झाब्रु रिटर्न्स || Part 3 || Episode 1294 || Marathi Comedy Video 😂😂 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 542

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil 4 дні тому +188

    5 वाजले कि मोबाईल वर एक नोटिफिकेशन येते आणि मनात एक लहर संचारते कि आला टीचर टका टक चा व्हिडीओ आला, ह्या चेहऱ्यावरील स्मित हास्य फुलन्याला कारण फक्त तुमचं व्हिडीओ च नोटिफिकेशन.... खरंच सर एवढी उत्सकुता आम्हाला कुठल्या इलेकशन वा इलेकशन च्या निकालाची ही नव्हती किंवा नसते, खरंच तुमचे एपिसोड मोहात पाडणारे असतात.... सर तुम्ही व तुमचे लिखाण कौशल्य खुप ग्रेट आहे सर प्रत्येक व्हिडिओत तुम्ही काहींना काही नवीन असतेच,.....

    • @sandipchavan5372
      @sandipchavan5372 4 дні тому +7

      💯👍

    • @GauravKokate-qt7nu
      @GauravKokate-qt7nu 4 дні тому +4

      खरच बोलले दादा माझे पण तसच आहे❤

    • @lasthope2305
      @lasthope2305 4 дні тому +2

      Same here

    • @manoharpokale3275
      @manoharpokale3275 4 дні тому +2

      झुंबरनं जवा फोन करून झाब्रु च्या सोयरीक बदल नलू मॅडमला सांगतलं तर काय जबरदस्त रियाक्शन होती आणि काय मस्त संगीत देल्लं होतं, अच्छा सीला दिया तुने मेरे प्यार का---- मस्त सीन होता तो 😀😀👌👌🙏🙏

    • @DR_CREATION_211
      @DR_CREATION_211 3 дні тому +1

      खरच❤ lenged mind aahe sir cha

  • @akashzanke-358ap91p
    @akashzanke-358ap91p 4 дні тому +187

    झाब्रू शांताराम भाऊचा जावई झालाच पाहिजे 😂😂😂

    • @TechnologyWing
      @TechnologyWing 4 дні тому +5

      नाही नलू मॅडम चा झाबरू सोबत काही मेळ नाही

    • @DR_CREATION_211
      @DR_CREATION_211 3 дні тому

      Gonda😂

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 4 дні тому +87

    हार टाकुन दर्शन घ्याले या
    हे वाक्य कोणा कोणाला आवडलं
    😂😂😂😂😂😂😂

  • @akshayghatol4412
    @akshayghatol4412 4 дні тому +98

    नलू आणि झाब्रूचं लग्न झालं पाहिजे

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 4 дні тому +74

    मामाच्या कॅरेक्टर मुळे तुम्ही फेमस झाले सर

    • @kiranhanwate1970
      @kiranhanwate1970 4 дні тому +5

      मामाच्या नाही भाऊ इथे सगळेच कॅरेक्टर येकसे बढकर एक आहेत ❤

    • @SavitaWakode-fj5oc
      @SavitaWakode-fj5oc 4 дні тому +1

      काय बोलता राव सगळेच कॅरेक्टर 101:आहे आनी माझा कंदील आबाजी

    • @shreeram9182
      @shreeram9182 4 дні тому +2

      Tumhi ata chalu kel watate baghan....amhi first episode pasun che viewers aho....All characters are outstanding

    • @abhishekrwadwale6976
      @abhishekrwadwale6976 4 дні тому +1

      या विडिओ बनवण्यात फक्त एकट्याचाच वाटा नाही सर्वांचा मोलाचा वाटा आहेत ❤️मित्रानो

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 4 дні тому +44

    मारोतराव मुंगशी राम धुटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 सर्व टिचर टका टक मित्र परिवार.

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 4 дні тому +39

    मारोती भाऊ न पहिलेच जॅक लावला नलु मॅडम सोबत 🎉🎉😂😂😂❤❤❤

  • @shivhareeSkakad
    @shivhareeSkakad 4 дні тому +49

    नीलू आणि झाब्रू च लग्न झालंच पाहिजे आम्ही आंदोलन करू ❤❤❤❤❤ आंदोलन ची वेळ व ठिकाण लवकरच सांगण्यात येईल ❤❤❤सर्व विदर्भातून आंदोलन कडण्यात येईल.❤❤❤❤❤

