साज़ तरंग : भाग ३७ - की-बोर्ड स्पेशल एपिसोड (भाग १)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 497

  • @sachinmulyeofficial3014
    @sachinmulyeofficial3014 3 роки тому +28

    Sattu तू कीबोर्ड चं विद्यापीठ आहेस... university आहेस. खरंच किती प्रत्येक वाद्याचा बारकाईने अभ्यास केला आहेस.. आणि आजही करतो. सुदैवाने मला तुझ्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. खरंच मी गाताना तू असलास की टेन्शन पण येतं पण तितकाच धीरही वाटतो, आधार मिळतो... तू प्रत्येकाला कार्यक्रमात सांभाळून घेतोस... बहारदार आहेस... आणि तुझं playing तर अप्रतिम आहेच, पण त्याहून तुझी एक गोष्ट अजून मला आवडते ती अशी की तू इतक्या मोठ मोठया कलाकारांबरोबर काम केलं आहेस. पण तरीही तू कधी हुरळून गेला नाहीस, नेहमी down to earth असतोस...खरंच हे खूप शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून.

    • @arvindmeshram7220
      @arvindmeshram7220 Рік тому

      ÀÀÀÀÀÀÀÀ

    • @subhashprabhu2068
      @subhashprabhu2068 Рік тому

      फार सुंदर वादन आणि नम्र शांत हसरा सत्तू

  • @ramanbhikajiBachhav_sudhakant_
    @ramanbhikajiBachhav_sudhakant_ 3 роки тому +4

    एक उत्तम व अविस्मरणीय असा एपीसोड.
    सत्यजीत प्रभू उच्च श्रेणीचे कलावंत तर आहेतच पण खुल्या दिलाचे उत्तम रसीक सुद्धा आहेत.
    वास्तविक सर्व गोष्टींचे श्रेय स्वतःकडे ओरबाडण्याच्या आजच्या काळात गोठीवरेकर इ सह कलावंतांना श्रेय देणारे तसेच प्रत्येक कलावंतात "गुरू" शोधणारे व तसं कबुल करणारे "शुद्ध मन" त्यांना लाभले याचा सुखद अनुभव देणारे असे क्षण अभावानेच अनुभवायला मिळतात.
    पुढच्या भागात त्यांच्याकडून आणखी बरंच काही बघायला व ऐकायला मिळेल ही अपेक्षा.

  • @shrikantghanekar3626
    @shrikantghanekar3626 2 роки тому

    Wow... Patankar saheb apratim programme... Zakkaas... Taanga palty ghoda fararrrr

  • @dhananjaygune
    @dhananjaygune 3 роки тому

    एकदम जबरदस्त कार्यक्रम... असेच येऊ द्यात छान छान नजराणे..

  • @dilipmankame529
    @dilipmankame529 3 роки тому +4

    "जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी...! " अशीच काहीशी भावना आजचा एपिसोड पाहताना मला वाटली..!
    एक अप्रतिम एपिसोड.. सत्यजित प्रभु - एक निष्णात वादक, जणू आजच्या काळातील कीबोर्डचा बादशहा.. साजाचे अंतरंग खरोखरीच छान उलगडुन दाखविले.. आमच्या सारख्या नवोदित वादकांना हा कार्यक्रम ज्ञानवर्धक होता..!
    सत्यजित ह्यांनी म्हटल्या प्रमाणे अमित आणि हर्ष ह्यांची सहवादक कलाकार म्हणून मोलाची साथ होती.. दोघेही खरचं ह्या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आहेत.. मिथिलेश ह्यांनी हा कार्यक्रम / उपक्रम खूपच वरच्या दर्जाचा घडवून आणला आहे. अमृता ची साथ तोलामोलाची होती.. एकंदरीत संपूंच नये असं वाटणारा कार्यक्रम.. पुढच्या एपिसोडची चातका प्रमाणे वाट पाहतो आहे...
    Thank you जाई काजळ आणि इतर प्रायोजक..👍👌👏👏👏🙏👏🎶

