कुळकार आणि थळकार म्हणजे काय ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @ShivVedu
    @ShivVedu 7 місяців тому

    Sir it's useful information. Sir I request you this all video details Pdf file you have? Thanks ❤

  • @PradipKamtekar
    @PradipKamtekar 3 місяці тому

    छान

  • @santoshtambe1920
    @santoshtambe1920 7 місяців тому

    Khouop sunder

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Рік тому

    फारच सुंदर चित्रफीत धन्यवाद भाऊ

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 4 місяці тому

    ❤❤❤भ

  • @santoshmore9847
    @santoshmore9847 2 роки тому +2

    माझ्या मते कुलाचार म्हणजे निव्वळ आई,वडील आणि मेलेले पूर्वजांची सेवा करणे.....स्मरण करणे.....ह्याच पूर्वाचांची ते गेल्यावर त्यांची मानसिक सेवा,मानपान देणे व या सर्व चालीरीती पुढे चालू ठेवणे.....यालाच म्हणतात कुलाचार.....कोकणी पद्धत......जी खरी आहे.....क्रिस्शन समाज असो की मुस्लिम तो पहा त्यांच्या त्या आद्य पुरुष येशू किंवा पैगंबर(अल्लाह) यांनाच म्हणजे त्यांच्या आत्म्याला लाच आवाज देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात.....आपली कोकणी पद्धत पण तशीच आहे.....आपण पण आपल्या मूळ पुरुष किंवा मुलाई यांना आवाज देऊन त्यांचा मानपान करायला हवा...कधीतरी त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही......तेव्हा तुम्हाला कळेल यात ब्राह्मण यांचं काहीच नाही.....यात कोणच स्वामित्व,वर्चस्व असेल तर ते केवळ महार लोकांचं.....कारण खर तर तोच या भारत भूमीचा खरा सुपुत्र आहे....तोच रचनाकार ,या मूळ भूमीचा मालक.....परंतु ब्राह्मण वर्गाने काल्पनिक देवी देवतांची खेळ या भारत भूमीत आणून महार,त्याची अस्सल कोकणी चालीरीती यांची बारा वाजवली आहे..... हे मुळात निदान कोकणात तरी संपुष्टात यायला हवे......आपण सर्व बौद्ध लोकांनी मिळून ते करायला हवे...निष्चयपणाने....

  • @dipakgurav6895
    @dipakgurav6895 2 роки тому

    खुप छान माहिती दिली.
    धन्यवाद 🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому

    धन्यवाद

  • @msmusicnardave
    @msmusicnardave 2 роки тому

    जबरदस्त माहिती
    छान

  • @manojthombre5334
    @manojthombre5334 2 роки тому

    Dada namskar khup chhan mahiti dili
    Dhanywad 🙏

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      खूप खूप आभारी आहे तुमचा
      🙏🙏🙏

  • @babankolapate874
    @babankolapate874 2 місяці тому

    दादा पिल्जी मदत करा

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 роки тому

    Khup Chan

  • @sanchitgurav7515
    @sanchitgurav7515 2 роки тому

    Chan mahiti sangitali

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      खूप खूप आभारी आहे तुमचा
      🙏🙏🙏

  • @netineti5953
    @netineti5953 2 роки тому +1

    Dada Konkanatil Mahar Bandhavanche Vansh Konte ? Aamchya Marathwada ani Vidarbhat veg vegle kul sapdtat tase konkanatpan ahet ka ?

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      महार हे मूळचे नागवंशी आहेत

    • @netineti5953
      @netineti5953 2 роки тому

      @@nitevolution429 okay bhai

  • @RajendraMestry-ob4ju
    @RajendraMestry-ob4ju 11 днів тому

    स्थळ खास म्हनजे काय

  • @sunillingayat
    @sunillingayat Рік тому

    खुप छान माहिती दिलित धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @sumitsangilkar4560
    @sumitsangilkar4560 2 роки тому +1

    दांडेकर मुंबई मधल्या घरामदी पुंझला तर चालतो का व कसी पुजा करावी

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +1

      तुम्ही दांडेकराच्या नावाने त्याला नारळ दिला तरी चालेल

    • @sumitsangilkar4560
      @sumitsangilkar4560 2 роки тому

      @@nitevolution429 धन्यवाद खूप अबारी आहे

  • @pankajnaik2280
    @pankajnaik2280 2 роки тому

    पूर्व सत्तेचा निराकारी किंवा पूर्वीचा निराकारी mhanje kai?

