गावरान मेवा | भाग २८ - तिळगुळ | Gavran Meva | Episode 28 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 931

  • @KadakMarathi
    @KadakMarathi  5 років тому +116

    राहुल हे कॅरेक्टर करणाऱ्या कलाकाराला काही
    अपरिहार्य कारणास्तव येथून पुढे काम कारण अशक्य आहे.
    त्यामुळे राहुलच्या कॅरेक्टर मध्ये नवीन कलाकार घेण्यात आहे.
    कृपया सहकार्याची अपेक्षा

    • @shankarkalase6152
      @shankarkalase6152 5 років тому +4

      पन हा करेल का नीट काम

    • @bhavnatuzyamanatlya1889
      @bhavnatuzyamanatlya1889 5 років тому +17

      पहिला राहुल ला धरून आना वापस त्या शिवाय मजा येत नाही

    • @rajendradive8224
      @rajendradive8224 5 років тому +8

      ते character पहायची सवय झाली आहे आता नवीन राहूल काही दिवस आवडणार नाही.

    • @bhavnatuzyamanatlya1889
      @bhavnatuzyamanatlya1889 5 років тому +5

      Pahila rahul vapas ana

    • @amanlanjewar7701
      @amanlanjewar7701 5 років тому +3

      Maza nhi yet aahe ya Rahul madhe...., Pahile Cha Rahul waps aana...

  • @prakashfadat7932
    @prakashfadat7932 3 роки тому +4

    हे पोरं नकोच अगदी लहान मुलासारखं करतात आणि त्यांची ऍक्टिन ही नैसर्गिक वाटतं नाही. संज्या, गणपत, सरपंच, नामदेवराव भाऊसाहेब हेच पाहिजे

  • @drbhagwangote7537
    @drbhagwangote7537 4 роки тому +8

    राहुल पहीला हा चांगले पात्र आहे गणपत आणी सजंय .माया .सुगंधा .सरपच हे गावरान मेवा मधील अतीशय रुचकर पात्र आहेत. रोज पाहिले शीवाय करमत नाही बरेच वेळा सबकाइब केले.

  • @madhavmondhe4673
    @madhavmondhe4673 3 роки тому +4

    किरण बेरड सर माला गावरान मेवा लय आवडत मी रोजच बघतो सर नवीन यपिसोड दाखवा❤️👍

  • @sunilghavate9863
    @sunilghavate9863 3 роки тому

    Kupch chan maya m. Dr. Nikita chan kam kartat असेच मनोरंजन करत रहा धन्यवाद

  • @maulipandhare8582
    @maulipandhare8582 4 роки тому +8

    Kadak bai

  • @sudarshanrajkumarjadhav
    @sudarshanrajkumarjadhav Рік тому +1

    har har mahadev jai mahakal jai bholenaath om namah shivay layach bhari episode aahe ❤❤❤❤

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 4 роки тому

    छान माया आहे तरच पाहण्यात मजा आहे पेशा डॉ आसूंन पण ही कला आणि सौ दरे आनंद आणि ,,,,,,,,,

  • @jayMaharashtra7803
    @jayMaharashtra7803 5 років тому +11

    Dr Nikita kdk Acting All carecter doing fantastic ......really enjoying u r all apisode ,,

  • @BhagwanBhai-p4o
    @BhagwanBhai-p4o 5 місяців тому

    माया तु असल्यानंतर सरवेच एपिसोड भारी असणारच ❤

  • @paragbhandari9404
    @paragbhandari9404 4 роки тому +3

    अहो हसून हसून नक्कीच सगळे रोग दूर होतील. मस्तच

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Рік тому

    डॉक्टर निकिता मॅडम,सुगंधाबाई,संजय व गणपतराव तुम्हाला व संपूर्ण टिमला मकरसंक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ankushmore1783
    @ankushmore1783 5 років тому +61

    कोणीही व्यक्ती बदला...
    पण गणप्या आणि सन्जा बदलू नका
    नाहीतर कोणीही पहणार नाही.

