I watched the full video..Sanjeev k Kanitkarji is such a great percussionist who has specialized in his field and even been a part of the orchestra in so many popular film songs! Bow down in respect for you Sanjeevji 🙏
At least 40 years ago I witnessed 'Tabla-taranga' played by Mr. Gyanprakash Ghosh and his team broadcasted by Doordarshan, Calcutta on TV, though Mr. Ghosh was a famous peti-player. So many thanks to all of you for today's programme.
मिथिलेशजी , आपल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांतुन , त्या वाद्याची माहीती , सादरीकरणांत वादनाचे बारकावे , सुक्ष्म तपशील जे आमच्यासारख्या सामान्य माणसांना कधीच ठाऊक नसतात ते आपण उलगडुन दाखवतां , अप्रतिम सादरीकरण , आपले व आपल्या वादन साथीदार व इतर सर्व मंडळींचे आभार
स्तुती:. अप्रतीम झाला निर्विवादपणे. पाटणकर हे स्वतः एवढे ज्ञानी असूनही एखाद्या उत्सुक विद्यार्थी असल्यासारखे प्रश्न विचारतात, त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते!. शतशाहा आभार!. टीका: गाणी खूप कमी झाली. स्वाक्षरी जवळून दाखवावी ही नम्र विनंती!!.
कार्यक्रम आवडला... गाणी कमी वाटली, शिवाय माझी एका गाण्याची अपेक्षा होती..ती मात्र पूर्ण नाही झाली. ते गाणं म्हणजे 'ए री जाने न दूंगी...', फिल्म चित्रलेखा, संगीत रौशन, आणी लता मंगेशकरांनी गायलं आहे. ते जर घेतलं असतं तर बहार आली असती.
तबला तरंग ऐकून होतो .पण आजच प्रत्त्यक्ष सुंदर वादन ऐकले .माझ्या नावाचा मुलगा ए.एम.आय.ई.असून तबला विशारद आहे . माझ्या घरी असलेला तबला त्याने काळ्या व पांढऱ्या पट्ट्यां प्रमाणे अॅडजस्ट करुन वाजवून दाखविला होता हे स्मरते .कानिटकरांचे तबला तरंग वादन सुरेख झाले .पण वेळ कमी पडल्याने गाणी कमी झालीय असे वाटते .
Every episode is a pure gem for collection ! I never heard tabla in such an arrangement just like jal tarang ! Wah ! These masters are indeed very blessed by GOD! Once again heartfelt thanks to Sri Mithileshji for presenting this very beautiful and informative episode. Awaiting for next episode now !
पुढल्या भागात आम्हाला कच्चीढोल किंवा बोंगो वाद्यावरील कार्यक्रम बघायला ऐकायला आवडेल. बोंगो ह्या वाद्याचा वापर राज कपूर साहेबांच्या जुन्या चित्रपटांमधील गाण्यामध्ये केला आहे. रफी साहेबांच्या हिंदी गाण्यात जे तम जो मिल गये हो वापर केला आहे.
खूप सुंदर मैफिल संजीवजी, मिथिलेशजी आणि सहकलाकार. प्रत्येक रविवारी आम्ही या संगीतमय मेजवानीची वाट बघत असतो परंतु आजच्या मैफिलीमध्ये वेळ कमी पडल्याचं जाणवलं. त्यामुळे वेळे अभावी फारसं गाण्यांचं सादरीकरण पण नाही करता आलं. म्हणून मी या अगोदर पण विनंती केली होती कि एका वाद्यासाठी कमीत कमी दोन एपिसोड तरी व्हावेत जर शक्य असेल तर. त्यामुळे काय होईल वाद्याच्या वादनाबद्दल पण माहिती मिळेल आणि ते वाद्य कुठल्या गाण्यावर वाजविलं गेलं ते गाणं पण तुमच्या सुरेल आवाजात आम्हाला ऐकता येईल. मिथिलेशजी तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे कि तुम्ही सुरेश वाडकरजींची गाणी पण त्यांच्या आवाजात हुबेहूब गाता. बहुत खूब. आपली संगीतमय मैफिल अशीच सुरू ठेवण्याची आपल्याला विनंती करतो. एखादी गंभीर आजारपण असलेली व्यक्ती जी तुमचा कार्यक्रम ऐकत असेल आणि त्या व्यक्तीला अचानक यम जरी न्यायायला आला तरी ती व्यक्ती यमाला पण सांगेल कि बाबारे मला मिथिलेशजींचे कार्यक्रम सुरु असे पर्यंत मला न्यायला येऊ नकोस इतकं उत्तम सादरीकरण आणि उत्तम विषय ज्या विषयाला आतापर्यंत कोणी हात घालण्याची हिंमत केली नव्हती. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. मिथिलेशजी.
