बर झाल आजींनी शेवयाची रेसिपीज दाखवली.लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत शेवया बनवायच्या हाच कार्यक्रम असायचा .आईला मदत करायचो .आठवण आली लहानपणची. आता मुंबईत या गोष्टीं दुरापास्त झाल्यात. शेवटाची पाटीवर बसून शेवया करणे ही सुद्धा कला असते.शेवटाची तार जाड ,बारीक पहावी लागते. आजी खूप खूप धन्यवाद. जुनी आठवण करून दिल्याबद्दल. 🙏🙏🙏
आजी थँक्यू मी खूप दिवसापासून या पद्धतीने रवा करायची पद्धत शोधत होते आम्ही लहानपणी अशाप्रकारे रवा काढून शेवया करायचो पण आता बरीच वर्ष झाल्यामुळे रवा काढण्याची पद्धत विसरलो होतो परत एकदा खूप थँक्यू खूप छान पद्धत शिकवली अशाप्रकारे रवा करून शिरा खूपच छान होतो थँक्यू आजी
आजी,नमस्कार लहानपणी आई आणि आजीला पाटावरच्या शेवया करताना पाहिले होते. त्यानंतर आज तुम्हाला अशा शेवया करताना पाहून खूप छान वाटले. आई-आजीची खूप आठवण झाली. तुम्हाला पाहून खरच त्या दोघींची फार आठवण होते. त्या सुध्दा अगदी तुमच्यासारख्याच होत्या . म्हणूनच तुमच्या सर्व रेसिपीज मी आवर्जून पाहातो.शेवया फारच छान. धन्यवाद- माधव भाऊ पुणे
@@AapliAajiOfficial आम्ही आज ही असेच करतो पूर्वी नाही आता ही तीच पद्धत हात शेवया करतो आणि पीठ मळून चार पाच तास भिजल्यावर कुटून नंतर उंडे करून हतशेवाय करतो
Hello ajji Namaste, ekdum chan zale ahe ki .I am watching your video from 🇨🇦 canada. Marathi manus kiti pan pudhe gela tari toh na wisarat nahi aplya purwajani apalyala kiti kahi shikawale ahe. Ho ki nahi! Khup chan video and shewai zalaye.
लहानपणी आमच्या गांवी अशा पद्धतीने शेवया बनवत. आई काकू काकी नानी यांच्या आठवणींनी मन भरून आले. लग्नानंतर. मुंबई मधे राहते त्यामुळे गांवची उणिव खुप जाणवते. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
बर झाल आजींनी शेवयाची रेसिपीज दाखवली.लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत शेवया बनवायच्या हाच कार्यक्रम असायचा .आईला मदत करायचो .आठवण आली लहानपणची. आता मुंबईत या गोष्टीं दुरापास्त झाल्यात. शेवटाची पाटीवर बसून शेवया करणे ही सुद्धा कला असते.शेवटाची तार जाड ,बारीक पहावी लागते.
आजी खूप खूप धन्यवाद. जुनी आठवण करून दिल्याबद्दल. 🙏🙏🙏
आनंद आहे बाळा
खूप आभारी आहे मी तुमची तुम्ही इतकी अवघड रेसिपी इतकी सोप्या पद्धतीने करून दाखवली
☺️❤️
खान्देशांत सुद्धा याच पद्धतीने शेवया बनवल्या जातात 👌👌👌👌
आजी थँक्यू मी खूप दिवसापासून या पद्धतीने रवा करायची पद्धत शोधत होते आम्ही लहानपणी अशाप्रकारे रवा काढून शेवया करायचो पण आता बरीच वर्ष झाल्यामुळे रवा काढण्याची पद्धत विसरलो होतो परत एकदा खूप थँक्यू खूप छान पद्धत शिकवली अशाप्रकारे रवा करून शिरा खूपच छान होतो थँक्यू आजी
आता माझ्या पद्धतीने बाळा रवा नक्की बनव
भारीच मस्त झाल्या आहेत patavarchya शेवाया
Aai ekach No shevai ekdaam barrik zalya agdi paramparik padhatiney banavlya tumhi thanks so much aai
खरच आजी खुपच छान तुमच्या सारखी जुनी पिढी आहे तोपर्यंत या सर्व गोष्टी ना चव आहे खूप मस्त येकच नंबर
☺️☺️❤️
Kharach ha video mazya sathi khupch useful ahe
Me lahanpani kelyat hya patavrchya shivaya 😊 thank you so much aaji 🤗tumhi maajhya lahan panicha aathvin jagya Kelyat🤗❤️❤️
Aaji shevaya chhan jhalya mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍🙏
Far chan shevati kelyat tumhi aaji
खूपच छान झाल्या शेवया धन्यवाद आजी
आजी खुपछान शेवया बनवलयाआजी सलाम तुमहाला
Ajji shevya khupch chhan lahanpanichi athavan zhali ❤️😊😊
1 no, khub chan.
