जगन पुष्पा "झुकेगा नही साला"... "रपा रप्पा".... "फ्लावर नही फायर हू मै"...चार दिवसांपासून संपूर्ण टीचर टकाटक चॅनल " पुष्पामय " झालं होतं... "चित्रपट हा आपले मनोरंजन व्हावे म्हणून बघावा कारण चित्रपटामधील सर्व घटना ह्या काल्पनिक असतात.. त्याला फक्त कल्पना चित्र म्हणून पाहावे"... या माध्यमातून छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांपर्यंत खूप मोलाचा संदेश मिळाला.. करिता राऊत गुरुजी आपले खूप खूप धन्यवाद !
,. Pp pppppp PPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPP ppppppppppppppp. P. Ppp. ppp. Ppp. Pppp. Ppp. ppp. pp. Pppppppppppppppp. pp. pppp pppppppp. Pp. ppppp. p. p. pp. ppppp. pp.. pp. pp
सरपंच साहेबांनी चित्रपटाचे आणि जाहिरातीचे लहान मुलावर कसे दुष्परिणाम होतात हे सुंदर पध्दतीने समजून सांगितले आणि असेच प्रबोधन लहान मुलांसाठी आवश्यक आहे 👌👌👍👍🙏🙏
सरपंच साहेबा सारखे समजदार मानस असले तर सगळेच कार्य सुरळीत पने पार पडतील संपूर्ण गावचे सरपंच तुमच्या विच्याराचे असावे असे माझे वैयक्तिक मत आहे सरपंच साहेबा ❤❤🙏🙏
चित्रपट पाहून त्यातील चांगल्या गोष्टी घ्याव्यात. कोणत्याही पात्राचे अनुकरण करू नये. अंगलट येईल असे काही करू नये. राऊत सरांनी या व्हिडिओ मधून चांगला संदेश दिला आहे👍👍👍👍👌👌👌😅😅😅😅😢😢😢😂😂😂😂🌹🌹🙏🙏🌹🌹💙💙💙💙
सरपंच नि जे केल ते उत्तम केल कारण मारून असं त्यांच्या लक्षात येत नाही या पद्धतीने केल तर त्यांना धाक पण होतो आणि असं केल्या ने कोणते परिणाम होते ते पण त्यांना समजते म्हणून जे केल ते योग्य केल ❤❤❤❤❤❤
Sir, you make such heavy videos that I always watch old videos on repeat. Your videos are so cinematic. A film, a drama, a festival, everything is a failure. Every day there is a new topic in every topic. Society, social commitment or whatever we citizens should be vigilant about. All these things are in your series. It feels very heavy after watching it.❤🎉
सर आपले अगदी बरोबर आहे आज काल जे सिनेमा येतात त्या प्रमाणे आजची पिढी तेच पाऊल टाकत आहे उदाहरण म्हणजे आज सरास सिगरेट ओढताना सिनेमा मध्ये दाखवतात मुल काय नी मुली काय तेच आपले मूल मुली आज काल त्यांचा बोध घेत आहेत आपल्याच च्याईनल वर असत ना शिवलाल ला बत्ती रामपूर ला मुक्ती मनोरंजन आहे ते सुद्धा कोन्हाला समजत नाही गुरुजी खूप चांगला संदेश दिला आपण ❤
आज दांगडो दांगडो च आहे बावा आता कुठं सपडन जगन पुष्पा काय माहित गुंफा बाई त येते गावात आता कसं काय होते ते पहा च लागणं तसा ही पुष्पा 2 5 जानेवारी ले केबल टीव्ही वर आहेच आता गोंधळ वाढला एपिसोड मध्ये दमदार एपिसोड बावा
खऱखरीच real life आणि reel life याचें मधील फरक हा आजच्या पिढीने समजून घेणे अत्यावश्यक आहे सर तुम्ही मनोरंजना चा कथानक च्या माध्यमातून समाजप्रबोधन चे एपीसोड केले ते कौतुकास पात्र आहेत आपले अभिनंदन. धन्यवाद सर
म्हणूनच आम्ही मामाला बत्तीस द्या शिवलाल ला बत्ती द्या असे कधीही कमेंट करत नाही,कारण मनोरंजनाचा खास टकरावच तिथुन होत असतो.पण कधी कधी चांगल्या प्रकारे प्रबोधन सुचना ही महत्त्वपुर्ण असतात त्या आपल्या प्रयत्नांतून मिळतात त्या मुळे मनोरंजना बरोबर ज्ञानात भर पडते हे विशेष ❤❤❤
जगन पुष्पा "झुकेगा नही साला"... "रपा रप्पा".... "फ्लावर नही फायर हू मै"...चार दिवसांपासून संपूर्ण टीचर टकाटक चॅनल " पुष्पामय " झालं होतं...
