Onion Price News| कांद्याचे दर आता सरकार ठरवणार | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Onion Price News| कांद्याचे दर आता सरकार ठरवणार | Marathi News
    #onionratetoday #pmnarendramodi #maharashtrapolitics #uddhavthackeray #maharashtraweathertoday #manojjarange #marathareservation #fadnavis #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well. n180c_elections
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 64

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 3 місяці тому +31

    कांदा आणि दुधाला बाजार कमी असल्याने शेतकरी नाराज

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 3 місяці тому +31

    काही करू नका निर्यात शुल्क रदद करा आणि केंद्र सरकार नी नाक खुपसू नये ज्याला परवडेल तो खाईल निर्यात जास्त झाला तर सरकार ला परकिय चलन मिळेल अर्थ व्यवस्था मजबुत होईल आपण तिसऱ्या नंबर वर येईल

  • @vijaykumbharde2295
    @vijaykumbharde2295 3 місяці тому +16

    काहीही करुन भाव पाडायचे अस करणार असाल तर नुकसान तुम्हालाच होणार वेड्यांनो स्वताला ल ई हुशार समजत असाल तर शेतकरी पुर्ण कंटाळला आहे

  • @amolsansare2013
    @amolsansare2013 3 місяці тому +29

    सरकारने मार्केट कमिटी मध्ये येऊन कांदा खरेदी करावा.

  • @prakashgaikwad1871
    @prakashgaikwad1871 3 місяці тому +19

    वाणिज्य मंत्री बदला आधी जसं केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांची जान असलेले शिवराज चव्हाण बनवले तसं वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांची जान असलेला बनवा आत्ताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल शेतकरी हितासाठी काही निर्णय घेतील ही अपेक्षाच नाहीहे भिकारी केले यांनी शेतकऱ्यांना मागील दोन तीन वर्षांत

    • @tashok61
      @tashok61 3 місяці тому

      फार बोगस माणूस आहे हा

    • @tashok61
      @tashok61 3 місяці тому +3

      हा शेतकऱ्याच्या फायद्याचे निर्णय घेऊ शकत नाही

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    कांदा ४० रुपये किलो दराने खरेदी करावा केंद्र सरकारने नाहीतर २४ तास कायमस्वरूपी कांदा निर्यात बंदी निर्यात शुल्क हटवावे कुठल्याही अटी शर्ती विना

  • @tashok61
    @tashok61 3 місяці тому +7

    आता शेतकरी यांना विधानसभेला 62 मतदारसंघांमध्ये अद्दल घडवणार

  • @SonaliShankar-ih5xh
    @SonaliShankar-ih5xh 3 місяці тому +6

    वाणिज्य मञालयानेच पेट्रोल व डिझेल चे भाव पाङुन दाखावे. शेतकऱ्यांचा शेतीमाल सोपा आहेत भाव पाङायला गरीब शेतकऱ्यांच्या अनात माती कालवायचे काम bjp सरकार ने केले.

  • @manojmanjare628
    @manojmanjare628 3 місяці тому +16

    कांदा करेल सरकारचा वांदा

  • @lyrics_world-001
    @lyrics_world-001 3 місяці тому +8

    कांदा निर्यात बंद केल्यावर असेच होणार

  • @dattatraysawant1328
    @dattatraysawant1328 3 місяці тому +7

    भाव पडल्यावर काय केलं
    भाव वाढला की लगेच सिस्टीम बदलायची

  • @गणपततुपे
    @गणपततुपे 3 місяці тому +3

    पियुष गोयल ला काही कळत नाही हा शेतकरी विरोधी आहे दाहा वर्षांत वाट लावली

  • @bajiraogagare9139
    @bajiraogagare9139 3 місяці тому +4

    आता maharatratun bjp कायमची हद्दपार होणार
    पीयूष गोयल आधी हाकला तिथून
    कांदा न खाल्ल्याने आजुन कोणी मेल नाही

  • @swatiorganic8172
    @swatiorganic8172 3 місяці тому +2

    वानीज्य मंत्री पियुष गोयल जर असती तर शेतकऱ्यांसाठी मोठा धोका व अस असिलतर शेतकऱ्यांनी भाजपवर भरोसा करू नये कारण कि दहा वर्षे चा पियूष गोयलचा ईतिस पहा

  • @dyaneshwarkhatale480
    @dyaneshwarkhatale480 3 місяці тому +7

    50 rs kg fix kara

  • @bajiraogagare9139
    @bajiraogagare9139 3 місяці тому +2

    निर्यात शुल्क झीरो करा
    यांचे माहिती कोण देतं सरकारला सरकारने kandayt नाक खुपसू नये

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 3 місяці тому +4

    कांद्याचे दार कि दर???🤔🤔🤣🤣🤣🤣

  • @tanajimali5095
    @tanajimali5095 3 місяці тому +4

    आता
    कस
    वाटतय

  • @NitinBachkar-ss8fh
    @NitinBachkar-ss8fh 3 місяці тому +1

    हवं सामान्य जनतेचा विचार कारा सरकार

  • @pramodrajole9343
    @pramodrajole9343 3 місяці тому

    अहो शेतकऱ्याला आणि कांदयाला सांभाळू जाणं फक्त काँग्रेसच सरकार शेतकरी असाल तर फक्त काँग्रेस निवडा

  • @DilipShinde-m6c
    @DilipShinde-m6c 3 місяці тому

    ़ मोदी साहेब तुमचे वाणीच्या मंत्रालय बाजूला ठेवून निर्यात मोकळी करा आणि खुल्या बाजारपेठेत कांदा विकू द्या एवढी मेहरबानी करा

