Onion Rate price hike : कांद्याचे भाव वधारले, समितीत प्रतिक्विंटल 3500 रुपये भाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Onion Rate price hike : कांद्याचे भाव वधारले, समितीत प्रतिक्विंटल 3500 रुपये भाव
    In Lasalgaon, Manmad Bazar Samiti there has been a big improvement in onion prices. Onion has reached the mark of 3 thousand per quintal. 15 days ago, onion was fetching an average price of Rs 2100 per quintal. There has been an increase of Rs 900 per quintal. Today, onion fetches an average price of Rs 3000. Due to the increase in the price, onion farmers have got a lot of relief.लासलगाव, मनमाड बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी सुधारणा झाली आहे. कांद्याने प्रतिक्विंटल 3 हजारांचा टप्पा गाठलाय. 15 दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 2100 रुपये भाव मिळत होता. त्यात क्विंटलमागे 900 रुपयांची वाढ झाली आहे. आज कांद्याला सरासरी 3000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. दरात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती असल्याने सध्या शेतकऱ्यांकडे जेमतेम कांदा शिल्लक आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
    #onion #pricehike #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 21

  • @RajendraDoifode-yr9pb
    @RajendraDoifode-yr9pb 2 місяці тому +16

    एक आरदं विकतं,
    सरासरी 24-25 रु च आहे,
    जाऊन पहा मार्केट ला, विनाकारण बातमीतुन भाव वाढ सांगु नका 👍

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 2 місяці тому +10

    तुमच्या गाडीत खोड किडे आहे का वळवळ करायला लागले

  • @devidaskarande4091
    @devidaskarande4091 2 місяці тому +6

    29 रुपयाचा वर सोलापूरला बाजार नाही मी स्वतः सोलापूरला आहे आज

  • @user-go6nu3sq2p
    @user-go6nu3sq2p 2 місяці тому +4

    मावशी दोन चार दोन गोळा पिशवी काढली व्यापाऱ्यांनी डंका वाजवु नका ३५ रु भावाची एखादी पट्टी टाका मोठ्या वकलाची मॅडम व्यापाऱ्यांची मुलाखत घ्या सरासरी भाव 25 ते 28 रु सुपर विकतो. आहे सध्या .

  • @mohansangle261
    @mohansangle261 2 місяці тому +2

    मिळू द्या ना मग काय लागलीमिळू द्या ना मग काय पोटात दुखू लागला तुमच्या

  • @nanamore168
    @nanamore168 2 місяці тому +2

    12 महिने जरा कांदा फुकट खात्यातील

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 місяці тому +3

    पैसे घेतलें वाटतं बातमीचे

  • @rahulsuryawanshi7131
    @rahulsuryawanshi7131 2 місяці тому +1

    News 18 लोकमत च सर्व्ह शेतकरी कडून बहिष्कार हे कोणी बघु नका शेतकरी नो कारण कांदा हा 25 22 किलो विकलाजात असता ना फेक बातमी देता आहे म्हंजे भाव पडले पाहिजे असं या cbhanel वाले ना वाटत

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 2 місяці тому +1

    सर्वांचे कांदे थोडी ना हया भावाने जात सरासरी 23ते 25 आहेतं

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 2 місяці тому +4

    शेतकऱ्याची बरबादी करायला लागलात तुम्ही तर

  • @sagargaikwad9706
    @sagargaikwad9706 2 місяці тому

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दुश्मन म्हणजे मिडीया सरासरी भाव बघायचे नाही कांदा आहे च किती आता शेतकऱ्याकंडे

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 місяці тому +1

    अरे शेतकऱ्यांकडे कांदा राहीलाय कुठे आता फक्त व्यापारी मालामाल

  • @anilchavan5019
    @anilchavan5019 2 місяці тому +1

    Kashala tond maraty bhav vadhle yevdhe bhav ahe la he 50 rs kg kande khau shakat nahi ka tumhi lok 2,3 mahine baki varshbhar fukat tr khatat

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 2 місяці тому +3

    उठली का तुम्हाला आग

  • @rahulsuryawanshi7131
    @rahulsuryawanshi7131 2 місяці тому

    26 आज तर सटाणा मार्केट

  • @GoHo-js8uq
    @GoHo-js8uq 2 місяці тому

    100 ke par hona chahia madam

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n 2 місяці тому

    Kashala baatmi dakhvta kandyachi.. Shant mara thode divas

  • @krishnashewale2084
    @krishnashewale2084 2 місяці тому

    मिडियावाल्यानो कांदा घेऊन ठेवा .तूमच्याकडे कांद्याचे सगळे पंचांग आहे.पण बोबलू नका .

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 2 місяці тому

    तूम्ही सदैव शेतकर्यांच्या पोटावर लाथ मारतात. भाव तर वाढलेले नसतात फालतू ओरडतात. भाव वाढले भाव वाढले..