कुळपुरुष म्हणजे काय? | कुळाचार | कुळदेवता | मूळपुरुष | पूर्वज | मूळगाव | Kul | Kuldevata | Kulpurush

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • आपल्या कुळातील सर्वात पहिला ज्ञात पुरुष म्हणजे कुळ पुरुष होय. कुळपुरुष हा विशिष्ट कुळाचा कुळनिर्माता मानला जातो. कुळपुरुष कुणीही असू शकतो. कुळातील राजा, साधू, शेतकरी, योद्धा, किंवा इतर ज्याच्या विशेष कुळाला ओळख मिळाली तो त्या कुळाचा कुळपुरुष मानला अथवा सांगितला जातो.

КОМЕНТАРІ • 104

  • @jayvantkshirsagar4856
    @jayvantkshirsagar4856 5 місяців тому +37

    सर आपले काही व्हिडिओ पाहीले। आपण अतिशय चांगला व लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय निवडला आहे। तुमची कथनशैली उत्तम आहे। आता ही सर्व प्रकरणे एकत्र करून पुस्तक रूपात प् प्रकाशित करा। कुलदैवत, कुल पुरुष, कुलाचार या सगळ्या सामाजिक इतिहासाचा भाग आहे। कुलवृत्तांत लिहिण्याची प्रथा विशेषतः ब्राह्मण समाज व काही मराठा सरदार घराणी यांनी चालू ठेवली त्यातून घराण्याचा इतिहास समजतो। उदाहरणार्थ माळवंकर कुलवृत्तांत, घोरपडे घराण्याचा इतिहास , शिंगरे कुलवृत्तांत, शिर्के घराण्याचे इतिहास इत्यादी उत्तम इतिहास ग्रंथ आहेत। वरील ग्रंथांत त्या त्या कुळातील कुलदैवत, कुलाचार याविषयी माहिती दिली आहे।
    आजकाल कुलदैवत माहीत नाही काय करू? असे प्रश्न बरेच जणांना पडलेला आहे। त्यावर उपाय म्हणजे आपल्या कुटुंबात चालत परंपरा यामध्ये सापडतो।
    म्हणजे लग्न आदि शुभकार्यानंतर पहिल्यांदा जिथे आपण दर्शनासाठी जातो ते आपले कुलदैवत असते। कुलदैवत हे आपले आईवडील आहेत त्यामुळे ते रूष्ट होत नाहीत। पण उपासनेत खंड वगैरे घडल्यास आपल्या पुर्वजांपासून केलेल्या उपासनेमुळे निर्माण केलेले रक्षाकवच क्षीण झाल्यामुळे अडचणी येतात त्यात कुलदैवतांचा कोप असण्याचे काही कारण नाही। कारण कुलदैवत हे शीघ्रातीशीघ्र प्रसन्न होते असा लाखो लोकांचा अनुभव आहे।

    • @KimantuLive
      @KimantuLive  5 місяців тому +3

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. आपणासा चॅनेल आवडत असेल तर कृपया व्हिडिओच्या खालील बटनवर क्लिक करुन किमान दरमहिना फक्त रु.११९/- दर महिना मेंबरशीप घेता आली तर कृपया घ्यावी ही विनंती. चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढ्याने पण भरपूर मदत होऊ शकते. 🙏

    • @gopinath_2
      @gopinath_2 3 місяці тому +2

      आपला मोबाईल फोन नंबर मिळेल कां?

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +1

      9970128964

    • @gopinath_2
      @gopinath_2 3 місяці тому +1

      @@KimantuLive धन्यवाद 🙂

  • @sahadevwaingankar9043
    @sahadevwaingankar9043 Місяць тому

    खूपच छान

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      धन्यवाद साहेब.

  • @NitinMestri-y9m
    @NitinMestri-y9m 3 місяці тому

    Kalpurush aani mahapurush farak Kay aahe.

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +1

      मूळ पुरुष तो आहे ज्याच्यापासून वंशाची सुरुवात होते आणि कुळपुरुष तो आहे ज्याच्यापासून कुळाची सुरुवात होते. वंश आणि कूळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वंश निसर्गनिर्मित आहे आणि कूळ मानवनिर्मित आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी या मालिकेती सर्व व्हिडिओ पहावेत ही विनंती.

    • @smitavantekar538
      @smitavantekar538 22 дні тому

      @@KimantuLive मुळ पुरुष की कुळ पुरुष नेमकी कुणाची भक्ती करावी?