  • @RajendraMestry-ob4ju
    @RajendraMestry-ob4ju 11 днів тому

    स्थळ खांब म्हणजे काय

  • @shivrampanagale
    @shivrampanagale 5 місяців тому

    कुलाचार कसा उभा करायचा.

  • @Apraj527
    @Apraj527 11 місяців тому

    कृपया वस या बद्दल सांगा

  • @santoshmore9847
    @santoshmore9847 2 роки тому +6

    मी एक बौद्ध आहे....मी ठामपणे सांगतो कोकणी देव देवता,कुलाचार हाच खरा देव मार्ग आहे......यात ब्राह्मण व त्यांनी शिकविलेला हिंदू धर्म व त्यांचे काल्पनिक देवी देवता न्हवे.....परंतु ब्राह्मण वर्गाला त्यांचे देवी देवता,प्रथा,रूढी कोकणात सुद्धा रुजविण्यात यश आलेले दिसते..... हे असे कसे काय घडले असावे?याचा गांभीर्याने विचार करायला हवा.....

  • @halala48
    @halala48 Рік тому

    सर Dandekar aad naav khar danda येथे कोळी समाज आहे,, काय hech Dandekar आहेत का?

  • @pritijadhav1892
    @pritijadhav1892 2 роки тому

    नाथपंथी गोसावी वस व ब्राह्मणी खर्याचा आकार म्हणजे काय .. ह्याची माहिती सांगा..

  • @Viraj-Talashilkar
    @Viraj-Talashilkar Рік тому +1

    मालवण रेवंडी येथील प्रसिद्ध भद्रकाली देवीची जी बारापाच स्थळ आहेत त्यात पीर हे एक स्थळ येतं.जे सर्जेकोट येथे आहे.

  • @santoshmore9847
    @santoshmore9847 2 роки тому +3

    कोकणी चालीरीती ब्राह्मण वगळून मूळ चालीरीती पुन्हा कोकणात आले पाहिजे.....त्यासाठी महार/बौद्ध लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे.......

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +1

      हो

    • @prashantkarane6492
      @prashantkarane6492 8 місяців тому

      विदर्भ तील रहाटी बद्दल कुटून माहिती मिळेल.

  • @deepakbadad2034
    @deepakbadad2034 2 роки тому

    दादा तुमची मदत पाहिजे होती मिळेल का 🙏

    • @deepakbadad2034
      @deepakbadad2034 2 роки тому

      दादा तुम्हाला मेल केला आहे मी

    • @omkarvengurlekar3805
      @omkarvengurlekar3805 2 роки тому

      @@deepakbadad2034
      Email id sanga

  • @parshurampanchal5622
    @parshurampanchal5622 2 роки тому

    Konkan he full confusion aahe

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 Місяць тому

    I love love you साहेब❤❤❤❤❤❤❤💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙👌👌💙💙👌👌👌💙👌💙👌👌

  • @gajananmayekar9286
    @gajananmayekar9286 2 роки тому

    कुळाचार कसा करावा

  • @samadhannagwekar8084
    @samadhannagwekar8084 2 роки тому

    Bhau tumcha number milel ka 🙏🏻🙏🏻

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 2 роки тому

    घरचा आकार म्हणजे काय माहिती मिळेल काय

  • @devidasjadhav4645
    @devidasjadhav4645 2 роки тому

    नंबर मिळेल काय सर 🙏

  • @manojjadhav8910
    @manojjadhav8910 Рік тому

    Tumcha contact number dya plz.

  • @gajananmayekar9286
    @gajananmayekar9286 2 роки тому

    केरीकुळ म्हणजे काय