"चित्रपट हा आपले मनोरंजन व्हावे म्हणून बघावा कारण चित्रपटामधील सर्व घटना ह्या काल्पनिक असतात.. त्याला फक्त कल्पना चित्र म्हणून पाहावे"...
या माध्यमातून छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांपर्यंत खूप मोलाचा संदेश मिळाला.. करिता राऊत गुरुजी आपले खूप खूप धन्यवाद !
,. Pp pppppp PPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPP ppppppppppppppp. P. Ppp. ppp. Ppp. Pppp. Ppp. ppp. pp. Pppppppppppppppp. pp. pppp pppppppp. Pp. ppppp. p. p. pp. ppppp. pp.. pp. pp
विदर्भ भाषेला व विदर्भ मधील संस्कृतीला सर्व दूर पोहचवणारया राऊत सर चे खुप खुप अभिनंदन 🙏
नवीन पिढी साठी बालमनावर चित्रपटाचे कसे परिणाम होतात याचे सुंदर मार्गदर्शन मनोरंजना च्या माध्यमातून धन्यवाद गुरुजी
पुष्पा झुकेगा नाही साला ..... गुंफाबाई काय सोडत नाही आज जगण्याला 😂😂😂
१ नंबर माहीती दिली सर, कोणताही चित्रपट मालिका पाहताना त्या आपल्या डोक्यात न घालुन घेता,मनोरंजन म्हणुन पाहावे❤❤❤
खूप छान सादरीकरण सर आपले अभिनंदन. जयभिम
बरोबर आहे सरपंच साहेबाच आपल्या इथे हिरो लोकाईले लय डोकश्यावर घेतल्या जाते ते ऐक मनोरंजनाचा भाग आहे त्याला त्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे
लेखकाच्या अचाट कल्पनाशक्तीला सलाम
अप्रतिम मार्गदर्शन सर खूपच छान एपिसोड
Maye baba takle mi hi takla😂😂 vah re pistul 😂😂😂😂 raut saheb he mst hot pn😅😅😅
आपला निरागस आणि समजुत दार जगण च छान आहे या जगण पुष्पा खुप खुंखार दिसते बाप्पा सर आपला जगण चांगला आहे😅😅😅
जय गजानन माऊली 🚩🙏🏻🙏🏻🚩
Jaj gajanan
जय गजानन माउली
वेस्ट इंडिज चां ब्रायन लारा 😅😅😅
नाईस डायलॉग जगन 😅😂👌🏻
Thnxx Sima
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
सरपंच साहेबांनी चित्रपटाचे आणि जाहिरातीचे लहान मुलावर कसे दुष्परिणाम होतात हे सुंदर पध्दतीने समजून सांगितले आणि असेच प्रबोधन लहान मुलांसाठी आवश्यक आहे 👌👌👍👍🙏🙏
Gumfa baech Aani devidas cha Kam ek number Aahe superb video Raut sir
गुंफा आजी जगण्याचं भूत उतरवते आता 👍👍👍
मुझे फ्लावर समझ्या क्या मय झुकेगा नहीं साला जगन पुष्पा खतरनाक डायलॉग 😂😂😂😂😂
गुंफा आजीच्या पुढे पुष्पा को झुकना पडेंगा😂😂😂
सरपंच साहेबांनी सत्य परिस्थीती मांडली आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल साहेबाचे व राऊत सराचे आभार.
