मी तुमचे बहुतेक सगळे episodes बघितले मला वाटत की हे सगळेच जण प्रत्येक स्तर जसे सिनेमा,नाटक,सिरीयल, आता वेब सिरीज सगळीकडे खूप काम करणारे आदर्श आहेत जर फक्त नाटक अस न होता सगळ्याच स्तरांविषयी तुलनात्मक मार्गदर्शन मिळाले तर नवीन येणार्यांना जास्त सोपे होईल करण सगळेच जण हातच काहीच न ठेवता मनमोकळं,दिलखुलास सांगत आहेत. त्यात अर्थात तुमचं सामोरच्यांना बोलत करायचं श्रेय आहेच. पण इथं येण,टीकण, सोपं नाही त्यामागे काय कष्ट,अभ्यास,पेशन्स आहेत हे कळतच आहे पण प्रत्येक माध्यमाची तयारी वेगळी,अपेक्षा वेगळ्या हे पण समजायला हवं असं वाटत 1 रात्रीत प्रसिद्ध होऊन काळाच्या पडद्याआड जाणारे जास्त आहेत हे का हे समजेल कुठे काय करावं, कस करावं, हे कळेल अस वाटत. तुम्हाला ह्या अतिशय स्तुत्य आणि उपयुक्त उपक्रमासाठी खूप शुभेच्छा💐💐👌👍
उत्कृष्ट...खूप छान मुलाखत झाली अतिशय सोप्या आणि सहजतेने आणि ओघवत्या भाषेत उत्तमदाखले देत डॉ.ओक यांचा नाट्य प्रवास उलगडला .ऐकताना कसा वेळ गेला समजलेच नाही.प्रगल्भ विचारांच्या या नाटयकर्मीना माझे वंदन तसेच मधुराणी आणि योगेश यांचेंही आभार.
अतिशय साधेपणाने मांडलेले विचार, अनुभव.... कुठलाही आव नाही.... मोठे मोठे शब्द नाहीत, पण तरीही जे सांगायचंय ते साध्या शब्दात परिणामकारकरीत्या सांगितलंय. डॉ गिरीश ओक..... लाजवाब.... खूप आवडलं. धन्यवाद Rangpandhari 🙏
अतिशय सुंदर, आणी सर्व दृष्टीने समृद्ध अशी मुलाखत. विचार, अनुभव यांनी समृद्ध . जगण्यातील वागण्यातील आणी\ व्यवसायातील दिशा आणि यश ह्या सर्वांमधील मेसेजींग ह्या सर्वांचा अमूल्य ठेवा म्हणजे ही मुलाखत. डॉक्टरांचे अशी मुलाखत दिल्याबद्दल आभार आणि डॉक्टरांना बोलते करून अशी मुलाखत घेण्याबद्दल मधुराणीचेहि खूप अभिनंदन.
रंगपंढरीचे खुप आभार खुप सुंदर मुलाखत . तुम्ही विचारलेल्या योग्य प्रश्नांची अभिनेत्यानी दिलेली सुंदर प्रामाणिक उत्तर,, त्यांचा आतापर्यचा प्रवास खुप सुंदर ओक सरांनी खुपच सुंदररित्या त्यांचा अभिनयाचा प्रवास सांगितला . खुपच सुंदररित्या अगदी मनमोकळेपणाने सांगाव अगदी तस . त्यांच्या वाचनातले संदर्भ , प्रतिकूल परिस्थितीचा अभिनयातला परिणाम मला अस सरांना सांगावस वाटत की त्यांचा आवाज व दिसण हे डॉ. श्रीराम लागुंची भूमिका जर कधी मिळाली तर उत्तमरित्या कराल .ओक सरांचे खुप आभार खुप मनमोकळा संवाद साधला रंगपंढरीचे पुन्हा एकदा आभार खुप सुंदर
मधुराणी, गिरीश सरांची मुलाखत खूप छान झाली त्यांचा आवाज , आवाजाची फेक, उच्चार, देहबोली, ही त्यांची शक्तीस्थळ आहेत त्याचा उपयोग करून ते इतका सहज सुंदर अप्रतिम अभिनय करतात, खूप आनंद देऊन जातात. त्यांनी खूप मोकळेपणाने आणि सहज सोप्या भाषेत स्वतःला व्यक्त केलं नटाच्या सुरवातीच्या काळातील अपमान, अवहेलना, बंधनं यांचा खूप छान उपयोग नट म्हणून त्यांनी केला हा दृष्टीकोन किती अफलातून आहे! Management Guru नी ही Possitivity आमच्या रंगभूमीच्या दिग्गज कलाकारांकडुन जाणून घेण्यासारखी आहे गिरीश सर , मधुराणी खूप खूप धन्यवाद 🙏😀
एक अभ्यासू अभिनेता ! एक अभ्यासनीय अभिनेता! रंगपंढरी मुळे आमचा नाटक बघण्याचा दृष्टीकोन अधिक focussed झाला आहे, यात वाद नाही. नाटकांनाही जास्त दर्जेदार प्रेक्षक मिळेल. उत्तम नाटके हवीत तसेच नाटकांनाही जाणकार प्रेक्षक हवाच.. तसे घडल्यास रंगपंढरीचे ते मोठे contribution असेल........