ज्या गाण्यात फक्त तबला तरंग प्रामुख्याने ऐकायला येतो त्या गाण्याचा उल्लेख सुद्धा झाला नाही हे आश्चर्यकारक आहे. पंडीत जनार्दन अभ्यंकरानीच तो वाजविला आहे. घर या सिनेमातील 'तेरे बिना जिया जाये ना'
अभ्यंकर काका नी खूप काम केलंय. ते बहूतकरून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचेकडे तबला तरंग वाजवायचे. आम्ही बघीतलंय त्यांना रेकाॅर्डींग ला. तबले फारच छान सुरात लावायचे ते.
Your house band is also extremely amazing. Maybe you should do an episode with just Harsh and Amit. They are pretty much filling up the whole song every time.
Tabla tarang was used in the following songs 1)Aayi Diwali Aayi (Film : KHAZENCHI) 2)Hothon pe aisi baat (Film : JEWEL THEIF) 3)Music 2 of Pyar ki kashti Mein (Film : KAHO NA PYAR HAI) 4)"Maar Daala" and "Dola Re Dola" (Film : DEVDAS)
A Small Request to All the Saj Tarang and Smrutigandha Team and To Respected Mithilesh Sir, Please make Keyboard Special Episode With Great Satyajit Prabhu Sir🙏🏻🙏🏻
Beautiful..practice and passion displayed here..💖
I watched the full video..Sanjeev k Kanitkarji is such a great percussionist who has specialized in his field and even been a part of the orchestra in so many popular film songs! Bow down in respect for you Sanjeevji 🙏
Excellent interpersonal interview.Credit goes to both of you
मिथिलेश जी आणि टीम तुम्ही कमाल आहात ❤️👍.....
अप्रतिम पेशकश पंडीत संजीव कानिटकर यांची...👌🏻
खूपच सुंदर, आनंद वाटला , मन तृप्त झालं
अप्रतिम...👌👌👌🌺🌺🌺
अद्भुत आणि विलक्षण!
At least 40 years ago I witnessed 'Tabla-taranga' played by Mr. Gyanprakash Ghosh and his team broadcasted by Doordarshan, Calcutta on TV, though Mr. Ghosh was a famous peti-player. So many thanks to all of you for today's programme.
First class Tarang......maza aaya
Khup chaan 👍🏾..... Vegala ASA aikayla Milala...... Mast
तबला तरंग संजीव जींनी खूप छान वाजवला.ऐकायला मजा आली.
अतिशय सुरेख 👌
खूप खूप छान आहे साज तरंग तबला तरंग प्रोग्राम.
खूपच सुंदर अनुभव
अप्रतिम कार्यक्रम
Superb jhalay tabla tarang episode. Thank you rajiv ji . And mithilesh . Ashya durmil vadyachi information milali . He bhagya ahe amche ani sarvanche.
अप्रतिम , या वादनप्रकाराबाबत नविन माहिती मिळाली
Great🎉🎉
मिथिलेशजी , आपल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांतुन , त्या वाद्याची माहीती , सादरीकरणांत वादनाचे बारकावे , सुक्ष्म तपशील जे आमच्यासारख्या सामान्य माणसांना कधीच ठाऊक नसतात ते आपण उलगडुन दाखवतां , अप्रतिम सादरीकरण , आपले व आपल्या वादन साथीदार व इतर सर्व मंडळींचे आभार
अगदी खरंच तालधुंद मैफल झाली...ताल,बोल आंणि लय म्हणजे तबला हे आवडलं ...मृदंगाची थाप class 🙏🙏🙏
मस्त. . गाणे अजुन हवे होते
A rhythamic mode of tabla playing
टीम चे अभिनंदन ,संजीव जींचे वादन खुप छान , त्यांची काव्य प्रतिभाही सुंदर.अजुन गाणी व्हायला हवी होती.धन्यवाद.
Khup khup chan apsode sir
संजूने खूपच कमी वेळात जास्त माहिती दिली आहे.धन्यवाद
Sanjeev kanitkar ji Very good performance , and very well explaination about tabla tarang.