सरपंच साहेबा सारखे समजदार मानस असले तर सगळेच कार्य सुरळीत पने पार पडतील
संपूर्ण गावचे सरपंच तुमच्या विच्याराचे असावे
असे माझे वैयक्तिक मत आहे सरपंच साहेबा
❤❤🙏🙏
पुष्पा जगन पुष्पा झुकेजा भि, वाकेंगा भि, और गुंफाबाई और देवीदास भाऊ सनसने आने के बाद झोपेंगा भि 🤔😄😄😂😂😅😅🤣🤣
,,😂😂😂😂😂
चित्रपट पाहून त्यातील चांगल्या गोष्टी घ्याव्यात. कोणत्याही पात्राचे अनुकरण करू नये. अंगलट येईल असे काही करू नये. राऊत सरांनी या व्हिडिओ मधून चांगला संदेश दिला आहे👍👍👍👍👌👌👌😅😅😅😅😢😢😢😂😂😂😂🌹🌹🙏🙏🌹🌹💙💙💙💙
सरपंच नि जे केल ते उत्तम केल कारण मारून असं त्यांच्या लक्षात येत नाही या पद्धतीने केल तर त्यांना धाक पण होतो आणि असं केल्या ने कोणते परिणाम होते ते पण त्यांना समजते म्हणून जे केल ते योग्य केल ❤❤❤❤❤❤
आज पुष्पा च काही खर नाही दोन संघटनेचे अध्यक्ष येऊन राहले जगन च पुष्पा च भूत उतरवण्यासाठी 😂😂❤❤
जगन पुष्पा . झुकेगा नाही साला
पुष्पा झेकेगा नही साला ...... गुंफाबाई काय सोडत नाही आज जगण्याला ❤❤❤❤❤
आलं व्हिडिओ टाईमावर
थँक्यू सर❤❤❤
सरपंच साहेबांनी आज योग्य आणि मोलाचा संदेश दिला, धन्यवाद गुरुजी 🙏🙏
देविदास सनसने हिसका बसतो वाटते पुष्पा जगन ला आज 🎉🎉🎉🎉🎉
श्रीवल्ली कुठे आहे पुष्पा ची
हा हे बोलले बा बरोबर तुम्ही 😂😂😂😂
गुंफा आजी टिपारी देते आज पुष्पा ले❤😂😂🎉🎉❤
सर कितने भी एपिसोड निकालो हम देखतेही रहेंगे झुकेगा नही साला 😂😂😂😂😂😂😂😂😂 एक नंबर ❤❤❤
गुफा आजी आणि देविदास भाऊ जगनच्या आणि संकेतच्या आगतल पुष्पाच भूत चागल काडते आज .mh 37 कारंजा लाड First comment First like
Sir, you make such heavy videos that I always watch old videos on repeat. Your videos are so cinematic. A film, a drama, a festival, everything is a failure. Every day there is a new topic in every topic. Society, social commitment or whatever we citizens should be vigilant about. All these things are in your series. It feels very heavy after watching it.❤🎉
Thank you for your appreciation! 🙏
शेवट खूप चांगल्या रीतीने मनोरंजनासोबतच एक चांगला संदेश 👍
*जगन पुष्पा :* *मै हु बाॅस,*
*मै हु सबका बाॅस,* *मै हु बाॅस का भी बाॅस,*
*जगन पुष्पा है तो धंदा है,* *जगन पुष्पा पुष्पराज मै झुकेगा नही साला* 😀😃😄😱😎
Sarpanch sahebani ya prakarnat chokh bhumika bajawali thanks sarpanch saheb .baki khup jabardast very very intresting Raut sir.🎉🎉❤❤🎉
गुरुजी..सलाम तुमच्या मार्गदर्शनाला
उद्यापासून मामाचा पेंटिंग राहिलेला भाग लावा..