  • @bylagu
    @bylagu 3 роки тому

    अप्रतिम संयम व पकड आहे बोटांवर तसेच त्या सगळ्या चाव्यांवर. अर्थात बुद्धीचा भाग तर आहेच. मस्तच. मजा आली पहिलंच गाणं ऐकल्यावर.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому

    हा सत्यजीत प्रभूंनी की बोर्डवर सादर केलेला निरनिराळ्या वाद्यांचा कार्यक्रम खूपच बहारदार झाला .त्यातल्या त्यात ' ओं ऽऽ संजना बरखा बहार आयी ' व ' रात रात भी है कुछ मद्धम मद्धम ' ही गाणी जास्त आवडली .सारेगमप मध्ये सत्यजीत प्रभूंचे सुंदर वादन ऐकलेच आहे .

  • @djpatilsiradarshbalakhighs3958
    @djpatilsiradarshbalakhighs3958 3 місяці тому

    आदरणीय सत्यजित प्रभू सर आपल्या बोटामध्ये अप्रतिम जदुमय संगीत किमया आहे .मंत्रमुग्ध होऊन गेलो मी.

  • @sharadchhatre8608
    @sharadchhatre8608 3 роки тому

    Satyajit ani Mithilesh ne mehfil madhye khup rang bharala ani swaranche indra dhanushya baghayala milage, Bahar shukriya bad meharbami

  • @pradipchavan9919
    @pradipchavan9919 3 роки тому

    खरचंं सत्यजित प्रभु तुम्हाला हैटस आॅफ. आपल्या सारखा किबोर्ड प्लेयर एकमेवाद्वितीय खूप छान. 🙏🙏🙏🙏🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому

    ह्यात साथ संगत करणाऱ्या हर्ष नासेरी अमित गोठीवरेकर ह्या वाचकांची कमाल आहे . सत्यजीत प्रभूंनी त्यांची तारीफ करुन शाबासकी दिली आहेच.

  • @ramnathkharde460
    @ramnathkharde460 2 роки тому

    सत्यजित प्रभू यांची या vadyavarachi हुकूमत पाहून येवढेच म्हणेन, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.दुसरे माझ्याकडे शब्दं नाहीत..

  • @pradipchavan9919
    @pradipchavan9919 3 роки тому

    सुनो सजना चे सुरवातीचे म्युझिक एकदम अप्रतिम. खूप छान. 👌👌👌👌👌👍👍

  • @yashashrilembhe5132
    @yashashrilembhe5132 Рік тому

    सत्यजित यांचा आवाज पहिल्यांदाच ऐकला किती ती सादगी, फक्तं त्यांच्या बोटाचीच जादू ऐकली होती अप्रतिम जादूगार आहे हा

  • @deepakpowale5256
    @deepakpowale5256 3 роки тому

    Very Nice & Sweet Program Mithilesh ji

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 2 роки тому

    सत्यजित खरोखरच साष्टांग दंडवत आहे तुम्हाला

  • @shrikanthindurao3279
    @shrikanthindurao3279 Рік тому +1

    Satya the great......

  • @prapacific
    @prapacific 3 роки тому

    अप्रतिम दुसरे काही शब्दच नाहीत . सत्यजित प्रभू your are tooooooo gooood

  • @ravikumargokakakar8339
    @ravikumargokakakar8339 2 роки тому

    अमृता, अति सुंदर आवाज आणि Mithilesh अति सुंदर विवेचन 👍

  • @deepakpowale5256
    @deepakpowale5256 3 роки тому

    खूप खूप छान आहे साज तरंग
    कार्यक्रम.

  • @anand3445
    @anand3445 3 роки тому +2

    आतापर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड. काय जादू आहे बोटात!!! सत्यजीत द ग्रेट. प्रत्येक वाद्याचा बारकाईने अभ्यास केला आहे. तिसरी मंझील च्या गाण्याच्या शेवटच्या पीस मध्ये एक सुद्धा बिट चुकली नाही . Simpali superb

  • @dilipnaik6424
    @dilipnaik6424 3 роки тому +36

    To all music lovers, Satyajit Prabhu is indeed a magician par excellance on the keyboard. May God Almighty bless him to carry on this stupendous work in all its glory. Eagerly waiting for the 2nd part next Sunday. Dr. Dilip Naik.

