Mumbai Public Reaction on Polls: मतदानानंतर मुंबईकरांचा कौल कोणाच्या बाजूने? मनातला मुख्यमंत्री कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 105

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 День тому +12

    दादर मध्ये मराठी माणूस कमी झालेत सर्व विरार डोंबिवली ला गेले 😂😂😂😅😅

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 День тому +13

    गंमत म्हणजे दादर सारख्या ठिकाणी मराठी बोलणारे लोक भेटणे कठीण व्हावं😮

    • @swapyworld09
      @swapyworld09 День тому +2

      खूप आहेत शिवाजी पार्क वांद्रे ईस्ट भगत पण याना सुद्धा मराठी बोलायला रोग येतो

  • @AshokNimbre
    @AshokNimbre День тому +19

    ह्या मध्ये मराठी माणूस एक पण नाही,किती लाजीरवाणी गोष्ट आहे.मुंबईची..........

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 День тому +1

      याला जबाबदार मराठी नेतेच आहेत.ते आपल्या मराठी समाजाच्या मुलांना रोजगार मिळवुन देत नाहीत.ते परप्रांतीयांनाच जवळ करतात.

    • @M.tShivalkar
      @M.tShivalkar 20 годин тому +1

      माझा महाराष्ट्र गुजरात मध्ये नेऊन ठेवला आहे

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 20 годин тому

      @@M.tShivalkar महाराष्ट्र हे महाराष्ट्र आहे ते कुठे नेता येत नाही सगळ्यांना महाराष्ट्राचाच आधार घ्यावा लागतो.एवढे असुन सुद्धा महाराष्ट्र नंबर एकवर आहे . म्हणून च विकास करुन घ्यायचा तर महायुती शिवाय पर्याय नाही.

  • @insidyes1797
    @insidyes1797 День тому +7

    हे सर्व बाहेरचे आहेत😂

  • @LokeshKumar-dr8bu
    @LokeshKumar-dr8bu 17 годин тому +2

    ... सारे के सारे चापलुस सिर्फ आमिर लोगो से पूछते हैं..😂🤣
    ...कभी झोपड़पट्टी में जाकर गरीब लोग से नहीं पूछते...
    🇮🇳सत्यमेव जयते 🇮🇳

  • @AkshayPatil-cp2wq
    @AkshayPatil-cp2wq День тому +8

    Kaai devas aale aahet - Shivaji Parkat fakt gujju bharle aahet 😢

  • @prathameshsonar9435
    @prathameshsonar9435 День тому +11

    अमित ठाकरे ल मिळणारे मत जास्त करून वृध्द आणि तरुणांचे असणार आहे

  • @namdevnirgun7161
    @namdevnirgun7161 День тому +3

    23 तारिखला बघू.... काय दिवे लावलेत लोकांनी
    बघू एवढी नाराजी आहे तर पुन्हा यांच लोकांना झालंय का मतदान

  • @vishnupawar352
    @vishnupawar352 День тому +9

    Amit yenar bollya te😂

  • @siddharthmohite3139
    @siddharthmohite3139 19 годин тому

    दादरमध्ये मराठी माणूस व महाराष्ट्रावर प्रेम असणारे राहिलेच कुठे ?

  • @mememagnet8807
    @mememagnet8807 День тому +14

    0:35 tumchya kade molkarin thevayche paishe aahet , ajun Kaay pahije tumhala😭😭

    • @SushantPawar-eg5nr
      @SushantPawar-eg5nr День тому +1

      ते लोक शिवाजी पार्क ला राहतात.. तिथे सर्व गर्भ श्रीमंत लोक राहतात

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 День тому

      @@SushantPawar-eg5nr
      अरे ते श्रीमंत आहेत त्यात हे लोक का जळतात. ते व्ययसाय करतात. आणि श्रीमंत झालेत.
      तुम्ही करा.

