पहिल्या प्रहसनाने हसून हसून पोट दुखले(भरलं? नाही भरलं.) तर दुसऱ्या प्रहसनाने डोळे भरले! खरं आहे मकरंद अनासपुरे यांनी म्हंटलं ते, कोणालाही डावं उजवं करता येत नाही. हास्य जत्रेची सगळी टीम अद्वितीय आहे! डोळे भरले, पोट ही भरलं... पण मन भरत नाही. बहुतेक सगळे एपिसोड कमीत कमी दोन वेळा तर काही अनेकदा पहात राहतो. रोजच्या जगण्यात हसू यावं असं फार क्वचित घडत असतं. हसणं विस्मरणात गेलं की काय असे प्रश्न पडू लागतात. पण हसत हसत सगळे ताणतणाव विसरायला लावणारा असा हा मराठीत तरी एकमेव कार्यक्रम आहे. 👌👌👌👍
Aamche mhj madhil Omkar shramesh ani prathmeshh hi trimurti tridev ase baap kalakar aahet. Hyanchya nadala jo lagel tyachi changalich dhulai jhali samaja. Tyanchya bhavi vatchalis khup khup hardik subhechha🎉🎉🎉🎉and ❤❤❤❤you all this great star
Namrata sambheraochi comedichi atishokti. Ghati bhashecha laheja bhari. Khupach hunhunari kalakar aahe. Samir choghulechi utam sath. Bhannat bhanu comedi. Hats of this two great star😅😅😅and❤❤❤you both star
" कहर" विशेषण पहिल्या प्रहसनाला कमी पडला असता, बरं झालं नाही उच्चरला. आणि तसही कोणतेही विशेषण इथे अपुरेच! उत्कृष्ट !!! हास्य यजत्रेची ही कोरीव लेणी आहेत. मस्त
कोकणातल्या ह्या आमच्या बोली भाषेला माझ्याकडून खूप शुभेच्छा.......खूप अप्रतिम...ओंकार भोजने आमच्या शेजारी गावचा ...आणि रत्नागिरी ची रत्न हेच खूप आहे......रत्न शोधून सापडत नाही..❤❤
Samir dada khup chan mi tumchya saglyache fhamomans bagatye tumi khup hasvata yar ani khup radvata I love you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khup Sar prem tuma saglyana puna mana pasun I love you
पहिल्या प्रहसनाने हसून हसून पोट दुखले(भरलं? नाही भरलं.) तर दुसऱ्या प्रहसनाने डोळे भरले! खरं आहे मकरंद अनासपुरे यांनी म्हंटलं ते, कोणालाही डावं उजवं करता येत नाही. हास्य जत्रेची सगळी टीम अद्वितीय आहे! डोळे भरले, पोट ही भरलं... पण मन भरत नाही. बहुतेक सगळे एपिसोड कमीत कमी दोन वेळा तर काही अनेकदा पहात राहतो. रोजच्या जगण्यात हसू यावं असं फार क्वचित घडत असतं. हसणं विस्मरणात गेलं की काय असे प्रश्न पडू लागतात. पण हसत हसत सगळे ताणतणाव विसरायला लावणारा असा हा मराठीत तरी एकमेव कार्यक्रम आहे. 👌👌👌👍
Ààaaaaaaaàaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaa
❤@@vidyamhalaskar9346
Chal
रत्नागिरी ची रत्ने म्हणजे धमाल 🎊💐🎉🎉💐🎊कोकण स्टार कडक शो 🎊💐🎉
Aamche mhj madhil
Omkar shramesh ani prathmeshh hi trimurti tridev ase baap kalakar aahet. Hyanchya nadala jo lagel tyachi changalich dhulai jhali samaja. Tyanchya bhavi vatchalis khup khup hardik subhechha🎉🎉🎉🎉and ❤❤❤❤you all this great star
आमच्या रत्नागिरी ची सर्व रत्ने खुप छान आम्हाला अभिमान आहे गर्व आहे❤
श्रमेश प्रथमेश आणि ओंकार,
जबरदस्त कलाकार आहात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त कॅामेडी ऐतिहासिक , पुन्हा असा ॲपिसोड नागी
पहिला प्रहसन...
अप्रतिम..
खुप हसलो
Salute कोकणकरानो🫡
खूप अभिमान वाटतो तुमचा तिघांचा ! आमच्या रत्नागिरी ची शान !
Deadly combo - Onkar-Prathamesh-Shramesh ....!!
