न पाहिलेलं भामा नदीचे उगमस्थान |भामा नदी का जन्म गांव |Origin of the Bhama River

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @GSureshK
    @GSureshK 5 місяців тому +3

    दादा इतिहासात घेऊन गेलास.. खूप छान

  • @prabhakarkarale3167
    @prabhakarkarale3167 7 місяців тому +11

    सलग दोन वर्षे या गावात जाऊन शिव व्याख्यान करण्याचे भाग्य लाभले.. अतिशय सुंदर गाव आहे..विशाल साहेब खूप छान रेखाटले हे गाव

  • @KavitaShivekar-yl3mc
    @KavitaShivekar-yl3mc 5 місяців тому +1

    खूप सुंदर...

  • @kailashsalunke1224
    @kailashsalunke1224 5 місяців тому +1

    Mazya talukyatil sunder vaibhav ❤ khup chan video vishal 👌

  • @SaieG-u7h
    @SaieG-u7h 5 місяців тому +1

    विशाल चा विषयच भारी 🎉

  • @AnilGhanwat-uw7qj
    @AnilGhanwat-uw7qj 5 місяців тому +1

    उत्तम माहिती धिल्याबदल धन्यवाद

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 6 місяців тому +12

    आम्हाला पाणी नाही नदी नाही आम्हाला पाणी चित्रात व्हिडीओ मध्ये बघितले की आनंद हि होतो पण दुःख पण होते तळ्यात पाणी कधी दिसते तर कधी आठुन जाते असी आमची धाराशिव जिल्ह्यात आहे

  • @s.k.gunjal1944
    @s.k.gunjal1944 5 місяців тому +1

    खूप माहितीपूर्ण

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 3 місяці тому +1

    Vnice 👍

  • @SkgDevil
    @SkgDevil 5 місяців тому +1

    Informative video.. post more videos

  • @virangula1942
    @virangula1942 6 місяців тому +4

    ओढ...
    नदी वाहते वहाते
    ओढ सागराची तिला
    नाळ तुटणार नाही
    जिथं जन्म रे घेतला.../1/
    जाता जाता तीरावर
    तिनं जोडलित नाती
    सोबतीला नेती जरा
    मुठभर ओली माती../2/
    ओल नसतेच त्यात
    असे साश्रु मोहमाया
    जयश्रीचे भाव लागे
    आपोआप उमटाया.../3/
    ओढ प्रवाहाची नित्य
    कधी संथ कधी पुर
    जोडलेल्या नात्यातील
    ओळखते हुरहुर.../4/
    बाय आणि नदी दोन
    सामावले वेदनेला
    मनामधे साठवते
    शिवाच्या त्या तांडवाला /5/
    म्हणे गंगा शांत शांत
    उमेचा तो त्रागा किती
    जरी अंतर पडले
    तुटणार नाही नाती.../6/
    नदी राखते संयम
    सागराची लाट होते
    जाय पोटातून घाण
    जल गोड घोट होते../7/
    सार्या कथा छान छान
    नदीवर गाजतात
    सम्राद्नीची लेखणी
    गाणी त्याची वाजतात../8/
    शब्द सम्राद्नी...
    दि..11/05/2024...
    9112344057..

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 7 місяців тому +4

    सुंदर व्हिडीओ व भामा नदी उगमस्थानाबाबत माहिती, सुंदर गांव व निसर्ग वांद्रे गांव.

  • @raghavendramokashi8611
    @raghavendramokashi8611 5 місяців тому +1

    उत्तम माहिती साठी धन्यवाद.

  • @PiyusCreativityFun
    @PiyusCreativityFun 5 місяців тому +1

    खूपच सुंदर ❤

  • @mymarathimotivations
    @mymarathimotivations 5 місяців тому +1

    Good containts...post more videos

  • @SureshSAP-s8k
    @SureshSAP-s8k 5 місяців тому +1

    खुप छान विशाल....😊

  • @rohidasrokade8083
    @rohidasrokade8083 7 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली आहे शिवेकर साहेब आपण असीच माहीती देत रहा

  • @BalirajaFarmer
    @BalirajaFarmer 7 місяців тому +3

    खुप सुंदर हा मुद्दा आपणमाडला 3:03

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 7 місяців тому +4

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 7 місяців тому +11

    खरे सांगू का
    बंगला, शहरे, हि जेल सारखी वाटत्तात
    दम नाही निघत या गर्दित
    गावा कड़े,डोंगर कुशीत राहु शी वाट्ते

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe7309 5 місяців тому +2

    खूप सुंदर सर !

