जुना वाडा | धरणात लुप्त झालेलं गावं..! Juna Wada Khed | Pune tourist places

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @SahebrawSawant
    @SahebrawSawant 12 днів тому +1

    खुप छान पोपट दादा तनपुरे जुने वाडा गाव दाखविले😢

  • @anitakad1231
    @anitakad1231 3 місяці тому +1

    खुप छान होते वाडा गाव

  • @sachinrawal8132
    @sachinrawal8132 2 місяці тому +1

    जुन्या गावच्या आठवणी कधीही कोणीही विसरू शकत नाही

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 5 місяців тому +8

    किती सुंदर मंदिर आहे.कुठले देवस्थान आहे हे.धरणग्रस्तांच्या वेदना जिवनभर त्या लोकांना जन्मभर जाणवणारच कारण जन्मगाव सोडणे फार कठीण आहे.

    • @VISHALSHIVEKAR
      @VISHALSHIVEKAR  5 місяців тому +2

      महादेवाचे मंदिर आहे, गाव वाडा. तालुका. खेड

    • @DURGAPISAL-k5k
      @DURGAPISAL-k5k 4 місяці тому +1

      माझे गाव ❤

    • @DURGAPISAL-k5k
      @DURGAPISAL-k5k 4 місяці тому +1

      Thank you for video

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 5 місяців тому +2

    खूप छान सादरीकरण. खूप खूप वाईट वाटत. ज्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली त्यांच दुःख समजण्यासारख नक्कीच आहे.परंतु त्यांच्या त्यागातून अनेकजण स्थापित झालेत, अनेकांच भल झाल आहे.आपल्या कुटुंबावर उद्भवलेल्या प्रसंगातूनच अनेकांचे संसार मार्गी लागलेत यातच पुण्याई समजून घेऊ.
    जय हिंद, जय संतश्रेष्ठ गुरु रोहिदास महाराज.

  • @meerapachpind3744
    @meerapachpind3744 4 місяці тому +4

    खूपच छान होते वाडा गाव

    • @VISHALSHIVEKAR
      @VISHALSHIVEKAR  4 місяці тому

      एक सुंदर गाव.. वाडा.. ❤️

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 5 місяців тому +7

    मी सन1997/98मध्ये 12ला कमऺवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण घेतले होते... माझगाव मध्ये एका लांब ची मावशी होती . त्या च्याकडे राहत होतो... खूप छान गांव होते..... मी जांभोरी कर

  • @manishabhoir4126
    @manishabhoir4126 3 місяці тому +2

    माझे गाव सुरकुंडी आहे माझे गाव पण पाण्यात बुडवून गेल आता फक्त आठवण राहिली

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 5 місяців тому +1

    लय कठीण ये जिंदगी ज्याच्या वाट्याला आली त्यालाच ते कळतं फक्त

  • @anilgondhali9426
    @anilgondhali9426 3 місяці тому

    Nice

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 4 місяці тому +1

    पानशेत धरणाने पण असेच अश्रू आणले होते जुलै 1961😊

  • @savinaargade7079
    @savinaargade7079 5 місяців тому +2

    त्या नदीच्या पलीकडे माझे मामा राहतात. पलीकडे गेलेली होडी आम्हाला कधी घ्यायला येते त्याची वाट बघत तासनतास तिथे बसायचो म्हणुन ती जागा खूप आठवणीतील आहे.... 😓आत्ता ती मज्जा पैसे देवून पन मिळणार नाही. तुमच्या मुळे त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... Thank u so much dada 🙏🙏

  • @kailashsalunke1224
    @kailashsalunke1224 5 місяців тому +1

    Khup chan video, khup mahiti bhetali juna wada var, made me emotional

  • @AJ-tm3jv
    @AJ-tm3jv 5 місяців тому +1

    Khup chan vishal 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @627709
    @627709 5 місяців тому +1

    मी शाळेला १९८०/८१ वाड्याला होतो... आमचे बिबी गाव सुध्दा धरणाच्या कामासाठी आहुती गेले ....
    ज्यांना ह्या धरणामुळे विस्थापित व्हावे लागले त्यांची त्यावेळी बिकट परिस्थिती झाली होती.
    अतिशय सुंदर vdo बनवला आहे....डोळ्यात आले पाणी..

  • @sujaytanpure462
    @sujaytanpure462 5 місяців тому +1

    Nice shot and story telling.