पुष्पा झुकेगा नहीं साला........... पुष्पा पुष्पा पुष्पा,,,,,रपा रपारप
Salaaam Salaaam Salaam - Guruji khup khup mahatvacha sandesh aapan dila !! Akhya team la manache abhivadan !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर खूपच छान संदेश दिला सरपंच साहेबांनी आपण फक्त मनोरंजन घेतलं पाहिजे जीवनात एवढ्या समस्या आहे आपण आपला वेळ मनोरंजनासाठी दया आणि आनंद घ्या.
गुंफा आजी खुप चांगले गाडी चालवते😂😂😂😂❤❤❤
विदर्भ भाषा मला खूप आवडते मी मराठवाडा मधला आहे सर चे व्हिडिओ पण खूप छान आहे सर ची कॉमेडी फार कलाकार आहे मी डेली एपिसोड पाहतो
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉jagancha aawaj khupch bhari 🎉🎉🎉🎉 episode 1 no 🎉🎉🎉 Takaal takal Dhamaal dhmaal
सर आपले अगदी बरोबर आहे आज काल जे सिनेमा येतात त्या प्रमाणे आजची पिढी तेच पाऊल टाकत आहे उदाहरण म्हणजे आज सरास सिगरेट ओढताना सिनेमा मध्ये दाखवतात मुल काय नी मुली काय तेच आपले मूल मुली आज काल त्यांचा बोध घेत आहेत आपल्याच च्याईनल वर असत ना शिवलाल ला बत्ती रामपूर ला मुक्ती मनोरंजन आहे ते सुद्धा कोन्हाला समजत नाही गुरुजी खूप चांगला संदेश दिला आपण ❤
Washim walya like kara 😂😂😂
❤❤
Ka
Magrudpir Walya like kara
🎉🎉🎉
शिवलाल भाऊ चे शुभचिंतक पेक्षा अशुभचित्नारे जस्त आहे 😂😂
पुष्पा भाऊ झुकले बी अन वाकले बी😂😂😂😂
अप्रतिम सरपंच साहेब❤❤❤ महिती दिल्या बद्दल
आज दांगडो दांगडो च आहे बावा आता कुठं सपडन जगन पुष्पा काय माहित गुंफा बाई त येते गावात आता कसं काय होते ते पहा च लागणं तसा ही पुष्पा 2 5 जानेवारी ले केबल टीव्ही वर आहेच आता गोंधळ वाढला एपिसोड मध्ये दमदार एपिसोड बावा
सर सरपंच एकदम बरोबर बोलले खूपच सुंदर विषय
आला रे पुस्पा ❤
मारोती आणि पुष्पा एकदा होऊन जाऊद्या सर.. जगण ची मजा येते एपिसोड 297 सारखी
जगन पुष्पा 3❤️❤️❤️
धुपट निघायची शक्यता आहे😂😂
Jai Ho Rampur ke ♥️ Jai cool mama ke ♥️ jagan pushapa ke Jai ho sir
गुरूजी च्या कल्पना शक्तीला तोड नाही 👌🙏
पुष्पा... पुष्पराज झुकेगा नही झाला...
पुष्पा 2 बगून जितकि मज्जा नाही आली तितकी मज्जा जगन पुष्पा बगून आली सर अप्रतिम सदरीकरण. ..
जगनने तिन दिवस धुमाकूळ घातला
एपिसोडचा सुंदर समारोप केला. मानसशास्त्रीय दृष्टी वापरली.
