jya Matoshree baddal bolta ahat tumhi tyach matoshree ne Eka Samanya manasa pasn te grampanchayat Sadasya Panchayat samiti sadasya jilha parishad amdar khasdar mantri pad ashi anek pad dili ahet evdhya varshanni tya kutumba mdhe ek mukhyamantri pad Dil ek Mantripad Dil tar Kay jhal means Tyanna tevdha hi adhikar nahiye ka ??? And evdh nuksan jhal ka ya mule 🙌🙏🙏🙏🙏

  • @navnathargade301
    @navnathargade301 2 роки тому +1

    Only uddhavji thakre saheb

  • @dipa8748
    @dipa8748 2 роки тому +3

    अरे सेनाच त्यांच्या बापाने उभारलीय ती नसती तर तुम्ही कुठे असता.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 роки тому +3

    तुम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलांवर/नातवा वर /सुनबाई वर मुलगा आजारी असते वेळी आपण काय काय बोललात ते सध्या बघा.

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 2 роки тому +17

    Shinde kay saglach lihun dilela bolto kay 😂😂😂

  • @vinayyadav617
    @vinayyadav617 2 роки тому +11

    झोंबलं 😅

  • @sabhajikankal722
    @sabhajikankal722 2 роки тому +2

    एकनाथ तुझी लायकी नाही उद्धवसाहेब बद्दल बोलायची रे

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 2 роки тому +5

    अरे गद्दरा साहेबांनी काय तुझ्या नातं वा बद्दल थोडेच बोलले आणि एक खासदार तर गरीब चा झाला असता तिथं तुझा मुलगा चालतो

  • @nikhilkarkera376
    @nikhilkarkera376 2 роки тому +17

    Awesome speech udhhav shayeb

  • @thorgamingyt826
    @thorgamingyt826 2 роки тому +33

    कोणत्याही आजोबांना राग येणं स्वाभाविक आहे. आपल्या नातवाबद्दल असं कोणीही ऐकून घेऊ शकत नाही. साहेबांनी टोमणे बाजी करताना थोडे भान ठेवायला पाहिजे

    • @Truth_is_powerful
      @Truth_is_powerful 2 роки тому +7

      Gaddari kartana pan bhan thevayla pahije

    • @rishitekale3764
      @rishitekale3764 2 роки тому +2

      Barobar

    • @thorgamingyt826
      @thorgamingyt826 2 роки тому +2

      @@Truth_is_powerful मग तुमच्या साहेबांनी नाही भान ठेवले २०१९ ला त्याचे काय

    • @prakashgandhi6335
      @prakashgandhi6335 2 роки тому

      ​@@Truth_is_powerful Kaka
      STOP DIRTY CORRUPTION IN THE MUMBAI MUNCIPAL CORRPORATION 😀 💯
      PRAKASH GANDHI
      1+100+265=366...

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 2 роки тому

      @@thorgamingyt826 लक्षात ठेवले,सकाळची, शपथ ग्रहण केलेलं,पण 😎 भक्तांना दिसत नाही.

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 роки тому +23

    उद्धवची घराणेशाही स्वताला दिसत नाही वाटत

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 2 роки тому +1

      नाही ती कशी दिसेल आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्ट

    • @anandk.5590
      @anandk.5590 2 роки тому +1

      BJP चे खूप शहाणे आहेत माहितीये, स्वतःची घराणेशाही लपवून दुसऱ्याच उणदूण काढायचं

  • @amitkurane5623
    @amitkurane5623 2 роки тому +3

    Only shivsena उद्धव
    शिंदे फालतू माणूस आहे

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 2 роки тому +6

    मुख्यमंत्री आहेत हे काय बोलतंय कसं बोलतंय 🤭🤦

  • @rupeshnigadekar2785
    @rupeshnigadekar2785 2 роки тому +5

    Swatachya natavala miravu naka... itaranchya porankade pan bagha....Nahitar aple project chalalet gujratla

  • @rutujaaaa_07
    @rutujaaaa_07 2 роки тому +1

    Uddhav Thackeray jindabad

  • @imrightperson
    @imrightperson 2 роки тому +9

    उध्दव 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता त्याला मोजून महिनाभर मंत्रालयात येता आल नाही..

