श्रमेश आणि प्रथमेश | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi
नुसत्या दमदार भाषेवर इतकं उत्कृष्ट प्रहसन... केवळ कमाल.. कोणतेही अंगविक्षेप नाहीत, भडक पोशाख नाहीत, कोणावरही तिरकस कमेंट्स नाहीत आणि तरीही शेवटपर्यंत खळखळून हसवलं.. हा खरा मराठी विनोद!
Atishay sundar comment.
Perfect Comment
Just Anagha hyanchya Comment vishayii bolale
@@manmohanbarla7954 1ģ
@manmohanbarla7954
कोकण वैभव ची ही दोन अनमोल रत्न Salute to you both
ह्या जोडीचे सगळे स्किट एकदम भन्नाट असतात ...खूप प्रगल्भ बौद्धिक आणि सामाजिक जाणीव असलेले स्किट लिहितात दोन्ही....Hats off to the unmatching talent of both ....lots of wishes from USA
दोघांच्या स्किट अतिशय उत्तम असतात, दोघेही शब्दांशी फार छान खेळतात....
हे दोघे नेहमीच ग्रेट असतात.काय लिहितात, व्वा.ब्रिलियँट
उ... त्त... म...! उत्कृष्ट लिखाण.. परफेक्ट शब्दरचना... उत्तम सादरीकरण.. अन् त्यातून निर्माण झालेले खुसखशीत विनोद...
खरंच तोड नाही या जोडीला. !!
असेच एका पेक्षा एक परफॉर्मन्स हो द्या श्रमेष प्रथमेश... आम्ही खूप वाट पहातो तुमच्या भन्नाट जोडी ची..
पल्लेदार वाक्य एका दमात सांगणे म्हणजे फार अवघड असते पण चि सौ कां हा कलाकार अत्यंत सहजतेने करतों.फारच छान
श्रमेष - प्रथमेश great jodi
मी आत्तापर्यंत पाहिलेलं सर्वात भारी स्कीट महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचं❤❤
आपण दोघे कोण आहात .... भाषा..अनेक शब्दांचे भंडार.. त्यामधून निवडक आमच्या साठी.. एका गुलदस्ता जसा सजवतात तसेच.. तुम्ही दोघे अनमोल रत्न आहात.. तरुण लेखक..अभिनय संपन्न देखील आहात.. काय काय आहात.. खूप कौतूक व अभिमान वाटतो तुमचा... ❤❤❤❤
श्रमेश आणि प्रथमेश ही जोडी अतिशय सुंदर आहे. पल्लेदार संवाद आणि ते फेकण्याचे कसब अतिसुंदर आहे. मला ही जोडी उत्तम संवाद लेखणासाठी फार आवडते. केवल अंगविक्षेप करुन विनोद निर्माण होतो हा समज तुम्ही मोडित काढलात.
हे बघून मला तुझं लहानपण आठवलं.... असे अनेक संवाद हशा पिकवतात. तुमचे एपिसोड आठण आली की बघत असतो .
इथे, अफवांच्या वादळात गरजवंताचा बळी जातो ... असे संवाद आपल्या धारदार लेकणीचे प्रतिक आहे. अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा
वाह एक नंबर जोडी
उत्कृष्ट सर्वोत्तम विनोद
प्रथमेश आणि श्रमेश तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन
शब्दालांकराची फटकेबाजी ...कान तृप्त झाले... हुर्रे...एक नंबर
खुप सुंदर
this is the next level Marathi comedy......awesome
शब्द भांडार, अवीट अभिनय, सोपा विषय परंतु नवोन्मेशाचा आविष्कार... काय म्हणू आणखी या विनोदावर 😊😊😊😊
वैचारिक प्रगल्भता, ताळमेळ, अणि shabdprabhutva zabardust ग्रेट 👍
उच्च वैचारिक दर्जा, उतम सादरिकरण,खरच माझ्या कडे शब्द नाहीत
Just Observe this Two just Brilliant superb & Excellent 👌👍
श्रमेश एक नंबर सॅल्युट तुला भावा ग्रेट आहेस तू
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील प्रथम माझ्या आवडीची जोडी श्रेयश व प्रथमेश जोडी जबरदस्त व दोघांचा टाइमिंग जबरदस्त आहे खरंच तुम्ही दोघंही टेन्शन वरची मात्रा देऊन जाता व आम्ही आनंदी होतो
दोघांच्याही अप्रतिम अभिनयाला मनःपूर्वक शुभेच्छा.... 💐💐💐
One of the best skits of Shramesh and Prathamesh. 😂🤣 Superb
🎉❤😊😊😊😅😅😮
Pure comedy with great launguage..pure talent shramesh sir and prathmes sir.