पुष्पा भाई
तेरा काम सरपंच देवीदास भाऊ शांताराम भाऊ निकाला है भाई❤❤
Jagan cha battya gol hote gumfa budi mude ...😂😂😂
आला बावा पुष्पा भाऊ जाग्यावर 😂😂😂 आयेकच नाही कोणाचं 😂😂
वाह रे जगन 😂 पुष्पा पुष्पराज झुकेगा नहीं साला 😂😄
पुष्पा पुष्प राज में झुकेगा नहीं साला 😂😂
नाही सरपंच साहेब शिवलाल ले बत्ती भेटली पाहिजे 😂😂
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
रामकृष्ण हरी
झुकेगा नही जगन पुष्पा😂😂
सर पुष्पा 2.ला शांताराम भाऊ आणि घुमफा आजी देविदास भाऊ. मिळून बत्ती द्या सर ❤🎉
जय गुरूदेव ❤😊
MH 48
जय गुरुदेव
उद्या शिवलाल हटेलेच्या एपीसोडची प्रेक्षकांना अपेक्षा आहे गुरुजी
पाहतो
गुफां आजी जगन च लाल चंदन चांगल च काढते वाटते.😂😂
खऱखरीच real life आणि reel life याचें मधील फरक हा आजच्या पिढीने समजून घेणे अत्यावश्यक आहे
सर तुम्ही मनोरंजना चा कथानक च्या माध्यमातून समाजप्रबोधन चे एपीसोड केले ते कौतुकास पात्र आहेत आपले अभिनंदन. धन्यवाद सर
कंदील आबाजी आणि जगणं याच खूप जमते ... जगणं च भूत फक्त मामा च चागलं करू शकते
Devidas .... shekhawat police 🚓😂😂😂
पुष्पा... पुष्पराज झुकला 😅 जगन पुष्पा सगळे एपिसोड लयच मस्त आणि कॉमेडी होते.. आणि समाजाला एक संदेश सुद्धा या व्हिडिओ मधून गेला...मस्त सर🙏
Tu payt ka re
चंद्रकांत अव्हाळे,मंगरुनाथ, जांब 🎉
जगन पुष्पा चे एपिसोड खूप कॉमेडी आहे 😊😅
पुणेकर ❤
Jagnya n t allu arjun peksha bhari action keli guruji😂😂😂
MH 32 चे आहेत का कोण 😊
Ho mi aho
Ho
Mi aaho re ba
Mi pn Pulgaon
आता जगन पुष्पा झुकेका भी वाकेका भी 😂😂😂😂
बळुभाऊच्या दुकानातल्या सुन्याची मजा दाखवा ना गुरुजी ❤❤❤❤
सरपंच साहेबांनी अगदी बरोबर सांगितल जगन पुष्पा फायर आज धूपट निघाला अस्ता😂😂
Osm veri nice ❤❤❤
म्हणूनच आम्ही मामाला बत्तीस द्या शिवलाल ला बत्ती द्या असे कधीही कमेंट करत नाही,कारण मनोरंजनाचा खास टकरावच तिथुन होत असतो.पण कधी कधी चांगल्या प्रकारे प्रबोधन सुचना ही महत्त्वपुर्ण असतात त्या आपल्या प्रयत्नांतून मिळतात त्या मुळे मनोरंजना बरोबर ज्ञानात भर पडते हे विशेष ❤❤❤
सुपर हिट वाला एपिसोड ❤❤❤
गुंफाबुडी टीचर टकाटक मधील सर्वात डेंजर कॅरॅक्टर आहे
आता ते दिवस नाही राहीले , आता काय सांगावं गुरुजी कलीयुग आहे, जमाना बदलला.
जगन पुष्पा भाई ❤
मस्त गुरुजी
शेवट खुप चांगला झाला❤❤❤
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Jagan juk gya sala 😂😂😂😂
Pushpa mar kahte😅😅😅😅
😂😂😂 pushpraj 🌹🌹👍👍🎈🤩
विडिओ खूप छान आहे तुमचा 🙏