Khup chan sir
आजचा भाग खूपच छान होता आम्ही हे फक्त गण्यातच ऐकत होतो तबला तरंग याचा खरा इतिहास आज समजला आज खूपच आनंद वाटला खूप खूप धन्यवाद
लाजवाब. काय बोटे फिरतात. खूपच सुंदर. धन्यवाद स्मृतीगंध.
Really intially played groove .....was .....no word I hav to express ..... salute u sir for Ur immense knowledge.
सुरवातीचा तबला तरंग अतिशय सुंदर... मजा आली... असेच छान कार्यक्रम करत रहा..
सुंदर माहिती मिळाली. एक तुलनेनं कमी प्रचलित वाद्य बघायला मिळालं...
आज अमृताची 'पिया तोसे नैना' गाण्यांत तयारी अजून व्हायला हवी होती असं वापलं...
Very good performance
How sweet
स्तुती:. अप्रतीम झाला निर्विवादपणे. पाटणकर हे स्वतः एवढे ज्ञानी असूनही एखाद्या उत्सुक विद्यार्थी असल्यासारखे प्रश्न विचारतात, त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते!. शतशाहा आभार!.
टीका: गाणी खूप कमी झाली. स्वाक्षरी जवळून दाखवावी ही नम्र विनंती!!.
वाहह वाहह वाहहहह,, काय बोलावे मी , अप्रतिम .. या तरंगानी अंतर्मनात घर केल ..
कार्यक्रम आवडला... गाणी कमी वाटली, शिवाय माझी एका गाण्याची अपेक्षा होती..ती मात्र पूर्ण नाही झाली. ते गाणं म्हणजे 'ए री जाने न दूंगी...', फिल्म चित्रलेखा, संगीत रौशन, आणी लता मंगेशकरांनी गायलं आहे. ते जर घेतलं असतं तर बहार आली असती.
तबला तरंग ऐकून होतो .पण आजच प्रत्त्यक्ष सुंदर वादन ऐकले .माझ्या नावाचा मुलगा ए.एम.आय.ई.असून तबला विशारद आहे . माझ्या घरी असलेला तबला त्याने काळ्या व पांढऱ्या पट्ट्यां प्रमाणे अॅडजस्ट करुन वाजवून दाखविला होता हे स्मरते .कानिटकरांचे तबला तरंग वादन सुरेख झाले .पण वेळ कमी पडल्याने गाणी कमी झालीय असे वाटते .
फार सुंदर कार्यक्रम.. तबला तरंग ह्या वाद्याची नव्याने माहिती मिळाली..!!👍🙏
Excellent, what an outstanding melody listening to tabla. Sounds almost like jalatarang. All wholehearted appreciation
Very nice presentation 👍👍 great 👍
Every episode is a pure gem for collection ! I never heard tabla in such an arrangement just like jal tarang ! Wah ! These masters are indeed very blessed by GOD! Once again heartfelt thanks to Sri Mithileshji for presenting this very beautiful and informative episode. Awaiting for next episode now !
पुढल्या भागात आम्हाला कच्चीढोल किंवा बोंगो वाद्यावरील कार्यक्रम बघायला ऐकायला आवडेल. बोंगो ह्या वाद्याचा वापर राज कपूर साहेबांच्या जुन्या चित्रपटांमधील गाण्यामध्ये केला आहे. रफी साहेबांच्या हिंदी गाण्यात जे तम जो मिल गये हो वापर केला आहे.
अप्रतिम कार्यक्रम . तबला तरंग ऐकले होता. पण प्रत्यक्ष आज पहायला व ऐकायला मिळाले. धन्यवाद. अश्या Sunday Special मेजवान्या अखंड सुरु रहाव्यात हीच मनीषा.