  • @mbharmshetti8838
    @mbharmshetti8838 2 місяці тому

    ,, शेतकरी मित्रांनो असाच एक झूठा हा आता लोकसभा मध्ये अजून एकदा दणका द्यायचे त्यावेळीच यांना समजणार आहे जय जवान जय किसान

  • @bhagwandarkunde8144
    @bhagwandarkunde8144 3 місяці тому +1

    विधानसभा निवडणुकीत मजा बघा

  • @जगन्नाथशेळके
    @जगन्नाथशेळके 2 місяці тому

    सरकार या मागं का लागत आहे सरकार शेतकऱ्याला बर्फाची करण्याचे काम करीत आहे यामुळे शेतकऱ्याला फटका बसणार आहे ना हे सरकार शेतकऱ्याचा नाही

  • @MachhindraBerad-p7c
    @MachhindraBerad-p7c 3 місяці тому +1

    काय करायच ते करा विधान सभा आहे आजून शेतकर्‍यांच्या हातात

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 3 місяці тому

    आता जर जास्त शहाणपणा केला ना तर पुन्हा एकदा बारी पाडली जाईल भाजप वाले जरा ताळ्यावर या शेतकऱ्याचा नादी लागू नका

  • @shankarwalunj9345
    @shankarwalunj9345 3 місяці тому

    कांदा बाजारभाव वाढणारच आहे
    लावा ताकत
    विधानसभेला भाजप सुफडा साफ होणार आहे लावा ताकत

  • @dipakshewale7384
    @dipakshewale7384 2 місяці тому

    विधानसभा निवडणुकीत भाजपाची फिफ्टी पुरी होनार नाही

  • @NazirShaikh-r1s
    @NazirShaikh-r1s 3 місяці тому

    Pach DHA rupeye ky wad jhali adha od lavle shetkari yane kele la kherch pn nighet na hi

  • @SahebraoKadam-n5y
    @SahebraoKadam-n5y 3 місяці тому

    7000हजार रुपये पाहिजे कांन्दां आमचे हकाचा

  • @jayvantgunjal6125
    @jayvantgunjal6125 3 місяці тому +1

    आजला मेला नातू झाला

  • @mayurdeokar3599
    @mayurdeokar3599 3 місяці тому +1

    हो..महाराष्ट्राच्या निवडणुका येत आहेत

  • @gorakhdavange5721
    @gorakhdavange5721 3 місяці тому +2

    वेड्यात काढतात

  • @SharadJagtap-xd9xu
    @SharadJagtap-xd9xu Місяць тому

    Kanda,,Sarkar,, padarnar,,

  • @nitinkasar4957
    @nitinkasar4957 3 місяці тому

    पियुष गोयल हुसकावून लावा

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 3 місяці тому

    Govt wrong decisions which can not take back ...1. reservation 2. Waquf board 3. Farmers help

  • @maheshchavan4869
    @maheshchavan4869 3 місяці тому

    शेतकरी विरोधी धोरणामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जाणून बुजून त्यांची जागा त्यांना दाखवली व निवडणुकीत पराभव करून दाखवला शेतकऱ्याचे दुःख काय असते हे सरकारला दाखवले अशीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान करणार विधानसभेला सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवा

  • @karbhanjanwagh332
    @karbhanjanwagh332 3 місяці тому

    देऊच नका ना nafed ला. हिसकावून नेत आहे का ते.
    Mokkar आरडा ओरड करण्यापेक्षा द्यायचा नाही.

  • @bhagwatjare4065
    @bhagwatjare4065 3 місяці тому

    फ्कत निर्यात चालू करा थोडे भाव वाडले तर लगेच बोबाबोब करू नका . कांदा खाल्ला नाही तर मरत नाही .

  • @suhashingne4479
    @suhashingne4479 3 місяці тому

    Government policy against the all farmer's

  • @pravinsaid8375
    @pravinsaid8375 3 місяці тому

    सरकार ने कांदा बाजार भावात हस्तक्षेप करू नये निर्यात खुली करावी

  • @rajendrachaudhari7617
    @rajendrachaudhari7617 3 місяці тому

    पियुष गोयल म्हणजे विधानसभा विरोधी जाणार हॆ नक्की

  • @UmeshPardhi-ql9ue
    @UmeshPardhi-ql9ue 3 місяці тому

    कांदा सोयाबीन कापूस....अहे नुसता कांदा नाही...कांद्या नी रडवल .. सोयाबीन.. कापूस.. तुम्हाची झोप उडवली

  • @yadavamol2669
    @yadavamol2669 3 місяці тому

    कांदा उत्पादन करताना येणारा खर्च हा पण सरकारी रेट प्रमाणे असावा

  • @sharadamle7145
    @sharadamle7145 3 місяці тому

    सरकारने विधानसभा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा

  • @MachhindraBerad-p7c
    @MachhindraBerad-p7c 3 місяці тому

    काही होनार नाही फक्त निर्यात शूल्क हाठवा भाव वाढतील

  • @dhanrajwagh3281
    @dhanrajwagh3281 3 місяці тому

    कांदा काय करू शकतो हे सरकारला चांगलच माहीत आहे

  • @dnyaneshwargaikwad7893
    @dnyaneshwargaikwad7893 3 місяці тому

    दुध उत्पादकांनची धग लागणार सरकारला

  • @pramodbongane6493
    @pramodbongane6493 3 місяці тому

    ऊस दर सरकारने ठरवावे

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 3 місяці тому

    मग शेतकर्यांना किटक नाशके आणि खतांचे भाव ठरवण्याचे अधिकार द्या