  • @कोतकर
    @कोतकर 4 роки тому +1

    संजय राव गणपतराव एकच नंबर जोडी संजय रावला एडस😂😂😂😂😂😂

  • @dhamalproduction
    @dhamalproduction 5 років тому +6

    Waiting

  • @RahulPatil-gk2nk
    @RahulPatil-gk2nk 5 років тому +53

    पूर्वीच्या राहुलच कॅरेक्टर चांगलं होतं म्हणून त्याला परत आणावे ही नम्र विनंती

    • @jagadishpaware9610
      @jagadishpaware9610 5 років тому +1

      भाऊ त्या राहुल चे आमच्या गावात स्क्रीन शॉट चालु आहे माझा भाऊ आहे तो

    • @pralhadgarud7616
      @pralhadgarud7616 5 років тому

      @@jagadishpaware9610 creen shot chalu ahe mhanje kay

    • @sagarpawar2270
      @sagarpawar2270 4 роки тому

      आमोल

  • @gurudaslate6343
    @gurudaslate6343 Рік тому

    पहिला राहूल भारी होता राव सरपंच याला एवढ जमत नाही त्याच्या सारख

  • @gundutarale4094
    @gundutarale4094 4 роки тому +3

    Good show Dr.Nikita.

  • @dilipraut8016
    @dilipraut8016 4 роки тому +1

    खूप छान भावा तिळगूळ

  • @sagarmitkari3902
    @sagarmitkari3902 5 років тому +9

    Jabardast episode.
    Missing previous Rahul but current Rahul is also doing well...

  • @sapanadaeale4641
    @sapanadaeale4641 4 роки тому +4

    आणखी येपिसोड करा...खूप मस्त प्रोग्राम आहे तुमचे...

  • @ravibaghate1137
    @ravibaghate1137 2 роки тому +2

    Nice 👍

  • @vilasbhusare4459
    @vilasbhusare4459 4 роки тому +8

    या Episode मधे राहुल कलाकार आहे तो पण खुप छान आहे

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 5 років тому +1

    डॉक्टर ताई एकच नंबर झाले नवीन भाऊ आले राहुल अतिसुंदर आजचा भाग एकच नंबर सुगंधा ताईला त्यांना नाकाचं करा गणपत भाऊ त्यांना राहू द्या यांच्यामुळे भाग अति सुंदर दिसतो एकच नंबर

  • @sagargidde9679
    @sagargidde9679 5 років тому +51

    राहूल का बदला पहिला राहुल पहिजेन राव

    • @jagadishpaware9610
      @jagadishpaware9610 5 років тому

      त्याच आमच्या गावात स्क्रीन शॉट चालु आहे

    • @कांचाभाई
      @कांचाभाई 5 років тому

      @@jagadishpaware9610 स्क्रीन शॉट म्हणजे काय

    • @amolrathod6391
      @amolrathod6391 5 років тому

      राहुल का बदला पहिला राहुल पहिजेन राव

  • @anilbordeborde261
    @anilbordeborde261 3 роки тому +1

    सजयराव आणि गणपतराव,एकच
    नबर

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 5 років тому +49

    पण तो राहुल भारीच होता

    • @jagadishpaware9610
      @jagadishpaware9610 5 років тому

      हो पण त्याच आमच्या गावात स्क्रीन शॉट चालु आहे तो माझा भाऊ आहे

    • @rajendradive8224
      @rajendradive8224 5 років тому +1

      @@jagadishpaware9610 स्क्रीन शॉट म्हणजे नेमकं काय काय चालू आहे, खुप छान केलं यार राहुल ने त्याला पुन्हा घेऊन या.

    • @Indianloversshiv
      @Indianloversshiv 5 років тому

      @@jagadishpaware9610 त्याच्याशिवाय पर्याय नाही.

