मिथिलेशजी ग्रेट माणसांना तुम्ही आणत आहात. खरच खूप मस्त भाग होता. ज्ञानेश खरोखर ज्ञानाने काठोकाठ भरलेले आणि तरीसुद्धा नम्र. तुमची टिम नेहमीप्रमाणे जबरदस्त.
Great episode once again ......जाहल्या काही चुका खूप छान झालं.....ज्ञानेशजी या वाद्याचे खरच देवा समान आहेत.....मंजूळ गोड वादन.....माधुरीजींचं नाविका रे, मस्त
खयलोमे नेणारे वाद्य कुछ तो लोग कहेगे। सुंदर Nyaneshwara ची entry देवा सारखी झाली नाविकारे, नावेत बसल्या सारखे वाटले पाण्यावरील तरंगची जाणीव झाली सूर निरागस हो वा!! मिथेलेश फारच छान आवाज लागला. लग जा गले👌रहेन ना रहे हम,महेका करेंगे👍 मस्त ,मिथिलेश धन्यवाद!!💐
फारच सुंदर कार्यक्रम आहे .असेच पुढेही कार्यक्रम सादर करावे .वाद्य आणि वादकांची नावे चित्रपटाच्या श्रेय नामावलीत यायला पाहिजेत असे हे कार्यक्रम पाहून वाटते .काहीच नव्हे तर ज्या वाद्यांचा जास्त वापर झाला आहे त्यांची व वाचकांची नावे पुढे यावीत अशी अपेक्षा.
Vibraphone ला दोन माईक लावल्याने फार सुंदर स्टिरीओ ऐकू आला. ज्ञानेश यांचे वादन अप्रतिम होते. की बोर्ड, रिदम वर एकच वाद्य यातून केवढा पैस निर्माण झाला. .... माधुरीचे व तुमचे पहिले गाणे खूप आवडले.
मिथीलेशजी आपण हा वेगवेगळ्या वाद्यांची माहीती सर्वसामान्यांना करून देण्याचा उपक्रम हाती घेतलाय त्यामुळे आमच्या सारख्यांना खुप वाद्यांची आवड निर्माण झाली आहे मी वेगवेगळ्या गाण्यांमधे कुठली कुठली वाद्यं वापरली असतील ते शोधायचा प्रयत्न करायला लागलो आहे. संपूर्ण टीम आणि संयोजकांना आभार. 🙏👌
This was a cream episode. It's so important to introduce these artists and their fascinating instruments to the outside world. You guys are doing a wonderful job.
श्री अमित, श्री नासिर yanni बरेच वाद्य् दोघांनी कव्हर केले. छान टीम योग्य आहे, श्री मिथिलेश् पाटणकर यांचे उत्तम वाद्या विषयी प्रश्न...... इतर.... मस्त. समीक्षक्
रनींग टाइम हार्मनी स्कोअर लिहिणे हे वरच्या देवाला देखील अशक्य वाटावे ते या देव बाप्पाने करून दाखविले याचे महा कवतिक आहे ! आम्हाला हार्मनी ची व्याख्या कळायला ५० वर्षे लागली ! क्या बात है !
अप्रतिम भाग. ज्ञानेश देवांचे फार आभार, इतके श्रवणीय वाद्य आम्हासमोर सादर केल्याबद्दल. मला ग्लोक्स हे वाद्य xylophone म्हणूनच माहित होते. माधुरीजींच्या आवाजाने कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. गायिकेच्या निवडीसाठी चमूचे कौतुक.
Worth adding to school syllabus, kids miss this, next generation will pick up...any instrument continuity is welcome for mankind....Solace...thanks a lot
Really great idea and great episodes to bring real heroes behind the curtain.Really appreciating.Sadly actual musical instruments are vanishing from the recordings
Superb ! Wonderful experience ! Truly humbling... what a talent these musicians have. These are the unsung heros of music industry. That humility and simplicity of Mr Dnyanesh is humbling ! This whole series of Saaz Tarang is a true gift to music lovers , amateurs and professionals too ! Thanks Mithilesh Patankar ... you too are a gem !
one more melodious and interesting episode.Again a humble and acclaimed artist,giving wonderful performance.The accompaniments and singers( particularly Mithilesh singing songs of different types effortlessly) make it a perfect Mehfil.Good going...
