14 ते 22 लीटर दूध देणाऱ्या म्हशी व त्याच्या किंमती पहा व्हिडिओ | Murrah Buffalo Farming Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2023
  • स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
    ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
    या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
    आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
    धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
    #greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
    About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
    @GREATMAHARASHTRA
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 67

  • @PrashantZINJURDE1212
    @PrashantZINJURDE1212 Рік тому +11

    आज महावीर भाई चे नाव खूप मोठे झाले त्याचा अभिमान वाटतो
    जिंद मधील एक अतिशय अनुभवी माणूस म्हशी घेऊन देणार एक चांगले नाव
    आता पर्यंत 90 म्हशी आल्यात आम्ही सगळ्या चांगल्या लागल्या
    या वरून च समजते की या माणसाची आपल्या कडील नवीन दूध हा धंदा करण्यासाठी हा माणूस 100% योग्य आहे
    #बाकी आपल्याला म्हशी विषयी पूर्ण ज्ञान असावे#

  • @DhananjayWakhare-dy6or
    @DhananjayWakhare-dy6or Рік тому +6

    धन्यवाद ग्रेट महाराष्ट्र आज अतिशय खुप सुंदर विडियो बनविला एक दिवस नक्कीच जाणार महावीर डेअरी फार्म वरती

  • @kaalbhairavnath5932
    @kaalbhairavnath5932 8 місяців тому +4

    मी लातुरात राहते मला पण करायच आहे

  • @AmitMalik-ci2vm
    @AmitMalik-ci2vm Місяць тому +1

    खुप छान म्हशी आहेत.
    शेतकऱ्यांनी जरूर महावीर नयन यांच्याशी संपर्क करावा.👍 🐃 🐃

  • @pravinpatil.patilderyforma9536

    खूप सुंदर आणि विश्वास प्राप्त ठिकाण धोका होणार नाही आणि बच्चा लावून म्हशी येथे मिळत नाही

  • @user-ro6tn1zg4w
    @user-ro6tn1zg4w Рік тому +8

    More dairy wala hamare Maharashtra ke farmers ko buri tarh fasata h

  • @anilkumarpawar5830
    @anilkumarpawar5830 Рік тому +6

    खूप सुंदर VDO....
    महावीर भाई,कामासाठी भैय्या देऊ शकतात का.....

  • @pdfparthdairyfarm
    @pdfparthdairyfarm Рік тому +28

    मी पण नांदेड येथून हरियाणा जिंद येथे महावीर नैन यांच्याकडून मु-हा म्हशी अतिशय चांगल्या जातीच्या व 14-18 लिटर दूध देणाऱ्या घेऊन जातो.सलग चार वर्षे झाले अतिशय खात्रीशीर व्यक्ती आहे

  • @sateshsarode7750
    @sateshsarode7750 Рік тому +5

    खूप खात्रीशीर माणुस आहे मी यांच्याकडे २०१७पासून खरेदीसाठी जातोय

  • @ashoksomvanshi4365
    @ashoksomvanshi4365 Рік тому +6

    ग्रेट महाराष्ट्र चॅनेल दुग्ध व्यवसायाची खूप चांगली माहिती देतात आणि महावीर नैन हे म्हशी खरेदी साठी अत्यंत खात्रीशीर व्यक्ती आहेत

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c 8 місяців тому

      बरोबर आहे👉👍👍👍👍👍👍👍

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 Рік тому +6

    साहेब मी ही शेतकरी आहे. मला ही दूध व्यवसाय सुरू करायचा आहे. कसा करावा. किती भांडवल लागते.

  • @ashwinisomwanshi8133
    @ashwinisomwanshi8133 Рік тому +4

    Khup Chan mahiti,Navin dugdh vyavsay karnaryana yacha khup fayda hoil,Mahavir Nain yanchya sahkaryane start-up karnyas harakat nahi👍great job.