  • @sanketnarnawre8590
    @sanketnarnawre8590 4 дні тому +28

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोतराव 🎉❤🎉🎉7/12😂😅

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p 4 дні тому +26

    मारुती भाऊ नलू मॅडम ला सांगितले😂😂😂

  • @sunitakapse5170
    @sunitakapse5170 4 дні тому +22

    खर प्रेम हे ईश्वर ची पूजा केल्यासारख असत तसच नलू व झात्रूच प्रेम आहे ते मोडल नाही पाहिजे गुरूजी नाही तर आजकाल आहे लोक नूसत खेळ खेळतात व प्रेमाच्या पवित्र शब्दाचा अपमान करतात , म्हणून आजकाल प्रेम करायला भितातच

    • @niteshthete1755
      @niteshthete1755 4 дні тому

      माझे खरे प्रेम अधुरे राहीले

    • @devananddoifode2277
      @devananddoifode2277 4 дні тому

      हो खर आहे सुनीता मैडम तुम्हच ❤❤

  • @diwakargedam5094
    @diwakargedam5094 4 дні тому +6

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन
    मारुती दादा
    आई जगदंबा तुला उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबा माता च्या चरणी प्रार्थना 🎉❤❤❤

  • @yogeshsable2032
    @yogeshsable2032 4 дні тому +10

    आजचा एपिसोड टीचर टकाटक च्या सर्व भागापेक्षा खूपच हसवणारा होता

  • @devendrarane3894
    @devendrarane3894 4 дні тому +8

    मारोती दादा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा advance मध्ये खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎊🎊🎊🎂💐

  • @samavlogs0
    @samavlogs0 4 дні тому +6

    ❤❤अच्छा सीला दिला तुने मेरे प्यार का काय बॅकग्राऊंड म्युसिक आहे सर एका पेक्षा एक भारी........ इच्छुकता संघटना उमरखेड 😂😂

  • @sanjaysonule8640
    @sanjaysonule8640 4 дні тому +13

    काय गुरुजी आमची फिर्की घेता राव झाब्रू आणि नलू यांच्या लग्ना साठी झाब्रू ला येवडा मोठा डिटेक्टिव्ह बनवले आता आमची मझा घेऊन राहिले 😂🤣

  • @AmarMundale-i9x
    @AmarMundale-i9x 4 дні тому +22

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. मारोती दादा 🎉❤

  • @xitij333
    @xitij333 4 дні тому +15

    जय झाब्रु गोंडा 😂😂

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 4 дні тому +7

    उलटी आतल्ही दिस्निली नाही आज त्याच्या पोराले मस्त जमते हो सर🎉🎉🎉🎉

  • @sanatansankriti
    @sanatansankriti 4 дні тому +7

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारोती दादा ❤❤🎉🎉

  • @dashrathkadam-xk2fk
    @dashrathkadam-xk2fk 4 дні тому +5

    मी विदर्भात नोकरी ला होतो मला भाषा खुप आवडते मी गेल्या एका महिन्यात सगळेच व्हिडिओ पाहीलेत आणि दुसरं म्हणजे मारोतराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंबर वन राउत सर

  • @raviburale7112
    @raviburale7112 4 дні тому +3

    टीचर टकाटक चा व्हिडिओ आला की मन खुश होऊन जाते... व्हिडिओ पहिल्यावर दिवस पूर्ण होते... असंच आमचं मनोरंजन करत रहा सर...धन्यवाद🙏

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 4 дні тому +9

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारुती भाऊ 🎂👑🤝

  • @pratikwankhade8483
    @pratikwankhade8483 4 дні тому +25

    आज मारोतराव cha birthday aahe

  • @vickyberad2986
    @vickyberad2986 4 дні тому +7

    वाढदिवस् च्या खुप खुप सुभेच्या मारोती दादा 🎂🎂

    • @RupeshDhage-hs1zh
      @RupeshDhage-hs1zh 4 дні тому

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोती राव

    • @RupeshDhage-hs1zh
      @RupeshDhage-hs1zh 4 дні тому

      शांताराम भाऊ ऐक नंबर माणूस आहे

    • @RupeshDhage-hs1zh
      @RupeshDhage-hs1zh 4 дні тому

      देविदास भाऊ थानाहो

  • @ManojDeshmukh-vn5bn
    @ManojDeshmukh-vn5bn 4 дні тому +6

    Happy birthday maroti dada🎂🎂🌹

  • @rupeshmeahram8423
    @rupeshmeahram8423 4 дні тому +5

    🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारुती दादा🌹🌹

  • @pankajvarhade4510
    @pankajvarhade4510 4 дні тому +3

    मारुती दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राऊत सर काय त्यांना द्या🎉❤😢😮😅😅