Unknown aspects of music made known to us. Extremely thankful to you all for taking efforts .You have given us something new in life . Great full to you.
मिथिलेश सर...हा खूपच स्तूत्य उपक्रम आहे. तुमचे व तुमच्या टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. इतर comments मध्ये आलेच आहे...एक फक्कड keyboard special होऊन जाऊ देत! सत्यजीत प्रभु सरांसोबत... We want Sattu dada!!
मिथिलेशजी ग्रेट माणसांना तुम्ही आणत आहात. खरच खूप मस्त भाग होता. ज्ञानेश खरोखर ज्ञानाने काठोकाठ भरलेले आणि तरीसुद्धा नम्र. तुमची टिम नेहमीप्रमाणे जबरदस्त.
धन्यवाद, ज्ञान देव प्रार्थनेनंतर प्रकट,स्वर्गीय नाद बहरला, साथीला स्वर माधुरी ,रसिक प्रजे ला उलगडून सांगुन विशेष आनंद देणारा राजा मिथिलेश
जाहल्या काही चुका गाण्यात जी तबला साथ दिली वाह ! नसेरी सर खूप उत्तम!
अगदी बरोबर
Great episode once again ......जाहल्या काही चुका खूप छान झालं.....ज्ञानेशजी या वाद्याचे खरच देवा समान आहेत.....मंजूळ गोड वादन.....माधुरीजींचं नाविका रे, मस्त
खयलोमे नेणारे वाद्य
कुछ तो लोग कहेगे। सुंदर
Nyaneshwara ची entry
देवा सारखी झाली नाविकारे,
नावेत बसल्या सारखे वाटले
पाण्यावरील तरंगची जाणीव झाली सूर निरागस हो वा!! मिथेलेश फारच छान आवाज
लागला. लग जा गले👌रहेन ना रहे हम,महेका करेंगे👍
मस्त ,मिथिलेश धन्यवाद!!💐
खूप सुरेख . हे वाद्य खूप जुने आहे .मधुर स्वर त्याच्या जोडीला गाने खूप छान वाटले .
मराठीत लिहा......हा "आदेश" आहे...
कार्यक्रम फारच छान.....
(टिप्पणी करतात त्यांच्या साठी) (कंमेंट्स करणा ऱ्या लोकांसाठी)
Dnyaneshjinche vibraphone वादनाने छान vibrations अनुभवायला मिळाली, जीवनात ही घडी अशीच राहू दे, उत्तम संचालन, खूप खूप आभार मिथिलेश
Dnyaneshji ani tumhi sarech Eeshwariya anand gheu dila kewal Dhanyawad puresa nahi,pan mazyzpashi shabda- sampada pureshi nahi.🙏💐🙏💐🙏👍💐
फारच सुंदर कार्यक्रम आहे..माधुरी जींचा आवाज अतिशय गोड आहे...अमित आणि नासीर ग्रेट आहेत..you are a fantastic team!!👍
हे वाद्य दूरदर्शन बघितल्यानंतर फार उत्सुकता होती हे कसं काय वाजवतात... सुंदर Teamwork खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Faarach Sunder.......thanks SmrutiGandha Team...
Waah waaah khup khup shaandaar
Wah khupach chhan mahiti . 🎼🎻🎹🎺🎸🎷🎤🎶🎵🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
फारच सुंदर कार्यक्रम आहे .असेच पुढेही कार्यक्रम सादर करावे .वाद्य आणि वादकांची नावे चित्रपटाच्या श्रेय नामावलीत यायला पाहिजेत असे हे कार्यक्रम पाहून वाटते .काहीच नव्हे तर ज्या वाद्यांचा जास्त वापर झाला आहे त्यांची व वाचकांची नावे पुढे यावीत अशी अपेक्षा.
Thnx to sajtaranla n mithilesh sir n Nyanesh sir tumchyamule hya vadyanchi mahiti milali u alls great musicians
Vibraphone ला दोन माईक लावल्याने फार सुंदर स्टिरीओ ऐकू आला. ज्ञानेश यांचे वादन अप्रतिम होते. की बोर्ड, रिदम वर एकच वाद्य यातून केवढा पैस निर्माण झाला. .... माधुरीचे व तुमचे पहिले गाणे खूप आवडले.