Namrata sambheraochi comedichi atishokti. Ghati bhashecha laheja bhari. Khupach hunhunari kalakar aahe. Samir choghulechi utam sath. Bhannat bhanu comedi. Hats of this two great star😅😅😅and❤❤❤you both star
कोकणमध्ये लहानपणी ची आठवण झाली... ... मोबाईल नव्हता , TV नाही, दशावतारी नाटके पाहायला जायचो सायकल वरून रात्रीचे....खूपच भारी ....काय दिवस होते...👌👌👌🙏🏻❤❤❤❤❤😍😍😍
धम्माल कमाल!!! तुफानी विनोदवीर तेवढीच तिघांची संवाद फेकण्याची वेळ आणि शैली अप्रतिम.. लेखन देखील अप्रतिम रसाळ मधाळ भाषेमुळे हसून हसून दमायला झालं.
हे प्रहसन परत कधीच दिसलं नाही...कारण तिन्ही कोकणी कलाकार पुढे येऊन ह्या मंच्यावर राज्य करतील ही भीती,...❤
ओमकार दादा प्रथमेश दादा मोरे सर खरच ग्रेट तुमच्या मुळे कोकण च नाव तुम्ही प्रसिद्ध केला आहात ❤🎉❤❤❤❤❤❤❤
Grand experience.
First class. No dues.
All is first class commedy.
I admit my submission.
Great. Love.
Thanks.
वा काय मजा आली.तिघेही अफलातून.
श्रमेश प्रथमेश ची जोडी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीची आठवण करुन देते
अशक्य timing
तुफान बाप लेखन
Classic chilled विनोद
Konala kahi upma devu nka kuth te ani kuth he jra pn samy nahi.
Correct tulna🎉🎉
" कहर" विशेषण पहिल्या प्रहसनाला कमी पडला असता, बरं झालं नाही उच्चरला. आणि तसही कोणतेही विशेषण इथे अपुरेच! उत्कृष्ट !!! हास्य यजत्रेची ही कोरीव लेणी आहेत. मस्त
आमच्या कोकणातले हिरे❤
Kharach samir choughuleni hasavata hasavata khupach bhavnik sath ghatali khupach chhan acting❤❤you samirda
perfect trio exist omkar prathamesh shramesh💯💯💯💯💯
want to see again and again👌👌👌👌
कमाल प्रहसन श्रमेश, प्रथमेश आणि ओंकार 👍👍👍
एकदम जबरदस्त....
कोकणातल्या ह्या आमच्या बोली भाषेला माझ्याकडून खूप शुभेच्छा.......खूप अप्रतिम...ओंकार भोजने आमच्या शेजारी गावचा ...आणि रत्नागिरी ची रत्न हेच खूप आहे......रत्न शोधून सापडत नाही..❤❤
Peti ani koknatil natak ani baaki sagal visarun ja. ❤❤❤ khatarnaak. Ya stage varil atta paryant cha saglyat khatarnaak performance❤❤❤
खरंच हसून- हसून दमलो... 😂😂😂
रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण श्रमेश ,प्रथमेश, ओंकार झक्कास❤❤❤❤
श्रमेश आणि प्रथमेश लय भारी जोडी
khare KOKAN RATNA, Sameer Onkar,Shramesh aanhi Prathamesh hats off to you guys stay blessed 😂😂😂🙏👌
Areee devaaaaa maza डायलिसिस चालू असताना हा व्हिडिओ बघितला एवढं हसायला आला की तोंड दुखायला लागलं पण khupppppppp avdla bghtana
😊😊😊 ही तिन्ही पोर अप्रतिम आहेतच. 😂😂😂😂
मला सध्या 53 वर्षे चालू आहे आयुष्यात एवढा कधी हसलो नाही पण हा एपिसोड पाहिल्यानंतर आनंदात हस्वल
Onkar Bhojne best 😍😊😊
The best ever watch this episode more then 50 times
राष्ट्रीय प्रणाम कलाकार ❤❤❤❤❤❤❤❤
shabdach nahit dada asa vatla naman baghtoy khuuuuuuuuuuuuuuuuuup chan ani ti namanachi beet wa mhj khup khup tnk u khuup haslo
या स्कीटच बहुतांश लेखन प्रथमेशच असून कॅरॅक्टर ही उत्तम साकारल आहे,खरोखरच अप्रतिम स्कीट, याच खरे श्रेय प्रथमेशकडे च जाते,संपूर्ण सेट वर हशा पिकतो
आजपर्यंत standup दाद मिळाली नाही, ती तुम्ही घेतली, खूप मज्जा आली
नेहमीचे तेच ते आंबट चेहरे व पांचट विनोदा पेक्षा हा तिघांनी सादर केलेला एपिसोड बरा वाटला इतकेच...