    • @julianbraden2444
      @julianbraden2444 3 роки тому

      i know im randomly asking but does someone know a trick to get back into an instagram account..?
      I was stupid forgot the password. I appreciate any tricks you can give me.

  • @shaileshjoshi5292
    @shaileshjoshi5292 3 роки тому

    सत्यजित प्रभू वादक म्हणून ग्रेट आणि अद्वितीय तर आहेतच. पण त्यांनी जेव्हा अमितचं (आणि हर्षचं) कौतुक केलं तेव्हा त्यांनी जिंकलं. खरच इमानदार आहेत.

  • @prachisawant7911
    @prachisawant7911 3 роки тому

    अमृता आणि बाकी वादक पण अप्रतिम .खूपच छान .सुंदर कार्यक्रम

  • @sandeepjoshi5860
    @sandeepjoshi5860 3 роки тому +5

    खुप छान... सत्यजीत प्रभु खुपच गुणी कलाकार आहेत. धन्यवाद मिथीलेश, साज तरंग 🙏🏼

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 2 роки тому +1

    खूप च श्रवणीय.तुम्ही म्हणजे
    एकमेव अद्वितीय,शब्द अपुरे पडतात.

  • @alkeshjadhav5741
    @alkeshjadhav5741 3 роки тому

    खूपच छान !!! अप्रतिम...!!! शब्द अपुरे आहेत कौतुक करायला...!!! धन्यवाद...!!!

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Рік тому

    आदरणीय श्री. सत्यजित प्रभु जी यांचं सखोल संगीत ज्ञान , साधना आणि साक्षात वादन हे अद्भुत आहे .ऐकून मनाला भुरळ पडते..वादन संपूच नये असेच वाटते.. अत्यंत विनम्र असं व्यक्तित्व आहेत. म्हणूनच प्रभू सर गुणीजण आहेत.. मला एका कार्यक्रमात त्यांना ऐकण्याचा आणि भेटण्याचाही सुवर्ण योग आला होता..वागविलसिनी शारदा मातेचे कृपांकीत आहेत..सरांना खूप शुभेच्छा आणि साज तरंग च्या सर्व गुणिजनांचे खूप आभार आणि शुभेच्छा.......! 💐💐💐💐💐💐💐

  • @shekharwayal879
    @shekharwayal879 3 роки тому

    लय भारी , काय वाजवलय एकदम झकास

  • @mohan1795
    @mohan1795 2 роки тому +1

    छान सूत्रसंचालन...‌आणि गायन ही!!! 👌👍

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Рік тому

    आदरणीय श्री. सत्यजित प्रभू जी यांच्या कला आविष्काराला प्रणाम.💐💐💐💐💐💐💐

  • @prof.anandwaghmare4427
    @prof.anandwaghmare4427 3 роки тому

    अत्यंत अप्रतिम सादरीकरण झाले आहे ..
    अगदी श्रवणीय असा हा भाग झाला आहे ...
    दुसऱ्या भागाची प्रतीक्षा राहील ...
    प्रा डॉ आनंद वाघमारे, अहमदनगर

  • @hansrajasudkar1169
    @hansrajasudkar1169 3 роки тому

    खुप छान .मस्त.मजा आली.धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @mahendrachoudhari-c4j
    @mahendrachoudhari-c4j Рік тому

    वा साहेब जबरदस्त
    दूसरा शब्द नाही

  • @sushilpatil637
    @sushilpatil637 3 роки тому

    छान माहिती दीलीत.त्या बद्दल आभार. सरस्वती तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो

  • @kishordixit2047
    @kishordixit2047 3 роки тому +1

    फारच छान

  • @vikasgaikwad7280
    @vikasgaikwad7280 3 роки тому

    Apratim . Pratibhavan vadak. Khupach mahitipurna bhag.