  • @seemababar1157
    @seemababar1157 4 дні тому +4

    झुंबर नी😂भांडण लावली😅दोघांत 😂

  • @PandurangMuley-b7o
    @PandurangMuley-b7o 4 дні тому +2

    झाब्रु शांताराम भाऊचा जावई झाला पाहिजे. मारोती भाऊ आम्हाला बोलावत
    नाही का वाढदिवसाला मी येणार उद्या मस्त व्हिडिओ सर धन्यवाद 😂😂😂😂

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 3 дні тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मस्त काम केलं, झाब्रू 😂😂😂😂😂

  • @shrikantchandanbatwe3305
    @shrikantchandanbatwe3305 4 дні тому +2

    धन्यवाद सर आपण नलू मॅडम आणि झाब्रू च लग्न जमवत आहात. आजचा एपिसोड खरोखर अप्रतिम आहे. आणि मारोतराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही जेवण वगैरे घरीच करू पण उद्याची पार्टी पण मजेशीर होणार. याची उत्सुकता मनात राहणार.

  • @GajananGhodki-i4c
    @GajananGhodki-i4c 4 дні тому +3

    Raut sir rodge partimadhe zabruchi pol. Kholaner😂😂😂🎉🎉🎉❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sandeshdandge524
    @sandeshdandge524 4 дні тому +5

    Sir तुमचा व्हिडिओ जरी 5 वाजता येत असेल पण मी तेव्हा बघत नाही
    कारण तो व्हिडिओ रात्री झोपायच्या वेळी लाऊन झोपत असतो कारण मला आता अशीच सवय लागली टीचर टका टक च्या व्हिडिओ ची❤

  • @omlunge6520
    @omlunge6520 3 дні тому +1

    झुंबर भाऊ असच जर भानुच पेटवून दिल असत तर कंदील आबांचे पैसे वाचले असते😂

  • @akbargarwe609
    @akbargarwe609 4 дні тому +3

    राउत सर मैत्री अशवि तर झाबरु आनी मारुति सआरखहही❤❤❤❤

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 4 дні тому +4

    थांबा ना देवीदास फेकू दया ना😆 राउत गुरूजी यांची थार दिसली बा😊

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 4 дні тому +3

    Khup naradmuni aahet Rampurwale .fakt Devidas sansane 1 ch no.pn Naluchya manasarkh Jamal buwa.baki jabardast .Happy Birthday Marotraw dhutke .many many happy returns of the day .❤❤🎉🎉🎉❤

  • @shardapandit9589
    @shardapandit9589 4 дні тому +4

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारुती दादा झुंबर भाऊ च्या पोटात कोणतीही गोष्ट राहत नाही नलु ताई पर्यंत पाहुण्यांची गोष्ट पोहचली मारुती दादा आणि झुंबर भाऊ सोयरीक काही होऊ देत नाहीत झाबु च लग्न नलु ताई सोबतच होणार आजच्या सोयरीक विरुद्ध संपूर्ण मित्रपरिवार

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p 4 дні тому +5

    झुंबर भाउ लावला दिमाग😂😂

  • @MohanIngle-qf7hm
    @MohanIngle-qf7hm 4 дні тому +4

    मारोती राव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाउ🎉🎉🎉🎉

  • @ashutoshkamble4245
    @ashutoshkamble4245 4 дні тому +5

    झुंबर भाऊ घरफिरवे 👑💪🥰

  • @nikhilog3943
    @nikhilog3943 4 дні тому +2

    एकच दादा मारोती दादा🎉 यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉

  • @vickyingale5628
    @vickyingale5628 4 дні тому +3

    शांताराम चा जावई म्हटल्यावर शांताराम चा गुण त येणारच ना देविदास भाऊ

  • @shubhamrane5826
    @shubhamrane5826 4 дні тому +1

    Happy birthday मारुती दादा
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..आई.. तुळजाभवानी आपणास दीर्घ आयुष्य देवो हीच देवी चरणी प्रार्थना.. शुभेच्छुक *शुभम राणे
    🎊🎂🎂🎂🎊
    Ganpati Bappa bless you 🙏🏻❤️🌍💫

  • @yogeshghuge3080
    @yogeshghuge3080 4 дні тому +2

    मारोतराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @AtulNinave-mp8tv
    @AtulNinave-mp8tv 4 дні тому +2

    झाबरूच लय नशीब आहे, बावा नाहीतर आम्हाला लग्नासाठी एक मुलगी मिळत नाही आहे.