    • @ganeshparande2717
      @ganeshparande2717 5 років тому

      Hi

    • @ganeshparande2717
      @ganeshparande2717 5 років тому

      Hi

  • @rohaklevaibhav1704
    @rohaklevaibhav1704 3 роки тому +1

    खूप छान आहे गावरान मेवा 👍👍👍👍

  • @Cherry358
    @Cherry358 5 років тому +9

    नाही बघणार आजपासून तो राहुल ये पर्यंत

  • @ShiwajiSawant
    @ShiwajiSawant 3 місяці тому

    संजूभाऊ लय भारी 👏🏻👏🏻

  • @Nasibapnaapna9
    @Nasibapnaapna9 4 роки тому +3

    Mast ahe ha episode. Mala atta gavran meva mahiti zaley so mi aata old episodes baghte. Mast ahet tumche Sagle episodes. Khup hasavta tumhi

  • @adarshsolankurkar5769
    @adarshsolankurkar5769 5 років тому +8

    Rahulyaa ek ch no.111😍😍😍😍😍

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Рік тому +1

    गणप्या संज्या जोडी खुप सुंदर काम

  • @sharadjadhav9406
    @sharadjadhav9406 5 років тому +8

    कडक‌ एपिसोड.मस्त.नविन राहुल पण
    चांगले काम करतो.

  • @nareshtendulkar4193
    @nareshtendulkar4193 5 років тому +21

    तो राहुल भारी होता

  • @sandeepkale8094
    @sandeepkale8094 5 років тому +6

    Mast subject gavran meva great episode

  • @kamblerakesh
    @kamblerakesh Рік тому

    Khup chaan all the best all of you

  • @Indialover120
    @Indialover120 5 років тому +6

    Lot of fun as well as enjoyment episode. All carector is douing good acting. And this episode given moral thought by Dr NIKITA

  • @thecivil7874
    @thecivil7874 5 років тому +3

    Only SANJYABHAU ekach number👌🏻👌🏻

  • @anilsuse7125
    @anilsuse7125 5 років тому +16

    राहुल शिवाय मज्याच नाई

  • @sureshjorvekar5233
    @sureshjorvekar5233 4 роки тому +1

    ऐकच नंबर

  • @rahulghodke7041
    @rahulghodke7041 5 років тому +3

    राहुल्याला आणा रे परत.....मस्त अॅक्टर आहे तो.....

  • @sadanandkharat4647
    @sadanandkharat4647 4 роки тому

    माया कीती छानं आहे माला गावरान मेवा आवडतेय छानं छानं

  • @sangeeta..493
    @sangeeta..493 4 роки тому +7

    Congretulation💐

  • @gautamwaghmare4795
    @gautamwaghmare4795 3 роки тому +1

    No.1

  • @maheshshinge5279
    @maheshshinge5279 5 років тому +7

    मकरसंक्रांतच्या..
    हार्दिक शुभेच्छा

  • @shankarpawar9428
    @shankarpawar9428 5 років тому +5

    Congratulations

  • @saurabhjadhav1116
    @saurabhjadhav1116 3 роки тому

    माया चा नाद करायचानाही 🔥🔥🔥🔥🔥

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 5 років тому +5

    कडक मराठी च्या कलाकारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ankushanbhule9284
    @ankushanbhule9284 4 роки тому

    खुपच छान ताई मस्त 👌 👌 👌 👌 👌 माय

  • @shaileshkathevlogger858
    @shaileshkathevlogger858 5 років тому +11

    गावरान मेवा च्या टीमला मकर संक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा,
    शैलेश काठे आणि परिवारा तर्फे.
    (कृपया पतंग उडवण एन्जॉय करतांना एपिसोड बनवा. )

  • @nandughalme3073
    @nandughalme3073 5 років тому +1

    एकदम मस्त झाला हा एपिसोड

  • @tukaramkshirsagar4536
    @tukaramkshirsagar4536 5 років тому +3

    पहिला राहुल शोभत होता ह्या मालिकेत.
    माया राहुल ही पहिली जोडी छान होती.