  • @manishaawekar3004
    @manishaawekar3004 3 роки тому

    फारच श्रवणीय मधुरवादन अप्रतिम

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 3 роки тому +6

    काय बोलावं कळत नाही. परममानवी असतात बाबा हे लोक. जबरदस्त अनुभव होता.
    तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...🙏

  • @swapniljadhav4312
    @swapniljadhav4312 3 роки тому

    Khupach chan khup kahi shikayla bhetle...

  • @neheresharyu4792
    @neheresharyu4792 3 роки тому

    खरोखर किमयागार आहेत सर 🙏 God bless you sir

  • @aditikulkarni8815
    @aditikulkarni8815 3 роки тому

    अप्रतिम एपिसोड .. सत्तू दि ग्रेट

  • @manoharkulkarni2836
    @manoharkulkarni2836 3 роки тому

    अप्रतिम ,अजून एक भाग हवाच

  • @harism5589
    @harism5589 3 роки тому

    सत्यजीत प्रभू खरोखर बोटात जादू नव्हे, बोटात सुरांचा खजिना आहे. एक की बोर्ड चा वापर पूर्ण ऑर्केस्ट्रा आभास निर्माण करता येतो हे पाहूनही विश्वास बसत नाही. कमाल आहे- जे वाद्य सांगाल ते हजर आहे. सर्व प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पाटणकर आणि बाकी सर्व कलाकारांचे आभार.

  • @yoginikarmarkar2010
    @yoginikarmarkar2010 3 роки тому

    मिथिलेश आणि सत्यजित तुम्ही दोघंही अजोड आहात!साज तरंगच्या या भागांमुळे नव्याने वाद्य शिकणाऱ्या मुलांसाठी एक आदर्श निर्माण झालाय. आतापर्यंतचे सर्वच भाग अप्रतिम आहेत!

  • @rahulvaidya2286
    @rahulvaidya2286 3 роки тому +2

    सूरांचा गाढा अभ्यासक..सुरांचा जादुगार.. सत्यजीत प्रभु
    मुलाखत फार छान घेतली आहे सर...सुरांचे तुम्ही दोघेही जादूगार आहात

  • @JeevanlalPatel
    @JeevanlalPatel 3 роки тому +1

    अप्रतिम..... काय बोलावं समजत नाही... आपण सर्वांना ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा.... असा काही ऐकायला , पाहायला मिळालं कि परमेश्वर किती मोठा असावा त्याबद्दल भरून येतं .... दोन तीन एपिसोड अगोदरहि पहिले , काय बोलावं काही सुचेना... शेवटी, कॉमेंट न करता सोडून द्यावे लागले. संगीताच्या दुनियेवर आपण लोक उपकार करत आहात .

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 3 роки тому +12

    सत्यजीत प्रभू, हे वाद्य मनात आले की डोळ्यासमोर आपण येता, जसे सनई म्हंटल्यावर बिस्मिल्ला खाँ ... 🙏

    • @santoshroy-musiclover8683
      @santoshroy-musiclover8683 3 роки тому

      खूप छान माहिती मिळाली. मला सिंथेसायझर विकत घेण्यासाठी योग्यवेळीच मिळाली. धन्यवाद. सत्या सरांचा मी चाहता आहे.