Excellent jodi performer by prathmesh-sramesh ,write-up and presentations full of wits mix of stand up comedy and farcical tone, wish both of them " sķy is limit comedy "
Lay bahri writing presentation..that innocence... !! It's great to watch you both ..Thank-you
5
Shramesh ani prathamesh great jodi
Tumache kahi kahi punch vichar karayala lavtat
Uttam Lekhan,
Samajik bhan theun kelele sadarikaran
Chchan, mast
uttam
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सुंदर प्रस्तुती, शब्दरचना, मांडणी संवादाचे टायमिंग पाठांतर आणि सर्वच बाजूनी परिपूर्ण. फारच सुंदर. वा वा वा . श्रमेश आणि प्रथमेश तुम्हा दोघांना खूप खुप शुभेच्छा. 🙌🙌🙌 अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
Excellent duo. श्रमेश प्रथमेश यांनी आपली skits स्वतः लिहिली की जबरदस्त होतात.
अप्रतिम! हा कार्यक्रम आज मी तिस-यांदा पाहिला. परंतु प्रत्येक वेळी आनंद वाढतच गेला. धन्यवाद !
खरं आहे... 👍😁
सुंदर लिखाण आणि लोकांन समोर सादर करण्यात उत्तम जोडी धन्यवाद
दोघेही ग्रेट, सहज सुंदर अभिनय 🌹🙏दोघांना मनापासून शुभेच्छा 🌹🙏
कोकणातल्या गावठ्ठी भाषेतील विनोद नेहमीच सुंदर असतात , अम्ही कोकणकर ❤❤❤
Best series ❤😂
काय भन्नाट कॉमेडी आहे. दोघ ही गजब आहेत. Love You !
दोघेही खरंच रत्न आहेत या MHJ ची, प्रथमेश आणि श्रमेश जगात भारी लिखाण आणि सादरीकरण..💕
अप्रतिम लेखन.
आणि सलाम तुमच्या विनोदशैलीला.🥰🥰
दोघांत प्रचंड आत्मविश्वास आहे, अशक्य गोष्ट शक्य करायचा दोघांत प्रचंड ताकत आहे.
🎉 super 😊
Bahothi Badhiya apisode 😂shamesh 😊 Prathamesh 1No. Jodi Hai
श्रमेश, प्रथमेश कमाल जोडी, लेखक म्हणून पण ग्रेट आणि अभिनय, संवादफेक पण एकदम ग्रेटच 👌👌👌👌
श्रमेश आणि प्रथमेश, एकदम भारी dialogue writing, acting, dialogue delivery
Kharach bhari❤
Excellent presentation, excellent written. Best Shramesh-Pratmesh
कोकणाचे सुपुत्र दोन नवीन उदयास आलेले अनमोल रत्न ❤
What a performance by Shramesh & Prathamesh.
❤❤❤❤❤.......
😅😅😅😅😅.......
👍👍👍👍👍.......
काय लिखाण आहे, अप्रतिम 👌😂
मी प्रथमच हा परफॉर्मन्स पाहिला आधी मला शंका आली हे नवीन एवढ्या दिग्गज कलाकारांसह कसं परफॉर्म करतील पण यांचा परफॉर्मन्स बघितल्यावर हे तर मुरलेले खेळाडू निघाले .
ग्रेट परफॉर्मन्स ❤
नवीन पिढीतील तरुणांमध्ये हा जोश बघून मन प्रसन्न झाले.
ऑल द बेस्ट🎉
कोकणी हिरे श्रमेश आणि प्रथमेश ❤
no challenge best jodi 🔥🔥🔥🔥🔥
Being goan I feel proud of these two boys. God bless. Every time they come up with new sarcastic words which is our specialty. Thanks enjoying every bit
खूप दिवसांनी चांगला एपिसोड पाहिला.... खूप मस्तं
हल्ली सतत जाडीवरून, रंगावरून एपिसोड पाहताना बोअर होतं
सगळ्यात जास्त आवडती जोडी
हा खरा विनोद..कुठेही अंगावीक्षेप नाही ,कम रे खालच भाष्य नाही. तरीही खळ खळ हून हसवणारा. सुंदर वाक्यरचना .
हा खरा मराठीतला नेक्स्ट लेवल विनोद. तुमचं दोघाअन्छ् भवीत तव्य उज्वल आहे. मला वाटत इतर कलाकारांनी हे इन्स्पिरेशन घ्यावं.
श्रमेश आणि प्रथमेश एक नंबर यार❤❤❤
ह्या दोघांची जोडी म्हणजे कमाल आहे, दोघांचं ट्युनिंग पण एकदम मस्त आहे, ह्या दोघांचे स्किट म्हणजे हास्याची कारंजे असते.