खूपच सुंदर , आपले सगळेच भाग छान झालेत . सुंदर मेजवानी . धन्यवाद .
मिथीलेशजी आपण हा वेगवेगळ्या वाद्यांची माहीती सर्वसामान्यांना करून देण्याचा उपक्रम हाती घेतलाय त्यामुळे आमच्या सारख्यांना खुप वाद्यांची आवड निर्माण झाली आहे मी वेगवेगळ्या गाण्यांमधे कुठली कुठली वाद्यं वापरली असतील ते शोधायचा प्रयत्न करायला लागलो आहे. संपूर्ण टीम आणि संयोजकांना आभार. 🙏👌
This was a cream episode. It's so important to introduce these artists and their fascinating instruments to the outside world. You guys are doing a wonderful job.
श्री अमित, श्री नासिर yanni बरेच वाद्य् दोघांनी कव्हर केले. छान टीम योग्य आहे, श्री मिथिलेश् पाटणकर यांचे उत्तम वाद्या विषयी प्रश्न...... इतर....
मस्त.
समीक्षक्
Khup chhan apratim. Amche Bhagya ki he wadya amhala video made Tari baghayla milala. Manapasun namaskar.
Terrific...क्या बात हैं... ही तर अलिबाबाची गुहा आहे.एक एक रत्न बाहेर काढताय... too good 👌🙏
Great, कानो में जान चली आयी. अप्रतिम .
साजतरंगचा हा कार्यक्रम खुप सुंदर वमनाला आनंद देऊन गेलाा.
मिथीलेशजी फारच ग्रेट तुमचं संगीत ज्ञान पाहून थक्क व्हायला होतं.
रनींग टाइम हार्मनी स्कोअर लिहिणे हे वरच्या देवाला देखील अशक्य वाटावे ते या देव बाप्पाने करून दाखविले याचे महा कवतिक आहे ! आम्हाला हार्मनी ची व्याख्या कळायला ५० वर्षे लागली ! क्या बात है !
Excellent Dnyanesh dada...Majja aali...Rahe na rahe hum toooo good😊
अप्रतिम भाग. ज्ञानेश देवांचे फार आभार, इतके श्रवणीय वाद्य आम्हासमोर सादर केल्याबद्दल.
मला ग्लोक्स हे वाद्य xylophone म्हणूनच माहित होते.
माधुरीजींच्या आवाजाने कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. गायिकेच्या निवडीसाठी चमूचे कौतुक.
सुंदर कार्यक्रम आहे. खूप काही शिकायला भेटतंय! धन्यवाद
Last song played, Main zindagi ka saath nibhata chala gaya, Glockenspiel originaly played by Shri Kersy Loardji
एकदम सुंदर ! हे वाद्य आम्हाला नवीनच आहे .फक्त आॅरकेस्ट्रातच हे पाहिले आहे .
हे वाद्य प्रथमच कळले, खुपच सुंदर,
Amazing programme! Very sweet instrument. Thanks 🙏
सुरेख कार्यक्रम, आणि तुमची सर्व टीम 👍
ज्ञानेश यांच्यामुळे या वाद्याची खरी ओळख आणि महत्त्व कळले.
Wonderful Sir. Maza aayaa...
तुमचा हा कार्यक्रम एक सुंदर melodi आहे धन्यवाद
Sweet Melody Program
Very Nice देव
अप्रतिम सुरुवात आणि संकल्पना
खूप छान कार्यक्रम आहे, खूप माहिती मिळते
Mast Dev Sir khup navin mahiti Milali Thx
कार्यक्रम खूप छान झाला, तुमचे मनापासून आभार
Wah bahot badhiya
अप्रतिम सर
दूसरा शब्द नाही
खूप छान. कान, मन, तृप्त झाले.
Fantastic and amazing program. Best wishes.
अत्यंत सुंदर दिवाळी भेट
देव संगीत
वाह क्या बात है
Excellent a real treat of behind the scene stalworts unsung heros of Music Pranam
shtshaa dhanyawad for great treat
My sincere gratitude to a living legend.
वाहह वाहह ,वाहह वाहह,
This interview proves an important thing ,all those who are gifted with some special talent are very simple and humble at heart .