  • @mukundlk
    @mukundlk 3 роки тому

    Superb... जबरदस्त

  • @santoshsawant8833
    @santoshsawant8833 3 роки тому +1

    या भागाची वाट मी बरेच दिवस बघत होतो, खूपच सुंदर अप्रतिम

  • @dreammusicacademynd2950
    @dreammusicacademynd2950 3 роки тому

    सत्यजित सरांकडून आज खुप काही शिकायला मिळाले धन्यवाद🙏

  • @kumarmontomukund8953
    @kumarmontomukund8953 2 місяці тому

    Wa kya bat hai👌🏻👍🏻👏🏻

  • @sushilvalanju26
    @sushilvalanju26 3 роки тому

    Khup Chan episode Aahet sagale mala khup avadle

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare4187 3 роки тому

    सर्व वाद्यांचा प्रवास एकाच वाद्यावर आणि अत्यंत अल्पशा कालावधीत करून दिल्याबद्दल धन्यवाद ...अप्रतिम कार्यक्रम ...कार्यक्रमाचे कौतुक शब्दबध्द करणे केवळ अशक्य...सर्वांनी प्रत्यक्ष अनुभव घेवून कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेणे भाग्याचे ठरेल .

  • @NishantKhaladkar
    @NishantKhaladkar 3 роки тому +8

    Bhaag 1.... Mhanje 2 bhaag... Mhanje khup details ani khup sari gaani😍😍😍

  • @Raju-HP
    @Raju-HP 3 роки тому +10

    अप्रतिम... हा माणूस संगीतातल्या सगळ्या वाद्यांचा चालता, बोलता आणि वाजवता ज्ञानकोश आहे... आत्तापर्यंतचे सगळेच भाग अतिशय सुंदर होते आणि हे दोन भाग (हा आणि पुढचा) तर त्याचे मुकुटमणी आहेत. मिथीलेश तुम्हाला आणि प्रायोजकांसह तुमच्या समस्त टीमला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.. 👍👍

    • @yogitarayate3068
      @yogitarayate3068 3 роки тому +2

      Apratim 👍🏻👏👏

    • @divineangel6165
      @divineangel6165 2 роки тому

      @@yogitarayate3068 खरंतर सत्यजित हे संगीताचे "प्रभु" च आहेत 👍👏👏👏🤗

    • @manishkarnik4212
      @manishkarnik4212 Рік тому

      अगदी खरंय

  • @sadanandgurav7356
    @sadanandgurav7356 3 роки тому

    Khoop Khoop chhan.🙏🙏🙏

  • @kishorgharaniya
    @kishorgharaniya 3 роки тому +1

    संपुर्ण अनुभवाचा निचोड ....👌

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Рік тому

    सत्यजित अप्रतिम वादक आहे, मी आणि सत्यजित आम्ही एकत्र खूप कार्यक्रम केले आहेत, आमची ओळख चौरंग संस्था अशोक हांडे यांच्या कार्यक्रमात झाली होती, तेव्हापासून ते आजतागायत आम्ही भेटतो, अजय अतुल यांच्या live concert मध्ये आम्ही अनेक शो केले आहेत, सत्तु मित्रा तुला खुप खुप शुभेच्छा, धन्यवाद मिथिलेश पाटणकर

  • @manoharkulkarni2836
    @manoharkulkarni2836 3 роки тому +1

    Amazing , अप्रतिम , ज्या सफाईने हात फिरतात ते केवळ प्रभूच जाणे

  • @nilaxividwans5667
    @nilaxividwans5667 3 роки тому

    खुपच छान वाजवले आहे!

  • @chitradeshpande1413
    @chitradeshpande1413 3 роки тому

    सत्यजीत आपण संगीतातले एक महान विद्यापीठ आहात आपले कौतुक करावे ते कमीच आहे.वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही.मिथीलेश आपण कुशल बुध्दीमत्तेचा वापर करुन आणि अपार श्रम करुन साज तरंग कार्यक्रमा मधून प्रत्येक वाद्याचा विस्तृतपणे इतिहास उलगडून सांगता व तो लोकांपर्यंत पोचवता,खरच धन्य आहात,आजपर्यंत अश्याप्रकारचा कार्यक्रम कुणीच केला नाही,हे एक एक पैलू पाडलेले हिरे आहेत.आज तुम्ही ह्या हिर्यांना तुमच्या "साज तरंग"कार्यक्रमाद्वारे लख्ख प्रकाशात आणले,आपणांस व आपल्या पूर्ण टीमला खुप खुप धन्यवाद.खुप मनात अभिप्राय देण्याचा विचार असतो पण जमत नाही थोडक्यात मनोगत व्यक्त करतो.

