रंगपंढरी Face-to-Face: Vikram Gokhle - Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 160

  • @sunitapophli3167
    @sunitapophli3167 2 роки тому +3

    मी अकोल्याला काॅलेजमध्ये असतांना हे नाटक बघितल आहे. बापरे दोन दिवस त्यातनं बाहेर आले नाही, आजही त्या नाटकाच्या आठवणीनी अंगावर काटा येतो. तुम्ही महान आहात, या निमित्ताने तुमच्या विषयी दोन शब्द लिहिले. तुम्ही आणि वृषालीजी, स्वामी हे सगळे निशब्द करणारे अनुभव

  • @PrasannaDJoshi
    @PrasannaDJoshi 5 років тому +29

    मुलाखत घेणं हा एक खरंच कठीण रोल आहे . त्यातून विक्रम गोखलेंची हि मुलाखत एक गोल्डन एपिसोड आहे . कमालीचं ऊर्जा प्रोजेक्शन ते करतायत . इथे एवढ्या लांबवर त्याचा इम्पॅक्ट जाणवतोय , तेव्हा मुलाखत घडत असताना काय माहोल असेल …. btw विक्रम गोखले यांची एका हिंदी विनोदी चित्रपटात (दे दना दन ) देखील कमालीची देखणी भूमिका आहे .खूपच कमीवेळा अशा रोल मध्ये त्यांना पाहायला मिळते . पण किती वेगळेपणाने ती त्यांनी साकारली आहे . त्यांचं पोटेन्शियल युजच झालं नाही असं वाटत . ग्रेट वाटल हि मुलाखत पाहताना . जस्ट ग्रेट !!!

    • @RangPandhari
      @RangPandhari  5 років тому

      Thanks प्रसन्न! Your feedback is always very heartfelt, detailed and encouraging!

  • @gayatrikotwal2876
    @gayatrikotwal2876 4 роки тому +16

    Kevhda ayushyacha satya sangun gele Vikramji! When I was young I had a crush on him because according to me he was the only attractive Marathi actor. But later I started to realise he had a great talent. Now total respect and admiration for him. As you said Madhurani, he is an institution of acting and a living legend🙏🙏

  • @lensfixedphotoworks
    @lensfixedphotoworks 6 місяців тому

    Amazing interview of legend and Madhurani Madam is pro at taking interviews as she is smartly aware about when to keep a silence if someone is talking so intelligent and meaningful. Otherwise we notice so many podcasts today in which interviewer just disturb the momentum and insert their questions.
    So much to learn.

  • @jayshreeshelke8408
    @jayshreeshelke8408 3 роки тому +2

    खुप छान झाली मुलाखत .मधुराणी ताई. विक्रम सर फार आदर्श व्यक्ती आहेत अस मला वाटत आणि मधुराणी ताई तुम्हाला तर मी आदर्श महिला मानते.तुमच्या या मुलाखतीच्या अथांग महासागरातून मला थोडे मोती वेचता आले तर मी मुलाखती ऐकल्याचे सार्थक झाल्यासारख वाटेल

  • @annasemisomberi
    @annasemisomberi Рік тому +2

    I miss him so much 🥺🙏

  • @kabirr3088
    @kabirr3088 5 років тому +21

    Just fabulous.. unlike other interviewers Madhura, lets the interviewee speak! and that’s the reason all interviews turn out as pure gold✨

  • @sarikasarang3580
    @sarikasarang3580 4 роки тому +1

    Khup chan mulakhat. Vikram Gokhalencha Abhyas khup aahe. Pratyek vakyat to janavato. Acting chya balavar evhadya unchivar javun sudha tyanche pay jaminivar aahet.
    Madhurani sudha khup guni kalakar aahe. Samorachya manasala alagad bolake karate
    Thanks Rangpandhari asha chan chan mulakhat cha aanand aamhala nehami deta v hyapudhehi dyal ashi apeksha

  • @preetidadixit1606
    @preetidadixit1606 4 роки тому +4

    अप्रतिम, कलाकारांची मेहेनत, त्यांचा अभ्यास हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल रंगपंढरीचे आभार ! आशा मुलाखतींमधून कलावंतांची प्रगल्भता, त्यांचे कष्ट, त्यांचा अभ्यास सगळंच दिसून येतं.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, प्रीतीदा जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @theurturn
    @theurturn 4 роки тому +9