  • @please.chriss
    @please.chriss 21 годину тому

    8:31

  • @kavitabhoir3338
    @kavitabhoir3338 День тому +3

    गुजराथी बीजेपीच बोलणार

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines День тому

      Bjp che poll chalu aahet

    • @manineesawant211
      @manineesawant211 16 годин тому

      हॊ एकदम बरोबर आणि मराठी मतांचे चार तुकडे केले या भाजपनी स्वतःच्या फायद्यासाठी. गुजराती एक आणि मराठी एकमेकांची डोकी फोडत आहेत. हे बघून गुजराती मनातल्या मनात खुश आहे

  • @pritasamant1891
    @pritasamant1891 День тому +2

    नाटकाचा पहिला अंक संपला आता दुसरा 23नोवहेबरला सुरू हो ईल तो पर्यंत पञकारानी गप्प बसा आम्हाला कंटाळा आला देशाच्या बाहेर अनेक गोष्टी घडत आहेत त्याची माहीती धा

  • @sunilpophale6004
    @sunilpophale6004 22 години тому

    Nice

  • @akshaymundhe-wo5ns
    @akshaymundhe-wo5ns День тому

    Respect for reporter

  • @dipak_vatari
    @dipak_vatari День тому +11

    Why does always middle class people incline to conservative/ rightist party?

    • @Mahendrakkkka
      @Mahendrakkkka День тому +3

      Impact of a WhatsApp forwards and Hindi Godi media
      In short impact of Hindu khatre mein hain 🤡

  • @shreyu1111
    @shreyu1111 19 годин тому

    Gujarti ummedvar asta tar hech sagle hasat hasat bolle aste....

  • @VishvanathShinde-hb1en
    @VishvanathShinde-hb1en 17 годин тому

    अरे मराठी माणसा जागा हो काय दिवस होते ,दादर ला फक्त मराठी लोक असायचे आता काय ही परिस्थिती 😮😮....काय करून ठेवला महाराष्ट्र. अजून पण वेळ नाही गेली आहे

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 20 годин тому

    भाजपने महाराष्ट्र chya राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 День тому

    Mahesh sawant aamdar honar.

  • @fakatshivsena
    @fakatshivsena День тому +4

    Baga Maharashtra ane Marathi manus.. non marathi manun kay boltat

  • @kishorevani5515
    @kishorevani5515 День тому

    भविष्य उमेदवारांचा नाही तर मुंबईच्या जनतेचं मतपेटी मध्ये बंद झाले

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 День тому

    मनसे आणि उभाठा शिवाजी पार्क मध्ये मराठी माणूस नाही आहे एवढं लक्षात येतंय का

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 День тому +1

    मिडल क्लास सरकारी पेंशनर आणि पैसा असणारे त्यांना काहीही फरक पडत नाही कोणीही येउधे आणि एकदम गरीब त्यांना 1500रु आणि तीर्थ क्षेत्र फुकट प्रवास दिला कि ते खुश मंडळ डोनेशन दिले कि ते खुश ही परिस्थिती आहे नागरिक प्रश्न कोणाला पडलेले नसतात

  • @vikrampurohit7914
    @vikrampurohit7914 День тому

    He sagle ati hushaar aahe

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 15 годин тому

    Sagale Bhrrast Sarkar aahe

  • @RutuJagtap-kq5id
    @RutuJagtap-kq5id День тому

    4.08

  • @vinayrane2010
    @vinayrane2010 17 годин тому

    Interviewer should ask proper questions. He was not that competent

  • @vikrampurohit7914
    @vikrampurohit7914 День тому +1

    Guju aahet sagle

  • @sandymorres8055
    @sandymorres8055 День тому +2

    Sanatani dharma cha Vijay asso🚩🚩❤️❤️

  • @babulohar281
    @babulohar281 День тому +1

    Are marathi lokanchi mulakhat ghya re he sagale up bihari vatatat

  • @ssbhale6557
    @ssbhale6557 День тому

    Mahavikas aghadi ne vikas kelay na..... Swatahacha

  • @manishkadam8247
    @manishkadam8247 День тому

    Abp maza bjp chi b team aahe

  • @ParasSharma-hn9sp
    @ParasSharma-hn9sp День тому +8

    Gujrati marathi boltoi

  • @RajeshPatil-io4yl
    @RajeshPatil-io4yl День тому

    Maharashtra politics also going UP & Bihar way, whosoever has money & muscle powers wins elections, just over 50% voting in Mumbai city indicates why people r frustrated with politics & politicians

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 День тому

    Only BJP and alliance.jai Hind jai bhole nath.