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 3 роки тому

    नीले नीले अंबर पे खतरनाक 🙏🙏🙏🙏🙏

  • @suniltarapure3064
    @suniltarapure3064 Рік тому

    Really Satyajit sir is A Full Keyboard University, God bless all of you

  • @abhijitganpatye
    @abhijitganpatye 3 роки тому

    Keval Apratim ..... No words

  • @chetanpimpalgaonkar9053
    @chetanpimpalgaonkar9053 3 роки тому

    Really superb... Amazing

  • @pandit13
    @pandit13 3 роки тому

    हॅट्स ऑफ...अति सुंदर..!!!!

  • @prachisawant7911
    @prachisawant7911 3 роки тому

    Mithilesh sir thanks for saj tarang.and Satyajit sir waw . अप्रतिम

  • @Rameshwarbhakre6482
    @Rameshwarbhakre6482 3 роки тому

    एकच नंबर सत्यजित दादा

  • @sachinpatwardhan629
    @sachinpatwardhan629 3 роки тому

    चमत्कार....awesum हा..

  • @knrajesh3097
    @knrajesh3097 2 роки тому +2

    MASTER CLASS IN KEYBOARD/SYNTHESIZER. There's so much that we don't know. Worth spending an hour and enriching our knowledge and soul. Satyajit ji is an institution in music and indeed Prabhu of keyboards ❤️❤️❤️🙏

  • @lalitgouniyal4762
    @lalitgouniyal4762 Рік тому

    बहुत ही बढ़िया जी

  • @mohansaraf7425
    @mohansaraf7425 3 роки тому +14

    SATYAJEET PRABHU A master of synthesizer. hats off to his tremendous knowledge of every instrument and above all his humble nature.

    • @aniljoglekar236
      @aniljoglekar236 3 роки тому +1

      सत्यजित दी ग्रेट ! साष्टांग नमस्कार!
      अप्रतीम मेजवानी

  • @rajendrashinde9004
    @rajendrashinde9004 3 роки тому

    फारच अप्रतिम, सत्यजीत प्रभु सारखे वादक ऐकणे महद् भाग्य. धन्यवाद।

  • @saurabhdhurandhar3120
    @saurabhdhurandhar3120 3 роки тому +1

    साज तरंग चे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. प्रत्येक संगीत प्रेमी ज्याला वाद्यांची प्रचंड आवड आहे आणि वेशेष करून कीबोर्ड ची. त्याच्यासाठी सत्यजीत प्रभू हे देवासारखे आहेत. किती तो गोडवा त्यांच्या हातामध्ये😘😘🎹🎹🥰

  • @badalbansode7215
    @badalbansode7215 3 роки тому +1

    Mi ha program 50 Vela tari baghita Asel mala KHUP khup avadla styjit prabhu ankhi ek Navin bhag Karavi hi vinanti

  • @digambarnimkar2339
    @digambarnimkar2339 3 роки тому

    V V nice most knowledgeable

  • @makarandghaisas430
    @makarandghaisas430 3 роки тому +1

    कमाल awesome 🙏🙏

  • @sureshpai2469
    @sureshpai2469 Рік тому

    One of the best music related channel👌👏💐♥️🎁🎉👍🙏🏻. Need to watch more & more such videos 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nagarajsingh5362
    @nagarajsingh5362 3 роки тому +4

    Oh! Never knew about so many intricacies of key board ! I am now convinced that these key board players are a rare combination of super musician and a super sound enginer! They are a class themselves !
    Their talent of minutely observing each and evety note of every musical instrument and memorising it - is indeed astonishing! Thanks,- as usual- to Sri Mithilesh for bring out these legends of music to public attention through his popular programme - saaz tarang! Lovely educative programme indeed!