  • @nilimashah7691
    @nilimashah7691 5 місяців тому +2

    आमचे गाव खूपच छान होते निसर्ग रम्य

    • @salimmundhe5338
      @salimmundhe5338 4 місяці тому +1

      हे माझं पण गाव होते

  • @salimmundhe5338
    @salimmundhe5338 4 місяці тому +2

    माझं बालपण वाडया मध्ये गेले

  • @kirangopale3569
    @kirangopale3569 5 місяців тому +1

    खूप खूप छान जुन्या आठवणीना नवा उजाळा

  • @poojagavhane2200
    @poojagavhane2200 5 місяців тому +1

    😢 Maaz gaon... Khup chhan video..

  • @perfectviral6384
    @perfectviral6384 5 місяців тому +1

    निशब्द

  • @gajanantitkare673
    @gajanantitkare673 5 місяців тому +1

    Gajanan Titkare, Naifad.
    I myself experienced Wada Bajar every Saturday, when I was 10 years old.One lady to be called as Aji always helps to people for loading unloading luggage on ST Bus. I still remember her face but I forgot her name. 🙏

  • @VISHALSHIVEKAR
    @VISHALSHIVEKAR  5 місяців тому +3

    आजवर अनेक गावें धरणाच्या पाण्यामध्ये लुप्त झाली. या गावांच्या आणि त्यांच्याशी नाळ जोडलेल्या माणसांच्या आठवणीही वेगवेगळ्या आहेत. जसजशी धरणाची पातळी कमी होते तसतश्या या आठवणी पुन्हा डोके वर काढू लागतात आणि अश्रुंना अचानक बांध फुटू लागतात. असेच एक वाडा गाव...! या धरणाच्या खाली गेलेल्या पाण्याच्या पातळी बरोबर येथील लोकांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... या आठवणींची गुंफलेली माळ म्हणजे " जुना वाडा..! "

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 5 місяців тому +1

    आम्ही पण काळामवाडी धरणग्रस्त... तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर... दूधगंगा धरण... जवळ जवळ 28 गावांचा पुनर्वसन झाले... आम्ही पण जातो पाणी खाली गेल्यावर घराची निष्यानी बघायला... तिथले मंदिर, चर्च, शाळा घरे

    • @mastertom307
      @mastertom307 5 місяців тому

      Bhagwan krishna cha ashirwad yeshu Bala var kayam raho

  • @samadhanbhosale7640
    @samadhanbhosale7640 4 місяці тому +1

    मंदिराचे पुनर्वसन करायला पाहिजे शासनाने

  • @dattatryahojge3098
    @dattatryahojge3098 5 місяців тому +1

    Khup. Chan. Aathawani. Jagya. Zalya 1:20

  • @prajwalkahane9025
    @prajwalkahane9025 5 місяців тому +1

    Khup Chan 👍❤️

  • @JayshreeAherkar
    @JayshreeAherkar 21 день тому +1

    Mi darak wadi che

  • @VishwasGhule-p2w
    @VishwasGhule-p2w 5 місяців тому +1

    Nice presentation.
    Proud to learn Rayat School was there.

  • @sureshshivekar8573
    @sureshshivekar8573 5 місяців тому +1

    Nice ❤

  • @ni3vlogs4137
    @ni3vlogs4137 5 місяців тому +2

    bhari

  • @kailashsalunke1224
    @kailashsalunke1224 5 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @सफरनामा-प5ल
    @सफरनामा-प5ल 5 місяців тому +3

    आमचं पण बिबी गाव ह्या धरणात गेलं 🥺

    • @627709
      @627709 5 місяців тому +1

      मी ही बिबीचा

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 5 місяців тому +1

    आमच्या पण गावाचा असच झाला आहे जुन्नर तालुक्यातील माणिक डोह धरणात आमची गाव लुप्त झाली आहेत

  • @ShivramKengle
    @ShivramKengle 5 місяців тому +2

    मी १९७७ ते १९८१ या काळात कर्मवीर विद्यालयात शिक्षणासाठी होतो.
    डोळे भरुन आले.