  • @raveenk3855
    @raveenk3855 День тому +1

    I am afraid of hindus, veer savarkar told absolutely correct, in Maharashtra hindus are sleeping excuses party chor etc, and voting for satyavadi mahavikas agadi. Wah re hindus marathi manus.

  • @shankarsawant9340
    @shankarsawant9340 День тому

    Sagle gujrati ahet

  • @saurabhnankar
    @saurabhnankar День тому

    Patrakara la tarun pidhi bhetat nahi ki tyana fakt modi cha jay jay kar avadto

  • @amitpathare7201
    @amitpathare7201 19 годин тому

    Desh cha kahi pragati jhali nahi desh ajun mahagaee var pochla,tey ladki bahin yojna la paise denya peksha garib mahatare lokana sathi vrudhashram kada garib vaisakar lokana zopila thandit jaga nahi

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 23 години тому

    Marathi loka palun geli dadar madhun ha dosh baki lokancha kasa?
    Thackrey ni builder kadun paise ghetle pan takka kami hot astana kay kela te pan comment karnyareni sangava

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 20 годин тому

    ABP maza pan चोर आहे,कारण ते bjp माझा आहे

  • @fakatshivsena
    @fakatshivsena День тому

    Non Marathi kiti kay boltat kay boltat baga..

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi День тому +6

    बामनांची प्रतीक्रिया विचारण्यापेक्षा सामान्य लोकांची विचारा! घरकाम करणार्या बायका म्हणजे या भावनांच्या गुलाम आहेत का?

    • @foodtravel5104
      @foodtravel5104 День тому

      जेव्हा पर्यंत तुमच्या सरखे मूर्ख लोक समाजात राहिल तो पर्यंत काम नाही फ़क्त जात चालेल…

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 День тому

      ए गप्प रे भिकारचोट
      जाशील जिथे जातच हवी का तुम्हाला.
      या जातीपायी मरनार तु एक दिवस 100%

    • @bhaveshkhandekar
      @bhaveshkhandekar День тому +1

      तुम्हाला कसे कळल ते ब्राह्मण आहेत म्हणून... या संकुचित बुद्धिमत्तेतुन बाहेर पडा... समाजाच तर राहू द्या तुम्ही तुमच्या मुलांवर पण हेच विचार रेखाटत आहे याच भान राहू दे...

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 День тому

      @bhaveshkhandekar हे लोक सुधारणार नाहीत.
      यांना फक्त शिवाजी महाराज कि जय म्हणायचं माहिती आहे.
      पण आपण त्यांचा जयजयकार का करतो?
      350 वर्षा नंतर आजही त्यांचं नाव घेताना प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा का उभा राहतो?
      तो विचार काय होता, तो शिवविचार काय होता हे जाणून घेण्याची तसदी सुद्धा कोणी घेत नाही
      दुःख वाटत या गोष्टींच.

    • @proudindian9170
      @proudindian9170 День тому

      राहुल गांधी चा चेला जात पाहतो प्रत्येक माणसात बटोगे तो कटोगे
      एक है तो सेफ है

  • @nageshwaghmode5427
    @nageshwaghmode5427 23 години тому

    100 वेळा बोलतो विश्वास कोणावर ठेवणार आणि महा विकास आघाडीचे सरकार येणार अरे तुमच्यापुढे मनसे असताना त्यांच्या उमेदवार वर विश्वास ठेवायला हवा होता.