    Acting is - एव्हढच खोटं करायचं की ते फारच खरं वाटलं पाहिजे --- Too Good Sir

  • @snehakalsekar2405
    @snehakalsekar2405 5 років тому +5

    मधुराणी तुझे खुप खुप आभार
    अतिशय सुंदर सुत्य मुलाखत आहे
    फार सुंदररित्या विक्रमसर व्यक्त झाले
    काय बोलाव काय अभिप्राय दयावे . फार सुंदर
    शब्द अपुरे
    विक्रम सरांना माझा नम्र दंडवत
    बस इतकच

  • @dcdineshchoudhary2
    @dcdineshchoudhary2 5 років тому +3

    अनंत साधुवाद ।
    अद्वितीय कृति , जिसमें 'अभिनय-अभिनेता ' जीवन-प्रसंग के प्रत्येक क्षण भावी पीढ़ी हेतु मील के पत्थर हैं। संचित- तुल्य अद्भुत निधि।
    कोटि-कोटि प्रणाम ।

    • @RangPandhari
      @RangPandhari  5 років тому

      धन्यवाद दिनेश जी!

  • @harshadkarmarkar8616
    @harshadkarmarkar8616 3 роки тому

    रंगपंढरी हा मुलाखतीचा कार्यक्रम खूप अप्रतिम आहे, ताई ज्या प्रकारे मुलाखत घेतात, आणि प्रश्न विचारतात, खूप अप्रतिम, हा कार्यक्रम अखंड असाच चालू राहू दे, आणि तुमच्या सगळ्या टीम ला यश लाभू दे, माहिती पण खूप छान मिळते, माझ्याकडून ताईचेआणि टीम चे अभिनंदन.

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 4 роки тому +2

    कलाकार किती अभ्यास करतो हे विक्रमजींकडून ऐकून थक्क झाले. इतका अभ्यासू, संवेदनशील कलाकार आदरणीय वाटतो. अगदी मनापासून त्यांना सश्रद्ध नमस्कार. आणि रंगपंढरीला खूप धन्यवाद . आपण कितीतरी कलाकारांशी भेट घडवून आणलीत रंगभूमी, नाटक यांची सर्वांगाने ओळख करून दिलीत
    फारच छान वाटतंय. --संजीवनी आपटे

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 4 роки тому +1

    विक्रम गोखले एक कसलेले नट आहेत🙏🙏🙏 He is sooooo natural...त्यांचा अभिनय बघत आम्ही लहानाचे मोठे झालो 🙏🙏🙏

  • @sudarshan71
    @sudarshan71 4 роки тому +1

    Masterclass!!!! keede mungya suddha abhinay karu shaktat!!!!! wow ....this man is a institution thanks a lot for doing this Madhura

  • @mrinalkk1
    @mrinalkk1 2 роки тому

    Just Unforgettable & Always Will Be Missed ….. Endless Versatility; Controlled Emotions; Huge Adaptability; Facing & Overcoming Any Challenges; Silent Social Appearance; Meaningful Example for Coming Generations; Evershining & Handsome Personality; Endless Willpower. ... Vikram Gokhale - You Will Be Great Forever ........ PRANAAM🙏🙏🙏

  • @madhavimore2246
    @madhavimore2246 4 роки тому +1

    खूप छान मुलाकात झाली आहे मधुराणी.विक्रम गोखल्यांच्या खूप अभ्यास आहे हे कळले.ऐक अभिनय करणारा माणूस एव्हढा अभ्यास करत असेल हे नव्यानं कळलं.त्यामुळे त्यांचं वेगळेपण आहे हे नक्कीच खरं.

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 5 років тому +16

    कुठल्या शब्दांत वर्णन करायचे? याचे कितीही भाग केलेत तरी आम्हा रसिकांची भूक वाढतच राहील. रंग पंढरीची दृष्ट काढून टाका. अप्रतिम, अवर्णनीय actually अद्भुत! असा नजराणा द्यावा असा विचार आला तेव्हाच तुम्ही जिंकलात. तुमच्या हातून किती अनमोल ठेवा घडला आहे, याची तुम्हाला कल्पना आहे ना?

    • @RangPandhari
      @RangPandhari  5 років тому

      दृष्ट काढून टाका 😄! तुमची आत्मीयता तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेत जाणवते! खूप आभारी आहे.