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дні тому

      कुळपुरुषाची करावी.🙏

  • @subhashrawool1243
    @subhashrawool1243 3 місяці тому +7

    आताच्या. पिढीला. अशामाहितिची. गरज. आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @sheetalkotapelli
    @sheetalkotapelli Місяць тому +1

    Sir aamchi kuldevi yallamma ahe ani kuldevt narshima swami ahe aamach mul gav kotapelli villege karimnagar telangana Hyderabad la ahe aamhi lahan astana aai vadil varale konich mote lokancha haat aamchavar nahi आम्ही lahan pana pasunch mumbai vastvala ahot mul gavat aamch kon ahe kuthe ahe aamcha aajobach naav kay ahe he kahihi mahit nahi kuldevta hi khup muskil ne mahiti padli aamhi aamcha एपाती प्रमाणे तिचे sewa karto pan aamhi jitke dev dharm karto titke jast gharat अडचणी yetay aamcha मुळपुरूष mahit nahi ani aamhi khup Garib paristith ahot manun mul gavala jane tithe sarv shodne aamcha sathi parvadnar नाही mag आम्ही kasa prakare mahiti karu sakto plz margdarshan karave

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      कृपया मला 9970128964 या क्रमांकावर काॅल करावा ही विनंती साहेब. 🙏🏻

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 3 місяці тому +3

    या धा वपलीच्या जगात हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकांकडे time नाही, माहिती बाबत धन्यवाद,

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @BharatPatil-j8d
    @BharatPatil-j8d 3 місяці тому +5

    उत्तम आणि मार्मिक अशी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत प पोहोचवली त्याबद्दल आपले आभार

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @shriramkulkarni517
    @shriramkulkarni517 2 місяці тому +2

    नमस्कार, कुळ धर्म आणि कुलाचार मधला फरक सांगावा

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      ua-cam.com/video/ja8HmkRMZow/v-deo.html

  • @scienceandmathsstd-9th10th2
    @scienceandmathsstd-9th10th2 13 днів тому

    खूप छान माहिती मिळाली व आनंद झाला.

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje Місяць тому +1

    आम्ही सामान्य कुटुंबातील सदस्य आहोत तर आमचा मुळ पुरुष कसा शोधावा?

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      Please Call at 9970128964 Sir

  • @maulivatare1697
    @maulivatare1697 6 місяців тому +6

    खुप छान माहिती

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 місяців тому

      धन्यवाद साहेब. मन:पुर्वक आभार. 🙏

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @smitavantekar538
    @smitavantekar538 22 дні тому

    कुळ पुरुष स्तोत्र असेल तर यू ट्यूब वर त्याचा विडीयो टाका.धन्यवाद.

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дні тому

      अजून तरी असं कोणतं स्त्रोत्र ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेले नाही.

  • @dilipkarane6492
    @dilipkarane6492 27 днів тому

    नमस्कार माहिती छान दिली आभारी आहोत
    नमस्कार नमस्कार

    • @KimantuLive
      @KimantuLive  27 днів тому

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻

  • @KamalakarBhosale-wc3ym
    @KamalakarBhosale-wc3ym 3 місяці тому +2

    अतिशय सुंदर माहिती धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @yoginarendranath
    @yoginarendranath 5 днів тому

    अरे दादा किती ऐड इकच वीडियो मध्ये 🤔 विषय चांगला आहे पन 🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 дні тому

      May be youtube also like this video more than all of us sir 🙏🏻

  • @as-kc7rj
    @as-kc7rj 3 місяці тому +2

    Kul purush ani mul purush ekach asu shakto ka ?

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +1

      सैद्धांतिकदृष्ट्या असं होऊ शकेल असे मानायला जागा आहे साहेब. परंतु वास्तवात असं होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. अशी दुर्मिळ घटना कधी घडली तरीही ती एवढ्या प्राचीन काळी घडली असेल की कोणत्याही पुराव्याने आज ती सिद्ध करता येणार नाही. 🙏

  • @VyankatGhodake-ps4mf
    @VyankatGhodake-ps4mf 3 місяці тому +1

    सर अभ्यासपूर्ण विवेचन..दुर्लभ माहिती देता...कार्याला सलाम

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @ambadaswaghmare1787
    @ambadaswaghmare1787 2 місяці тому +1

    खुप छान माहिती धन्यवाद जगदंब जगदंब

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @upscziddi4228
    @upscziddi4228 3 місяці тому +8

    आमचे २ पिढी कुलाचार माहीत नी आजोबा गरीब खूप २ वेळ च जेवण मिळणे मुश्किल होत.. कुलाचार देव पण चुकीचे केले होते...माझी आई ने कुलदेवी माहीत करून घेतली आणि आम्ही कुलाचार करू लागलो ...पण आमचं कडे कुळपुरुष नव्हता.. तो आम्ही करून घेतला... प्रश्न मार्गी लागत नी काही च ..