मथुराणी तूझ्याकडून सर्व संवादकांनी धडे घ्यावेत ! तू समोरच्याला मनसोक्त बोलू देतेस बाकी सर्वजण स्वत:च बोलत बसतात ! ज्याची मुलाखत असते त्याला बोलण्याची संधी शोधावे लागते ती त्याची केविलवाणीधडपड चालू असते ! घेणार्याला सगळंच माहीत असत मग मुलाखतीच प्रयोजन काय? असा प्रेक्षकांना प्रश्न पडतो ! त्याला नाराज होऊन घरी जाव लागत ! खूप आभारी आहे तुमची !
अप्रतिम. मधुराणी तुमची मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय छान आहे. फक्त नवीन अभिनेत्यांना नाही तर प्रेक्षकांना सुद्धा नाटक करायला किती तयारी करावी लागते व ते कसं पहावं हे सुद्धा ह्या मुलाखतीतून उलगडते. धन्यवाद.
Hi yogesh sir, madhurani madam, great work you are doing... Thanks for these amazing experiences you guys are giving us through these interviews. You must get success with this show
Excellent Interview..Dr Girish Oak spoke really well
Mast 👍👍🙏🙏
खुपच छान मुलाखत!!
मी तुमचे बहुतेक सगळे episodes बघितले मला वाटत की हे सगळेच जण प्रत्येक स्तर जसे सिनेमा,नाटक,सिरीयल, आता वेब सिरीज सगळीकडे खूप काम करणारे आदर्श आहेत जर फक्त नाटक अस न होता सगळ्याच स्तरांविषयी तुलनात्मक मार्गदर्शन मिळाले तर नवीन येणार्यांना जास्त सोपे होईल करण सगळेच जण हातच काहीच न ठेवता मनमोकळं,दिलखुलास सांगत आहेत. त्यात अर्थात तुमचं सामोरच्यांना बोलत करायचं श्रेय आहेच. पण इथं येण,टीकण, सोपं नाही त्यामागे काय कष्ट,अभ्यास,पेशन्स आहेत हे कळतच आहे पण प्रत्येक माध्यमाची तयारी वेगळी,अपेक्षा वेगळ्या हे पण समजायला हवं असं वाटत 1 रात्रीत प्रसिद्ध होऊन काळाच्या पडद्याआड जाणारे जास्त आहेत हे का हे समजेल कुठे काय करावं, कस करावं, हे कळेल अस वाटत. तुम्हाला ह्या अतिशय स्तुत्य आणि उपयुक्त उपक्रमासाठी खूप शुभेच्छा💐💐👌👍
तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मुक्ता जी 🙏
Madhubani, I like your anchoring very much
उत्कृष्ट...खूप छान मुलाखत झाली अतिशय सोप्या आणि सहजतेने आणि ओघवत्या भाषेत उत्तमदाखले देत डॉ.ओक यांचा नाट्य प्रवास उलगडला .ऐकताना कसा वेळ गेला समजलेच नाही.प्रगल्भ विचारांच्या या नाटयकर्मीना माझे वंदन तसेच मधुराणी आणि योगेश यांचेंही आभार.
अतिशय साधेपणाने मांडलेले विचार, अनुभव.... कुठलाही आव नाही.... मोठे मोठे शब्द नाहीत, पण तरीही जे सांगायचंय ते साध्या शब्दात परिणामकारकरीत्या सांगितलंय. डॉ गिरीश ओक..... लाजवाब.... खूप आवडलं.