    • @suneelasamant3742
      @suneelasamant3742 4 роки тому +1

      अप्रतिम

  • @reetikaamale5919
    @reetikaamale5919 7 місяців тому

    Wat a personality 🎉🎉
    Out of world 🎉big big fan of most handsome dashing Marathi actor

  • @hemangikamble4649
    @hemangikamble4649 2 роки тому

    Unbelievable, apratim, ekhada sundar natak jasa khilun thevte ani bharavun takta tasach sir yancha bolna tyancha vichar, anubhav, marga, ahe khup kahi shikayla milala ya eka interview madhun, me khup abhari ahe mardhurani ma'am chi suddha khup sundar sandhi dilit amhala shiknyasathi dhanyavlwaad 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 роки тому

      धन्यवाद हेमांगी जी! असाच कार्यक्रम पाहत रहा आणि इतरांनाही बघायला सांगा.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @thatserioholicguy
    @thatserioholicguy 2 роки тому +2

    Watching this video after his demise 🥹 we lost a great actor & human today. May his soul rest in peace 🙏🏻

  • @shamalapradhan8389
    @shamalapradhan8389 3 роки тому

    अतिशय दिग्गज कलाकार, मधुरा प्रभूलकर सारखी मुलाखतकार ,तरीही तेच तेच त्याच क्रमाने आणि फक्त तांत्रिक प्रश्न यात थोडा बदल व्हायला हवा असं वाटलं

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому +1

      शामला जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. भूमिका निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येक कलाकाराची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे.
      Having said that, yes, the same question can always be repharsed as you suggest.
      Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it.
      - योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sulbhajatkar4794
    @sulbhajatkar4794 4 роки тому

    कोणतीही भूमिका असो त्यात तो नट फिट बसला पाहिजे.खूप छान सर सांगितले आपण....

  • @madhavisawant365
    @madhavisawant365 4 роки тому

    What an amazing amazing interview.... असं वाटतं विक्रम सरानी बोलत रहावं आणि आपण फक्त ऐकत रहावं.🙏🙏

  • @GargeeBhandareWadhwani
    @GargeeBhandareWadhwani 4 роки тому +3

    I am not in this field. But how I wish something like this was available back then when I started years ago. It has lovely secrets and golden nuggets useful for every trade. Good karma to you!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому +1

      Thanks Gargee. This is a very touching comment.
      - योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी.

  • @angaddixit4608
    @angaddixit4608 2 роки тому

    Very handsome and highly intellectual.. Vikram ji🙏🏽💐

  • @yogeshrahalkar644
    @yogeshrahalkar644 5 років тому

    अप्रतिम संवाद, मधुराणी तुझे आणि सर्व टीम चे अभिनंदन. रंगपंढरी चा मूळ उद्देश हा प्रत्येक मुलाखती च्या आधी सांगितला तर बऱ्याच लोकांना या आणी इतर कार्यक्रमातला फरक स्पष्ट पणे कळेल आणी ज्या दोन चार नेगेटिव्ह कंमेंट्स आहेत त्या सुद्धा येणार नाहीत.

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 роки тому +3

    मुलाखत खूप छान झाली! विक्रम गोखले यांचे knowledge आणि वाचन जबरदस्त आहे! फक्त काही प्रश्नांची उत्तरे राहून गेली ,असे माझे मत आहे! विक्रम गोखले या ज्येष्ठ कलाकाराला माझा शतशः नमस्कार 🙏

  • @shrutiphatak304
    @shrutiphatak304 4 роки тому +1

    Regarding acting not seen so brilliant elaboration of the Art. He is absolutely true inside out !! Still he is so humble !!

  • @sachinkundap6419
    @sachinkundap6419 4 роки тому +1

    I am in Ghana since last three years. Just recently I came across Rang Pandhari. And it is like an Oasis for me who is born and brought up in Pune.
    I congratulate and thank the RP Team for what they doing. It is like an encyclopaedia on Marathi Theatre I would rather say. All interviews are worth collection.
    It is very rare and positively surprising for this generation to have such an approach....
    Good going...Keep it up!
    Keep it up....Good Going.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      सचिन जी, thanks for your kind words. घाना मधील तुमच्या वास्तव्यात तुम्ही वेळात वेळ काढून रंगपंढरी पाहता आहात हे वाचून खूप आनंद झाला!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 роки тому

    Vikram Gokhale is great actor I like his acting he is the best university of acting no words to express my mor emotions thanks for this interview to Madhurani Gokhalebestwishes for her honest try to take interview

  • @mayureshg2397
    @mayureshg2397 4 роки тому +1

    speechless- knowledge perception
    discipline restraint

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude 4 роки тому +2

    Vikram Gokhle, what can I say? I am fan of him before, but now after watching this interview, I am spell bound.