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 4 дні тому +4

    शांताराम भाऊ काही झाल तरी सोयरिक हुकाली पाहिजे
    शब्दाले जागनारा मानुस शांताराम
    लग्न झाब्रु दादा आणि नलु मैडम च झालच पाहिजे
    बर झाल् हुकाली❤❤

  • @rupeshbhilpawar6469
    @rupeshbhilpawar6469 4 дні тому +3

    🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारोती दादा उर्फ = डॉन दादा 🎂💐

  • @vaishalipawar6562
    @vaishalipawar6562 4 дні тому +3

    asa kona kona la vatte ki hya mulichi soyrik bhanu sobat zali pahije ❤❤

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 4 дні тому +4

    रामपूर चे मारुती दादा,गमपंचायत सदस्य श्री.मारोतराव मुंगशीरामजी धुटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्या 🎂💐🔥

  • @SavitaWakode-fj5oc
    @SavitaWakode-fj5oc 4 дні тому +1

    चांगल्या माणसाला वाईट केल तुम्ही गुरुजी santaram bhau 😂😂😂😂

  • @ShankarNalhe
    @ShankarNalhe 4 дні тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मारोती टिचभर टकाटक❤

  • @pradipmanekar1942
    @pradipmanekar1942 4 дні тому +1

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा मारोती दादा

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 4 дні тому +3

    पाचशे रुपयाची आयडिया इचुकाटा संघटनेला नका माहीत पडू देऊ सर नाहीत भल्ली कमाई करते बबन्या-काशा 😂😂😂😂😂😂

  • @kanchantapre622
    @kanchantapre622 4 дні тому +1

    मारोतराव आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎉🎂🎂🎉

  • @RsCreation409.
    @RsCreation409. 4 дні тому +3

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारोतराव 🧁🧁🎂💐

  • @Studymotivation2003
    @Studymotivation2003 4 дні тому +3

    😂❤शांताराम १नंबर विचार सर 😂❤

  • @rameshwarkore2000
    @rameshwarkore2000 4 дні тому +2

    झाब्रू आणि माझी जन्म तारीख मॅच झाली हो सर, 😂😂😂

  • @LoheshBhosle
    @LoheshBhosle 4 дні тому +1

    मारुती दादा ले वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सातबारा संघटनेचा पिक्चर टकाटक परिवारास हार्दिक अभिनंदन

  • @mangeshdeshmukh6353
    @mangeshdeshmukh6353 4 дні тому +1

    मारोतराव मुंगशी राम धुटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @AbhishekSable-if8cf
    @AbhishekSable-if8cf 4 дні тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोती भाऊ 🎉

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 4 дні тому +4

    झाबरू ची ही सोयरीक जमलीच पाहिजे गुरुजी 🙏👍

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 4 дні тому +2

    झुंबर्या काय होऊन नाही देत बा कोनाच चांगल घरफिरवे आगपेटवे 😂😂😂😅 होऊदे ना बावा ❤❤

  • @Mrcreation07-r1r
    @Mrcreation07-r1r 4 дні тому +4

    HAPPY BIRTHDAY MAROTI DADA🎉❤🎂

  • @ankushchechre2449
    @ankushchechre2449 4 дні тому +2

    हे सोयरिक लखलखे सोबत होऊ द्या sir जी 😅😍😃

  • @SantoshPatre-kl5rc
    @SantoshPatre-kl5rc 4 дні тому +2

    मारोती भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 День тому

    झाब्रू आणि नलू मॅडम चां लवकर साखर पुडा झाला पाहिजे सर ❤🎉😂

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p 4 дні тому +3

    डॅनी चा पारा सरकला😂😂😂

  • @shambhure5190
    @shambhure5190 4 дні тому +1

    नलू आणि झाब्रू यांच प्रेम संपन्न झाल पाहिजे.