धन्यवाद Rangpandhari 🙏
धन्यवाद जितेंद्र जी. तुमची प्रतिक्रिया नेहेमी येते आणि वाचून छान वाटते.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
मुलाखत घेत असता सेलिब्रिटी ला बोलू द्यायचं हे मधुराणी यानी कायम लक्षात ठेवलं गिरिशजिनी मनमोकळी मुलाखत दिली.
अतिशय सुंदर, आणी सर्व दृष्टीने समृद्ध अशी मुलाखत. विचार, अनुभव यांनी समृद्ध . जगण्यातील वागण्यातील आणी\ व्यवसायातील दिशा आणि यश ह्या सर्वांमधील मेसेजींग ह्या सर्वांचा अमूल्य ठेवा म्हणजे ही मुलाखत. डॉक्टरांचे अशी मुलाखत दिल्याबद्दल आभार आणि डॉक्टरांना बोलते करून अशी मुलाखत घेण्याबद्दल मधुराणीचेहि खूप अभिनंदन.
धन्यवाद DSC C. खूप छान प्रतिक्रिया.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
छान झाली मुलाखत, दोघांचे अभिनंदन
रंगपंढरीचे खुप आभार
खुप सुंदर मुलाखत . तुम्ही विचारलेल्या योग्य प्रश्नांची अभिनेत्यानी दिलेली सुंदर प्रामाणिक उत्तर,, त्यांचा आतापर्यचा प्रवास खुप सुंदर
ओक सरांनी खुपच सुंदररित्या त्यांचा अभिनयाचा प्रवास सांगितला . खुपच सुंदररित्या अगदी मनमोकळेपणाने सांगाव अगदी तस . त्यांच्या वाचनातले संदर्भ , प्रतिकूल परिस्थितीचा अभिनयातला परिणाम
मला अस सरांना सांगावस वाटत की त्यांचा आवाज व दिसण हे डॉ. श्रीराम लागुंची भूमिका जर कधी मिळाली तर उत्तमरित्या कराल .ओक सरांचे खुप आभार खुप मनमोकळा संवाद साधला
रंगपंढरीचे पुन्हा एकदा आभार
खुप सुंदर
धन्यवाद स्नेहा जी. तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटले.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
या मुलाखतीची खूप वाट बघत होतो. खूप छान बोलले डॉक्टर. अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्यांनी. जास्त क्लिष्टता नाही आणली.
खरंय....
अप्रतिम मुलाखत , AIKAYALA MAJA AALI
33:55- 'Majhe pakit 'Balgandharva' chya samor hawalay!!' Pudhe shabd ch nahit majhya Kade!!! Punha ekda Apratima mulakhat!! Manapasoon Aabhar'Rang Pandhari'Team!! 🙏🏼🙏🏼
Thanks स्वाती जी.
मधुराणी,
गिरीश सरांची मुलाखत खूप छान झाली
त्यांचा आवाज , आवाजाची फेक, उच्चार, देहबोली, ही त्यांची शक्तीस्थळ आहेत
त्याचा उपयोग करून ते इतका सहज सुंदर अप्रतिम अभिनय करतात, खूप आनंद देऊन जातात.
त्यांनी खूप मोकळेपणाने आणि सहज सोप्या भाषेत स्वतःला व्यक्त केलं
नटाच्या सुरवातीच्या काळातील अपमान, अवहेलना, बंधनं यांचा खूप छान उपयोग नट म्हणून त्यांनी केला हा दृष्टीकोन किती अफलातून आहे!
Management Guru नी ही Possitivity आमच्या रंगभूमीच्या दिग्गज कलाकारांकडुन जाणून घेण्यासारखी आहे
गिरीश सर , मधुराणी खूप खूप धन्यवाद 🙏😀
एक अभ्यासू अभिनेता ! एक अभ्यासनीय अभिनेता! रंगपंढरी मुळे आमचा नाटक बघण्याचा दृष्टीकोन अधिक focussed झाला आहे, यात वाद नाही. नाटकांनाही जास्त दर्जेदार प्रेक्षक मिळेल. उत्तम नाटके हवीत तसेच नाटकांनाही जाणकार प्रेक्षक हवाच.. तसे घडल्यास रंगपंढरीचे ते मोठे contribution असेल........