  • @satishlv18
    @satishlv18 3 роки тому

    अप्रतिम ! कानाना मेजवानी 👍

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 3 роки тому +1

    कमाल आणि कमाल वादन...Brilliant detailing 👏👏👏असं वादन कितीही तास ऐकू शकतो ...गायक गायिका नसले तरी तेवढंच श्रवणीय...अमृताजींचं गाणं मस्तच 👌👌

  • @PreetiBhangle-j7p
    @PreetiBhangle-j7p Рік тому

    Simply Superb! I liked all his (Satyjit's) programmes and try not to miss. Thank you very much. See you in next episode.

  • @deepakpowale5256
    @deepakpowale5256 2 роки тому

    खुप खुप छान program

  • @jawaharjoshi698
    @jawaharjoshi698 3 роки тому

    प्रिय मिथीलेशजी,माझ्यासारखे सामान्य पण अतीउत्सुक आसुसलेले कानसेन अनेक असतील, आमची अतृप्त क्षुधा तर आपल्या मुळे तात्पुरती शांत होत रहातेच, पण दरवेळी आपण समस्त साजतरंगचे कुटूंब आमची हि क्षुधा वाढवितच रहाते,हे आपले कौशल्य आहे.आजचे माननीय सत्तूजी उर्फ सत्यजीत तर स्वरांचे सत्ते पे सत्ता आहेत.तुंम्हा दोघांची नम्र विनोदी शाब्दिक जुगलबंदीही भावली.अनंत कोटी आभार आपणा समस्तांचे. आता पुढिल रविवारच्या भागाची उत्सुकता वाढत चाललीय.नमस्कार.

  • @EKLAVYASTUDIOofficial
    @EKLAVYASTUDIOofficial Рік тому

    Sattu da... Lots of love to u n ur 10 magic fingers.... 🥰😘😘😘😘😘

  • @pushkarshukla1229
    @pushkarshukla1229 2 роки тому

    Khupach masta👌

  • @amolsamant4541
    @amolsamant4541 3 роки тому

    Musicians cha ek talent hunt show asayla hava......... samajatil unsung talent explore hotil...... sarvotopari sundar episode aahe

  • @dilipkoli7375
    @dilipkoli7375 3 роки тому

    श्री सत्यजित प्रभू यांना साक्षात सरस्वती प्रसन्न !!!👌👌

  • @shahajimuley9944
    @shahajimuley9944 3 роки тому

    व्वा ! वाद्य आणि वादकाचे अंतरंग बहारदारपणे उलगडून दाखवणा-या स्मृतीगंधचे कौतुक ! सत्यजीतजींच्या अफाट कलाकारीला सलाम !

  • @vipulgawai2271
    @vipulgawai2271 3 роки тому

    👍🙏🙏Khup kahi pahanyas, shikyas milal

  • @shrikantmarwadkar8355
    @shrikantmarwadkar8355 3 роки тому

    Kharach shabd nahit mazakade apratim

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 роки тому

    हाय सत्तू...अप्रतिम..🙏

  • @anjalipanchakshari6082
    @anjalipanchakshari6082 3 роки тому +1

    अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत. काय धम्माल प्रोग्राम अरेंज केला आहे हा 👌👌👌👌👌. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. ✌️👏👏👏👏👏👍🙏

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 3 роки тому

    अप्रतिम वादन. सत्यजित प्रभू जी क्या बात है . तुमच्या हातात जादू आहे. सुपर्ब सुन्दर आणि कधीही संपू नये असा हा भाग. ❤️👍🙏

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 3 роки тому

    Khupach chhaan

  • @thetopmelody
    @thetopmelody 3 роки тому

    Keyboard player साठी हा एक माहितीचा खजिना आहे. बोलण्यासाठी शब्द नाही.👍🙏🙏🙏❤️❤️❤️ सत्यजित dada 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 3 роки тому

    Khup khup chan apsode sir

  • @vijayendrakolambkar7918
    @vijayendrakolambkar7918 3 роки тому

    APRATIM SATYAJEET PRABHU. KHUP MANAPASUN VAJAVATA.

  • @harshnikam8583
    @harshnikam8583 3 роки тому

    नी शब्द अद्भुत