  • @SandipPawale-to71182
    @SandipPawale-to71182 5 місяців тому +1

    Khup Chan mahiti .❤❤

  • @ravindrasawant8079
    @ravindrasawant8079 Місяць тому +1

    👍👍👍

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 4 місяці тому +1

    Bibi village Baddal kahi old Mahati Asel Tar you tube video karun sanga

  • @amansrivastava701
    @amansrivastava701 6 місяців тому +1

    Very Nice shots

  • @vishalwaghmare2702
    @vishalwaghmare2702 7 місяців тому +3

    खूप छान

  • @rahulgodse4209
    @rahulgodse4209 7 місяців тому +2

    Khup mast

  • @virangula1942
    @virangula1942 6 місяців тому +1

    धन्यवाद विशाल....

  • @Kaluramchorghe-c4f
    @Kaluramchorghe-c4f 5 місяців тому +1

    Chan

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 5 місяців тому +1

    👌👌👌

  • @ManoharZanjad
    @ManoharZanjad 5 місяців тому +1

    Jayhari

  • @namdevlohakare7605
    @namdevlohakare7605 7 місяців тому +2

    Nice video

  • @dattanaikwadi8663
    @dattanaikwadi8663 7 місяців тому +2

    Very nice

  • @urmilaborkar2175
    @urmilaborkar2175 7 місяців тому +2

    Very nice 🙂

  • @sureshshivekar8573
    @sureshshivekar8573 7 місяців тому +2

    Nice Vishal ❤

  • @sachinrale3337
    @sachinrale3337 7 місяців тому +4

    माझ्या भावाची सासर वाडी वांद्रे गाव

  • @vaibhavkad1757
    @vaibhavkad1757 6 місяців тому +1

    सासुरवाडी 😍

  • @ramdasshivekar9376
    @ramdasshivekar9376 7 місяців тому +2

    Wow !

  • @sunilkhamkar5092
    @sunilkhamkar5092 6 місяців тому +1

    Om namah shivay

  • @sujaytanpure462
    @sujaytanpure462 7 місяців тому +2

    One more gems added in series ❤

  • @ChhaganShewale-c4z
    @ChhaganShewale-c4z 5 місяців тому

    आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर देवस्थान आहे भौगोलिक दृथ्ट्या पहिलं तर

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 7 місяців тому +2

    तुम्ही भाम नदीचं पात्र वांद्रे गावापासून सुरू झालेलं दाखवलं नाही

  • @arvindtalekar666
    @arvindtalekar666 6 місяців тому +2

    विशाल खुपच छान
    आपली प्रस्तावना खुप सुंदर व्हिडीओ पण छोटा पण खुप काही सांगून जातो आपणास विनंती आहे की आपण खास खेड तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांचा मंदीरांचा आणि पुरातन वास्तूंची माहिती देणारा व्हिडिओची मालिका बनवावी

    • @VISHALSHIVEKAR
      @VISHALSHIVEKAR  6 місяців тому

      धन्यवाद सर... नक्कीच...❤

  • @shwetaart1305
    @shwetaart1305 7 місяців тому +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @रामदासनवले-च4न
    @रामदासनवले-च4न 5 місяців тому +1

    दगडमारून आंब्याच्या कैऱ्या खाल्या तरी तरी आंब्याने तुम्हाला सावलीत बसवून घेतल मानसाने हे शिकल पाहीजे

  • @ramchandrakapare6918
    @ramchandrakapare6918 7 місяців тому +1

    कसे जायचे

  • @ramchandrakapare6918
    @ramchandrakapare6918 7 місяців тому +2

    कसे जायचे?

    • @VISHALSHIVEKAR
      @VISHALSHIVEKAR  7 місяців тому

      गूगल मॅप वर वांद्रे, खेड असे सर्च केले कि लोकेशन येईल... गावामध्ये पोहचताच भामेश्वर मंदिराच्या शेजारी लोकेशन आहे.

    • @ashokpangare334
      @ashokpangare334 6 місяців тому +1

      खुप च छान माहिती दिली

  • @ajitpanmand6241
    @ajitpanmand6241 6 місяців тому +1

    Mama ch gav

  • @dineshnirmal2758
    @dineshnirmal2758 4 місяці тому

    Narrative khupach typical aahe.. त्यावर काम करा..

  • @NirmalaGalav-gm8yt
    @NirmalaGalav-gm8yt 6 місяців тому +2

    Khup chhan