नाट्यमय जीवन चरित्र - भाग १ । Natyamay Jivan Charitra - Part 1
Вставка
- Опубліковано 18 січ 2025
- आमच्या कार्याबद्दल व अन्य उपक्रमांबद्दल माहितीसाठी भेट द्या Facebook page : / vasudevshashwatabhiyan
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
--------------------------------------------------------------
एका स्वामी भक्ताचा अभिप्राय -
" व्रतस्थ कर्मयोग्याची लिलासरिता, सह्याद्री पर्वतांच्या कुशीत वसलेल्या माणगाव येथून डोंगर कड्यातून वळण वळसे घेत घेत ते मेखल रेवा नर्मदा गरुडेश्वरी विसावते. हि लीला आपण छोट्या कादंबरी स्वरूपात बंद केलीत. केवळ श्री प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराज यांचा कृपा प्रसादाच म्हणावा लेगेल. नाही नाही ! तो कृपा प्रसादाच आहे !
यातले शब्द नाहीत (ती) 'लीला मंत्र सरिताच' आहे.अश्वत्थामा महाराजांना भेटतो तो प्रसंग आणि महाराज असताना श्री प.पू.दीक्षित दीक्षित स्वामींनी औषधोपचार वाडीग्रामी श्री पादुकेवर केला ते वर्णन, हा सर्व प्रसंग पाहत आहे असेच वाटत होते.
व्रतस्थ कर्मयोगी वर्णन पूर्ण प्रासादिक आहे. "
Part 8 lavkar download Kara please. श्री गुरुदेव दत्त.
धन्यवाद
पाध्ये काका आपण श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे परम भक्त आहात आपण आम्हा सारख्या लोकांना भक्ती मार्गाकडे सहजतेने नेहत आहात ,हे कार्य स्वामी आपल्या कडून घेत आहेत असेच आणखीन भक्ती करा ,देहभान विसरुन प्रेमपुर्वक मन महाराजांच्या चरणी मोहीत होते. ॐ श्री गुरुदेव दत्त.(सुधीर शेट्ये )
॥ॐॐॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐॐ॥ ॥ॐ आनंदं ॐ॥
खूप सुंदर आहे 🙏🙏 आवडलं तर मन शांत होते गुरू देव दर्शन घडले 🙏🙏🙏 धन्यवाद 👌👌🌹🌹 धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
आंजली ताई तुमचा आवाज फार छान व सुंदर आहे जय शिव गोरक्ष आदेश
अप्रतिम सुंदर लेखन सुंदर ध्वनिमुद्रण 🎙 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
श्री.पाध्ये काका,
साष्टांग दंडवत....
खरंच श्री.वासुदेवानंद सरस्वती महाराजांची ही सेवा अखंड चालू राहील असे भाग तुम्ही चालू केल्याबद्दल तुम्हाला पुन्हा साष्टांग नमस्कार.
🙏🙏🙏🙏🙏
,, अवधुत चिंतन शिरी गुरुदेव दत्त,,
फारच सुंदर.पुढले भाग ऐकण्यासाठी उत्सुक! धन्यवाद!
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺
खूपच छान , हृदय स्पर्शी आहे
🙏🙏🌹जय जय गुरूदेव दत्त माउली ला साष्टांगदंडवत🌹🙏🙏
Sri gurudev datta
तस्मै श्री गूरुवे नमः
जय सद्गुरू 🙏🙏👌🚩
🙏श्री स्वामी समर्थ ⚘🙏
श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त श्री
Jai gurudatta excellent mam👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर.
श्री. गुरूदेव दत्त.
नमस्कार
🙏🙏🌹खूप ओघवत सहज सुंदर भावपूर्ण 🙏🙏
Khuuupach sunder jay गुरुदेव दत्त
🙏💐.Guru sakshat parabrahm
नमो गुरवे वासुदेवाय
Khup Sundar!!!
Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta 🌸🌺🙏🙏🙏
Shree gurudev datta 🙏🙏🌹
नमस्कार
श्री गुरुदेव दत्त..
खूपच सुंदर....श्रीपाद वल्लभ दिगंबरा.....👌👌👌👌
Jay sadguru 🙏💐👌🚩
श्री गुरू देव दत्त
श्री गुरुदेव दत्त दत्त.....🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
आवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त
अति सुंदर 🙏🙏🙏
🌹🌹🌹🙏🙏Shri gurudev datt🙏🙏 🌹🌹
श्रि गुरूदेव दत्त
Shripad shri Vallabh shri Gurudev datt 🙏🙏🙏
श्री. गुरूदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
Atishya aprateem. Dhanyawaad.
गुरुदेव दत्त ......
गुरुदेव दत्त
छान समजावून सांगितले
Shri Gurudev Datta 🙏
जय गुरुदेव दत्त
khup sundar
खुप छान,
फारच छान अभिवाचन होत आहे.शुभेच्छा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा ॥
Khup sunder
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
दत्त गुरु
गुरूदेव दत्त
जय गुरुदेव
श्रि नृरसिंह सरस्वती
Very nicely explained good thoughts
Thanks a lot.. please share this video if you like it.🙏🏻
श्री दत्त
Shri. Gurudev Datta 🙏🙏🙏🌹🌹
Apratim aavaj n kthapan
Sunder
🙏🙏🙏🙏🙏
શ્રી ગુરુદેવ દત્ત 🙏
Jay shri ram🙏🌼🙏
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 🙏🙏
ःः
Very very nice
🙏🙏🙏
🙏🙏🙏👌
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
👏👏🌹🌹
Datta Datta
दिगंबरा.............
Part 2 lavkar upload karava. Khup chaan
Ho. To udyach pradarahit honar ahe. Nakki paha Ani share Kara. 🙏
RAM krishna hari
🌹🌹🙏🙏
अध्याय चौथा अहवाल
गुरु देव दत्त
Shri nurshigh Saraswati swami mahraj
Pustake Kote Miltat??
Tai तुमचं अभिवचन उत्तम झालं,तुमच्या वाचानातील चढ उतार ,भूमिका नुसार आवाजात बदल,कथे सोबत प्रेक्षकाला घेऊन जाता आलं,आणि सोबत musix tyamule abhivachnala ankhinach jivant pana ala.
आपले खूप आभार, हे जीवन चरित्र आपल्याला आवडले असेल तर शेअर नक्की करावे 🙏🏻
Gurudevdatt ap hindi me bhi dijiye. Ham gujarati he Marathi samaz nahi ati
Do u have this in telugu
कृपया हिंदी वीडियो डालें,धन्यवाद
Katha manala bhawli,.
👌👌👌 Remove Advertising
Jeevan charitra chalu astana add karu naka start ing la nahi tar ending la add kara devache devpan japa buisness stretegy nako Shree Gurudev Datta 🙏
k
Gurudev krupa kara tabiyat barobar nahi
तिसरा भाग लावा
खुपचं सुंदर
Kripaya Hindi mesunaye
दत्त माझा मि दत्ताचा
॥नमो गुरवे वासुदेवाय॥
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
Jay sadguru 🙏💐👌🚩
Jai gurudev datta.
श्रि गुरूदेव दत्त
Shri Gurudev Datta!
🙏🙏🙏
नमो गुरवे वासुदेवाय