सुपर सुपर सुपर मस्त
Àmchi hasha jindabad 🎉🎉🎉
मस्त एपिसोड होता ,ओंकार दादा तुम्ही कॉमेडी चे बादशाह आहात..mjh👌👌
खूप खूप सुंदर समीर सर नम्रता मॅडम नंबर एकच अप्रतिम काम खूप खूप अभिनंदन
खतरनाक जबरदस्त धकाधक कॉमेडी
कमाल केला....... awesome
बाप बाप आणि बाप
प्रहसन
कोकणचे सुपुत्र कहर आहात तुम्ही 🙏🙏🙏
धमाल.... धमाल...🎉🎉
...hasun hasun❤
फार सुंदर
स्रमेश प्रथमेश ओमकार हे त्रिकुट जबर दस्त ❤❤
खरच सुंदर 🎉
एकच शब्द..... कहरच
Ase Kalakaar Jagavle paahijet by supporting tgem with Plays & Scripts that can bring out best in them.
जबरदस्त
Prathamesh, Shramesh and Omkar never disappoints..
2.53❤
No-1
खूपच छान
Lai bhari.❤❤❤❤❤❤❤❤❤
Song ekach number omkar dada ne gaylel❤❤❤❤❤❤❤❤❤
Please upload shramesh prathamesh all ep
खुप भारी! खुप भारी! खुप भारी!
अप्रतिम अप्रतिम 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
talentchi amchya jagbhar charcha, nhi khotepnacha aav re : omkar bojne💯💯💯💯
Mast 👌
कोकणच्या या रत्नांची सर कुणालाच येऊ शकत नाही.. यांचं एकत्रित प्रहसन म्हणजे स्वर्गीय सुख 👌
अप्रतिम
खूप खूप छान कुलकर्णी खूप सुंदर महाराजांनी खूप छान काम सादरीकरण अभिनंदन
खूप छान खूप हसलो समीर चौगुले पेक्षा जास्त चांगलं होतं स्कीट.
Kokan tr bhari aahech pn tyapeksha satara bga 1 no.
Khup mast gan gayla omkar dada❤
मस्त मस्त
कोकणी बोलते boss ❤
खुप.खुप.हसवले.खुप छान
कोकण रत्न लाजवाब मनापासून जय शिवराय जय महाराष्ट्र
प्राजक्ता १ न.
हा एपिसोड youtube वर आणल्याबद्दल dhamal marathi चे खूप खूप अभिनंदन
कोकणच नाव राखलवं भावांनो कडक ❤❤❤❤
वर्षानुवर्ष सतत आठवणीत राहतील असा हा भाग ❤
समीर अति होतय रे 😂😂
Tighehi kokani Hire aahet.Khup chhan.
देव अवतरलो नाय....उतरलो😅
तुम्हा सर्वाना शुभेच्या ❤❤❤
Shramesh prathamesh omkar Kamaal aahat tumhi🎉❤
Aflatoon ❤😂😂😂😂
हसून हसून 😅❤ विनोद्विरांना नमस्कार 🕉️
बाऽऽऽप काॅमेडी !!!!! ही फक्त आणी फक्त तुम्हीच करावी!!
खरच ब्रम्हा विष्णू महेश ,एकापेक्षा एक,रत्नागिरी नाव मोठं केलंत ❤
आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन❤
हसून हसून पुरेवाट झाली.
अतिशय सुंदर आणि मनमोहक अभिनय❤🎉 आपले कौतुक करावे तेवढी कमी च❤❤❤🎉🎉
❤❤❤
खूप छान कामगिरी.
MHJ ke haath aye 3 ekke.. Pura khel HANDS DOWN, jit liya
हसून हसून दमलो
मृण्मयी किती गोड आहेस ग पोरी तू❤❤❤❤❤
खरच डोळ्यात पाणी आले ❤
@@shraddhasadrishte8104 🤣🤣🤣
Samir dada khup chan mi tumchya saglyache fhamomans bagatye tumi khup hasvata yar ani khup radvata I love you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khup Sar prem tuma saglyana puna mana pasun I love you
समीरदा बेस्ट
नम्रता ❤❤❤मस्त
Wow!!!! No comments...God bless to all team...
😂😂 काय बोलूँ ख़ूबच छान हास्य कर्तात सगडेयच
Bghu titka kamich ahe 1 number ..... 🎉 ..... Only kokankar