This.jodi No 1 always rocks. It's a pleasure to watch their episodes. Great going, and best wishes ❤️
अफवांच्या वादळात गरजवंताचे बळी जात च असतात 👍👏👏👏 11:35
वावा श्रमेश प्रथमेश अतिउत्तम कलाकार n लेखन ही मस्त
❤खूप अभिमान आहे ....... रत्नागिरीच्या रत्नाचा ❤शब्दच नाहीत.. Yaar love you❤
जबरदस्त skit
मी ratnagiri chi आहे अणि हे दोघे ratnagiri ही ratn आहेत याचा खूप अभिमान आहे... दोघांना खूप यश कौतुक मिळावा हीच शुभेछा
हे दोघे खरच कमाल आहेत
जबरदस्त .
खूप अभिमान आहे तुमचा दोघांच ❤
दोन अनमोल रत्न आहेत ही दोघे मराठी भाषा उत्तम
या दोघांना salute 👍
श्रमेश हा खूप वेगळा कलाकार आहे.. भाषेवरच प्रभुत्व आणि तितक्याच ताकदीने भाषा सादर करण्याचा अंदाज त्याला मोठा कलाकार बनविल...फक्त दिग्दर्शकांना स्वप्नील जोशीच्या पलीकडे कोणी दिसायला हव....😂
Team cha Best jodi.
जबरदस्त कॉमेडी 🙏👌👌👍
खरोखर अप्रतिम अनमोल रत्न
लाजवाब दोघे pn जबरदस्त खूपच छान जोडी
मराठीतील हास्य सम्राट खूप चांगला शो आहे, खूप मन फ्रेश होत
कमाल केवळ कमाल
सुपर हिट😂
खरच अस्सल विनोद
अत्यंत खुमासदार शैलीत सादरीकरण. तुम्हा दोघांना या याच भूमिकेत पुन्हा पुन्हा बघायला आवडेल. खूप खूप शुभेच्छा.
जबरदस्त....उपहास....शालीतून...जोडे मारणे म्हणतात ते यालाच...
श्रमेश सर, भविष्यात कधी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नवीन चित्रपट बनेल तेव्हा, तुमाला तरुण पणीचे बाळासाहेब ठाकरे भूमिका ही दिली तर छान दिसेल
लिखाण , शब्द फेक , अभिनय सगळे एक नंबर ! हे दोघेच ३ अंकाचे विनोदी नाटक पार पाडू शकतात , एवढी अफाट बुद्धिमत्ता व अभिनय क्षमता आहे . श्रमेश व प्रथमेश आगे बढे ! 😂😂💐💐🎻🎶🎵🕺🎻🎶🎵🕺
श्रमेश, comments ला किती गोड reactions देतो😍
श्रमेष आणि प्रथमेश ४०-५०वर्षांनी असा शब्धलंकार बघायला मिळतोय. तुम्ही दोघे मिळून प्रके व पुलं ची आठवण करुन दिलीत. तोंड दाबून नाही तर मोठ मोठ्याने हसायला मिळते. किती आनंद हा. एक विनंती आहे हल्ली पुन्हा दिसत नाही. निर्मात्याना विनंतीआहे की आमचे हसणे थांबवू नका. डोळ्यांना, मनाला शरीराला तृप्त झाल्यासारखे वाटते.
100% correct👍
शाब्दिक श्रीमंती फारच भारी !
दोघे नेहमीच ग्रेट असतात.काय लिहितात, व्वा.ब्रिलियँट
😂😂😂😂एकच नंबर 😀😀😀😀
एक नंबर शाब्दिक फालतूगिरी आणि एक नंबर पाठांतर प्रथमेश आणि श्रमेश.❤ Very nice performance & full funny😅😅
Excellent Performance....... congratulations both of you 💞
Prathmesh ani shramesh apratim prastuti
खूपच सुंदर शब्द कौशल्य
कमाल सादरीकरण!!!!
मुलाखत नेहमी प्रमाणे😅😂
Kya baat kay potential ahe tumchya likhana madhey..mhanje jabardast darjya ahe tumchyakde asech chan likhan tumchya kadun yenarya diavsan madhey apekshikt ahe..all the best both of you.
हा एक इपिसोड, इतर चॅनेल वरचे शंभर इपिसोड
🙏👌 दोघांचीही जोडी अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे
लई भारी।
This 2 Stalwarts are beyond Compare just outstanding and superb Just hear the command over language Just Great 👍👍👌👌 keep it up
क्लास....... रत्नागिरी च्या वाघांनो...😀
श्रमेश and prathmesh you best actor all time
जबरदस्त धारदार स्टँडिंग नमस्कार🙏❤️💜💚🙏
आमच्या रत्नागिरीची शान आहात तुम्ही 🤗❤️🙌
बौद्धिक गुणवत्ता उच्च दर्जाची
Kokanatil hire ,kokanchi shan 🎉🎉❤❤
Ausome! Prathamesh & sramesh u both are great! Like ur skit always
एकदम सुपर हास्य कलाकार