मस्त...!! Synergy of all 5 together is fantastic
superb musician legendary dnyanesh deo
अप्रतिम !! मै जिंदगी का साथ निभाता चला गया , मधलं glock माझ्या माहितीप्रमाणे केरसी लाॅर्ड ह्यांनी वाजवलंय..केरसी ह्यांनीच एका मुलाखतीत हे सांगितलयं..
काय लिहावे सुचत नाही. पण तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार. माधुरी ताईंनी आज मैफिल फारच बहारदार केली.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Worth adding to school syllabus, kids miss this, next generation will pick up...any instrument continuity is welcome for mankind....Solace...thanks a lot
Nice sheer excellent
अत्यंत सुंदर कार्यक्रम
Khup ch sundar sir I love you
मस्तच. .👌👌👏👏👏
Really great idea and great episodes to bring real heroes behind the curtain.Really appreciating.Sadly actual musical instruments are vanishing from the recordings
किती सुंदर मेलडीअस वाद्य..
Dnyanesh kaka apratim jhala episode🙏❤
खूपच सुंदर कार्यक्रम
सर्वांचे मनापासून आभार
काहीतरी विशेष आणि आनंददायी ऐकायला मिळाले. मी ते माझ्या मित्रांना पोस्टही केले. आभारी आहे.
THIS PROGRAME IS SUPERB & THE PRESAN TATION IS ZAKAS
God bless you Bhai Mithilesh ji 👍🌹🙏❤️ I m your FAN
Kya knowledge hai,or share karte ho 👍
Mithlesh Dada good job 🙏
Great, Outstanding episode, we are really grateful to you Mithilesh sir, nice voice of Madhuri Karmar. Thanks
Super Duper ❤️ Bhai Dyanesh Deo ❤️👍🌹🙏 Proud to be associated with you and Rajesh bhai 🙏🌹👍
मस्त दादा
मिथिलेश सर आणि देव सर आणि सर्व टीमचे आभार ...
ऐन दिवाळीत नवीन फराळाची चव चाखायला मिळाली.व्वा करता बात है.
अप्रतिम
What a sweet sound... excellent, marvelous!!!
This was a wonderful musical treat. Lot of thanks Mithileshji. Waiting for next episode.
Superb ! Wonderful experience ! Truly humbling... what a talent these musicians have. These are the unsung heros of music industry. That humility and simplicity of Mr Dnyanesh is humbling ! This whole series of Saaz Tarang is a true gift to music lovers , amateurs and professionals too ! Thanks Mithilesh Patankar ... you too are a gem !
No words to express. Always look forward for next episode.
As always too cool 😎 increasing further curiosity about next episode and instrument. Mithilesh u r Gr8 👍👌
one more melodious and interesting episode.Again a humble and acclaimed artist,giving wonderful performance.The accompaniments and singers( particularly Mithilesh singing songs of different types effortlessly) make it a perfect Mehfil.Good going...
Thnxs for such wonderful program! All team was too good! I eagerly wait for your new episodes!
Very nice episode.
Next saxophone player
Unknown aspects of music made known to us. Extremely thankful to you all for taking efforts .You have given us something new in life . Great full to you.
खूप चांगली सुरवात
अविरत आनंद ❤️
Khup sundar
As usual extremely soulful sound and beautifully played by Gynesh Deo on both his Vibraphone and Glock. Wishing you all a Very Happy Diwali.👍🙏
जबरदस्त
Excellent 👌❤️
मिथीलेश मेजवानी असते साजतरंग म्हणजे
The glocks pieces were used in
1)Main zindagi ka saath (Film - HUM DONO)
2)Main agar kahoon (Film - OM SHANTI OM)
3)Saawar loon (Film - LOOTERA)
मै जिंदगी का साथ निभाता चला गया या गाण्यात ग्लॉकस केरसी लॉर्ड यांनी वाजविले आहे
Thanks Mihilesh and ur team. And hats odd to Dnyaneshji
Khup chaan
मिथिलेश सर...हा खूपच स्तूत्य उपक्रम आहे. तुमचे व तुमच्या टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.
इतर comments मध्ये आलेच आहे...एक फक्कड keyboard special होऊन जाऊ देत! सत्यजीत प्रभु सरांसोबत...
We want Sattu dada!!
Kya baat hai dnyanesh da
Good performance by dyanesh.
Apratim Madhuri .Geeta Dutt should be pleased to hear your rendering.💖