कृपा असावी या दासावर । Krupa Asavi Ya Dasaavar by Padhye kaka | पाध्ये काका
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- आमच्या कार्याबद्दल व अन्य उपक्रमांबद्दल माहितीसाठी भेट द्या Facebook page : / vasudevshashwatabhiyan
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
सहज सुंदर चाल आणि परम पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाचे दर दिवशी म्हणावे असे सुंदर स्तोत्र...
🙏🙏 पाध्ये काका तुम्हाला साष्टांग दंडवत.
सो साल जियो..काका...तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...तुमच्या हातून अशीच प्रासादिक पदे स्वामी लिहून घेवोत....😊
श्री गुरुदेव दत्त
Lot. Of. Namaskar. To. You. Shri. Pandhe. Kaka. Karunapad. Meet. My. Heart. I. Will. Meet. You. Shortly.
🙏🚩🪔🪔🌹अप्रतिम प्रार्थना केली आणि विनवणी केली आहे... 🙏🪔🚩🌿🌹🙏 श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये! दत्तगुरू दत्तगुरू भवताप हरू! 🙏
गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
Shree Vasudevanand saraswati shree Tembeswami maharaj ki jai
साष्टांगदंडवत प्रभू
Sachhidanand shrimat vasudevanand saraswati swami maharaj ki jai namaskar 🙏🙏🙏🙏🙏
Sri Gurudev Datha Swamy Samarth Sharanam Prapadye !
Om shree gurudev datta🌼🌹🌼🌹🌼🌹
Khupch chaan aahe
दत्त माझे मि दत्त चा
Om namo guruveay vasudeveay namah🌸🌷🌸🌷🌸🌷
सुंदर आवाज ऐकू न तृप्त झाले
SHREE SWAMI SAMARTH....
DATT DATT DATT.....
🙏🙏🙏🌹🌹
..
Shri gurudev daivat maze
Shree swami samarth
पाध्येकाका,तुमच्या सर्व रचना खूप सुंदर,भक्तीरसपोषक,सुश्राव्य असतात.असेच नवनवीन पदे ऐकायला मिळू देत.तुम्हाला मनःपूर्वक दंडवत.जय गुरुदेव दत्त..!!
आपली प्रतिक्रिया अमूल्य आहे. आपले खूप आभार 🙏🏻
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹 श्री दत्त 🌹🌹🙏🙏
सदगुरु श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय क्रपाकरा मायबापा आम्हावर
Swami Vasudevanand Satguru Kripa karo Daya karo mujh Par Raham karo Kshama karo mere Apradh
सद्गुरू वासुदेवानंद
प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
प.प.श्री वसुदेवनंद सरस्वती स्वामि महाराज
श्री गुरुदेव दत्त
आपल्याला या कार्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद
याची शब्दरचना पोस्ट केली तर छान होईल.🙏🙏
जरूर करू, धन्यवाद 😇🙏🏻
श्री गुरुदेव दत्त!
Shri Gurudev Datta
जय गुरू वासुदेवानंद सरस्वती, स्थिर करा हो आमुची मती।
श्री गुरूदेव दत्त ❤❤❤❤❤
अप्रतिम भजन❤
श्री गुरुदेव दत्त! 🙏🙏...महाराज आपली सेवा निरंतर माझ्या कडून घडो..पाध्ये काका तुमची भक्ति मार्गाचा प्रसार करण्याची तळमळ व संकल्पना मनाला खुप भावली. महाराज हे कार्य नक्कीच सर्वांकडून पूर्ण करून घेतील. तुम्हाला शुभेच्छा! व माझा नमस्कार 🙏
आपले खूप आभार !!! ह्या कार्यात आपल्या सारख्या भक्तांचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे, म्हणून हे साहित्य शक्य तितक्या भक्तांपर्यंत पोहचवण्यास आपण सहकार्य करा हि विनंती !
ओम साई राम
गुरु,माता पिता प्रणाम
श्री वासुदेवानं सरस्वती महाराज की जय
स्वामीजी आपल्याला गुरुपोर्णिमा (व्यासपोर्णिमा) च्या शुभेच्छा आपला कृपाप्रसाद असावा आम्हा भक्तावर
अशीच मी साईबाबाची देह ठेवेपर्यंत
माझ्याकडुन सेवा घडु दे असा अार्शिवाद द्यावा.
स्वामींचा आपल्यावर वरदहस्त लाभलेले तुम्ही तुमच्या कडून चांगली गुरूसेवा होतेय स्वामी तु तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
खूप छान आणि प्रसन्न वाटते,पाध्ये काका यांच्या कार्याचा खरच अभिनंदन... आणि धन्यवाद..
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻 शेअर नक्की करा..
Jay sdguru
खुपच छान .प्रसन्न वाटते . रोज सकाळी सकाळी आम्ही ऐकतो .
मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
खूप खूप छान. सद्गुरू वासुदेवानंद 🙏🙏🙏
।। श्री गुरुदेव दत्त ।।
जेव्हा जेव्हा ही आरती ऐकते तेव्हा डोळे भरून येतात . अवर्णनीय ..... शब्दच नाही....
खरेच.. स्वामींची लीला अगाध आहे.