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +3

      हे असं कोणाला पण विचारुन सापडत नाही साहेब. सहज जाता-येता होत नाही. शास्त्रीय पद्दतीने शोधावे लागते. हे फार वेळखाऊ, कष्टाचे आणि खर्चिक काम आहे. आपली तयारी व इच्छा असेल तर 9970128964 या क्रमांकावर कृपया व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.

    • @KrishnaBaul
      @KrishnaBaul 2 місяці тому

      @@upscziddi4228 खूप छान माहीती दिलीत सर थँक्स ओके

  • @sandiphaldankar5490
    @sandiphaldankar5490 3 місяці тому +2

    साटेलकर कुटूंबाच कुलदैवत कोणत असू शकत.

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +1

      असं एका वाक्यात सांगता येत नाही साहेब. शोधावे लागेल.

    • @smitavantekar538
      @smitavantekar538 22 дні тому

      आपण साटेली गावातील आहात का?

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte51 Місяць тому

    पहिल्यांदा एवढी सखोल माहिती मिळाली..... खूप छान वाटले.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आज लोकांना या विषयाची माहिती असणे खूप इम्पॉर्टन्ट आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @shailupathak5104
    @shailupathak5104 Місяць тому

    खूप छान तर्कशुद्ध आणि सरळ पटण्यासारखे विवेचन

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏

  • @pramodkadam2251
    @pramodkadam2251 Місяць тому

    कुळ पूरुष,मुळ पूरुष आणी महा पूरुष म्हणजे काय? हे एकच आहेत की वेगळे याची महीती सांगाल तर बर होईल.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      ठीक आहे साहेब. 🙏

  • @sunilpadwal4897
    @sunilpadwal4897 Місяць тому

    पहिल्यांदाच कुळ पुरूष व कुळ देवता याविषयीची विस्तृत माहिती मिळाली. अतिशय आनंद झाला. धन्यवाद.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @RajendraBole-y1t
    @RajendraBole-y1t 3 місяці тому +1

    Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @ashokdangre3689
    @ashokdangre3689 3 місяці тому +1

    खूप छान

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @shashikantbendre3546
    @shashikantbendre3546 2 місяці тому

    खूप छान,आडनाव वरून कुलदैवत सांगू शकता का?

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      एकच आडनाव अनेक जातीत असते साहेब. तसेच एकाच आडनावाच्या अनेक भावक्या आणि वेगवेगळी गावे पण असतात. त्यामुळे आडनावावरुन अचूक कुळ आणि देवक सांगायचे असेल तर ठोस पुरावे शोधणे गरजेचे असते. या कामासाठी सहा महिने ते एक वर्ष वेळ लागू शकतो व खर्च येऊ शकतो. खरोखरच शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्याची आपली इच्छा असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर फोन करावा ही विनंती.

  • @leelahonmukhe7264
    @leelahonmukhe7264 3 місяці тому +1

    Very good information sir

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 6 місяців тому +1

    माहिती आवडली

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 місяців тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार!

  • @PANDUSHETH-o2q
    @PANDUSHETH-o2q Місяць тому

    🌷🙏🌷 KOTI KOTI DHANYAWADH 🌷 🙏 🌷

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      धन्यवाद साहेब.

  • @SHREEYAYUVRAJTHORATthora-cz1rf
    @SHREEYAYUVRAJTHORATthora-cz1rf Місяць тому

    Khoop chan mahit Sir atachya pithila yachi kahi mahiti nahi

    • @KimantuLive
      @KimantuLive  Місяць тому

      धन्यवाद साहेब.