  • @NetSetExam
    @NetSetExam 5 років тому +2

    खूपच छान
    आपले सर्व भाग बघत राहावे असे वाटते

  • @muralidharkhademuralidhark3966
    @muralidharkhademuralidhark3966 5 років тому +17

    पण तोच राहुल योग्य होता

  • @ganeshjagdhane2696
    @ganeshjagdhane2696 4 роки тому +2

    Hach Rahul khup changla aahe hach Rahul rahudya

  • @Sagarbhauu
    @Sagarbhauu 5 років тому +3

    Sugandhaa 👌

  • @gajananmehter716
    @gajananmehter716 3 роки тому

    जय श्री. महाकाल. जय श्री राम

  • @balajigiri1598
    @balajigiri1598 5 років тому +49

    राहुल्या शिवाय मजा नाही
    त्याला परत बोलवा
    मिस यु राहुल्या

  • @marothikhandre4673
    @marothikhandre4673 5 років тому

    अतिशय सुंदर

  • @harishmore2706
    @harishmore2706 5 років тому +7

    भारी होता तो राहुल मस्त बोलायचं. खंडीच्या वरणात मुतायला कोन आहे आता.

  • @ashokchandewar7077
    @ashokchandewar7077 4 роки тому +1

    एपिसोड आवडला मायचे भूमिका खूपच छान आहे

  • @jagadishpaware9610
    @jagadishpaware9610 5 років тому +10

    पण आमच्या रावल्या सारखे म्हणजे प्रदीप पवार सारखे जमल नाही राव

  • @onlysk7702
    @onlysk7702 5 років тому +3

    पहिला राहुल्या चांगला होता

  • @sureshjorvekar5233
    @sureshjorvekar5233 4 роки тому

    वा फार सुंदर

  • @sampatchavan325
    @sampatchavan325 5 років тому +4

    तोच राहुल भारी आहे राव

  • @rakeshpawar2744
    @rakeshpawar2744 5 років тому

    गंप्या लय भारी राव

  • @RahulPatil-gk2nk
    @RahulPatil-gk2nk 5 років тому +7

    हा राहुल पूर्वीच्या राहून सारखी ॲक्टिंग करत नाही

  • @shaileshjadhav3294
    @shaileshjadhav3294 5 років тому +1

    मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sandipshendage7091
    @sandipshendage7091 5 років тому +2

    डॉक्टर निकिता मॅडम ,सुगंधाबाई, संजय व गणपतराव तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला मकरसंक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @bhavnatuzyamanatlya1889
    @bhavnatuzyamanatlya1889 5 років тому +4

    पहिला राहुल भारी होता

  • @shifaayurvedic2378
    @shifaayurvedic2378 5 років тому +12

    Pahila Rahul bara hota

  • @yogeshzungre7946
    @yogeshzungre7946 2 роки тому

    खुपचं मनोरंजन

  • @atulalhade496
    @atulalhade496 5 років тому +4

    पहिला राहुलच चांगला होता त्याला परत घ्या राव ...

  • @ganeshchavan483
    @ganeshchavan483 3 роки тому

    माया राहूल च खरच प्रेमआहेका

  • @nitinsutar9144
    @nitinsutar9144 5 років тому +5

    पहिला राहुल पाहिजे राव

  • @atulgaikwad6088
    @atulgaikwad6088 4 роки тому

    Bhari aahe rao tu acchli apla gavran meva

  • @avinashburkul888
    @avinashburkul888 5 років тому +6

    राहुल ला सांगा कोणी तरी कि अहमदनगरी भाषा वापर म्हणून.