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds 4 дні тому +2

    धमाकेदार एपिसोड गुरुजी जबरदस्त वाढदिवसाच्या क्षितिजा. येवढ्या शुभेच्छा मारती भाऊ 🎉🎉🎉🎉🎉 नलू मॅडम च्या रिअँक्शन पाहण्यालायक आहे जबरदस्त टयूनिंग आहे बरच बर आहे बावा राऊत गुरुजी च

    • @TARKESHWARSHENDE-nr4ds
      @TARKESHWARSHENDE-nr4ds 4 дні тому

      थार घेतली बावा झाब्रू न मस्त

  • @RoshaniWawre
    @RoshaniWawre 4 дні тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोती दादा 🎊🎊🎉

  • @jitendradoke2074
    @jitendradoke2074 4 дні тому +3

    Sir mi aaj 5 vajun 2 minutes pariyant vaat pahli tumchya video chi khoop chaan vatye video pahilya varr 😂❤

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 4 дні тому +1

    तरी मनल झुंबर काही हात ✋ पाय हालवत नाही का लावलीच 🔥 आग 😂😂

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 4 дні тому +2

    काही लग्न उन्हाळ्यात राउद्या हो,😂😂😂

  • @nitiningle0289
    @nitiningle0289 4 дні тому +2

    झुंबर आगलावे 😄😄

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 4 дні тому +1

    जिथे नशीब असते तिथे जुळते..... नाहीतर कितीही खरे प्रेम करा 😢😢😢😢

  • @Sagarjainn53
    @Sagarjainn53 4 дні тому +1

    मी आज पहिल्यांदा नलु मॅडमला बघितले

  • @rameshgourkar
    @rameshgourkar 4 дні тому +3

    ek number vadya ahe sir

  • @mangeshganorkar5662
    @mangeshganorkar5662 4 дні тому +1

    झुंम्बर च नेटवर्क लय फास्ट आहे बा

  • @xitij333
    @xitij333 4 дні тому +4

    Happy Birthday मारुती राव🎉🎉 7/12 संघटना 😂

  • @aksloverrt
    @aksloverrt 4 дні тому

    झाबरू गोबरू गोंडा.. पहिल्यांदा मले नाव माहिती झालं झाबरू च 😁😁😁🔥🔥

  • @dipakgadekar8443
    @dipakgadekar8443 4 дні тому +1

    मारोती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    💘🎉💘💪🧡💪

  • @seemababar1157
    @seemababar1157 4 дні тому +2

    वाढदिवसांच्या हार्दीक शुभेच्छा मारुती भाऊ 🎂🎊🎁

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 4 дні тому +1

    झाबरू आणि नलु च लग्न धुमधडाक्यात कोणत्याही परिस्थितीत झाल पाहिजे

  • @Spartan33344
    @Spartan33344 3 дні тому

    गुरुजी पाहुण्यांना झाबरुच्या लग्नाला बोलवा म्हणजे नंतर पश्चाताप झाला पाहिजे 😂😂😂

  • @SachinMadhankar-kb6sk
    @SachinMadhankar-kb6sk 4 дні тому +2

    🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोती भाऊ

  • @DattaPawar-td9um
    @DattaPawar-td9um 4 дні тому +1

    मारुतीरावला आपल्याकडून खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🥮🥮🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🥮🥮🥮🥮

  • @prafulshelote6817
    @prafulshelote6817 4 дні тому +3

    माझ्या घरी आज आहे रोडगे गुरूजी तुमी सर्व झन या जेवन कराले

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 4 дні тому +3

    Jai super Rampur ke ♥️ Jai Ho Rampur vala ke ♥️ mama cool 😎😎 super 💯 ha sir

  • @milindsawant6084
    @milindsawant6084 4 дні тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोत राव 🎂🎂🎂🌹🎂🌹🌹

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 4 дні тому +3

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @satishkuhire7984
    @satishkuhire7984 4 дні тому +1

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छां मारोतराव🎉🎉🎉🎉🎉

  • @RamUgale-x1q
    @RamUgale-x1q 4 дні тому +1

    🎉वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्या मारोति दादा ❤

  • @AashishAgham
    @AashishAgham 3 дні тому

    मारोतराव धुटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤❤

  • @anandanarwade5185
    @anandanarwade5185 3 дні тому

    जयभीम डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम ❤❤

  • @AtulPakade
    @AtulPakade 4 дні тому

    Zabru khupach chaan Gadi घेतली आहे

  • @akashalhat6439
    @akashalhat6439 4 дні тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोती डॉन 🎉🎊🍫

  • @vishaldakhore6119
    @vishaldakhore6119 4 дні тому +3

    Happy Birthday Maruti Bhau 7-12 🎉❤

  • @SwatiAshtankar
    @SwatiAshtankar 4 дні тому +1

    राऊत गुरुजी ची होय ना बा थे महिंद्रा थार 😂😂