  • @gajanangurav8128
    @gajanangurav8128 2 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत ❤❤❤

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @dhanujagtap1710
    @dhanujagtap1710 3 місяці тому

    सर लय मोठा विडिओ बनवला

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @marutisawant6537
    @marutisawant6537 2 місяці тому

    Chhah mahiti dilit saheb

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @sharadmore3490
    @sharadmore3490 2 місяці тому

    Khup chaan mahiti dili aahe

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @ShivVedu
    @ShivVedu 3 місяці тому

    Sir very nice information. ShivVedu UA-cam channel.

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @vinayasurve8926
    @vinayasurve8926 2 місяці тому

    Kupch Chan

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @milinddave1610
    @milinddave1610 3 місяці тому

    " Kulstri" Aste ka?

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      पुरुषसत्ताक पद्दतीमध्ये कुळपुरुष असतो आणि मातृसत्ताक पद्धतीमध्ये कुळस्त्री असते साहेब. 🙏

  • @sadashivrane1129
    @sadashivrane1129 3 місяці тому

    कुलपुरूष आणि मुळ पुरूष यामध्ये फरक आहे का?

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      मूळ पुरुष तो आहे ज्याच्यापासून वंशाची सुरुवात होते आणि कुळपुरुष तो आहे ज्याच्यापासून कुळाची सुरुवात होते. वंश आणि कूळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वंश निसर्गनिर्मित आहे आणि कूळ मानवनिर्मित आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी या मालिकेती सर्व व्हिडिओ पहावेत ही विनंती.

    • @rautanil5543
      @rautanil5543 Місяць тому

      घरामध्ये पूजा मूळपुरुषाची की कुळपुरुषाची करावी किंवा दोघांचीही करावी. आपले कथन खूप छान आहे, चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद! ❤

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дні тому

      कुळपुरुषाची करावी साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дні тому

      कुळपुरुषाची करावी साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 3 місяці тому +2

    मी मराठा समाजातील आहे, कुलदेवी ,आई तळजा भवानी आहे, कुलदेव जोतिबा आहे, आपण खंडोबा असें सांगितले आहे, मग आता बरोबर कोणते दोन्हीही देव अश्व रूढ आहेत

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +2

      कुळदेवतेचे नाव काहीही असले तरी काही फरक पडत नाही साहेब. कुळाचारात थोडा-फार फरक होऊ शकतो. पण कुळदेवतेचे महत्व व कर्तव्यं तीच असतात.

  • @bharatpisal1760
    @bharatpisal1760 3 місяці тому

    Dattak patr vidhan zaleasel tr konta kulachar karawa janak ka dattak ghetle tyacha

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +1

      कुळदैवत हा मानवी श्रद्धेचा भाग आहे साहेब. नियम-कायद्यांचा नाही. दत्तक विधी ही कायदेशीर बाब झाली. दत्तक विधानाचा व्यक्तिगत श्रद्धेशी काही संबंध नाही आणि तसा तो नसावा देखील. त्यामुळे जी देवता तुम्हाला प्रिय वाटते आणि ज्या देवतेचे नाव सहज ओठावर येते, ती कुलदेवता मानून चालावे असे माझे वैयक्तिक मत आहे. 🙏

    • @nileshphutane3304
      @nileshphutane3304 2 місяці тому +1

      Dattak alelya gharanyache kulachar lagu hoto 100% confirm.

  • @rarevideos9
    @rarevideos9 3 місяці тому

    तुकाराम महाराज लिंगायत होते ना

  • @siddhtam81
    @siddhtam81 3 місяці тому

    Kulpurushacher vare yete ka

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому +1

      नाही साहेब. माझ्या माहितीप्रमाणे ही अंधश्रद्धा आहे.

    • @siddhtam81
      @siddhtam81 3 місяці тому

      @@KimantuLive
      Pan aamhi kuldevi darshanala gelo hoto Chiplun Shirgaon Bhairi Bavani
      Tevha tikade achanak vare ale
      Tevha tirade choukashi keli asta samajle ki Sat aasra Ani Mulpurush ahe asa

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      नाही साहेब. सात आसरा कोणाच्या मूळपुरुष होऊ शकत नाहीत.

    • @siddhtam81
      @siddhtam81 3 місяці тому

      Sat aasra ani mulpurush ase 2 vare hote
      Mulpurush ani kuldevi amhala sadar nahi

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      इंटरेस्टिंग आहे साहेब. कृपया 9970128964 या क्रमांकावर फोन करावा ही विनंती. समजून घेऊयात काय विषय आहे. 🙏

  • @rahulomble2967
    @rahulomble2967 2 місяці тому

    Sir tumcha mobile number hava hota