  • @ajaykumar-qr2uu
    @ajaykumar-qr2uu 11 місяців тому +3

    Great video super 👍👍

  • @HarshSahukar
    @HarshSahukar Рік тому +8

    Mahaveer bhai is very humble person 🙏😊

  • @tejaskolekar3418
    @tejaskolekar3418 Рік тому +9

    Great job mahavir sir 🙏🏻

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 Рік тому +1

    Maza Ala video bagun ,tumi clear mulakat geta

  • @pravindeshmukh786
    @pravindeshmukh786 Рік тому +4

    Very nice video
    ❤❤❤❤❤

  • @niranjantikate1542
    @niranjantikate1542 11 місяців тому +1

    तिकडच्या चारा व्यवस्थापनावर तुम्ही २-४ vdo बनवले तर खूप फायद्याचे ठरेल

  • @narendrapatil3350
    @narendrapatil3350 7 місяців тому +1

  • @KingMR123
    @KingMR123 Рік тому +3

    महावीर नैन डेयरी फार्म उत्तम प्रकार च्या म्हैस खात्रिशिर पूरवतात

  • @omkarmore817
    @omkarmore817 10 місяців тому +2

    Maharashtra madhi kon kon ghetlya tancha number dya

  • @sachinpawar-mg7tj
    @sachinpawar-mg7tj Рік тому +1

    Sir kharach evdya Kami kimitit milatat ka mhashi?
    Mi eklay 1.25 te 1.20 pasun start hotat?

  • @RakeshKumar-bh9dv
    @RakeshKumar-bh9dv 4 місяці тому +1

    खूप छान माहिती आहे 👌👍👍

  • @balajisurvase7213
    @balajisurvase7213 Рік тому +2

    लातूर जिल्ह्यातील कोणतं गाव आहे

  • @digambarmote1950
    @digambarmote1950 Рік тому +1

    मला पण वगार व्यवसाय चालू करायचा आहे मुरा जातीच्या रेड्या असेल तर सांगा

  • @amardeshmukh7651
    @amardeshmukh7651 Рік тому

    हरियाणा राज्यातील म्हैशी Milking Machine ने दूध देतात का? देत असतिल तर तसा video बनवा.

  • @RakeshKumar-bh9dv
    @RakeshKumar-bh9dv 4 місяці тому +1

    1 number ahe👌👌

  • @gorakhghorapade8246
    @gorakhghorapade8246 Рік тому

    Liter maap karun deta kay vajan katyavar 12 liter

  • @PravinPatil-hp2yk
    @PravinPatil-hp2yk Рік тому +5

    हनुमान डेअरी फार्मचा व्हिडिओ सोलापूर

  • @deepikanagmal5074
    @deepikanagmal5074 11 місяців тому +1

    मुरा जातीच्या म्हशी मिल्किंग मशीन लावून घेतात का

  • @sachingore1591
    @sachingore1591 Рік тому +5

    मला पण म्हैस पालन करण्याचे आहे. मी लातुर जिल्ह्य़ातील आहे या भैय्याचा नबर मिळेल का याना भेटण्यास यावयाचे आहे. नंतर हारयाना ला जाणार आहे

  • @arunpokle5852
    @arunpokle5852 Рік тому +3

    महावीर नयन यांच्याकडे मी गेली 5वर्षां पासून जात आहे. ते खात्रीशीर म्हशी देतात. मी पुणे चाकण येथील आहे

  • @swapnilchavan7207
    @swapnilchavan7207 Рік тому +1

    Kamala lebar mileka

  • @karanpatil5777
    @karanpatil5777 Рік тому +3

    म्हैस घेताना सोबत भैया पाहिजे मिळेल का?

  • @LimbaParekar-tc6cd
    @LimbaParekar-tc6cd Рік тому +2

    लातुर च्या भाऊ चा मोबाइल नंबर मिलेल का भाऊ

  • @avinashaghav2943
    @avinashaghav2943 11 місяців тому +1

    कोठडी के व्हिडिओ छोटे बच्चे दो तीन साल की

  • @PravinPatil-hp2yk
    @PravinPatil-hp2yk Рік тому +1

    Pandit dairy farm murra buffelo price

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 Рік тому +1

    Mob no Daya saheb yancha

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 10 місяців тому +1

    Saheb tumcha mob no Daya ple

  • @kaalbhairavnath5932
    @kaalbhairavnath5932 8 місяців тому

    सर मला तुमचा नंबर पाहिजे

  • @risha449
    @risha449 Рік тому +3

    Somvanshi sahebancha mobile number milel ka?

  • @sahilshingade1790
    @sahilshingade1790 10 днів тому

    Mobile number dya great Maharashtra channel sir

  • @user-hx7pb1nm2f
    @user-hx7pb1nm2f 9 місяців тому +1