माझी आई पन अशाच शेवया बनवायची पन खाटेवर सुकवायला टाकायची परातीत नाही मस्तच 👍🏻आवडल्या 😘
Farch sundar v ruchakar aji😊
खुपच छान पाटावरच्या शेवया आजी
खूप छान आली माझे लहानपणीचे दिवस आठवले 👏👏
खूप छान आम्ही सुद्धा लहानपणी अशाप्रकारे शेवया बनवल्या आहेत स्मृती जागृत झाल्या!
Khup sundar bnvlya aaaaji 🥰🥰must 1 number.......
Khup chan sangitalay he amhala mahitch navt,thank you aajji
खुप छान आजी माझ्या आईची आठवण झाली माझ्या माहेरी आई सर्व काकु मिळुन हाताच्या शेवाळ्या करायच्या पण आता कुठे पाहायला मिळते
खुप च छान खूपच सुंदर रेसीपी.खुपच झक्कास खुपच छान खूपच अप्रतिम रेसीपी.खुपच सुंदर !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजी खूप छान शेवाई आहे माझी आई बहीण पण पाठावर करायची जुन्या आठवणी ताज्या झाल्या भावना खूप छान वाटले
होय बाळ
Aaji aamchya khandesh mhdey ashach shevya banvtat aamhi pn asech banvt hoto ..khup masta shevya aaji 👌👌
Nice recipe 😋 aajj 👌👌👍🏻🙏🙏🌹🌹❤️
Aaji tumhi khup mehnati Ani khup hushar sugran ahat kiti Chan Keli tumhi shevei
आनंद आहे बाळा
Agadi maazi aajji aathvli. Ashich basun shevya karaychi. 😍
Wa khup chan very nice👍👏
Good to see our traditional way of making sewayya.very nostalgic
♥️
आजी खुप ।छान रेसिपी
Aji khup divsani tumcha video baghitala ani khup chagle watle junya athvani tajya zalya amchi mami aai shevaya asech banvaiche ata tar sache ahe chakki ahe amchya waradat hatane banvitat aji tu great ahe
😀😀
Pata aril shevaya khup awadalya. Ajjiche shevaya presentation ani commentary khup khup chhan. Ajji khup enthusiastic ahe.
😀😀
Aajji tumhi khup chan aahat.mala mazya aajjichi aathvan aali. Ti pan ashich shevya banvaichi.
खूप खूप छान आज्जी
बरं वाटलं बाळा
आजी,नमस्कार लहानपणी आई आणि आजीला पाटावरच्या शेवया करताना पाहिले होते. त्यानंतर आज तुम्हाला अशा शेवया करताना पाहून खूप छान वाटले. आई-आजीची खूप आठवण झाली. तुम्हाला पाहून खरच त्या दोघींची फार आठवण होते. त्या सुध्दा अगदी तुमच्यासारख्याच होत्या . म्हणूनच तुमच्या सर्व रेसिपीज मी आवर्जून पाहातो.शेवया फारच छान. धन्यवाद- माधव भाऊ पुणे
आजी खूपच छान शेवया बनवल्या
☺️☺️
!❤!अभिनंदन!❤!खुप च खास शेवया !❤❤!!
Khup mst Aajjibai🙏👍🌹
😊😋🤗🤩खूप छान आहे आजी मस्तच 😊😋🤩🤩😍🤗
मस्तच आजी 🙂🙂 तुम्ही नेहमप्रमाणेच आज पण नवीन आणि सोपी पद्धत सांगितली शेवयांची, खूपच छान 😍😍😍😍
Kiti uchhaha ne tumi he sarv karta v shikvta aani karnyacha aanand hee gheta kharch kautukaspda aahe mast shevee yacha upma pan hoeel na🙏🙏🙏👌👌👌👍👍
Pathvarchya shevya khup chan👌👍
Thank you aggi khup soppi recepie dakhavli mala vatla hota khup avghad ahe he
Kay bhari jhalya! THANK you so much
माझी आई जात्यावर गहू दळून गाळून पाखडून हतशेवया करीत असे ..अप्रतिम कलाकृती. मला ही हतशेवाया येतात ..हे सर्वात सुगरण पण आहे
बोटाने वळून बारीक शेवया करीत आणि हातावर घेऊन काठीवर टाकून वळवत असत
हो पूर्वी सर्व असेच होते ❤️😊
@@AapliAajiOfficial आम्ही आज ही असेच करतो पूर्वी नाही आता ही तीच पद्धत हात शेवया करतो आणि पीठ मळून चार पाच तास भिजल्यावर कुटून नंतर उंडे करून हतशेवाय करतो
खुप छान बनवल्या आजी शेवया
आनंद आहे बाळा
आजी व्हिडिओ खूप छान आसतात आजीच्या रेसिपी आजी छान
😀😀
शेव ई फार छान झाल्यात आजी धन्यवाद.
