पिढ्यानपिढ्या चल्लली प्रथा | असो घेतत श्री देव जैतीराचो कौल | Kokansad Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #Kokansadlive #KokanNewsUpdate #Breakingnews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर kokansadlive
    फेसबुक पेज लाईक करा - kokansadlive
    ट्विटरवर फॉलो करा - @kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - @kokansadlive

КОМЕНТАРІ • 33

  • @dipaklingayat9998
    @dipaklingayat9998 Місяць тому

    सुंदर माहिती

  • @meenakshikawle7564
    @meenakshikawle7564 2 місяці тому +2

    Kup chan mahite sangitli dhanyawad pl time aani dews sangne

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 3 місяці тому +2

    Aamch Gaaw Tulas❤

  • @abhijeetparab6980
    @abhijeetparab6980 Рік тому +1

    खूप छान सांगितले आहे

  • @sharadpanchal6046
    @sharadpanchal6046 Місяць тому +1

    हे देवस्थान कुठे आहे.पत्ता सांगाpls

  • @babumestry3064
    @babumestry3064 Рік тому

    Dhanyawad chagli mahiti dilyabdl

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 Рік тому

    उत्तम संवाद 👌👍🙏

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 3 місяці тому

    Jai deva

  • @vijaykumarwarang7266
    @vijaykumarwarang7266 4 місяці тому +1

    देवाची.महीती.सागितली.पण.गावाची.महिती.सागणे

  • @asharedkar1483
    @asharedkar1483 2 місяці тому +1

    जय जैतिर देवा तुम्ही मुलाकात घेतलात तर ते सफेत कपडयातले भटजींचा आवाजच येत नव्हता त्याची नोंद घ्यावी.

  • @user-xq2si5lq8b
    @user-xq2si5lq8b Рік тому

    👌👌👏👏

  • @kokantalent1213
    @kokantalent1213 Рік тому

    Sundar mahiti

  • @asharedkar1483
    @asharedkar1483 2 місяці тому

    बाकी माहीती छान दिलात .

  • @jayramnaik9277
    @jayramnaik9277 Рік тому

    🙏🏻🙏🏻❤️

  • @pankajnaik4152
    @pankajnaik4152 Рік тому

    🙏🙏❤️

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 Рік тому

    दिपेश नेहमी प्रमाणे छान माहिती दिली

  • @punitwarang4852
    @punitwarang4852 Рік тому

    🙏❤️🙏

  • @MalvaniWorld
    @MalvaniWorld Рік тому

    👍👌👌

  • @vipulraut2334
    @vipulraut2334 6 місяців тому

    कोकणी पद्धत

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Рік тому

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल ❤ आभार. कौलप्रसाद लावणा-या काकांचा मोबाईल नंबर द्यावा सर्वांना उपयोग होईल. धन्यवाद!

  • @madhusudangawde320
    @madhusudangawde320 2 місяці тому

    दिपेश गावकर शोभलस

  • @GovindLad-ng7pw
    @GovindLad-ng7pw 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Рік тому +1

    कोकणसाद चे अभिनंदन नी धन्यवाद 🙏 कोकणातील देवस्थानची माहिती देताच पण त्याच बरोबर कुठला गावं नी थय कसा जावचा तापण सांगा 👍🚩येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो आसा 💯🌳🌴🥭🦈🏡

  • @user-ez8gp5bh5i
    @user-ez8gp5bh5i 3 місяці тому

    आडेरेश पाटवा

  • @sureshkawale7985
    @sureshkawale7985 Рік тому +2

    देवाचा नाव सांगलास पण गावाचा नाव सांगूंक नाय

    • @MalvaniWorld
      @MalvaniWorld Рік тому

      गाव तुळस,वेंगुर्ला

    • @swarnil8318
      @swarnil8318 Рік тому

      मस्त माहिती ❤ कृपा त्या जैतिराची ❤

    • @pravinmalkar322
      @pravinmalkar322 Рік тому

      Aami tulas gav che ..aamacha gavat ahe he mandir

  • @mangeshshelar4276
    @mangeshshelar4276 2 місяці тому

    Magcha music band kar.

  • @user-cf9sb5jl2c
    @user-cf9sb5jl2c 4 місяці тому

    Dada tya kakancha contact number dya

  • @vilasraut9797
    @vilasraut9797 Рік тому

    आपल्याला बातमी देण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला आपला भेटेल का