30 वर्षांनी धरणातून बाहेर आले जुना वाडा | Juna Wada gaon | वाडा गाव खेड | chaskaman Dam चासकमान धरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • *** जानकी माता प्रोडक्शन प्रस्तुत ***
    Bhatakanti With Shailesh Vlogger
    -- जुना वाडा गाव ता. खेड जि .पुणे हे 1994साली चासकमान धरणाच्या पाण्याखाली गेलेले गाव आज 30 वर्षांनी पुन्हा एकदा पाण्याबाहेर आले आहे . त्याच गावातील पुरातन मंदिरे आज सुस्थितीत असलेली आपणास पाहायला भेटतात तसेच गावाचे आणि घरांचे देखील आवशेष आपण या video मध्ये पाहणार आहोत . आणि गावाची थोडक्यात माहीती ही आपल्याला भेटणार आहे .
    जय शिवराय
    #Vada #punemaharashtra #rajgurunagar #indianvillagelife #punetouristplaces #gaon
    #punepicnic #villagelife #punetrending #maharashtratourism
    #punetourism #खेडपुणे #जुनावाडा #mahadevtemple #chaskamandam #chaskamandampune #chaekaman #puneonedaytrip #chaskamandam_rajgurunagar #punetour #chaskamandamkhed #punedam #rajgurunagartouristplaces #राजगुरुनगर #चासकमानधरण #वाडागाव #महादेवमंदिर #shaileshtamboli #bhatakantiwithshaileshvlogger

КОМЕНТАРІ • 6

  • @bharatisalunke1173
    @bharatisalunke1173 26 днів тому +1

    खूप सुंदर होते जुना वाडा गाव
    माझं माहेर माझा वाडा गाव जिथं माझं निम्मा आयुष्य गेलं❤

  • @धाडस-एकधडपड
    @धाडस-एकधडपड 3 місяці тому +1

    👌🏻👌🏻

  • @ranjananalawade4418
    @ranjananalawade4418 28 днів тому +1

    जून्या आठवणीने डोळ्यात पाणी आले माझे माहेर बालपण जुन्या वाडा येथे गेले

  • @samirbhor6664
    @samirbhor6664 3 місяці тому +1

    👌👌👌

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर पणे आपण बुडित गाव जुना वाडा याचे दर्शन घडविले याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.