मथुराणी तूझ्याकडून सर्व संवादकांनी धडे घ्यावेत ! तू समोरच्याला मनसोक्त बोलू देतेस बाकी सर्वजण स्वत:च बोलत बसतात ! ज्याची मुलाखत असते त्याला बोलण्याची संधी शोधावे लागते ती त्याची केविलवाणीधडपड चालू असते ! घेणार्याला सगळंच माहीत असत मग मुलाखतीच प्रयोजन काय? असा प्रेक्षकांना प्रश्न पडतो ! त्याला नाराज होऊन घरी जाव लागत ! खूप आभारी आहे तुमची !
He explained all the technicalities with so much detail and ease. Superb!
अप्रतिम. मधुराणी तुमची मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय छान आहे. फक्त नवीन अभिनेत्यांना नाही तर प्रेक्षकांना सुद्धा नाटक करायला किती तयारी करावी लागते व ते कसं पहावं हे सुद्धा ह्या मुलाखतीतून उलगडते. धन्यवाद.
Chan mulakhat
Rang pandhari mule aamhala khoop chan mejwani milate..
Thanq very much rang pandhari.
धन्यवाद प्राची जी. मेजवानी मध्ये अजून अनेक रुचकर प्रकार येणार आहेत 😊. पहात रहा.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
❤❤❤🙏🙏🙏🙏
Mast ,, Dr. Girish Oak he rangbhumivarache jeshth aani uttam kalakar aahet.Tyanchya gmbhir bhumikanpeksha tyanchya narm vinodi bhumika adhik bhavtat. Handsome look aani aavaj yamule tumhi mahila prekshakana farach aavadata.
Tumachya pudhil karkirdi sathi khup shubhechha.
Energy देणारा थकवा! अप्रतिम मुलाखत 🙏🏼
Atul 🙏
aksha miti natakacha recording available aahe ka?
Not sure.
@@RangPandharithanks for your reply.such videos are too good. can you please check as we are not able to see such wonderful drama.
Swachha, Spashta, Atyantik Hushar abhinetya madhle Ek....Girish Oak!
Madhurani tumhi khoopach chan mulahkat gheta thanks
खुप छान मुलाखत धन्यवाद मधुराणी
धन्यवाद धनश्री जी.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Hi yogesh sir, madhurani madam, great work you are doing... Thanks for these amazing experiences you guys are giving us through these interviews. You must get success with this show
One more inspiration.Thank U so much Rangpandhari ,Madhurani Mam.😊🙏🙏🙏
Khup chhan interview zala
अप्रतिम
वाह🌈🙏🏼
I'm sure it's going to be a treat for Holi..........
Donhi bhag khup chhan zale. Thanx Madhurani, tumhi saglya mulakhati khup chhan rangavta.
Prashant Damle yanchi mulakhat ghenar ahat ka?
Great artist god bless you sir
खूपच छान
Khupch chan mulakhat.Hushar kalakarachi hushar mulkhat karane ghetleli apratim mulakhat.
Girija aani tuchya aai baddal kaahich vicharle naahi?
apratim mulakhat, questions evdhe perfect ahet ki 2nd part ajun rangtoi
थँक्स योगेश.
सगळ्यांनाच तेच तेच तेच प्रश्न का विचारता? बरं एक दोन प्रश्न repeat केलं तर ठीक आहे... it is so irritating!
Hello!
Sagle interview baghun jhale, khup awadle.
Nirmiti Sawant, Ashok Saraf, Nana Patekar, Girish Joshi, Vijaya Mehta, Sudhir Gadgil, Shivaji Satam, Usha Nadkarni hyancha paiki koni jamla tar please try kara next nterviews sathi, khup ch maja yeil baghayla ❤️
Ashok Saraf aani Prashant Damle yanchi vat baghtoy
Took one thing from this interview.... practice practice practice and only practice!😎
👏👏👏👌👌
Sadhe sope Nirmal Anubhav kathan aikatana Kiti vichar Ulagadat they manala aapalese karun ghetat ani kharech khoop chan watate khoop aabhar
धन्यवाद विनया जी.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Prashant Damle and Mohan Joshi interview ghaya na
मोहन जोशी सरांचा interview घेतलेला आहे. लवकरच प्रकाशित करू.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Ramesh Devanahi aamantrit Kara tyanchya tarunpant tyanihi rangbhumivar Kam kele aahe
हेच हवं आहे...