  • @tejass6219
    @tejass6219 2 роки тому +13

    Mirchi lagi….

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 2 роки тому +18

    शिंदे साहेब कुणाकडे लक्ष देऊ नका तुम्ही छान काम करत आहात मुख्यमंत्री तुम्हीच पाहिजे महाराष्ट्राला

  • @seemababar6529
    @seemababar6529 2 роки тому +2

    शिंदे साहेब आता कसं वाटतंय
    दुसऱ्या वर टिका करताना सोपं असतं
    शेवटीं जे पेरलय तेच उगवतं

  • @shankaruike8193
    @shankaruike8193 2 роки тому +4

    Only thakare

  • @rushikeshadekar4688
    @rushikeshadekar4688 2 роки тому +4

    Barobar bolale Udhav saheb....tu Gaddar

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 2 роки тому +2

    "जळफळाट"😡😡😡

  • @binitasudhakartijore3066
    @binitasudhakartijore3066 2 роки тому +3

    एकनाथा नाव ठेवी लोकांना, शेम्बवुड आपल्या नाकाला.

  • @satishhindlekar3875
    @satishhindlekar3875 2 роки тому +2

    नियती लय भारी आहे हिशोब होणार

  • @chandukane2497
    @chandukane2497 2 роки тому +1

    शिंदे साहेब,
    ठीक बोललात तुम्ही.. बाप बदललाय तुम्ही!
    का त्रास करून घेता...!!!!
    बीजेपी बरोबर गेलात. आता नातवाच्या पायगुणांन राजकारण संपेन तुमचं..!
    जावा शेती करा.....
    शब्द पुरा होईल.

  • @balasahebveer3251
    @balasahebveer3251 2 роки тому +2

    दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोट आपल्याकड असतात...शिंदेंना सोडा आज मितीला एकही भाऊ आपल्याकडे नसावा..
    ज्याने आयुष्यभर बाळासाहेबांची सेवा केली..तो थापा...
    अशा मानसाला पन आपन आश्रय देवू शकला नाही...

    • @arun.3443
      @arun.3443 2 роки тому +1

      अहो तुम्हाला तरी ठाऊक होते का जयदेव ठाकरे कोण आहे ते...त्यांचाच मुलगा जयदीप ठाकरे काल ठाकरेंचा सभेत होता...

  • @choleram143
    @choleram143 2 роки тому +1

    खर बोलले की मिर्ची लागतेच

  • @rajpatil8657
    @rajpatil8657 2 роки тому +12

    दोन्ही कडे घराणेशाही आहे

  • @Gaidhane7588
    @Gaidhane7588 2 роки тому +2

    Satta geli tr tad fad hot aahe jevha hoti tevha ghari hota 😂😂😂

    • @gaureshparab3150
      @gaureshparab3150 2 роки тому

      😂

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 2 роки тому

      सत्ता कशी घेतली,ज्या पक्षातूनु निवडून आले, तित गद्दारी,करू.न

  • @sharadsalunke9143
    @sharadsalunke9143 2 роки тому +1

    शिंदे साहेब दीपक केसर झोपली होती तुमची सभा चालू असताना

  • @shankardhawade9843
    @shankardhawade9843 2 роки тому +1

    तुम्ही तर सरळ cabinet केलं न आदित्य ला त्याच काय

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 2 роки тому

      तुमचं घर लुटलं तर चालेल?

  • @sanatandharmsansakar3734
    @sanatandharmsansakar3734 2 роки тому +13

    उडव ठाकरे. लाचार आहे

  • @shyamsawale4593
    @shyamsawale4593 2 роки тому +8

    शिंदे always right 👍

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 2 роки тому +1

    याची त्याची लायकी काढण्यापेक्षा स्वतःचे karte काय लायकीचे आहे ते पहा रात्रीच्या पार्टीला जाणारा आणि अजून रात्रीचे काय उद्योग करतो ते देवालाच माहीत

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 2 роки тому +10

    दिडवर्षाच्या बाळाची धास्तावले हार मानुन मोकळे

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 роки тому +15

    उद्धव ठाकरेची पायली भरली आता

  • @bhujangraonikam2262
    @bhujangraonikam2262 2 роки тому

    सत्ता गेली म्हणून डोकं फिरते आणि पुढे पागल सारख बरळत. दुसर्याचा बाप काढण्यापूर्वी आपल्या बापाने काय शिकवले ते आठवावे. एकासी लग्न आणि दुसर्यासी संसार हे गद्दारी पेक्षा वाईट आहे.