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz День тому +1

    Uddhav Thackeray ne kahi Kam nahi geli 30 varsh sattet asun

  • @Dnyaneshwar9887
    @Dnyaneshwar9887 День тому +1

    7:18 मराठी आसून इंग्लिश बोलत आहे लाज वाटते वाटतं मराठी मध्ये बोलायला

  • @sachinpatil1112
    @sachinpatil1112 День тому

    राजकारणाच्या Samundrachi Khaadi zali. . .
    Mithi नदीची हवा Naalyat Aali. . .
    सगळ च Dushit asan ani Tas Vatan. . .
    mhnje
    सर्व सामन्यासाठी लोकशाई नक्की कुठे गेली?
    फिरवलेली पाठ. . .
    दाखवलेली पाठ. . .
    धोबी पछाड tarihi सत्तेचे हिंद केशरी. . .
    राजकारणात नैतीकता kerachya Topit an Divachya Laalseth geli. . .
    Maharashtra हाल सोसतो. . .
    दिल्ली चा जीव गुदमरतो. . .
    पंजाब Tractor चालवतो. . .
    बंगलोर तळमळतो. . .
    South विभग्तो. . .
    ईस्ट GhussKhori Karvtey. . .
    West Overload Hotey. . .
    North inch inch Sarktey. . .
    खुप प्रश्न. . . खुप उत्तरं. . .
    काहि उदासीन, काहि उस्ताहित.
    उत्तरावार असलेल हे!
    Rajkarni लोकांच
    प्रश्न चिन्ह?
    चाकर मर मर काम करतो. . .
    नौकर मर मर Rabto. . .
    Contractor Dead Line Madhe लिपतो. . .
    Tenders Quality Sodun
    aapanch कमी Valyana विकतो . . .
    prjct cmplt zal key साहेब
    फितीt basun Fiti Kapayla yeto. . .
    prjct Fail zal Key साहेब
    फितीt Basun गळा Kapayla yeto. . .
    Pass zal key Banner. . .
    Fail zal key Manner. . .
    साहेब barobr Bandobast Laavun Asto. . .
    ata deshala Deshat ek Surgical Operation हव. . .
    म वाटल्यास स्वरक्षन karnarychyach Hati
    सगळ सुत्र हव. . .

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 День тому +1

    चोर येतात तर मग तुम्ही याना राजकारणात.

  • @Marathioptionselling
    @Marathioptionselling День тому

    Only hindu sarkar

  • @ThomasShelby26
    @ThomasShelby26 День тому +2

    Uddhav mule Marathi loka mumbai chya baher gele nich uddhav

  • @toolsmachinereview6811
    @toolsmachinereview6811 День тому +10

    BJP येयला पाहिजे मुंबई मध्ये

    • @omkarmamshetti5122
      @omkarmamshetti5122 День тому +12

      कशाला उदोग धंदे गुजरात ला घेऊन जायला भाजपा पाहिजे का

    • @ashokjadhav9904
      @ashokjadhav9904 День тому

      ​@@omkarmamshetti5122हो

    • @pratiksawant7076
      @pratiksawant7076 День тому

      Nahi तुमच्या घरी ​@@omkarmamshetti5122

    • @spindustries4673
      @spindustries4673 День тому

      ​@@omkarmamshetti5122tu ghari aahes lomtya fukat Maharashtra gujrat karu nko

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 День тому +1

      गुजरात काय भारता बाहेर आहे.आपल्या राज्य सरकार ला उद्योग धंद्यात सुट देऊन महाराष्ट्र मद्दे का ठेवता आले नाही.गुजरात उद्योगपतीना सुट देते म्हणून गुजरात ला गेले.

  • @nileshdesai1913
    @nileshdesai1913 День тому

    Ha anchor phakt expire samplela lokanchi mulakat gheto

  • @primeautobots5030
    @primeautobots5030 День тому

    Lokanna gujrati lokancha kai problem ahe ? Aare te tyancha kashtane mothe zalet ani shivaji park madhe marathi mansa bharpur ahe ani gujrati ale mhanje kashe ale ? BMC 30 varsha udhav kade ahe .. koni vikle gujrati builders la plot ??? UDDHAV THACKERAY ANI TYACHA PORGA he 24 taas gujrati business circle madhe uth bas kartat ani baher tyanach yeun shivya ghalaicha 😂😂😂 MUMBAI MADHLYA MARATHI MANSALA VIKUN KHALELA PARIVAAR MHANJE UDHAV THACKERAY 😅😅 he lokanna ajun pan. Kalat nahiyet ! Anyways marathi manus kayam fituri karto tyatlach udhav ahe ! Udhav cha voter pan aslach ahe sagla kami shikshan zalela ..
    Mumbai chaaalit 2 room madhe rahnara.. tyanna bhiti dakhvaichi gujratyanchi ani votes milvaiche ! Udhav cha ghar 11 floor cha zala marathi manus ajun vadapav khatoy ! 😅