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 5 років тому +2

    Very sorted! He is actually a acting professor.He should teach the new comers.He has a right.

  • @ncmcreation1314
    @ncmcreation1314 4 роки тому +4

    प्रिय मधुराणी गोखले प्रभुलकर मॅडम
    माझी एक विनंती आहे.
    मुलाखत घेताना मध्येच हम्म करू नका. त्यामुळे मुलाखत थोडी डिस्टर्ब वाटते. आणि तोंडावर,नाकावर हात ठेवून बोलू नका ते बघताना बरं वाटत नाही.डोळ्यांच्या जास्त हालचाली मधून तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो.मी तुमचा एक हितचिंतक (फॅन) म्हणून सांगतोय. माफ करा तुम्हाला थोडं वाईट वाटेलही,पण ह्या गोष्टींचा विचार व्हावा ही नम्र विनंती. बाकी रंगपंढरीचे खूप खूप आभार. आम्हाला रंगभूमीवरील आणि पडद्यावरील अश्या थोरामोठ्यांचे मार्गदर्शन त्यांचे अनमोल असे अनुभव युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहचवताय.त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      Thanks for your frank feedback!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 роки тому

    किती छान ऐकत च राहावंसं वाटत👌

  • @NB-se7tn
    @NB-se7tn 5 років тому +3

    Khup chan mulakhat..... Also loving aai kuthe kay karate😊...

  • @anureshninad
    @anureshninad 4 роки тому

    अप्रतिम ...मनापासून शुभेच्छा आपल्या उपक्रमाला

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      धन्यवाद निनाद जी 🙏!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @Prajjakta_Deshmukh
    @Prajjakta_Deshmukh 4 роки тому

    Brilliant!! I am short of words.. Vikram sir and Suhas ma’am are ocean of their domain knowledge. I feel so fortunate that these people belong to our Marathi theatre community. But I feel bad because I could not see any of their early theatre work “Yachi dehi yachi dola” 😔 I wish it would have been recorded, like Barister, Sakhe Shejari, Char Chaughi etc

  • @sangeetapatil6240
    @sangeetapatil6240 3 роки тому +1

    wow i am just ten but i got inspired now

  • @Dr.AmbadasDeshmukh
    @Dr.AmbadasDeshmukh 4 роки тому

    So inspiring...Thank you so much Yogesh Sir, Vikram Gokhale Sir, Madhurani Madam..

  • @csjadhav9969
    @csjadhav9969 4 дні тому

    👌👌👌👌👌

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav 3 роки тому

    Tai tuzhi sadi khoop chhan aahe...u carry urself very nicely

  • @satishagrowon
    @satishagrowon 5 років тому

    धन्यवाद रंगपंढरी आणि संपूर्ण समूह !
    जी काही मोजकीच लोकं अभिनयाची महामेरू मानली जातात, त्यांच्याशी व त्यांच्या एकूणच रंगभूमीविषयीच्या विचार प्रक्रियेची ओळख आमच्याशी करून देण्याबददल. यांना प्रत्यक्ष भेटणं आम्हा ग्रामीण आणि नवोदित रंगकर्मीना कधी शक्य होईल माहित नाही, पण आपल्या मुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्याचा आनंद आपण मिळवून देत आहात.
    अशाच प्रकारे नाटककार यांची नाटके लिहीणे तो प्रत्यक्ष रंगभूमी असा प्रवास उलगडता आला तर पाहा. आपला प्रत्येक भाग पाहतो.
    धन्यवाद पुनश्च !

  • @hemangikale5567
    @hemangikale5567 4 роки тому +2

    Brilliant👌Vikram Gokhale👌

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 5 років тому +4

    Vikramji is a stallvard...... Salaam tumhala sirji

    • @vikramkarmarkar
      @vikramkarmarkar 5 років тому

      Stalwart is the right spelling mate . Not what you have spelt . but Emotion is right . He is a legened mate

    • @nishantrele4464
      @nishantrele4464 5 років тому

      @@vikramkarmarkar Got it Vikramji Dilip karmarkar

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 роки тому

    रामराम
    मनाली दिक्षित यांच्या सारखे हातवारे मुद्रा आवाजातील चढ उतार असावेत
    जे कोणी यांना मार्गदर्शन करणारे असतील त्यांनी सांगावे जेणेकरून सुसह्य वाटेल
    धन्यवाद