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 2 роки тому +2

    तु म्ही सुरुवात केली
    आदी त्यला मं त्री केले
    तर ते आपल्याला आवडले नाही

  • @advertisemedia1509
    @advertisemedia1509 2 роки тому +1

    फ़क्त बाळासाहेब आणि आता हिंदुत्व... प्रखर हिंदुत्व.... बेडगी नाही... नाटकी नाही.... जय महाराष्ट्र, जय शिवराय

  • @sachinnimbalkar5335
    @sachinnimbalkar5335 2 роки тому

    Cm🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dr.abhijeetaghor54
    @dr.abhijeetaghor54 2 роки тому +5

    उद्धव, दिड वर्षाच्या मुलास राजकारणात ओढलं आणि दुसर्याची लायकी काढताय.... नीचपणाचा कळस

  • @ganeshvighne6460
    @ganeshvighne6460 2 роки тому

    अरे मग बरोबर आहे ना काय चुकलं तुम्ही बाळासाहेब ठाकरे च्या मुलावर आणि नातवावर टीका करताना तुम्हाला काही च वाटत नाही आणि तुमच्या कुटुंबियांवर टीका केल्या वर फार वाईट वाटले राव आता महाराष्ट्र तुमच्या वर टीका करिअर शिंदे साहेब

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 2 роки тому

    बारीक मुलाबद्दल काही बोलायला नव्हते पाहिजे पण चला बोलले ,माञ शिंदे साहेब या गोष्टी बद्द्ल स्वार्थी राजकारण करू इच्छितात

  • @darshanapatil1863
    @darshanapatil1863 2 роки тому +2

    Natvala madhe gheun jantela emotional karu Naka amhi fasnare nahi

  • @nileshsuryawanshi5314
    @nileshsuryawanshi5314 2 роки тому +2

    एकनाथ रा tumcha game zalay

  • @dayanandkamble1875
    @dayanandkamble1875 2 роки тому

    Mumbai to Goa trip kharch sanga

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 2 роки тому +4

    तुह्मी पन शिवाजी महाराज च नाव घेऊ नका 😡😡😡

  • @omkarmore2924
    @omkarmore2924 2 роки тому +5

    अरे खोखें वाल्या ते cm आणि मुलगा मंत्री झाला म्हणून तर तुमचं दुखलं

  • @bharatnews9576
    @bharatnews9576 2 роки тому +1

    एवढी खालच्या दर्जाची टीका करता बरोबर नाही ठाकरे कुटुंब चे सदस्य पण होते अत्ता बोला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावायचा की नाही

  • @m15-u3q
    @m15-u3q 2 роки тому +1

    Aditya thackrey pan Balasahebancha Natu ahe mag tyala tar kay kay bolatat tumhi lok

  • @RameshSingh-vd3mf
    @RameshSingh-vd3mf 2 роки тому +1

    Udhav sahab barobar bole gadar gadar hote hai

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 роки тому +9

    खरच आहे , उध्वस्त चे अधःपतन सुरू झाले, उध्वस्त पागल झालाय

    • @vikramkute3783
      @vikramkute3783 2 роки тому +2

      Hahaha, सेनेला वोट केलाय का कधी

  • @vikibodare1385
    @vikibodare1385 2 роки тому

    शिव सेनेचे प्रमुख म्हणून मिरवायला औकात लागते उद्धव साहेब अवकात असती तर ते ४० जन गेलेच नसते प्रश्न अवकातीचा ... आता शिंदे सरकार सांभाळून

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 2 роки тому +1

    निव्वळ बालिश मुख्यमंत्री आहे हा🤦

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 2 роки тому

    उद्धव साहेब बरोबर बोललात बाळासाहेबांच्या नातू आदित्य साहेबना काय काय बोललेत तुम्ही आठवण ठेवावी गदारानी