😀😀
Kupch Chan aaji 💞👍
खूपच छान हया शेवया खायला खूपच छान लागतात 🙏🙏
हो अगदी बरोबर आहे बाळा
लई भारी. धन्यवाद .
khup chhan aaji mast
Pat kuthe milato aata
काकु खरच खुप छान मला आईने शिकवल्या आहेत लहानपणी आज आई नाही पण तुंम्हाला शेवया करतांना बघून आईची खुप आठवण आली माझी आई नाहीए
खूप छान मला खूप आवडतात या शेवया
Khup chan aaji.... Mala mazya aajichi athvan yete tumchyakade pahun..😊🥰
Khup ch chan bnvle aji.
♥️
खूप छान मस्तच माझे बालपण आठवले.शेवया करायला मला खूप आवडायचे.
😀😀
Kupach chan shevaya aai
❤❤ maja aayichi atavan yate mala
माझी ajji अश्या शेवया बनवायची मी मला चालायला बसवायची..बालपण आठवले आज... एकदम जुनी छान paddat आहे ही...👌🏻👌🏻👌🏻
😀😀
मस्त झालया शेवाळया
खूप छान आजी आम्ही लहानपणी बघत होते माझी आईपण अशीच बनवायची
Khupch chan 👌👌👌👌😊
आम्ही पण पूर्वी अशाच शेवया बनवायचे. करायला खूप वेळ लागतो
हो बाळा
। खुप छान शेवाई आजी
मस्तच आजी आम्ही हातशेवया करतो या पण 👌👌झाल्या
Khup Chan aajji
Hello ajji Namaste, ekdum chan zale ahe ki .I am watching your video from 🇨🇦 canada. Marathi manus kiti pan pudhe gela tari toh na wisarat nahi aplya purwajani apalyala kiti kahi shikawale ahe. Ho ki nahi! Khup chan video and shewai zalaye.
बाळ किती लांब माझे व्हिडिओ पाहतेस खूप आनंद वाटला सांगत जा मला आणि बाळा तुझी काळजी घे खूप लांब आहेस
Nice ajji
मस्त आजी🙏🙏
खूप खूप छान ,मस्त
Khup mast aaji
खूप छान मला खूप वर्षांनी paatavaril शेवया पाहिल्या
😀😀
Khup chhan lahanpnachi aathvan aali
हो का बाळा
Aaji. Kubh chan aahey.
खुप छान आज्जी 👌👍😘😘
माझ्या लहानपणी आमच्या घरी अशा पाटावर शेवया बनवायची माझी मम्मी. बालपण अनुभवायला मिळालं .. Thank you आजी ❤️🥰😘
😀😀
Aamhi lahan Pani karayche ,aai kaki sarv Jan aamhi chalayche mast majja yaychi
😀😀
Khiupach chan aaji shevya mastach
आनंद आहे बाळा
लहानपणी आमच्या गांवी अशा पद्धतीने शेवया बनवत. आई काकू काकी नानी यांच्या आठवणींनी मन भरून आले. लग्नानंतर. मुंबई मधे राहते त्यामुळे गांवची उणिव खुप जाणवते.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
Mi sudha
Aaji mazya lahan paniche diwas aathavale 😘🤗🤗🤗 thank you aaji tula udand aayusha labho ❤️
😀😀
khup chhan aaji mi pan ashyach sevya kare
एकदम मस्त 👌👌👌👌❤️
हो आम्ही पण लहानपणी मामाच्या गावी गेल्यावर असाच पाटावरच्या शेवया करायचो खूप मज्जा यायची ,,घरोघरी जाऊन मदत करायचो ..माझं आजोळ पण नगर च आहे
हो का बाळा
आजी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
आनंद आहे बाळा
खरंच मला माझे लहानपण आठवलेमाझी आई मोठी बहिण शेवया घरी करायचो खाट लावुन शेवया खाटेवर टाकायचे खुप. छान आवडला विडियो धन्यवाद
😀😀
Khup avdlya mastttt
Ha Khup khup avdlya😂❤❤aji bai 😅
♥️
Lay bhari Aji.👌👌
Khup mast ajji 👌
Ajji to shevye banvye cha patha kute bheto
छान आजी मस्त ईजी पद्धत फारच भावली .पाट हवा ....मला कुठे मिळेल ...कळवा .धन्यवाद आजी .
सुताराकडून बनवून घे बाळा
आजी शेव ई पाट चा फोटो पाठव ...सुतारा ला बनवण्यास सोपे जाईल .धन्यवाद आजी माझे काँमेन्ट ला आर्वजुन वाचले ...तत्काल उत्तर ही दिले .
हो मी पण लहानपणी शेवया चालायची माझी आई करायची खूप छान आजी 👍🏻☺️
आजी खुपचं छान आहे शेवाया
खरंच खूप छान आजी
Khoop mehanati aahat Ajji. Great 👍 👌👌👌
😀😀
Khupch chan aaji
खूप छान आज्जी
♥️
मी तुमच्या रेसिपी छान असतात. मी जेव्हा तुमच्या रेसिपी करते तेव्हा माझा मुलगा तुमच्या स्टाईल ने बोलतो. त्याला खूप आवडत तस बोलायला आणि रेसिपी सुद्धा.,..
अरे वा मग दुसरी आजी तयार झाली
सुंदर!!
Khuba chan sevaya.