  • @rakhimokal5628
    @rakhimokal5628 3 роки тому +1

    Inspirational 👌

  • @omalane3826
    @omalane3826 3 роки тому +1

    मस्त आहे रे ओमकार आळणे बद्दल हाय

  • @bhaveshmoharelifestyle007
    @bhaveshmoharelifestyle007 4 роки тому +1

    अप्रतिम💐

  • @priyagarde1511
    @priyagarde1511 4 роки тому

    उत्तम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @ankitalele1571
    @ankitalele1571 3 роки тому

    Best best... Kahi shabda nahi ya पलीकडे

  • @freebk161
    @freebk161 5 років тому +3

    विक्रम काका ,माझं भाग्य आहे की मी बॅरिस्टर नाटक पुण्याला बाल गंधर्व मध्ये ४२ वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे. आज तुमच्या सखोल विवेचनामुळे तुम्ही किती खोलवर जाऊन अभ्यास केलात ते कळलं. तुम्ही हे सांगताना मी मंत्रमुग्ध झालो आणि जणू काही मी तुम्हाला प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहात असल्याचा भास झाला. तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 роки тому

    रंग पंढरी शिवाय दसरा सुनासुना गेला. दिवाळी तरी धमाकेदार साजरी करू या.

  • @mayursalgar3677
    @mayursalgar3677 5 років тому +2

    brilliant master class! thanks a lot for this series.

    • @RangPandhari
      @RangPandhari  5 років тому

      Thanks for watching, Mayur!
      - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 4 роки тому +1

    Encyclopedia of acting🙏🙏🙏

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 роки тому

    Madhurani you are really looking beautiful in this sari and hairstyle

  • @sonalibapat8486
    @sonalibapat8486 5 років тому +2

    Oho just beyond words.... Mere Thanks would not do justice to your channel. Keep doing this Devine work 🙂🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  5 років тому

      मनापासून धन्यवाद सोनाली जी!
      - योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @pradtam665
    @pradtam665 3 роки тому

    What a interview

  • @rahuljadhavar3123
    @rahuljadhavar3123 2 роки тому

    Genius 🙏

  • @manjirikhambete8891
    @manjirikhambete8891 4 роки тому

    फार सुंदर बोलले विक्रम जी

  • @arunbarve
    @arunbarve 4 роки тому

    प्रत्येक माणूस हा अभिनय करीतच जगत असतो हे स्नेहप्रभा प्रधान यानी आपल्या आत्मचरित्राच्या पहिल्याच पानावर म्हटले आहे !!

  • @saurabhm1378
    @saurabhm1378 5 років тому +1

    बहुप्रतिक्षीत मुलाखत!!

  • @nutannazirkar5385
    @nutannazirkar5385 4 роки тому +6

    रंगपंढरी च्या टीम ला विनंती, प्रशांत दामलेजींना बघायला आवडेल

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe9133 5 років тому

    congradulation for 5k subscribers, most deservable channel.

    • @RangPandhari
      @RangPandhari  5 років тому +1

      Thanks for your kind words, Yogesh!
      - योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sanjeevjape4436
    @sanjeevjape4436 4 роки тому

    Very nice..
    .

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 4 роки тому

    काय बोलणार? अशक्य अप्रतिम माणूस अभिनेता आणलात समोर ...
    ही मुलाखत परत परत पाहिली तरि एक चांगला acting क्लास attend केल्याचा फायदा होईल प्रत्येकालाच

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому

      अशक्य अप्रतिम! 😊😊

  • @61vishwanath
    @61vishwanath 4 роки тому

    चांगला झाला संवाद ! परंतु फारच इंग्रजाळलेला होता. खटकण्याएवढा ! अहंकार पण खटकला !

  • @girishmecwan437
    @girishmecwan437 3 роки тому

    Pls,Pradip mule,Rajan bhise this person also very imp.for marathi theatre.pls upload their interview. Thanks.

  • @sonalnaik4045
    @sonalnaik4045 5 років тому

    Kadhi yenar pudhche episode.. waiting..

  • @pratikpol4436
    @pratikpol4436 5 років тому

    धन्यवाद🙏

  • @ramchandravasekar8640
    @ramchandravasekar8640 5 років тому +1

    Bhuk shikvte, 🌹

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 5 років тому +3

    पहिला भाग सत्संग वाटला. दुसऱ्या भागाची वाट पाहतोय. मधुरणी बैरिस्टर ची (गोखलयांच) लिंक असेल तर शेअर करा धन्यवाद

  • @swatisurve9646
    @swatisurve9646 5 років тому +1

    अप्रतीम....