  • @zaykajourneylove5609
    @zaykajourneylove5609 4 роки тому

    खूपच छान निकीता जी

  • @akshaymane5283
    @akshaymane5283 5 років тому +4

    Kadakkkkkkkk

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 4 роки тому +3

    Nice episode, all characters are good

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 5 років тому +3

    Best episode

  • @dharmrajjaybhaye2886
    @dharmrajjaybhaye2886 5 років тому

    लय भारी वाटला

  • @preetivishwakarma4986
    @preetivishwakarma4986 4 роки тому +2

    SUPERRRR 👌👌👍

  • @maheshshinge5279
    @maheshshinge5279 5 років тому +3

    👌👌👌✌✌

  • @satishbobade941
    @satishbobade941 4 роки тому

    तुम्ही लई हासवता राव

  • @PATEL4133J.P
    @PATEL4133J.P 5 років тому +6

    अगोदर चा जाे राहुल हाेता त्याला परत 🔙बाेलवा पुढच्या एपिसोड मध्ये प्रेक्षक खुप नाराज झाले

  • @vittalvanjare77
    @vittalvanjare77 4 роки тому

    Kharacha maya tai lai haslo mi rahul bhauchi dosti

  • @sadanandbansode6011
    @sadanandbansode6011 5 років тому +16

    राहुल्या शिवाय मजा नाही ताल्या परत बोलवा 👈

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 4 роки тому

    निकिता माया तु जाम गोड मुलगी आहे

  • @prasadkairnar2052
    @prasadkairnar2052 5 років тому +3

    Congratulations DR Nikita.

  • @उतरेश्वरशेळके

    नमस्कार उत्तरेश्वर शेळके खामसवाडी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद एपिसोड खुप खुप आवडला मी सर्व भाग पाहत असतो खरच माया संशय हा खूप घातक असतो सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा कृपया वेब सिरी ची वेळ वाढून पाहिजे होती एचडी मधे खूप मनोरंजन असल्यामुळे खूप माझी आवडती सिरीज आहे हे वेब सिरीज अशीच चालू राहावी शंभरावा भाग पहाण्यास मिळावेत

  • @shekharsalve6043
    @shekharsalve6043 5 років тому +4

    Kay rav rahul pahije hota

  • @manteshchimegave2219
    @manteshchimegave2219 5 років тому +1

    सर्व प्रेक्षकास va gavran meva कलाकारांना संक्रांतीच्या hardik सुभेचा

  • @ranjeetengale2468
    @ranjeetengale2468 5 років тому +3

    Karyakram jasa ahe tasach pahije manje pahilyapsun ji patraa ahet tich pahije tar tyat kahitri majja aste
    As madhech ekhand patra chng karun tyatli majja kami hote
    Tyamule Pahila rahul changla hota
    Tyala parat ghya khipn karun

    • @vaibhavauti9181
      @vaibhavauti9181 4 роки тому

      सरपंच कॉमेडि मेआहू

  • @dnyaneshwarkanthale5925
    @dnyaneshwarkanthale5925 4 роки тому

    लय भारी विडिओ बनवता खूप जबरदस्त

  • @darshan4april2024
    @darshan4april2024 5 років тому +5

    काय राव असं असतं का कुठं त्या राहुल ला धरून आना
    काय मज्जा नाही अली

  • @gorakshakhedkar65
    @gorakshakhedkar65 4 роки тому

    संजयराव आणि गणपतराव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सारखी जोडी आहे
    विनोद असे करतात म्हणजे एकदम करेक्ट टायमिंग साधतात
    लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ अशी जोडी की पुढचा काय बोलणार आहे ते एकमेकांना कळत होते
    तशी यांची जोडी जमली आहे

  • @ganeshmaskare6596
    @ganeshmaskare6596 5 років тому +4

    Rahul la parat bolva rav

  • @popatmokate5510
    @popatmokate5510 5 років тому

    एकच नंबर टीम वर्क अतिशय सुंदर