Swami mazi chinta kayam chi dur karavi Please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त, जय गिरणारी🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त
दत्त 👏👏
कृपा असावी या दासावर
Krupa असावी या दासावर.गुरुदेव दत्त.
Krupa Karo daya karo sadguru vasudevanand... Maje apradh kshama Karo...
Shree gurudev dutta
खुप छान. वाटत सकाळी.
, खूप छान
गुरु देव दत्त श्री सदगुरू वासुदेवानं
श्री क्षेत्र माणगाव
Sadguru Vasudevanand Namo namah🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सदगुरु शरणम्
*अल्लख निरंजन स्वरूपाय श्रीगुरू दत्तात्रेययाय नमः।*
Jai jai sadguru jai jai 🙏🙏🙏🙏🙏
Jai gurudatta bhagwan ⚘️⚘️⚘️🙏🙏🌷
Jai tembe swami maharaj 🙏🙏⚘️⚘️👌
Khup Chan bhajan
नमस्कार,
नरसोबाची वाडी येथे म्हटली जाणाऱ्या पालखीच्या पदांची CD कुठे मिळेल ?
खरंच खूपच सुंदर अशी शब्द रचना ..कितीही ऐकले तरी कमीच वाटते...🙏🙏💐
khup sunder
जय गुरुदेव दत्त
सद्गुरू वासुदेवानंद , कृपा असावी दासावर
ॐश्री वासुदेवानंद सरस्वती नमः
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय हो
Jsi shri sadguru vadudevanand swarasvati maaharaj ki jai
Vasudevand sarasvati mharaj ki jay
Shri gurudev datta
Man kasa prasanna hota maja
Guru Dev Datt
You all have the rare collection of songs which are sung in rare temples of India. Totally good and power-giving. Shri dutt maharaj bless us all
Thank you very much ! Comments like this are very valuable for us and keep me motivated to bring more useful contenr to all the Datta bhakts. Shree Gurudev Datta 🙏🏻
@@VasudevShashwatAbhiyan Gude Gurudev Datta khup sunder bhajan sangrah apratim kary
Sadguru Vasudenand sarswati maharaj ki jay 🌼🙏👌
Gurudev datta
Sri Gurudev Datt .🌺🌺🙏🙏
Jay ho bapa guru dev
सुंदर खुप छान
छान च
उत्कृष्ट
आभारी आहोत 🙏🏻
नादमय सद्गुरू स्तुती
Awadhoot chintan Shree Guru Dev Dutta 🌹🌺🌺🌺
जय श्री गुरुदेव दत्त!
Aikun Prasanna vatta l Gurudev Datt
🙏🙏
I am ignorant and have difficulty in walking and standing.i pray to you Vasudevanand Saraswati for your grace
Chant om dram dattatray namha with trust and from bottom of the heart and you will be on your feet. Swami maharaj May bless you.
Sadgurur vasudevanand Swami🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
Khup sunder bhakti geet vasudeva nand maharaj ki jay ho
मंगल कानडे 🌷
मन एकदम प्रशनन होत की भक्ति मध्ये लिन व्हावं
Pharach chhan bhajan
🙏🌹 कृपा ओघ आमुच्या वरचा कधी न व्हावा बंद,🙏 सदगुरू वासुदेवानंद 🙏🌹
Avdhut Chintan Shri gurudev Datta 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
Great ✌️
गुरुदेव दत्त 👌👌👌
खूप खूप छान🌹🌹🙏🙏
सुंदर
Shri pad Shri Vallabh Narsingh Dattatreya Digambara, Vasudeva nda Sarswati Guru natha, krupa kara 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉
Best best I have no worlds🤗🤗😀😀😍😍😍🎼📢
very nice
Datta digambara daivat maze
Shri gurudev datta, Digambra Digambra shripad vallabh Digambra
🌷🙏🌷नमस्कार श्रीमान पाध्ये काका, टेंबे स्वामींचे नांव काढले की गरूडेश्वर, भालोद आठवते आणि नर्मदा मातेचे विशाल पात्र डोळ्या समोर येते. 🌹धन्यवाद 🌹
अगदी योग्य बोल्लात 😇
गुरूदेव दत्त
श्री.वासुदेवानंद.सरस्वती. महाराज यांच्या. पादुका. मँणडलेश्वर. येथे. आहे. माँ.नँमदा.किनारी. पाघये.काका.फार बर वाटत.सकाळी. हे. ऐकायला. वर
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻
ओम नमो वासुदेवाय
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त💐💐
🌸🌸🙏❣️अंनतकोटी ब्रह्मण्डनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸❣️
Thanks
Shree gurudev datta
🙏 पाध्ये काका.
खुप छान गीत , तल्लीन होणारा 🙏
खूप छान आहे
पाध्ये काका खूप सुंदर गाणी ऐकायला मिळतात पण एक विनंती सर्व गाणी भजन यापुढील शब्द रचने सह द्यावीत
नक्कीच, ज्या काव्याच्या शब्दरचना उपलब्ध आहेत त्यांच्या फोटो वर तसे तुम्हाला लिहलेले दिसेल. Caption चे बटन दाबताच तुम्हाला शब्द पहावयास मिळतील