  • @rajuravan3295
    @rajuravan3295 2 роки тому

    ..... मुलाखत कारांचीच ... मुलाखत...घेताय...!!!!.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 роки тому

    अजिक्य देवला पण बोलवा प्लीज

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 6 місяців тому +1

    Sad to see his political leanings are not as clear and morally good as his beautiful acting. Will miss your acting.

  • @VilasSali
    @VilasSali 3 роки тому +1

    ही सुंदर मुलाखत म्हणजे श्रियुत विक्रम गोखले यांचा एक प्रथितयश नट म्हणून मिळवलेल्या त्यांच्या गुणांचा त्यांनी केलेला सार्थ उहापोह की ज्याचा इतर अनेकजण उपयोग करून घेऊ शकतील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  • @kauspet
    @kauspet 4 роки тому +1

    Nana Patekar also please. Purush Natak chya aathhvani.

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 4 роки тому

    🙏👍

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 5 років тому

    Brilliant

  • @HarshalaTare
    @HarshalaTare 4 роки тому +1

    I can see Madhurani surrendered herself in front of VIkram ji she must have learned so many things .

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 роки тому

    विजया मेहता यांच्या मुलाखतीची वाट बघतोय!

  • @GoldenEra2013
    @GoldenEra2013 5 років тому +1

    Amazing. Out of the world!

  • @varshashinde6030
    @varshashinde6030 4 роки тому

    Agadi stabddha zale. Vikram Gokhale yani mojkya shabdat purna Barrister natak sakarle. Aikta Aikta aapoapach ashru dolyat aale. Tyanchi milakar aiktana kay vatat he shabdat sangata yet nahi. Tyanche Bol khup kahi sangun jatat. (Shikun zatat) . Vikram Gokhale yana mannapurvak Namaskar.

  • @oldsongclassic7417
    @oldsongclassic7417 4 роки тому +1

    उषा चव्हाण यांची मुलाखत बघायला आवडेल

  • @arunbarve
    @arunbarve 4 роки тому

    मला नैसर्गिक गोडव्या बद्दल ( किंवा गोडव्याच्या अभिनयाबद्द्ल ) मधुराणी व सम्पदा जोगळेकर यांची द्रुष्ट काढावयाची आहे ! हे कसे जमायचे पण ........... ?

  • @vikramkulkarni9050
    @vikramkulkarni9050 5 років тому

    Mast

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 5 років тому +24

    विजया मेहता येतील ना? आतुरतेनं वाट बघत आहोत.

    • @aditioak2683
      @aditioak2683 5 років тому +4

      आम्ही पण वाट पाहतोय
      विजया बाईंची.....

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 4 роки тому

    Nana patekar sir kadhi yenar rangpandhari madhe

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 5 років тому +4

    विजयाबाईनां बोलवा...अाणी त्याच ताकदीचा मुलाखातकार ठेवा.

  • @onkar2262
    @onkar2262 4 роки тому +1

    अहो... Title : Face-to-Face: Vikram Gokhle - Part 1... ह्यामध्ये "Gokhle" चं स्पेलिंग ... Gokhale आहे.. ..कृपया दुरुस्ती करता आली तर पहा .. Part 2 मध्ये पण हेच ..

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому +1

      Thanks for your feedback. पण विक्रम सर 'Gokhle' असं लिहितात त्यामुळे त्यांच्या preference प्रमाणे spelling केलं आहे.

  • @krantiparanjpe2086
    @krantiparanjpe2086 4 роки тому

    Samhita(?) Means script?

  • @alparaut1126
    @alparaut1126 3 роки тому

    ha karekram marathi audience na satisfy kartoy thoda faar pramanat .... mulakhat apratim astat
    ya sarvat Madhura tumcha swagata pasun `hmm hmmmummmm bare' te shevat parant tumcha pravas sudha changla ahe !! ajun barech mothe mandali chi vaat pahatoy writters directors !!

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 5 років тому

    Agadi kaathokaath bharlya saarkhaa waatte.....back to back 😎

  • @onkaryadav7454
    @onkaryadav7454 4 роки тому

    Anchor - Please the humming kami karava....verry annoying 🙂.....else you do a really good job👍....

  • @siddhupatil2051
    @siddhupatil2051 3 роки тому

    22.14 hech tar karaych ast natural act...

  • @MrAnilSonawane
    @MrAnilSonawane 5 років тому

    khup chhan..... mast....

  • @anjalidhanawade7553
    @anjalidhanawade7553 4 роки тому +1

    Rang pandhari ki rang mejwani.