  • @sudheer091
    @sudheer091 5 місяців тому +4

    आम्ही शाळेत असताना संध्याकाळी बाजारपेठेत तेव्हाचे सिनियर किर्तिभाई, प्रकाश भाई आमचे बंधू, मधु केदारी असे अनेक जण आणि आम्ही त्या वेळचे कच्चा लिंबू कबड्डी, आट्यापाटया, लिंगोरच्या असे अनेक खेळ खेळले, दिवाळीची बाझार पेठेतील मजा नंतर कधीही अनुभवली नाही. आम्ही मराठी शाळेच्या मैदानात रोज शाळा सुटल्यावर सगळे मित्र
    आट्यापाटया, कब्बडी, हॉलिबॉल, भोवरे खेळायचे, दर शनिवारी मराठी शाळेच्या मैदानात रात्री सिनेमाची मजा लुटायची. आणि त्यावेळच्या धर्मारायाच्या यात्रेबद्दल
    तर सांगावे तेव्हढे कमीच.

  • @varshatokekulkarni
    @varshatokekulkarni 4 місяці тому

    Junya petha, chouwk ajunahi pusat athawtay...

  • @shamraomukanesm1630
    @shamraomukanesm1630 5 місяців тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @macchindrakadlag6754
    @macchindrakadlag6754 3 місяці тому +1

    माजगांव हे आमचे गाव खुप छान होते (जाण्यासाठी पूल होता ), धन्यवाद पोपट दादांनी आपण आमुच्या पण उल्लेख केला ..
    माझं पण चौथी पर्यंतचे शिक्षण हे जुन्या वाड्यात झाले.
    खुप छान संकलन केले धन्यवाद !!
    I❤WADA

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 5 місяців тому +1

    Junya wadyache avshesh pahun dolyat pani ale... Junya athvani jagya zalya😢

  • @sdt2983
    @sdt2983 4 місяці тому +1

    माझा जन्म , बालपण जुन्या वाडा गावातलं ... आज सुद्धा नवीन वाडा गावात गेलो तरी ही जुन्या गावाची आठवण येतेच ... मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला विद्यार्थी ... आयुष्याची जडणघडण वाडा गावातली ... गाव सोडून जाणे खूपच वेदनादायी आणि रडू आणणारे होते ... आजही त्या वेदना कायम आहेत ... कायमच आठवणीत असणारे जुने " वाडा"

  • @rupa5650
    @rupa5650 5 місяців тому +1

    Mazya mamache gav aahe aamchyahi khoop aathvani aahet😢

  • @priyaj1704
    @priyaj1704 4 місяці тому +1

    People's representatives in power, their decisions / mistakes not only leaves people's life in disarray but a life time scar on the their families, which is repairable even with / without composition !
    Elected representatives need to be more responsible & responsive before making a decision without the concent of the people living in the village/ town. It's people's right to life & live in dignity, they can't be taken for granted ! Voice of the people can not be throttled nor can be silenced ! May sence of responsibility prevaile on them & mend their views/ mistakes, never to repeate in the future !!!!!

  • @perfectviral6384
    @perfectviral6384 5 місяців тому +1

    😢😢😢

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe7309 5 місяців тому +1

    मी हि जुने वाडा गावा1987 साली पाहिले आहे

  • @pravinpapal3913
    @pravinpapal3913 5 місяців тому +1

    😔😔😔

  • @poonamoswal1580
    @poonamoswal1580 5 місяців тому +1

    😢😢

  • @SurekhaThoke131
    @SurekhaThoke131 5 місяців тому +1

    हा वाडा कोणाचा होता? मुलांना माहिती सांगण्यासाठी.

    • @VISHALSHIVEKAR
      @VISHALSHIVEKAR  5 місяців тому +1

      वाडा हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एक गाव आहे.. हे गाव चासकमान धरणाच्या पाण्याखाली गेलं... आज हे गाव नव्याने वसलेले आहे..

    • @VISHALSHIVEKAR
      @VISHALSHIVEKAR  5 місяців тому

      वाडा हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एक गाव आहे.. हे गाव चासकमान धरणाच्या पाण्याखाली गेलं... आज हे गाव नव्याने वसलेले आहे..

    • @श्रीस्वामीसमर्थ-न9ह
      @श्रीस्वामीसमर्थ-न9ह 3 місяці тому

      Wada he gavach nav aahe

  • @marutianant7723
    @marutianant7723 5 місяців тому +1

    मी 1986/87 साली वाडा गाव पाहिले
    वाड्याची यात्रा तमाशा / बैलगाडा शर्यत पाहीली होती

  • @lakii65
    @lakii65 5 місяців тому +1

    😢😢