  • @chandrashekharsaindane536
    @chandrashekharsaindane536 2 роки тому

    तो नारायण राणे बरोबर बोलतो याला।

  • @hindukushb
    @hindukushb 2 роки тому

    Gone case

  • @RealHumanVG
    @RealHumanVG 2 роки тому +1

    जनतेने देशाचे हित बघावे कोणत्याही पार्टी पक्षाचे नाही. त्यामुळे जो चांगल काम करतोय देशा साठी त्याला साथ द्या मग तुम्हाला कोण चांगला वाटतो तो तुमचा प्रश्न आहे. पण म्हणून अंधभक्त ही बनू नका. आपापल्या मधे भांडून काहीच उपयोग नाही. जय महाराष्ट्र 🙂

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली शिलाँग. गिधाडे गिधाड ओके एक आजी सोलापूर बाय-बाय काय पण टाईप होतंय शिदाड गिधाड ओके

  • @Ranjit_0615
    @Ranjit_0615 2 роки тому +2

    सोनिया सेनेचा सेना प्रमुख

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 2 роки тому

    नातवावर भाष्य करायला नको होते.चुक ते चुकच!

  • @nikhilkarkera376
    @nikhilkarkera376 2 роки тому +6

    Shinde ko mirchi laghi

  • @rameshwarsultane3995
    @rameshwarsultane3995 2 роки тому +6

    Pagal झालाय ते😁😁

  • @nileshbansod4646
    @nileshbansod4646 2 роки тому

    Right

  • @dhanajipatil8078
    @dhanajipatil8078 2 роки тому +4

    Maja maja kra..

  • @amitkurane5623
    @amitkurane5623 2 роки тому

    ह्याला काय गरज आहे उद्धव साहेबच भाषण ऐकायला तू तर तुझी दाखवलीय भावा पण तुझी बिना पाण्याची भादरणार आता shivsainik

  • @gamingash6628
    @gamingash6628 2 роки тому +2

    Kay yeda cm bhetalay dusracha bapach naav lavtoy laaz pn nahi vatat

  • @anonymous-op3zp
    @anonymous-op3zp 2 роки тому +1

    eknath shinde u took the right decision we love u and have massive respect for u JAI SHRI RAM HINDUTAVA

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 2 місяці тому

    हा किती दिवस बोंबलणार

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 роки тому

    उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे सोडून दुसरं काहीच दिसत नाही. एकदम चुकीचं आहे. त्यावरून त्यांची लायकी समजली.

  • @santoshsangale6754
    @santoshsangale6754 2 роки тому

    Great Cm

  • @truthobserver.9546
    @truthobserver.9546 2 роки тому +1

    Uddhavast Thackeray has lost mental balance

  • @santoshmore5063
    @santoshmore5063 2 роки тому +1

    ग्रेट cm

  • @rmmm213
    @rmmm213 2 роки тому +2

    Mahangai var bola rao khupch vadhli ahe shetkarya kade baga... Poranache nokari ch baga rajyatlya... Kay lavly..
    .. Janteni pratek varshi satta badal kela pahije tarch.. Akkl ali tr ali...

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 2 роки тому +2

    50 KHOKE EKNATH OK

  • @prajaktadalvi6287
    @prajaktadalvi6287 2 роки тому

    एकनाथ शिंदे शिवसेना संपवली tya बद्दल धन्य
    वाद आता महाराष्ट्र पण गुजरात मध्ये विलीन करा मग Devendra फडणवीस prime minister बनवतील मग नातू chief minister

  • @anilkadam5867
    @anilkadam5867 2 роки тому

    अरे तुझ्या नातवाबददल काय वाक्य ते तर ऐक.उगाच बोंबलू नकोस.तू आणि तुझी पिलावळ ठाकरे कुटुंबाबद्दल काय बोंबलत आहेत.ते बघ

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 2 роки тому +1

    Balkrusna,gudakesha srikrushna .

  • @nileshchaudhari9185
    @nileshchaudhari9185 2 роки тому

    Justice for SSR