Maharashtra Onion Price: Nashik लासलगाव बाजार समिती लिलावात एकमेव महिला व्यापारी (Women empowerment)
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #Maharashtra #Farming #Onion #WomanFarmer #Women #Business
विंचूरच्या कृषी उत्त्पन्न बाजार उपसमितीत कांदा खरेदी करणारी एकच महिला दिसून येते. त्या म्हणजे साधना जाधव. शेतीमाल खरेदी, विक्री आणि विपणन क्षेत्रात बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या महिलांपैकी त्या एक आहेत. साधना कृषीसाधना ही महिला सहकारी संस्था चालवतात. साधनाताईंनी अनेक अशी काम केली जी महिला कधीच करत नाहीत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची कंत्राट घेतली, त्या सध्या नाफेडसाठी कांदा खरेदी करतात. पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या कित्येक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
रिपोर्ट आणि शूट - अनघा पाठक
एडिटिंग - शरद बढे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
ताई बरोबर बोलता आपण आज सर्वात जास्त शेतात महिला राबते पण सर्व श्रेय पुरूष घेतात,
मी तुमच्या मताशी सहमत आहे
धन्यवाद ताई आपण महिलांसाठी खूप प्रेरणादायी असं भाषण युट्युब दिलं लासलगाव बाजार समितीत तर कार्यक्षम असणार त्यांना शत शत प्रणाम शत शत प्रणाम
अभिनंदन ताईचे
वा खूप छान काम करतात
Salute to BBC also has very depth knowledge of reporting.
एकटी बाई गर्वाची गोष्ट आहे पण मास्क पण लावायला पाहिजे होता
Lol
गर्वांची गोष्ट पण आहे बोलता तुम्ही, आणि वरुन चुका पण काढता...
बाकीच्या लोकांनी मास्क लावलेला आहे का?.
आम्ही लासलगावकर 🔥💯💪
सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत , ही अभिमानाची गोष्ट आहे,
Great You Sadhana Jadhav Madam Abhinandan Aple
Solapur city chya adat madhe me harbara lilawasatti lawe pan mala lilawachya veles adat malakane yeu dele nahi. Karan vicharle tar mhane tithe sagale purush astat ladies kon naste ase mhanun mala Dalwale gele.
Manasikta badalnyachi garaj ahe.
Barobar
Very nice 👌 👍
She is true champion for women's cause and not fake celebrities like Deepika p@dukone and Priyanka chopra👍. She stands for true empowerment whereas the celebrity women stands for objectification and desperation for recognition.
सलाम ताईसाहेब तुम्हास
नाफेड साठी कांदा खरेदी करून आईन वेळेस,शेतकऱ्याच्या कांद्याचा भाव पाडणे
कारण भाव वाढले का आला नाफेडचा
कांदा बाजारात
Best wishes to shana tai.
Right👌👌
शेतात कधी गेलतीस का बाई 😂🤣
👍
Tai tumse ekadam barabar hai
👍👍👍👍
मी तुमच्या मताशी सहमत आहे
पैसा तर नवरा देतो एवढाच माहिती 😂
पुरुषांना नावं ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी करून दाखवा शेतकऱ्यांसाठी
पुरुष शेतीत कामच करत नाही असं यांचं म्हणनं आहे तर यांचा काहीच अभ्यास नाही शेतीचा .. 👌
अगदी बरोबर आहे ताई बायका सकाळी 5वा.उठल्यापासुन संध्याकाळ पर्यंत राबतात अगदी निस्वार्थ.
आंदोलन करा बाई शेतीतल काम पूर्ण बाईलाच आहे म्हणून आणि करा शेतकऱ्याची चपी तूच राहिली होती आता शेतकऱ्याला बुड वायची.
मशागत करणे वाफे करणे त्याचे चढ उतार बघुन पाणी व्यवस्थित ठरेल अशी बांधणी करणे पाणी देणे ही कामे पुरुष करतात कांती लागण आणि काढणे हे काम महिला करतात शेतीमध्ये महिला आणि पुरुष लिंग भेद करता येतं नाही जे दिसलं ते काम करावे लागते
आगदी बरोबर
ताई सरकारला विनंती करा कांदा निर्यात करा म्हनुन
अभिनंदनीय आहे ताई.
तुमच्या कडे पाहिले कि बहिण स्वभाव असाचं
हो नक्कीच
Tai corona kalatil vidhwa mahila suddha ashyach pude jayla pahije khup wait prasang alay
या ताईने रात्री १२ वाजता लाईट आल्या वर एकटीने शेताला बारे देण्यासाठी जाऊन पाहावे
कांदा निर्यात करा जास्तीत जास्त ठाकरे सरकार
🎉🎉🎉
Good job
मॅडम तुम्ही जे बोलले ते जम्स खरोखर बोलले समजत नसेल तर तुम्ही प्रश्न विचारा मी अनाडी माणूस आहे म्हणून मला तुमचा विषय आवडला
साधना ताई तूम्हचा अभिमान वाटला.
Bayka bolu naka Mahila shabda wapara
महिला सबलीकरण महत्वाचे आहे
धन्यवाद
Khup chan tai tumcha kdun itar mahilani bodh ghyava thank you so much tai .
Nice work tai
Good job tai
1001%
जय जवान जय किसान 🚩🙏🙏🙏🙏🌹🌊🌊👳👳👳❤️
महत्वाचे निर्णय घेतांना घरच्या गृहिणीचा पण सल्ला घेतला पाहिजे.
Mahila Sarv kshetrat yayla pahije. Ani sheticha vyavharcha kshetrat aalya tar mahila sheticha kharch ani ghar ani eter sarv kharchach niyojan navara bayko basun kartil tyaveli shetkaryanchya aatmahatya thmbtil .
अभिनंदन ताई
ताई तुला कोटी कोटि प्रनाम!
पुरुष आणि महिला दोघं मिळून विकास करु आणि देश पुढे नेऊ जय महाराष्ट्र
छान
बरोबर आहे मॅडम तुमचं
Khupch Chan Tai
Sadhana tai aadhi mask lava mag boli lava aadhi swatachi kalaji ghya
शेती ही महिला च जास्त कामे करती पुरूषांना गावातील बिना कामाची लोक सदरूनःनाही देत
खूप छान 👌👌 साधना ताई
Bai cha janma ha mule honyasathi va thokun ghenyasathi asto rao
Great Lady Salute to you mam.
setiche wafe karne mashagat karne pani dene hi kame kan karte
Great work...
Good working madam, proud of you.congralation🎉🎉
I Am Proud Of You But Care Of Pour Farmer
Great women 👍🙏
हेाय बरोबर
Great 👍👍👍👍
Good work
🌹🌹👌🌹🌹
👍👍
Nad 👑👍👌🙏
👍🙏
जास्तीत जास्त महिलांनी बाजार समिती मधे सहभाग नक्की घेयला पाहीजे👍