Wahh👌🏻👌🏻khupch chaan
Kotti kotti Naman 🙏 excellent Sir 🙏🙏
खूप सुंदर मैफिल संजीवजी, मिथिलेशजी आणि सहकलाकार. प्रत्येक रविवारी आम्ही या संगीतमय मेजवानीची वाट बघत असतो परंतु आजच्या मैफिलीमध्ये वेळ कमी पडल्याचं जाणवलं. त्यामुळे वेळे अभावी फारसं गाण्यांचं सादरीकरण पण नाही करता आलं. म्हणून मी या अगोदर पण विनंती केली होती कि एका वाद्यासाठी कमीत कमी दोन एपिसोड तरी व्हावेत जर शक्य असेल तर. त्यामुळे काय होईल वाद्याच्या वादनाबद्दल पण माहिती मिळेल आणि ते वाद्य कुठल्या गाण्यावर वाजविलं गेलं ते गाणं पण तुमच्या सुरेल आवाजात आम्हाला ऐकता येईल. मिथिलेशजी तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे कि तुम्ही सुरेश वाडकरजींची गाणी पण त्यांच्या आवाजात हुबेहूब गाता. बहुत खूब. आपली संगीतमय मैफिल अशीच सुरू ठेवण्याची आपल्याला विनंती करतो. एखादी गंभीर आजारपण असलेली व्यक्ती जी तुमचा कार्यक्रम ऐकत असेल आणि त्या व्यक्तीला अचानक यम जरी न्यायायला आला तरी ती व्यक्ती यमाला पण सांगेल कि बाबारे मला मिथिलेशजींचे कार्यक्रम सुरु असे पर्यंत मला न्यायला येऊ नकोस इतकं उत्तम सादरीकरण आणि उत्तम विषय ज्या विषयाला आतापर्यंत कोणी हात घालण्याची हिंमत केली नव्हती. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. मिथिलेशजी.
Khupach chhan !
अप्रतिम कार्यक्रम झाला
Rocking , and rolling Randeuz of
Musical journey, make it endless!
छान कार्यक्रम !
Masta zala program..
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर.
फक्त अजून काही गाणी घ्यायला हवी होती.
सुंदर वादन व छान माहिती मिळाली.
मिथिलेश सर व सर्व साज तरंग चे मनापासून धन्यवाद
वाट पहात आहे. कार्यक्रम छानच असणार आहे ही खात्री आहे
Fantastic, ..👍👍👌👌👏👏👏
व्वा....
तुमचा प्रत्येक कार्यक्रम एक वेगळी मेजवानी असते.
अजून असे कार्यक्रम येऊ द्या.
धन्यवाद... !!!!
ज्या गाण्यात फक्त तबला तरंग प्रामुख्याने ऐकायला येतो त्या गाण्याचा उल्लेख सुद्धा झाला नाही हे आश्चर्यकारक आहे. पंडीत जनार्दन अभ्यंकरानीच तो वाजविला आहे. घर या सिनेमातील 'तेरे बिना जिया जाये ना'
तेरे बिना जाए ना मधले जे आवाज तुम्ही तबल्याचे समजताय ते मादलचे आहेत...वादक - रणजित गझमेर
Thank you Mithilesh
We want more episod of Saaz Tarang.
Nice episode.
Next keyboard episode please
व्वा खूप मजा आली. मन भरलं नाही.
संजीवजींचे मनस्वी आभार🙏
भागाचा शेवट नेहमीप्रमाणे एखाद्या गाण्याने झालेला आवडला असता.
अभ्यंकर काका नी खूप काम केलंय. ते बहूतकरून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचेकडे तबला तरंग वाजवायचे. आम्ही बघीतलंय त्यांना रेकाॅर्डींग ला. तबले फारच छान सुरात लावायचे ते.
नेहमीप्रमाणे अत्यंत सुरेख, ज्ञानात भर पडली पण मन नाही भरले,काहितरी छान धुंद चाली ऐकायची ईच्छा होती.
Your house band is also extremely amazing. Maybe you should do an episode with just Harsh and Amit. They are pretty much filling up the whole song every time.
Tabla tarang was used in the following songs
1)Aayi Diwali Aayi (Film : KHAZENCHI)
2)Hothon pe aisi baat (Film : JEWEL THEIF)
3)Music 2 of Pyar ki kashti Mein (Film : KAHO NA PYAR HAI)
4)"Maar Daala" and "Dola Re Dola" (Film : DEVDAS)
रंग दे, सिनेमा - तक्षक
नीलमपे नभ छाए, सिनेमा - उत्सव
ऐ जिंदगी गले लगा ले, सिनेमा - सदमा
Apratim
Mesmerising
Waiting
Keyboard ..Satyajit prabhu यांना bolawa please...
Great, as usual. Mithilesh did seemed to be slightly less involved in today's program. He was mentally not there.
waiting
Sir piano cha episode kara na ..
A Small Request to All the Saj Tarang and Smrutigandha Team and To Respected Mithilesh Sir, Please make Keyboard Special Episode With Great Satyajit Prabhu Sir🙏🏻🙏🏻
हो प्लिज नक्की आवडेल. साज तरंग टिम कृपया प्रयत्न करा. सत्यजित सरांचा कार्यक्रम आयोजित करा.
प्रतिक्षेत
अप्रतिम झाला भाग. धन्यवाद 🙏